मुंबईत च घर मिळाली पाहिजे लालबाग परळ मध्ये गिरणी कामगारांना घर मिळाली पाहिजे काही गावी असतील तर त्यांना गावी पाहिजे तर त्यांना तिथे द्या आम्ही लालबाग परळ मध्ये राहतो आम्हाला इकडे मिळल पाहिजे हि विनंती 🙏
सर्व गिरणी कामगारांनी रायगडावर एकत्र आले पाहिजे..तेथून सरळ मंत्रालयावर मोर्चा काढावा..आणि जे मोर्चामध्ये असतील त्यांना प्राधान्य देवून ज्याला घर पाहिजे तो वाट बघेल ज्याला पैसे पाहिजे त्यांना पैसे देवून मोकळे करायचा निर्णय होई पर्यंत हलता कमा नये...कारण मला वाटते बर्यापकी गिरणी कामगार स्वर्गवासी झालेत..काहींचे वारस पण गेलेत ..शिंदे साहेबांचे सरकार आल्यापासून वाटत होते की मिटलं हा प्रश्न लवकरच...पण आता नाही...सर्वांना कठोर भूमिका घ्यावी लागेल..आपण जे कार्य करताय त्याला सलाम..बऱ्याच अडाणी लोकांनी आशा सोडली आहे ..आणि सरकारला पण हेच पाहिजे..25000 भाड्याचां मुद्दा रास्त आहे..देव आपणास यश देवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना..
जर ही मागणी सुरु केली tsr2 महिने मिळतील आणि मग बंद करतील मग हक्काच घर पण जाईल. जर मुंबई भाहेर det असतील तर घेऊया ना आणि मुंबई मुंबई करत राहू तर काही मिळणार नाही भाजप सरकार आहे hey विसरून चालणार नाही लगेच पलटी मारतील
नमस्कार साहेब धन्यवाद 🙏 कामगार नेते चा विजय असो गिरणी कामगारांच्या एक जुटी चा विजय असो सर जे लोक मुंबईत राहणार आहे त्यांना मुंबईत मध्ये मिळेल ही अपेक्षा आहे धन्यवाद कामगार एक जुटी चा विजय असो 😊🙏🙏🙏🙏✊✊✊✊✊
Nakkich एकनाथ शिंदे साहेब सर्व गिरणी कामगारांना आश्वासन ना देता त्यांचे मागील घराचे भाडे देऊन घराही ताब्यात द्या... आम्ही तुमच्या सरकारलाच मतदान करू आणि प्रचार् पण तुमचाच करू
शिंदे साहेब जे कोणालाच जमल नाही ते तूम्ही करून दाखवा गिरणी कामगार तुम्हाला मरेपर्यंत विसरणार नाहीत
गिरवी कामगार आंदोलन जिंदाबाद ❤
नवीन फाॅर्म भरायला कधी सुरू होणार?
@@manishafashioncreation आनंद मोरे 9821971030 याना संपर्क करा... ते मार्गदर्शन करतील..
मुंबईत च घर मिळाली पाहिजे लालबाग परळ मध्ये गिरणी कामगारांना घर मिळाली पाहिजे काही गावी असतील तर त्यांना गावी पाहिजे तर त्यांना तिथे द्या आम्ही लालबाग परळ मध्ये राहतो आम्हाला इकडे मिळल पाहिजे हि विनंती 🙏
चांगले विचार मांडले. ९५/ पेंशन धारकांचा पण प्रश्न लवकरच सोडवला पाहिजे.
