एक गोष्ट लक्षात घ्या. शेतीचे नुकसान झाले की, भरपाई मिळायला एक, दोन,तीन वर्षे लागतात कधी कधी मिळत नाही. आणि या योजनेचा अँडव्हान्स हप्ता दिला जातो. कोणाची मागणी नसताना, माझ्या घरात पण मिळतात पैसे लाडक्या बहिणीचे पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
@@VilasPatil-g4c are yanch tar rojch khan chalu aahe nivadnuk jinkanay sathi kahipan kartil are te 1500 deynaya peksha dudhala dar day shetkarayna fix rate day 1500 detata aane khayachay vastunvar rate wadvtat
अगदी बरोबर आहे. सरासरी जर 3 कोटी महिलांना 1500 महिन्याला म्हणजे 4500 कोटी, वर्षा ला 54000 कोटी कुठन आनणार. एक कर्ज वाढवणार दूसरे महंगाई वाढवणार,खिशातुन जनतेच्या जाणार.फुकट भेटत राहिले तर कष्ट करायची दानत राहणार नाही. एवढा पैसा असेल तर 25,000 महिना सर्वंाना चालू करा. कामचूकार करा.
@@himmatghutake6444अहो कामवाल्या बायाना केवढा माज आला आहे..त्यांना आता कष्टाची आणि माणसांची किंमत राहिलीच नाही...हाच विकास घडवून आणला ना मुख्यमंत्र्यांनी...मला विचारायचे आहे त्यांना
अगदी बरोबर आहे जे खरोखर गरीब आहे त्यांना योग्य आहे देणे पण जे महिला 70000हजार पेमेंट घेत आहे तिला 1500देण योग्य आहे का. त्या च्या पेक्षा विधवा महिला ना द्या ना 3000हजार महिना
Sandeep दर महा 350 चां मोबाईल रिचार्ज मारतो तू गरीब कसा 😂 50 वर्षात जे लुटले नाही ते gst लाऊन या 10 वर्षात लुटले आणि हे तुला पोट भरायला दिलेले पैसे gst लाऊन अव्वा चां सव्वा वसूल होतील तू अजूनच गरीब होशील मग तर 😂😂
भरमसाठ जीएसटी लावायचा .महागाई करून ठेवली आहे आणि मग योजना लागू करायचा. भारतातील लोक खरंच लाचार झाले आहेत. त्यापेक्षा भारतीयांची productivity वाढविण्यासाठी हाताला काम मिळणे अत्यंत गरजेचे आहे
गरीबांना पैसे मिळतात ते बघवत नाही ते मुख्यमंत्री होते तेव्हा नाही एक रुपया दिला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देतात ते पोटात दुखायला लागले आहे पण गरीब बहिणीला वेळेला उपयोगी पडलेत धन्यवाद 🙏 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब सरकारचे धन्यवाद 🙏
यापूर्वी ही महागाई होतीच की योजने मुळे महगाई वाढली हे म्हणणे चूक आहे .भ्रष्टाचार एखादा लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यावर टॅक्स देणाऱ्या लोकांचा पैसा वाया जात नाही का?
अजिबात नाही 15 1500 दिले म्हणून आम्ही आमचे काम धंदा सोडून घरी नाही बसणार आमच्या मिळकतीतून आमची गरज भागून थोडीफार कमी पडते त्यासाठी या 1500 चा मला आम्हाला उपयोग होत आहे त्यामुळे विरोधकांनी याला विरोध करू नये
अरे अजून पर्यंत असं कोणी केलं नाही ते शिंदे साहेबांनी केलं ज्या महिला घरकाम करतात ज्या विधवा आहे त्यांची लहान मुलं आहेत अशा महिलांना ते 1500 रुपये म्हणजे 15 लाखा सारखे आहेत काही काही जणांना 1500 ची किंमत नाही आहे पण आम्हाला आहे
एकदम खर आहे यांना नोटीस नाही यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन टाकावे लागते आमच्या शेताला मालाला भाव नाही आणि अजून काय म्हणजे पंचनामे सुद्धा झालेली नाही पावसा मधले आणि आमच्या मुलांना नोकऱ्या पण नाहीत अजून लाडकी बहीण आली की असं काय काय मोठा झाला होता उलट्या कामगार लोकांना काम करायचं फुकट पैसे मिळाल्यामुळे
