जबरदस्त, शानदार, जिंदाबाद.... 😊😊😊 Ekdom kadak concept clear केल्या sir... Best teaching sir... Tumhi mpsc मध्ये कुठलाही विषय मध्ये बेस्ट teching करू शकता.... ❤️❤️❤️❤️❤️
वस्तू आणि सेवा कर (GST): निराकरण न झालेल्या समस्यांसह तुम्हाला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे वस्तू आणि सेवा कर (GST) हा संपूर्ण भारतातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावरील सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आकारलेल्या संबंधित करांची जागा घेईल.
ऑगस्ट २०१३: स्थायी समितीने सुधारणा सुचवणारा अहवाल संसदेत सादर केला. पण पंधरावी लोकसभा विसर्जित झाल्याने हे विधेयक रद्द झाले. 18 डिसेंबर 2014: GST ला घटनादुरुस्ती विधेयक (122वे) मंत्रिमंडळाची मंजुरी. 19 डिसेंबर 2014: लोकसभेत दुरुस्ती विधेयक (122 वे) ६ मे २०१५: दुरुस्ती विधेयक (१२२ वे) लोकसभेने मंजूर केले. १२ मे २०१५: राज्यसभेत दुरुस्ती विधेयक सादर 14 मे 2015: विधेयक राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त समितीकडे पाठवले ऑगस्ट 2015: पुरेशी संख्या नसतानाही राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. 3 ऑगस्ट 2016: राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केले. टीप: GST घटनादुरुस्ती विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी किमान 50% राज्य विधानसभांनी पास करणे आवश्यक आहे. GST बिल पास करणारे आसाम हे पहिले राज्य आहे. 1 जुलै 2017: संपूर्ण भारतात GST लागू होईल.
Ekach number lecture sir... Khup mst samajtal ahe sir.... Thank you sir
जबरदस्त, शानदार, जिंदाबाद.... 😊😊😊
Ekdom kadak concept clear केल्या sir...
Best teaching sir...
Tumhi mpsc मध्ये कुठलाही विषय मध्ये बेस्ट teching करू शकता.... ❤️❤️❤️❤️❤️
एकदम चांगले लेक्चर्स झाले
खुप डिटेल मध्ये जाऊन सांगितले सर तुम्ही
धन्यवाद सर
Quality teaching sir in mpsc exams ❤
Sir tumchy sarkhe guru sarvana midave god bless you sir aaj khari GST concept kdali dhanywaad sir ❤ quality with clearity all of them
Best way to clear our concept. Thanku so much sir
Excellent lecture sir....really thankful for your efforts 🙌🏻
Khup chhan sir
खुप concept clear zalya sir
Khup ch great sir 🙏
Khup Chan shikvta sir tumhi
Very nice lecture sir
thanks sir very much
khup chan shikval all concept crystal clear zalya🙏🙏
👌👌👌
Great teaching 🙏
Thank you so much sir ji for all details concepts ....🙏🏻😊✨..
Ek number🎉
Best lecture I ever seen
Thank you sir.
Khup chan lecture sir thank you 🙏
Best 👍👍👍👍❤❤❤
Nice
Thanks sir👌👌👌👌
खुप छान लेक्चर झालं सर 👏🏻👍🏼
Sir which book to refer?
👌👌👌👌🙏
Gst 1st smiti asim das gupta
वस्तू आणि सेवा कर (GST): निराकरण न झालेल्या समस्यांसह तुम्हाला सर्व काही माहित असणे आवश्यक आहे
वस्तू आणि सेवा कर (GST) हा संपूर्ण भारतातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावरील सर्वसमावेशक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे आकारलेल्या संबंधित करांची जागा घेईल.
खूप खूप धन्यवाद सर... 🙏 🙏 🙏
शेवटच्या टप्प्यात आवाज कटतोय बाकी nice
ऑगस्ट २०१३: स्थायी समितीने सुधारणा सुचवणारा अहवाल संसदेत सादर केला. पण पंधरावी लोकसभा विसर्जित झाल्याने हे विधेयक रद्द झाले.
18 डिसेंबर 2014: GST ला घटनादुरुस्ती विधेयक (122वे) मंत्रिमंडळाची मंजुरी.
19 डिसेंबर 2014: लोकसभेत दुरुस्ती विधेयक (122 वे)
६ मे २०१५: दुरुस्ती विधेयक (१२२ वे) लोकसभेने मंजूर केले.
१२ मे २०१५: राज्यसभेत दुरुस्ती विधेयक सादर
14 मे 2015: विधेयक राज्यसभा आणि लोकसभेच्या संयुक्त समितीकडे पाठवले
ऑगस्ट 2015: पुरेशी संख्या नसतानाही राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी विरोधकांचा पाठिंबा मिळवण्यात सरकार अपयशी ठरले.
3 ऑगस्ट 2016: राज्यसभेने दोन तृतीयांश बहुमताने घटना दुरुस्ती विधेयक मंजूर केले. टीप: GST घटनादुरुस्ती विधेयकाची अंमलबजावणी करण्यासाठी किमान 50% राज्य विधानसभांनी पास करणे आवश्यक आहे. GST बिल पास करणारे आसाम हे पहिले राज्य आहे.
1 जुलै 2017: संपूर्ण भारतात GST लागू होईल.
Thank you sir
👌👌
Thank you sir
Thank you sir 🙏🙏🙏