शिरपूर_रामलीला : तरडी गावात प्रत्येक घरात कलाकार
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2024
- #dhule #shirpur #ramlila #tardi #actor #ramayan धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील तरडी या गावात रामलीला हा उत्सव मोठ्या आनंदात संपन्न होत असतो. प्रत्येक घरातील किमान एक कलाकार तरी आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडत असतो. जय श्रीराम
संस्कृती जतन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे... मन्ह गाव मन्हा खान्देश..
तरडी येथील रामलीला नाट्य कार्यक्रम मागच्या ७० वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. तरडी येथील नागरिकांनी आपली परंपरा जपली आहे, हे खरंच अभिमानास्पद आहे.
We proud to be tardi kar
Amcha gavat ravan chi bhumika ek number hota
Ani kalakar Sunil bapu best performance ravan
Khup sarya aathwani aahehya ramnavami shi julalelya lahanpani aamhi khas ramnavami sathi tardi la jaycho tithe jaga sambhalnya pasun tr purn ramnavami kutuhalane baghaycho aamhi aamchi aaji madhur tai aamchya sathi ratrbhar aamchya jawal basun rahaycho, tichi ganpati bappa var faaar shraddha tyala sakhad ghalne pulchya varshi naral fodne tiche shevatparyant chalale..aata aamhi mothe zalo sansarala lagalo pn ajunahi ramnavami aali ki tardi jashichya Tashi dolya samor ubhi rahate... ramnavami mule aamhala purn Ramaya samajl...Aaj kalchya degital ugat asha karykramachi far garaj aahe. Dhanyawad saglyanche je ramnavami che sutra sambhalatat aani ti yashashvi ritini parpadtat...Jay Shri Ram 🙏
Tardi हे गाव माझ्या बहिणी चे गावा आहे. व तेथील रामलीला ही खूपच जुनी आहे . खूप छान कलाकार आहेत
जय महाराष्ट्र जय खानदेश
जय श्री राम 🚩
Tardi he mazhe Maher ahe he mazhe sobhagya ahe.❤❤
❤❤❤❤
खूप छान
❤❤❤
आमच्या ढेकू खुर्द ता अंमळनेर या ठिकाणी सुमारे 600 वर्षांपासून ही परंपरा जोपसली जात आहे. रामलीला खूप गावामध्ये होत होती पण आता फक्त पाच ते सहा गावांमध्ये होत आहे ही परंपरा जोपसने गरजेचे आहे 🙏
❤❤
गोपाल सर मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे या साठी मला आपला मोबाईल नंबर हवा आहे...🙏🙏
गोपाल सर मला तुमचा मोबाईल नंबर हवा आहे.