कुछ बहन को पैसे आए और कुछ बहनों को नहीं आए लेकिन भुगतान तो सबको करना पड़ा है महंगाई का 1500 छोड़कर 1000 का पेमेंटकरना था एक भी बहन बाकी नहीं रहनी चाहिएथी कुछ बहनों को पैसे आ रहे हैं हर महीने आ रहे हैं किसी को एक भी महीने केपैसे नहीं मिले कोई खुश है तो कोई इससे अच्छा बंद ही होना चाहिए
फुकट पैसा वाटायची अक्कल बिजेपी ला काॅग्रेस कडून आली साडे आठ हजार रुपये सत्ता आली की महिलांना मिलेल आणि काॅग्रेस ला मते मिळाली तेच फार्म्यूला आता बिजेपी करत आहे बिजेपी ला ही समजले भारतात लोकांना विकास नाही फुकट पैसा पाहिजे 😂😂😂
योजनेचे पैसे वाढवा ३००० करा..त्या सरोदे la सांगा की तुम्ही सत्तेत आले की योजना बंद करणार का😊😊काँग्रेस आपली बुध्दी गमावून बसली आहे😂हरियाणात काय झालं त्यावरून बोध घेऊन घ्या😊😊 शहरी भागातून वसूल करा योजनेचे पैसे..असेही आम्हाला यांनी खूप लुटले आहे आतापर्यंत😊
प्रत्येक खेड्यात (गावात) लोकांना रोजगार पाहिजे, च्यासह प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात स्त्रियांना गावातच किंवा घरी बसून काम करता येईल अश्या योजना बनवा, प्लॅन आखा आणि कृती करा..... तुमचे सरकारी कर्मचारी काय फक्त मजा करायला आहेत काय. अहमदनगर या वर पाहिलं प्रयोग करा, जिथं बघावं तिथं... इथल्या सर्व mla आणि mp ने १९४७ पासून त्यांना 😂😂😂
ज्यांना बरोबर वाटतय त्यांनी पैसे ऊचलु नाही आज जे लोक नाव ठेवीत आहेत ना त्यांच्या घरच्या बायांनी आगोदर पैसे ऊचल ले अनुदान ऊचल ले ती म्हन तुमच्या साठी सुट होते आठवां खायच्या ताटात हा
लाडक्या बहीणीमुळे असंख्य महीला उद्योजीका तयार होत आहे हे नाकारुन चालणार नाही , माझ्या ओळखीच्या एका महीलेने गणपतीमध्ये घुंगरु बनवण्याचा उद्योग चालु केला , कालच तीची भारतरत्न साठी शिफारस केल्याचं एकतोय!😊
Baga congress wale 1500 rs deu naye mhanun court made gele ...8500 khatakhat ky dile aste khotarde.....gariba cha pota var pay deu rahile congress wale .. rashtrawadi wadi
एकदम बरोबर 👍
एक गोष्ट लक्षात घ्या. शेतीचे नुकसान झाले की, भरपाई मिळायला एक, दोन,तीन वर्षे लागतात कधी कधी मिळत नाही. आणि या योजनेचा अँडव्हान्स हप्ता दिला जातो. कोणाची मागणी नसताना, माझ्या घरात पण मिळतात पैसे लाडक्या बहिणीचे पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
Yanni70vares.khalle.theva.ka.uptat.hota.tu
@@VilasPatil-g4c घे झऊन मगं
बरोबर@@VilasPatil-g4c
@@VilasPatil-g4c are yanch tar rojch khan chalu aahe nivadnuk jinkanay sathi kahipan kartil are te 1500 deynaya peksha dudhala dar day shetkarayna fix rate day 1500 detata aane khayachay vastunvar rate wadvtat
@@VilasPatil-g4c Haa tuzyaa Aaiche
अगदी बरोबर आहे.
सरासरी जर 3 कोटी महिलांना 1500 महिन्याला म्हणजे 4500 कोटी, वर्षा ला 54000 कोटी कुठन आनणार. एक कर्ज वाढवणार दूसरे महंगाई वाढवणार,खिशातुन जनतेच्या जाणार.फुकट भेटत राहिले तर कष्ट करायची दानत राहणार नाही. एवढा पैसा असेल तर 25,000 महिना सर्वंाना चालू करा. कामचूकार करा.
आम खा गुटली मत गीन?
