harshvardhan jadhav यांचा रावसाहेब दानवे यांना सतर्कतेचा इशारा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 23

  • @marathireaction7423
    @marathireaction7423 День назад +16

    मानलं दादा तुम्हाला पाडल्या साठी पूर्ण मंत्रीमंडळ आले अपक्ष उमेदवार असून एवढे मतदान होणे सोप नाही

  • @dnyaneshwarchidrawar4132
    @dnyaneshwarchidrawar4132 День назад +10

    तुमच्या प्रामाणिकपणा ला आशीर्वाद.आम्हाला तुमच्यासारखे आमदार भेटावे ही देवा चरणी प्रार्थना.

  • @Swwapnil777
    @Swwapnil777 День назад +12

    साहेब लवकरच तुमचा दिवस येणार

  • @vitthalraotonpe1323
    @vitthalraotonpe1323 День назад +4

    हर्षवर्धन पाटील मानले राव तुम्हाला देवा या माणसाला खुप खुप आयुष्य देरे बप्पा

  • @jiteshrathod569
    @jiteshrathod569 День назад +10

    दादा एक मोलाचा सल्ला देतो मी तुम्हाला तुम्ही खूप जागरूक आहात खूप सुशिक्षित आहात तरी सुद्धा खूप लवकर तुम्ही react करून देतात कधी पण खूप संयम ठेऊन respond करायच असतो न बोलता कार्यक्रम करावा लागतो ते तुम्ही करत नाही जस देवा भाऊंनी महाराष्ट्रात केला आणि संजना जाधव नी तुमचा
    तसच तुम्ही पण तुमच्या चुका शोधा त्या सुधारा आणि परत कामा वर लागा

  • @GulabSurywanshi-yu9ou
    @GulabSurywanshi-yu9ou День назад +2

    दादा जी लोक विकल्या गेले त्यांच्या पेक्ष्या........... किंमत जास्त आहे

  • @ghanshamvyavahare3379
    @ghanshamvyavahare3379 День назад +7

    गरीब जनतेचे आमदार

  • @baluborde2149
    @baluborde2149 День назад +8

    आमच्या मनातले आमदार तुम्ही च आहे

  • @jitendramore2833
    @jitendramore2833 День назад +2

    तुमच्या सारखे आमदार हेच आमचं खुप मोठं मान्य ❤

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 День назад +5

    एका ठिकाणी थांबून,राजकारण करा

  • @AnilNikam-f9q
    @AnilNikam-f9q 19 часов назад

    कन्नड तालुक्याला तुमची गरज आहे दादा

  • @aakashkale8854
    @aakashkale8854 День назад

    दादा कन्नड तालुक्याला तूमचिच गरज आहे ❤

  • @sunilsathe6829
    @sunilsathe6829 День назад

    दादा हार मानू नका कोठे कमी पडलात त्याचे आत्मपरीक्षण करा आणि परत कायम जनतेच्या सेवेत रहा जनतेशी असलेली नाळ तुटू देऊ नका आणि असा मतदारसंघ तयार करा परत पुढची 20 वर्ष हर्षवर्धन दादा ला कोणीही विरोधक राहिला नाही पाहिजे

  • @advpritamsingrajput1374
    @advpritamsingrajput1374 День назад +1

    दादा नेमके तुमच्या डोक्यात काय आहे,
    पोट निवडणूक म्हणताय, नेमके काय करणार आहात तुम्ही

  • @testing12521
    @testing12521 День назад +2

    Halaw ata hatane.. tuji bayko geli mantryanchya khali 😂😂😂😂 mast majja marali.. tu bs kam krt.. ONLY EVM

    • @YDK_13
      @YDK_13 День назад

      Coment kartanna shabdacha vapar changala kartayet naseltar coment Karu naka

    • @comedy_wala_150
      @comedy_wala_150 День назад

      Are bhau tujya garche tasa karat astil tyamule tula asa vatta tyacha sarkha manus purn maharastra madhe nahi he

    • @testing12521
      @testing12521 День назад

      @@comedy_wala_150 माहीत नाही हा कोण आहे.. पण बायको का गेली सोडून .. का विरोध करेल नवरा एवढा साजूक वरी असेल तर.. गेलीच ना शेवटी..

    • @testing12521
      @testing12521 День назад

      @@YDK_13 ok sir .. सध्या परिस्थिती तुम्ही बदलू नाही शकतं पण मला थांबवून

    • @AKILEMALLINATH
      @AKILEMALLINATH 23 часа назад

      Asa bolaycha nastay,be professional, Don't go in personal