नमस्कार गुरूजी .. गोमेद हा जो सहज म्हणून खरं तर घेतला गेला. मला पण गोमेद बद्दल खूप छान माहिती तुम्ही सांगितली आणि त्याबद्दल तुमचे खरच खूप धन्यवाद.. या खड्या मुळे व्यापारात प्रगती होते का? मला तसा अनुभव आला आहे.. सध्या मी काढून ठेवला होता.. कारण पुरेशी माहिती नव्हती.. आता तो मी आज शनिवार आहे तर घालू शकते का.. कृपया मार्गदर्शन करावे
Vrushabh lagna, makar ras,shukra Chandra navam sthanat, guru ketu Pancham tar Shani rahu 11th house madhye tar pushkaraj rt hand madhye tyach barobar iron che kade rt hand madhye ghalta yeil ka?
धन्यवाद गुरुजी, आपण सुंदर आणि सहज सोपी महिती दिली आहे. आज मी या माहितीच्या आधारे Black Onyx रत्न धारण केले आहे, आपल्याकडून *उप रत्न* या विषयावर एक विस्तारित video काढावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏.
गुरुजी आपण कुंडली तयार करायचे आहे ते आपण करताय काय संपूर्ण वर्षाफळ त्यामध्ये (जसे लाल किताब) नमूद करून देताय काय आनी त्याची आपले फीस काय असेल क्रुपया नोंद करणे आणि आपण काय काय तयार करुण देणार? मी आपल्या व्हॉट्स ॲप no वर माझा नंबर टाकतोय. तेवढे नमूद करावे
गुरुजी खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏 एक शंका आहे. आपण म्हणालात की वजनानुसार रत्नाचे कॅरेट असावेत.मला हे विचारायचं आहे की रत्नांच्या कॅरेटचा आपल्या वयाशी काही संबंध असतो का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
@@Mahajan.guruji Thanks sir mala mangal dosh ahe lagn sathi problem yetoy kahi upay aht ka maza jantarkh 30 12 1992 time sakali 7.15 please upay asl tr sanga 🙏🙏🙏
नमस्कार गुरुजी... ज्याची रास कर्क असेल आणि लग्न कुंडली नुसार लग्नेश शनी बुध आणि शुक्र कारक होत असेल तर कारक ग्रहांचे रत्न वापरल्यास फायद्याचे राहील का...??? मार्गदर्शन करावे.
Nilam ratna ledies ne kontya hatat 💪 dharan karave Jar ti bai head of the family asel Swata ghar chalvat asel tar tine konthya hatat dharan karave plz.🙏 Sanga
गुरुजी मी सुद्धा एक ब्राम्हण आहे माझा बिजनेस आहे मी टायगर चा खडा आणि डायमंड घातला आहे पण ते कोणत्या बोटात घालावा हे जरा मार्गदर्शक करा. आणि अजून का ब्लॅक टायगर घालू या का ब्राऊन वाला हे सुद्धा जर सांगा 🙏
गुरुजी माझी रासी कुंभ आहे ..मी तांब्याच्या धातुमधे निलम रत्न धारण केलल आहे ..आणी आत्ता सोन्यामधे पुष्कराज रत्नाची अंगठी बनवली आहे. तरी दोन्हीही धारण करता येतात का..कृपया मार्गदर्शन करा.
धन्यवाद सर खुप छान सांगितले
नमस्कार. आपण खूप सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद!
गुरूजी आपण सुंदर माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान आणि साधे पध्दतीने माहिती सांगितली,धन्यवाद गुरुजीं
नमस्कार खूपच चांगली माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद गुरुजी 🙏 खूप छान माहिती सांगितली
Chan mahiti sangitli guruji
नमस्कार...!
रत्नाविषयी माहिती खुप छान दिली धन्यवाद.
Khup chan mahiti guruji..Hari om.
आपण छान पद्धतीने समजावून सांगितले आहे धन्यवाद
सप्रेम नमस्कार गुरुजी, खुपच छान,उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद.🙏🙏🙏
Nice info
आपण खूप छान सोप्या पद्धतीने लोकांना समजेल अशी माहिती सांगितलीत गुरुजी ,खूप छान।👌👍🙏🙏
9oo
9oo
उपयुक्त माहिती दिली
बहुत सुंदर गुरु जी
खुप छान 🙏🙏🙏
खूप सुंदर माहिती..🙏
आपणास सप्रेम नमस्कार 🙏
Very nice information
Aai yallama radha udho udho udho
खुप छान माहिती
॥ हरि ॐ ॥ छान माहिती , धन्यवाद !