त्या 1500 मधे काई शेट पण होत नाही
@@himmatghutake6444अहो कामवाल्या बायाना केवढा माज आला आहे..त्यांना आता कष्टाची आणि माणसांची किंमत राहिलीच नाही...हाच विकास घडवून आणला ना मुख्यमंत्र्यांनी...मला विचारायचे आहे त्यांना
नौकरशहाला वेतन वाढ होते ते पण मागनी नसताना तेव्हा कुठे मरतात है दोगले नोटीस पाठवणारे तेव्हा कर्ज नाही का वाढत
@@himmatghutake6444barobar ahe. Nokri. Kaam dhanda band. Phuktch paise gheun swathache mat ani swabhimaan vikaycha. Kase kai jamte tumhala he sarv
एकदम बरोबर
kaay barobar 1500 rupay chi kimmat tya mahilanna vichara jynaa roj majuri karun ghara chalva lagto
@@Raje_of_dreamsत्यापेक्षा रोजगार वाढवावा
लाडकी बहीण योजना नको आम्हाला हाताला काम द्या
Mumbai la hatala kam lay aahe karanara kon nahi bhayer che lakho log yeun karat aahe. Aaplya lokan nusati daru aani aramache kam pahijen
@@hitdjmixsongs596 हो साहेब पुण्याला द्या की काम सावकार साहेब पुण्याला काम द्या पुण्यामध्ये पाठवून द्या काम
टॅक्स भरणाऱ्या लोकांच्या पैशाचा गैरवापर
❤
टैक्स बरोबर भरला का
तेल डबा 15 शे रुपयावरून 2050झाला आणि आपण लाडकी बहिण योजनेवर खुश एक पट दिले दहा पट वसुली केली
कष्टात द्या भिकारी करू नका
शेतकर्यांच्या कष्टाला दाम मिळेना आन् हि योजना अन् ती योजना
अगदी बरोबर आहे जे खरोखर गरीब आहे त्यांना योग्य आहे देणे पण जे महिला 70000हजार पेमेंट घेत आहे तिला 1500देण योग्य आहे का. त्या च्या पेक्षा विधवा महिला ना द्या ना 3000हजार महिना
त्या महिलेचे नाव कळवा आपण योग्य ती कारवाई करू
@@Sagarbhingole जिथे मी काम करते तिथेच भरपूर महिला आहे पर्मनंट जॉब वर त्यांना 70000ते 35हजार पर्यत पेमेंट आहे
@@Sagarbhingole अशा किती महिला असणार कि त्या गव्हार्मेंट जॉब वर आहे हे तर मी जिथे काम करते तिथल्या च आहे बाकी इकडे किती असणार
Chan Aahe hee yojna🎉🎉
अरे गरिबांचे पोट भरू द्या की असे तरी 50 वर्षांनी काय दिले गरीब जनतेला इथून मागे
गरिबाकडे Android mobile कुटून आला काय फेकतात
Digital इंडिया बंद करा मग
Sandeep दर महा 350 चां मोबाईल रिचार्ज मारतो तू गरीब कसा 😂 50 वर्षात जे लुटले नाही ते gst लाऊन या 10 वर्षात लुटले आणि हे तुला पोट भरायला दिलेले पैसे gst लाऊन अव्वा चां सव्वा वसूल होतील तू अजूनच गरीब होशील मग तर 😂😂
सरकारी तिजोरी तून गरीब महिला ना
थोड़ी मदत होत असेल तर वाईट काय
भरमसाठ जीएसटी लावायचा .महागाई करून ठेवली आहे आणि मग योजना लागू करायचा. भारतातील लोक खरंच लाचार झाले आहेत. त्यापेक्षा भारतीयांची productivity वाढविण्यासाठी हाताला काम मिळणे अत्यंत गरजेचे आहे
महागाई वाढवुन देतात हे किशातुन देत नाहीत त्यामुळे ही योजना बंद झालेलीच चाऺगली आशान आळशा होतील बायका शेतात काम करनार नाहीत
गोड तेल 128 किलो झाला
150 ho gaya ab
1500 miltat na ata.
बरोबर
बरोबर आहे, महागाई वाढवायची , शेती पिकांना भाव नाही द्यायचे, आणि भिक देउन बेरोजगारी वाढवायची
आर तुम्हीं तरी कुठ रोजगार वाडवायलाव मशीनी घ्या घालून
जे द्यायले ते घ्या रावुत काहीही देणार नाही
हेच खातात
😂😂एकदम बरोबर 🙏🙏🙏
आभारी आहोत... फक्त लोकांचे मतदान मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला.....
