आपण उकड न काढता भाकरी बनवू शकतो, पण पीठ चांगल मळून घ्यावेत लागत आमच्यात तसच बनवतात, भाकरी तव्यात टाकायच्या आधीच जाळ नीट करून घ्यायचा, तव्यात भाकरी टाकल्यावर लाकड हलवली तर मसवी उडते आणि भाकरी जास्त काळसर होते, भाकरी टाकल्यावर लगेच पाणी लावू नको दहा सेकंद नंतर लाव ,म्हणजे भाकरीला खालून थोडे फोड येतात आणि छान भाजली जाते ,बाकी you are great and keep it up
निलेश तुम्ही भात लावण्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तसंच आता भात कापण्याचा पण व्हिडिओ बनवा आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते
Bhakr khup Chan jamli g didi tula 🥰
निलेश दादा तुम्ही रोम्यानटीक व्हिडिओ टाकाना❤❤❤
Bhari vatat baghayla video tumchi 😁😊
आपण उकड न काढता भाकरी बनवू शकतो, पण पीठ चांगल मळून घ्यावेत लागत आमच्यात तसच बनवतात,
भाकरी तव्यात टाकायच्या आधीच जाळ नीट करून घ्यायचा, तव्यात भाकरी टाकल्यावर लाकड हलवली तर मसवी उडते आणि भाकरी जास्त काळसर होते, भाकरी टाकल्यावर लगेच पाणी लावू नको दहा सेकंद नंतर लाव ,म्हणजे भाकरीला खालून थोडे फोड येतात आणि छान भाजली जाते ,बाकी you are great and keep it up
निलेश दादा तुमचे विडिओ माझ्या प्रेम ला जाम आवडतात असच विडिओ बनवा 🙏
Kadk blog aasthat ❤😊 ❤️🩹 Full support ❤❤ dada 😊
लय भारी😂😂😂😂😂
Nice video, 👍👍👍
Mast keli bhakari
❤❤
ताई ती comment मीच केली होती😂😅 भारी वाटलं आज व्हिडिओ मधे ऐकून😅
भाऊ तुमचे विडिओ भारी आहे पण थोडे कॉमेडी पण करत जा मग थोडी अजून विडिओ बघायला माझ्या येईल
Mala tumchi jodi ly aavdte ❤😊
Dada khup chan hota video majhe Aaho pn mla assch help krata tu pn vahini la khup support krtoy love you both dada vahini ❤
Marathi channel thanks 300 subscribe complete RUclips family❤❤❤🎉🎉
Very nice video 😊😊😊
Congratulations brother 100k🎉
Hey 👋 kutla re 🤔 tu
Pet kiska tha 😊
Shikali re porgi shikali bhakri
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
निलेश निरगुडा तुम्ही एकदम भारी व्हिडिओ बनवतात आम्ही तुमचं सगळे व्हिडिओ बघतो
Nilesh And Simmi vlogs as name de RUclips channel la Dada
Panyachi tak na bhakri
Nilesh tu simmi var prank kar na bhootacha
Tumcha love story saga ani caste
Normal pan malu shakto
Camment pin please dada 🥺🙏
Thanks for 1369 subscribe complete 🎉 🥳 aani Dada Full support ❤ Aani Jay aadivasi ✌️😎 ❤️🩹
नाही करू शकत पाणी टाकून चपाती सारखं उकडून घ्यावे लागतात कारण की भाकर फाटते न उघडता घेतल्यावर बाजरीच्या नाचणीच्या भाकरी तशा करू शकतो❤