🔥💥पुणेस्थित मराठी भाषा तज्ञ अध्यापक, अनुवादक, संपादक, व लेखक वैशाली📕🎧

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 10

  • @sampatshelar1194
    @sampatshelar1194 2 месяца назад +2

    वैशाली मॅडम , खूप छान !

  • @vasantkalpande
    @vasantkalpande 2 месяца назад +3

    सहजसुंदर मुलाखत. मराठीचे व्याकरण, भाषाविज्ञान या किचकट अंगांचा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती खूपच दुर्मीळ आहेत. या अंगांचा ध्यास घेऊन तू अभ्यास करत आहेस, याचा खूप अभिमान वाटतो. हा ध्यास, मेहनत घेऊन केलेला अभ्यास आणि विनयशीलता या गुणांमुळे मराठीत तुझ्याकडून खूप मोलाची कामगिरी घडेल याबद्दल विश्वास वाटतो.

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 2 месяца назад +2

    मुलाखत एकदम छान मुख्य म्हणजे संपूर्णपणे मराठी शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करण्याचा प्रयत्न एकदम स्तुत्य आहे. यात एक गोष्ट सुचवावीशी वाटते की, मराठीच्या अभ्यासकाला संस्कृत येणे फार अत्यावश्यक आहे. या ठिकाणी फक्त तीन भाषांचा उल्लेख झाला मराठी, इंग्रजी, हिंदी. पण संस्कृतशिवाय मराठी प्रमाण भाषा किंवा मराठी प्रतिशब्द सुचणे - सुचवणे, वापर करणे, रूढ करणे यासाठी संस्कृतचा आधार घ्यावाच लागेल. संस्कृत म्हणजे शब्दांचा सागर - महासागर आहे!

    • @vaishalikarlekar4400
      @vaishalikarlekar4400 2 месяца назад +1

      होय. अगदी बरोबर. नवीन शब्दनिर्मितीसाठी संस्कृतचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. तोही करत आहे.

  • @alkakaranjkar8559
    @alkakaranjkar8559 2 месяца назад +2

    सहज बोलतेस वैशाली पण प्रत्येक शब्द निश्चित अभ्यासू आहे हे नाकारता येत नाही, खूप अप्रतिम 💞... 🎉❤

  • @suchetatatkare4072
    @suchetatatkare4072 2 месяца назад +2

    खूप सुंदर अभ्यास पूर्ण मुलाखत

  • @dhandevb
    @dhandevb 2 месяца назад +2

    हिंदीच्या अतिक्रमण बद्दल मराठी माणसाने जागरूक राहणे आवश्यक आहे