गरीबांना पैसे मिळतात ते बघवत नाही ते मुख्यमंत्री होते तेव्हा नाही एक रुपया दिला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देतात ते पोटात दुखायला लागले आहे पण गरीब बहिणीला वेळेला उपयोगी पडलेत धन्यवाद 🙏 मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब सरकारचे धन्यवाद 🙏
Nalayk mans je virodha kartat.tyana baghvt nahi
हो ना बरोबर आहे@@shashikulaye9270
कोणीही नोटीस देऊ या सरकारच काहीही वाकड करू शकत नाही शिंदे साहेब we all support you ❤
Ryata👍👍
अगदी बरोबर आहे.
शेतमालाला हमीभाव द्या बाजरी 40 रुपये किलो गहू ₹40 सोयाबीन ₹100 किलो असा हमीभाव द्या इतर धान्य यांनाही हमीभाव द्या आम्हाला भीक नको कष्टाचे दाम द्या
Right
फक्त शिंदे साहेब
Good joke 😂😂😂😂😂
फक्त शिंदे साहेब 🎉🎉🎉
Good joke 😂😂😂😂😂
एकदम बरोबर शेतकर्यांविषयी बोला काहीतरी लाडकी बहीन योजनेचा निर्णय शेतकरी बहीनिंना मान्य नाही
यापूर्वी ही महागाई होतीच की योजने मुळे महगाई वाढली हे म्हणणे चूक आहे .भ्रष्टाचार एखादा लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्यावर टॅक्स देणाऱ्या लोकांचा पैसा वाया जात नाही का?
योजना संक्सेस म्हणून आटापिटा, आणी विरोधी पार्टीचे हितचिंतक नोटीस देणारे , महाराष्ट्र राज्यातील महिला मतदान करणारच म्हणून आटाटपीटि
सायेब माहगाई कमी करा जरा
पोटात दुखतंय 😂😂
यात चुकीच काहीच नाही
तुम्ही हे बोलनारे कोन सरकारचा नीर्णय आहे ते बघतील काय ते
अजिबात नाही 15 1500 दिले म्हणून आम्ही आमचे काम धंदा सोडून घरी नाही बसणार आमच्या मिळकतीतून आमची गरज भागून थोडीफार कमी पडते त्यासाठी या 1500 चा मला आम्हाला उपयोग होत आहे त्यामुळे विरोधकांनी याला विरोध करू नये
Gor garibanich form pahije hote 10;15'ekar valyani bharle
यांना बघवत नाही का महिलांचे कल्याण करताना , त्यांनी पण द्यावेत प्रत्येकाला 10000/- ₹ दर महिन्याला
Barobar ahe. Deshat berojgari ka vadhat ahe te aaj samjle. Asya yojna mule. Lokanchi kaam karayachi savay modli ahe.
गरीब जेनतेला देऊदेया शिंदे साहेबाचे धन्यवाद शेती नाही तर देऊदया कि मजूरा दिले की पोट दुखते
👍👍👍
कोणत्याही संस्था चालवत असताना त्यांच्या भागधारकांना काही लाभांश दिला जात असेल तर त्या सरोदे, हर्डीकर च्या पोटात दुखायचं कारण काय ?
मग भारत सरकार व राज्य सरकार ने जे अडाणी अंबानीला सरकारी थकबाकी माफ करून दिली आहे त्याचे काय?
साहेब सोयाबीन 3500च्या खाली आहे. तेच सोया तेल 100रु लिटर आहे. 1500₹ काहीच होत नाही
Barober ahe
मला तर एक पण हप्ता आलेले नाही महाराष्ट्राचा बँकेचा खाता आहे
प्रत्येक vote ची किंमत आहे १५०० रुपये
अरे अजून पर्यंत असं कोणी केलं नाही ते शिंदे साहेबांनी केलं ज्या महिला घरकाम करतात ज्या विधवा आहे त्यांची लहान मुलं आहेत अशा महिलांना ते 1500 रुपये म्हणजे 15 लाखा सारखे आहेत काही काही जणांना 1500 ची किंमत नाही आहे पण आम्हाला आहे
ह्यांना वाटण्यासाठी तिजोरीत एवढा पैसा येणार कुठुन?
दान करायला आता तर रतन टाटा पन नाहीयेत.
Thode divas thamba vidhansabha election nantar sarv yojna band hotil.
