सर मी तुमची ट्रायबो बॅच घेतलेली आहे.... जबरदस्त शिकवणी चालू आहे सर.... या आधी मी दोन इकॉनोमीच्या बॅचेस घेतल्या होत्या.. पण आता तुमची बॅच घेतल्यानंतर मला कळालं सर की अर्थव्यवस्थेमध्ये मार्क का येत नाही... बाकी लोकांनी मला फक्त pyq che topic शिकवलं सर... पण तुम्ही काय येऊ शकते याबद्दल सखोल माहिती देत असल्यामुळे आता माझा आत्मविश्वास वाढत आहे सर... पुण्याला आलो की भेटायला येणार आहो सर..
Mast lectuer asatat..
Thanks sir

ही batch राज्यसेवा साठी आहे की combine साठी आहे......
He ekdm khar ahe sir thank you so much
Kontya app var ahet classes
Thanku Sir🎉💐
Thank you so much Sir..
Thank you so much sir
Very tnx sir plz asech lecture ghya जे class लावू शकत नाही त्यांच्या साठी खूप महत्त्वाचे असतात तुमचे लेक्चर
सर तुम्हाला पाहिलं की मला खूप आनंद होतो लाय भारी शिकवता खूप शांत
Very useful facts GDP-direct tax. Important of tax in economy. 👍
masta sir ..jey book madhe nahi tey ..contant tumi deta sir
Mpsc Combine pre sathi batch chalu ah ka sir..
सर पैकीच्या पैकी सिरीज सुरू करा please 🙏
Sir Bharat ratna var lecture ghya
Karpoor thakur la dila
Tya baddal mahiti dya
Thank you sir