खूप सुंदर एक नंबर खूप खूप धन्यवाद गुरुजी
छान माहिती गुरूजी धन्यवाद 🙏🏻
Nice guruji nice guidance
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद...🙏
Khup chan ho 👌👌👌👌
छान माहिती 👌
Koop chan sir
Khup Chan mahiti dili
Very nice information 👍
Khup chhan mahiti sir thank you
Very good knowledge ,Gruji, thank you .
नमस्कार गुरूजी .. गोमेद हा जो सहज म्हणून खरं तर घेतला गेला. मला पण गोमेद बद्दल खूप छान माहिती तुम्ही सांगितली आणि त्याबद्दल तुमचे खरच खूप धन्यवाद.. या खड्या मुळे व्यापारात प्रगती होते का? मला तसा अनुभव आला आहे.. सध्या मी काढून ठेवला होता.. कारण पुरेशी माहिती नव्हती.. आता तो मी आज शनिवार आहे तर घालू शकते का.. कृपया मार्गदर्शन करावे
सोमवार किंवा बुधवारी धारण करावे
सर, नमस्कार . माझया मुलासाठी पुष्कराज धारण करण्यासाठी उदया गुरूवारी दिवस चांगला आहे का ? 18/1/2023 उजवया हातात अनामिकेतील अंगठी तरजनीत घालायची आहे. 🙏🙏
नमस्कार गुरुजी,
माझी रास कुंभ आहे. मला पाचू रत्न उजव्या हाताच्या अनामिका बोटात सांगितले आहे.....तरी चालेल का?
कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद गुरुजी
छान माहिती ... टायगर स्टोन विषयी माहिती हवी आहे? धन्यवाद
Jra sangu skta ka Guruji
Guruji pukhraj ratna chandichya anghti madhe banvale tr chalte ka
Nice
कृपया मा्गदर्शन करावे अशी विनंती आहे
🙏🙏🤝
Maza naav हर्षदा हेमंत मोरे आहे. व बाबा कडील रुपाली मधुकर उतेकर आहे
आपण आपली जन्मतारीख आणि वेळ या गोष्टी व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर पाठवाव्यात
Guruji trikon rattn mulane kontya botat v kontya hathat dharan karave aani trikonacha konta bagh ksha dharan karava sanga guruji
Mazi ras tul konte ratna kontya botat ghalave te sanga
Munga trikon ratnn mulane kontya botat v kontya hatat dharan karave .aani munga trikon ratnacha konta bagh ksa dharan karava sanga
Aapli kuldevta kshi shodhaychi
Striyani konty hatachy karanglimadhe panha ghalava
स्त्री असो वा पुरुष सर्वांनी उजव्या हातामध्येच शुभरत्न धारण करावेत
Vrushabh lagna, makar ras,shukra Chandra navam sthanat, guru ketu Pancham tar Shani rahu 11th house madhye tar pushkaraj rt hand madhye tyach barobar iron che kade rt hand madhye ghalta yeil ka?
29/08/1996......sir mi konte stone wear krave??? Rpy me🙏
पोवले डाव्या हातातील अनामिका मध्ये धरण करावे काय
धन्यवाद गुरुजी, आपण सुंदर आणि सहज सोपी महिती दिली आहे. आज मी या माहितीच्या आधारे Black Onyx रत्न धारण केले आहे,
आपल्याकडून *उप रत्न* या विषयावर एक विस्तारित video काढावा ही नम्र विनंती 🙏🙏🙏.
जरूर
Jay shree hanuman
Har Har mahadev
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद...गुरुजी..