बरोबर आहे
Barobar ahe
Aamdar pension band kra mg
💯
एकदम खर आहे यांना नोटीस नाही यांना महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन टाकावे लागते आमच्या शेताला मालाला भाव नाही आणि अजून काय म्हणजे पंचनामे सुद्धा झालेली नाही पावसा मधले आणि आमच्या मुलांना नोकऱ्या पण नाहीत अजून लाडकी बहीण आली की असं काय काय मोठा झाला होता उलट्या कामगार लोकांना काम करायचं फुकट पैसे मिळाल्यामुळे
Gariba sathe khup adhar zala ladki bahini yojne cha
कुछ बहन को पैसे आए और कुछ बहनों को नहीं आए लेकिन भुगतान तो सबको करना पड़ा है महंगाई का 1500 छोड़कर 1000 का पेमेंटकरना था एक भी बहन बाकी नहीं रहनी चाहिएथी कुछ बहनों को पैसे आ रहे हैं हर महीने आ रहे हैं किसी को एक भी महीने केपैसे नहीं मिले कोई खुश है तो कोई
इससे अच्छा बंद ही होना चाहिए
अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे
Ladaki bahin yojanemule sarvsamanyanche Arthik jivanmaan sudharel ❤
महाराष्ट्राचे जनतेने आता रोजगार नोकऱ्या विसरून जावावे?😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 लोकांना पण फुकट पाहिजे ?
संजय राऊत manje🙏नाच्या
Mahagai vadhavnarv.apleche paise aplyala denar .mla pn bhetle pn kay upyog.sglch vadhavt chale
Bartatlya sarwa mahila Maharashtra t rahayla yeil ani Maharashtra Bhikhari rajya hoile nex cm onley uddov thakrey❤❤❤
Cm sahab 🎉🎉🎉
सोन महाग केल डाळ हांग कीली हफ्ता वसूली झाला सरकार चा
अरे मग काँग्रेस पक्ष 8500 हजार देणार होत😂
Gaddar premi shobhto khara
4500 tq mharastra sarkar shinde 😂
रोजगार नाही नोकऱ्या नाही घ्या 1500बसा आलसी होऊन 😂😂
Agdi yogya notice ahe.
फुकट पैसा वाटायची अक्कल बिजेपी ला काॅग्रेस कडून आली साडे आठ हजार रुपये सत्ता आली की महिलांना मिलेल आणि काॅग्रेस ला मते मिळाली तेच फार्म्यूला आता बिजेपी करत आहे बिजेपी ला ही समजले भारतात लोकांना विकास नाही फुकट पैसा पाहिजे 😂😂😂
फक्त नोटीस पाठवून भागणार नाही, शासकीय पैशाचा गैरवापर केला म्हणून अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल केला पाहिजे
Wa re wa tuzi aakkal
Eknath Shinde sir 🎉🎉🎉
Good joke 😂😂😂😂😂
Mulgi shikli pragati zhali 1500 deun ghari basavli.1500 gheun mat vikaychi.swathacha swabhimaan vikaycha.ashi hi yojna.sarv Maharashtra madhil jantela mahit zhali ahe.
आणि फडणवीस साहेबांना..😅
Agadi barobar aahe hey karne Apeksha sushikshit Tarun vargala kam swavlambi banva
फडणवीस ला का नाही नोटीस 😂😂
Detan hec bagha yevdhe divas koni dile ka
Jantecha paisa jantela det ahe upkaar karat nahi. Swathachya khisatun paise det nahi. Pan he bindok. Tumchya sarkhe beakkal lokana kalnar nahi
Nko hi yojana kharch khup mahgai zali na lokana kalt nahe kharch ladke bhau nko tumche payse
योजनेचे पैसे वाढवा ३००० करा..त्या सरोदे la सांगा की तुम्ही सत्तेत आले की योजना बंद करणार का😊😊काँग्रेस आपली बुध्दी गमावून बसली आहे😂हरियाणात काय झालं त्यावरून बोध घेऊन घ्या😊😊 शहरी भागातून वसूल करा योजनेचे पैसे..असेही आम्हाला यांनी खूप लुटले आहे आतापर्यंत😊
2025 only BJP❤❤
Bjp ❤❤❤
प्रत्येक खेड्यात (गावात) लोकांना रोजगार पाहिजे, च्यासह प्रत्येक खेड्यात प्रत्येक गावात स्त्रियांना गावातच किंवा घरी बसून काम करता येईल अश्या योजना बनवा, प्लॅन आखा आणि कृती करा..... तुमचे सरकारी कर्मचारी काय फक्त मजा करायला आहेत काय.