सर्व गिरणी कामगारांनी रायगडावर एकत्र आले पाहिजे..तेथून सरळ मंत्रालयावर मोर्चा काढावा..आणि जे मोर्चामध्ये असतील त्यांना प्राधान्य देवून ज्याला घर पाहिजे तो वाट बघेल ज्याला पैसे पाहिजे त्यांना पैसे देवून मोकळे करायचा निर्णय होई पर्यंत हलता कमा नये...कारण मला वाटते बर्यापकी गिरणी कामगार स्वर्गवासी झालेत..काहींचे वारस पण गेलेत ..शिंदे साहेबांचे सरकार आल्यापासून वाटत होते की मिटलं हा प्रश्न लवकरच...पण आता नाही...सर्वांना कठोर भूमिका घ्यावी लागेल..आपण जे कार्य करताय त्याला सलाम..बऱ्याच अडाणी लोकांनी आशा सोडली आहे ..आणि सरकारला पण हेच पाहिजे..25000 भाड्याचां मुद्दा रास्त आहे..देव आपणास यश देवो हीच जगदंबे चरणी प्रार्थना..
लाडका गिरणी कामगार योजना सुरू करा.
जर ही मागणी सुरु केली tsr2 महिने मिळतील आणि मग बंद करतील मग हक्काच घर पण जाईल. जर मुंबई भाहेर det असतील तर घेऊया ना आणि मुंबई मुंबई करत राहू तर काही मिळणार नाही भाजप सरकार आहे hey विसरून चालणार नाही लगेच पलटी मारतील
बरोबर आहे.ज्यांना पैसै पाहिजे असतील त्यांना पैसे द्यावेत.सरकारने@@ranjanakhot5703
ज्यांना पैसे हवेत त्यांना मुंबईचा विभागीय रेट द्या, घरं पाहिजे त्यांना त्या जागी घरे द्यावीत, हा प्रश्न कायमचा मिटवून टाका. कारण वारस पण रिटायर होतोय.
एकदम बरोबर बोललात
आम्ही ह्यावर्षी मतदान करणारच नाही..
Ajun kiti varsh ha vishy sarkar lambvnar aahe
नमस्कार साहेब धन्यवाद 🙏 कामगार नेते चा विजय असो गिरणी कामगारांच्या एक जुटी चा विजय असो सर जे लोक मुंबईत राहणार आहे त्यांना मुंबईत मध्ये मिळेल ही अपेक्षा आहे धन्यवाद कामगार एक जुटी चा विजय असो 😊🙏🙏🙏🙏✊✊✊✊✊
सर जे मिल कामगार भाड्याच्या घरात राहत आहे त्याचा आधार मिळेल धन्यवाद सर्वांचे आभार 🙏🙏🙏🙏
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचकडून मिल कामगार यांना आशा आहे तेच शुभ काम घडवू शकतात भरपूर यश मिळो 😊
Nakkich एकनाथ शिंदे साहेब सर्व गिरणी कामगारांना आश्वासन ना देता त्यांचे मागील घराचे भाडे देऊन घराही ताब्यात द्या... आम्ही तुमच्या सरकारलाच मतदान करू आणि प्रचार् पण तुमचाच करू
मोरे साहेब आपला फोन नंबर पाटवा म्हणजे मिटिंगला हजर राहता येईल
आनंद मोरे : 9821971030
Good job sir... Yogya bolat.. pan ashya shant pane morche karun.. magny magun kahi bhetnar nahi...konchi he sata asli tari
Amcha ani sarvanchach shinde saheb fakta tumchyavar vishvas ahe ki ekda ky to nirnay dyach...
Sarkarchya mnat tri ky aahe denr ki nhi
Ekatra wha ani majbutine ladha dya.
सरकारला फक्त मत पाहिजेत बाकी काहीही घेन नाही आहे. आता एक ही गिरणी कामगार किंवा वारस मतदान करायला जाणार नाही.
ज्यांना पैसै पाहिजे आहेत त्यांना पैसे द्या.मुंबई मधील जो रेट आहे त्या प्रमाणे द्या
मोरे साहेब, योग्य विचार. 👌
सर्व संघटना एकत्रित येणे गरजेचे आहे.
सरकारला रास्त भूमिका घेऊन गिरणी कामगारांच्या न्यायी मागण्या मान्य कराव्या लागतील.
❤❤❤❤