तुमच्या प्रत्येक कथा मी ऐकतो फारच छान कथा आहेत तुमच्या👌 आणि तुमचा आवाज अप्रतिम आहे👌 मला ही माझ्या काही कथा सांगायच्या आहेत जे काही माझ्याबरोबर घडलेलं आहे.
मला कळत नाही की, प्रत्येक स्टोरी टेलर, same पद्धतीने story का सांगतो, पुस्तकाप्रमाणे, उदारणार्थ, तू घाबरलीस का? भाई म्हणाला, खूपच पुस्तकी वाटतंय, माफ करा, पण गोष्टी सांगण्याची पद्धतील बदला
बरोबर आहे तुमचे. पण अश्या पद्धतीने जर स्टोरी सांगितली नाही तर कोण कोणास काय म्हणाले ते कळणार नाही. खास करून ज्या कथेत खूप सारी पात्रे असतात तिथे गोंधळ होण्याचे चांस्सेस जास्त आहेत. म्हणून तसे सांगायला लागते.
Khupch chhan story sir 👍❤
Thank you so much 🙏😊
तुमच्या प्रत्येक कथा मी ऐकतो फारच छान कथा आहेत तुमच्या👌 आणि तुमचा आवाज अप्रतिम आहे👌
मला ही माझ्या काही कथा सांगायच्या आहेत जे काही माझ्याबरोबर घडलेलं आहे.
धन्यवाद. नक्कीच. आपल्या कथा मला आपण माझ्या ईमेल वर पाठवू शकता. आपण आपल्या ह्या चॅनल वर नक्की प्रकाशित करू. 😊🙏
@@atstoryteller धन्यवाद🙏
Khrch khup chan sangta story tumhi sir 🥰🥰✨
Thank you so much 😊🙏
Khupach chaan aahe katha 👌👌👌👌👌👌
Thank you so much 😊🙏
Very nice
Thank you so much 😊🙏
Gosht sànganyachi padjhat chan ahe
धन्यवाद 😊🙏
Mala tumhi sangitalelya saglya goshti khupch awadatat........
Thank you so much dear😊🙏
आमही रात्री चळत गेलो होतो माथेरानला कॉलेज्मध्ह्ये अस्ताना आमाला काही नाही दिसले
अच्छा. Ok
Bapu mala pan aala Anubhav
बाप रे. खूप लोकांना आलेला दिसतो आहे अनुभव. तुमचा अनुभव जर तुम्हाला पाठवायचा असेल तर ईमेल करा. चॅनलवर पब्लीश करू शकतो 😊🙏
Ekch no voice bhai ❤❤❤maji story ekun Mala toch diwas aaj atvla n angvar kata aalaa
Thank you so.much 🙏अनुभव शेअर केल्या बद्दल धनयवाद 😊👍
Kadhi ghadliy hi ghatna
@@youtube-lover99 mi 12 la hoti tevha manje 9 varsh zali
@@srsound7391 ok
माथेरान भूतांचे रान आहे, मला सुद्धा भयानक अनुभव आला आहे तिथे
हो का? बापरे 🙏🙏
Mandir astanna dargyat jaychi kay garaj hoti sir
Mala as watt ki saglya stories madhe hindu bhute dargyat jaunch piccha sodatat ki kaay
मला ह्या बद्दल जास्त कल्पना नाही मित्रा. हा सबस्क्राईबरचा हा अनुभव आहे. जे त्या वेळी घडले ते तीनी ह्यात सांगितले असावे.
Mala sudha
बऱ्याच लोकांना अनुभव आलेला दिसतोय
मला कळत नाही की, प्रत्येक स्टोरी टेलर, same पद्धतीने story का सांगतो, पुस्तकाप्रमाणे, उदारणार्थ, तू घाबरलीस का? भाई म्हणाला, खूपच पुस्तकी वाटतंय, माफ करा, पण गोष्टी सांगण्याची पद्धतील बदला
बरोबर आहे तुमचे. पण अश्या पद्धतीने जर स्टोरी सांगितली नाही तर कोण कोणास काय म्हणाले ते कळणार नाही. खास करून ज्या कथेत खूप सारी पात्रे असतात तिथे गोंधळ होण्याचे चांस्सेस जास्त आहेत. म्हणून तसे सांगायला लागते.
मला तर काहीच अनुभव आला नाही
चांगले आहे 🙏
कीती वर्षे झाली या गोष्टी ला
मला नक्की माहित नाही. Subscriber ne pathaelela ticha swatahacha anubhav aahe. Ti 12th standard madhe hoti तेव्हा हे झाले असे तिने सांगितले 😊🙏
Too long
🙏🙏
Hi story brobr nahi
ही स्टोरी नाही. Subscriber ने पाठवलेला अनुभव आहे. तिने जसा पाठवला तसा पब्लिश केला आहे😊🙏
Khanda majhi sasur wadi ahe amhi ratri fhirto pan fhut bhetala nahi kahi pan khot boltos
धन्यवाद 🙏
Srwanach nahi दिसत त्यासाठी गण आणि माणसाचा पायगुण पण तसा आसव लागतं
Not worth taking someone else's time.
Thank you so much for your precious text