अहमदनगर या वर पाहिलं प्रयोग करा, जिथं बघावं तिथं... इथल्या सर्व mla आणि mp ने १९४७ पासून त्यांना 😂😂😂
Chukeche aahe jantecha Paisa jantela vatla mahunu Kay gair naahi
विरोधी पक्षांने खेळी केली आहे भिंती वाटते त्यांना निवडून हारतिल म्हणून
Phuktch ghenya peksha nokri. Kaam dhanda kara. Tumchya ladkya sarkar kade rojgaar maga. 1500 gheun swathache mat. Swabhimaan viku naka
Bhikari jagniyachay habit honar correct ahay fokat khaniyachay culture naka aano.lok mehnat karnar nahi.aaj 1500 rs deta tumhi swatahoon future la lakho mahila andolanala basayel k 1500 rs chay mahiniyala 15000 kara sarkar fokat kontay adharavar denar .vayushri chay serv senior citizen hi maahnar andolanay karnar k 3000 rs chay 30000 kara maahgai bhattay add kara kaye karnar habit padnar....garjona conditional yojna already ahech sarkari tejorivar k bhar takta.....band kara serv yojna 46000 cr cha waste honara budget vachayel....
Bhikari jiwan jagnari pidhi banwnar
आमदार खासदार यांचे मानधन पगार कमी करा
Chagali yojana ahe ladkibahin yojana garib lokanasathi kahipan nka bolu
Phuktch ghenya peksha nokri. Kaam dhanda kara. Tumchya ladkya sarkar kade rojgaar maga. 1500 gheun swahache mat. Swabhimaan viku naka
Shinde Sarkar ek number kam karta hai Shinde Sarkar se dhanyvad
Phuktch 1500 milale mhanun koutuk. Ata kai. Nokri. Kaam dhanda band. 1500 gheun swathache mat ani swabhimaan vikaycha
1500 madhe bayka building bandhnart ka
Mamce eknath Shindhe sir cangle aahe
Good joke 😂😂😂😂
Tumi lok prachand shreemant .kastkari garib kutumbana don paise milaylyat kunach litebil,gas ,gharbhade,lekranchya vahya pustakala hoel .
Phuktch ghenya peksha nokri. Kaam dhanda kara. Tumchya ladkya sarkar kade rojgaar maga. Paise gheun swathache mat. Swabhimaan viku naka.
ज्यांना बरोबर वाटतय त्यांनी पैसे ऊचलु नाही आज जे लोक नाव ठेवीत आहेत ना त्यांच्या घरच्या बायांनी आगोदर पैसे ऊचल ले अनुदान ऊचल ले ती म्हन तुमच्या साठी सुट होते आठवां खायच्या ताटात हा
Phuktch ghenya peksha nokri. Kaam dhanda karva. Ladkya sarkar kade rojgaar maga tya peksha. 1500 gheun swathache mat ani swabhimaan viku naka
युती सरकारने आत्ता पर्यंत 10000 रुपये दिले आहेत जय हो युती सरकार
Phukt ch bagha. Kaam band. Nokri band. 1500 gheun swathachi mat vikaychi. Swabhimaan vikaycha
Are tumhi ter amchi satta alewar 3000 deu popatala tewdhech pahije
लाडक्या बहीणीमुळे असंख्य महीला उद्योजीका तयार होत आहे हे नाकारुन चालणार नाही , माझ्या ओळखीच्या एका महीलेने गणपतीमध्ये घुंगरु बनवण्याचा उद्योग चालु केला , कालच तीची भारतरत्न साठी शिफारस केल्याचं एकतोय!😊
Good joke 😂😂😂😂😂😂 keep it up. Jari rakho.
😂 kuch bhi 8500 denar hote na? 🤣
Te kaay hot te tar all india madhe denar hote
Phuktch ghenya peksha nokri. Kaam dhanda kara. Tumchya ladkya sarkar kade rojgaar maga. Mag sarkar che koutuk kara. Bhikari jeevan jagu naka. 1500 gheun swathache mat. Swabhimaan viku naka
Are Haryana nikal bagitlas na, cup bas atta
Phuktch ch bagha phakt. Nokri. Kaam dhanda kai karu naka. 1500 gheun mat vikaychi ani swathacha swabhimaan vikaycha
Baga congress wale 1500 rs deu naye mhanun court made gele ...8500 khatakhat ky dile aste khotarde.....gariba cha pota var pay deu rahile congress wale .. rashtrawadi wadi
Phuktch 1500 gheun god vat Te. Ata 1500 dar mahinyla gheun kaam dhanda nokri band. Ani 1500 gheun mat vikaychi. Swabhimaan vikaycha
बरोबर आहे
बरोबर आहे