माझी रास मीन आहे नक्षत्र रेवती आहे...त्यासाठी कोणते रत्न धारण करावे..कृपया मार्गदर्शन करावे...🙏🙏
पुष्कराज रत्न धारण करावे
गुरुजी आपण कुंडली तयार करायचे आहे ते आपण करताय काय संपूर्ण वर्षाफळ त्यामध्ये (जसे लाल किताब) नमूद करून देताय काय आनी त्याची आपले फीस काय असेल क्रुपया नोंद करणे आणि आपण काय काय तयार करुण देणार? मी आपल्या व्हॉट्स ॲप no वर माझा नंबर टाकतोय. तेवढे नमूद करावे
Jay shree mahalaxmi
Sir Alexander कोणत्या बोटात घालावी
Please when to use Alexander gemstone
👌
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
गुरुजी खुप छान माहिती मिळाली.धन्यवाद 🙏 एक शंका आहे. आपण म्हणालात की वजनानुसार रत्नाचे कॅरेट असावेत.मला हे विचारायचं आहे की रत्नांच्या कॅरेटचा आपल्या वयाशी काही संबंध असतो का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏
नाही
Pushkraj pandal banvun galyat ghatle tr chalat ka?
Ho
Reply pn de
Mahilani right hand madhil tarjani madhe gurupushkraj ghalave ki left hand madhil tarjani madhe
गुरुजी मी आज शनिवारी नीलम खडा डाव्या हाताच्या मधल्या बोटात घातला आहे तबेतिसत्ती तर डाव्या हातात घातला तर चलतोका कृपया सांगावे
चालेल
माझ्या राशी साठी कोणते रत्न घालावे
Rajwartik khada कोणत्या बोटात घालावे
Mast video sir maz ras kumbh ahe me kont rantna use karu ?
नीलम
@@Mahajan.guruji Thanks sir mala mangal dosh ahe lagn sathi problem yetoy kahi upay aht ka maza jantarkh 30 12 1992 time sakali 7.15 please upay asl tr sanga 🙏🙏🙏
Sir mazi birthday mahit nahi konti angati vapravi
Kumbh ani vrishik rashisati konte ratn vaprave
Guruji nilam ledies ne kontya finger madhe ghatl pahije aani kontya haatat
उजव्या हातातील मधील बोटामध्ये नीलम धारण करावा
@@Mahajan.guruji मी उजव्याच घातला होता पण शारीरिक त्रास व्हायला लागला खूप,, मी गुरुजी च्या सल्याने च घातला होता आमच्या इकडच्या
Tumcha no pathva
नमस्ते गुरुजी, गुरुचा जो खडा आहे पुष्कराज तो कशामध्ये बनवावा सोन्यामध्ये की चांदीमध्ये सांगाल का प्लीज
गुरुचे रत्न सोन्यामध्ये बनवावे लागते
Guruji chari botat dharat karayche ka ratan
कोणतेही एक रत्न धारण करावी भाग्यरत्न विषयी आपला व्हिडिओ जरूर पहा
सिंह राशि कोणत्या डायमंड अंगठी घालावी
चांदी ची का सोन्याची
उजवा का डावा बोटात
आपण राशीप्रमाणे माणिक नावाचे रत्न धारण करावे
Green ratna chi ring silver mdhe ki gold mdye ghalaychi
हो
महाराज पाचू व गोमेत रत्न एकत्र घातले तर चालेल का
एकत्र घालता येते मात्र एका बोटांमध्ये घालू नये
Maji Ras Rushabh Aahe mi moryachi Aaghti gatlitar chalelka
हो चालेल
सर सिह रास आसली की कोनत रत्न पापराव प्लिज सांगा
माणिक
@@Mahajan.guruji मला तूमच्या कडून पन्ना रत्न खरे ओरीजिनल मीलेल का 2केरेट च
@@swatitagarei5718 हो
नमस्कार गुरुजी... ज्याची रास कर्क असेल आणि लग्न कुंडली नुसार लग्नेश शनी बुध आणि शुक्र कारक होत असेल तर कारक ग्रहांचे रत्न वापरल्यास फायद्याचे राहील का...??? मार्गदर्शन करावे.
शक्यतो रत्न हे आपल्या राशी प्रमाणे धारण करावे किंवा भाग्य रत्न धारण करावे
गुरूजी माझी रास मिथुन आहे मि पाचू चांदीमधये घातली तर चालेल काय
हो चालेल
गुरुजी पुष्कराज हा खडा सोन्यात की चांदी मध्ये धारण करावे कृपया मार्गदर्शन करावे
चांदी मद्ये पण करू शकता
Sonya madhe asel tr tyacha prabhav khup adhik asel.
विद्यार्थ्यांनी माणिक रत्न धारण करावे का
जरूर धारण करावे
Guruji pachu he ratn davya hatachya karanglit ghalav shubh asel ki ujavya hatachya...???
उजवा हात उत्तम आहे
Jay shree Ganaraya
गुरुजी माझी रास ही मेष आहे आणि माझ्या कुंडलीत मला मोती रत्न गळ्यात वापरावा असे सुचविले आहे मंग गळ्यात धारण करू कि हातामध्ये
हातामध्ये धारण केलेला सर्वात उत्तम राहील
Guruji mazi rashi dhanu ahe mla pushkaraj left hatachya ring finger madhe dharan karayla sangitalA ahe ase ka? ?
As dharan kelyane tyacha prabhav disel ka? ?
Reply plz
Ladies be left hatamadhech ghalaycha asto . Tai
Mazi rass, kundali mala mahitch nahi😢 mg mi ky kru ani mazi jalmachi vel pn mala nahi mahit mg mazi rass ani kundali kashi kadta yeil
कुंडली बनवताना आपल्याला जन्म वेळ आणि जन्म ठिकाण तसेच जन्माची तारीख ही अत्यंत महत्त्वाची असते त्यात चूक झाली तर जन्म कुंडली चुकते
Guruji Diamond galyamadhe ghalata yeil ka?
जरूर
@@Mahajan.guruji Kadhi ghalava yabddal sangal ka please. Mala 29 December 2022 ha divas sangitala aahe..
नमस्कार सर....माझे नाव ज्योती आहे...कोणती रास येते सांगाल का? अन् कोणते रत्न घालावे....कृपया मार्गदर्शन करावे
नावानुसार मकर रास येत आहे
@@Mahajan.guruji धन्यवाद सर...
Guriji patrika kadhnyachi fees kay ahe. Savistar patrika havi n nav dilyantar kiti divsat milel te pan sangne
कृपया आपण व्हिडीओ मधील व्हाट्सएपच्या नंबर वर संपर्क साधावा
Nilam ratna ledies ne kontya hatat 💪 dharan karave
Jar ti bai head of the family asel
Swata ghar chalvat asel tar tine konthya hatat dharan karave plz.🙏 Sanga
डावा हात
मधले बोट
माझी जन्म तरीह 17 नोव्ह 1968 आहे मे आता पुष्कार आज गहळू का
Toramali stone कधी धारण करावे
गुरुजी मी सुद्धा एक ब्राम्हण आहे माझा बिजनेस आहे मी टायगर चा खडा आणि डायमंड घातला आहे पण ते कोणत्या बोटात घालावा हे जरा मार्गदर्शक करा. आणि अजून का ब्लॅक टायगर घालू या का ब्राऊन वाला हे सुद्धा जर सांगा 🙏
ब्लॅक टायगर घालू नये आणि आपण जो टायगर स्टोन घातला आहे तो डाव्या हाताच्या चौथ्या बोटात घालावा
गुरुजी माझी रासी कुंभ आहे ..मी तांब्याच्या धातुमधे निलम रत्न धारण केलल आहे ..आणी आत्ता सोन्यामधे पुष्कराज रत्नाची अंगठी बनवली आहे. तरी दोन्हीही धारण करता येतात का..कृपया मार्गदर्शन करा.
Ho
पण मला काहीजण म्हणतात निलम आणी पुष्कराज सोबत धारण करु नये....कारण शनिचे आणी गुरुचे जमत नाही.
नमस्कार,गुरुजी कन्या राशी साठी कोणत रत्न धारण करावे आणि सोने का चांदी मध्ये आणि कोणत्या बोटात
पाचू रत्न सोन्यामध्ये उत्तम राहील
@@Mahajan.guruji धन्यवाद गुरुजी
मला गोमेद आणि नीलम हे दोन्ही रत्न परिधान करण्यास सांगितले आहे ते कोणत्या बोटात घालावे यासाठी मार्गदर्शन करावे.
नीलम उजवा हात मधले बोट.... गोमेद डावा हात ४ नंबर चे बोट
अंगठी पवित्र वजन किती असावे
आपल्या हाताच्या साईज प्रमाणे वजन असावे त्याकरिता कोणताही नियम नाही