योगायोगाने कलाची चिठ्ठी अदैत्वने वाचताच सरोज दुहेरी कांडात अडकली लक्ष्मीच्या पाउलांनी आजचा भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 12

  • @sudhakhatavkar-sf5fh
    @sudhakhatavkar-sf5fh Месяц назад +2

    सरोज ही एक बीजनेस सांभाळणारी स्त्री असताना मुलाच्या व सुनेच्या खोलीत न सांगता अचानक कधीही कशी काय जाते हे न पटणारे आहे व नेहमी कलाला वाटेल तसे बोलने तसेच कला व अद्वितचे सारखे भांडण बघून अतिरेक झाला आहे

  • @charuchandrapawar5970
    @charuchandrapawar5970 Месяц назад +11

    कला वर अद्वैत च्या आईचा, सरोज चा, राग का आहे हे समजण्याच्या पलीकडचे आहे. जर कला नको होती तर कोण हवे होते? नैना? ते तर horrible झाले असते. ह्या बाईचे डोके गहाण टाकले आहे का?

  • @sandhyapavate2552
    @sandhyapavate2552 Месяц назад +7

    Atta sahi karun nantar problem kela tar
    Adwait ani Kalaa nawara bayko. ahet criminal nahit
    Bindok Saroj

  • @akashbagnikar6576
    @akashbagnikar6576 Месяц назад +3

    Mast

  • @smitawadekar4083
    @smitawadekar4083 Месяц назад +2

    कलावर संस्कार केले तिच्या आई वडिलांनी पण सरोवर तिच्या आई वडिलांनी संस्कार केले नाही

  • @suhasrokade9025
    @suhasrokade9025 Месяц назад +32

    सरोज ला काय पाहुन कॉस्ट केले काही एक्सप्रेशन नाही फेस वर एकच भाव दिसतात आहे ?

    • @reshmabhagat8691
      @reshmabhagat8691 Месяц назад +4

      बीझनेस उमन एकटीनेच मुलगा संसार सांभाळणारी म्हणून चेहर्यावर भाव नाहीत जी आशा आहे ती फक्त मुलांकडून नवरा आहे काय नाही काय म्हणून तसे भाव असतील चेहर्यावर 😂

  • @jayshreerumde3978
    @jayshreerumde3978 Месяц назад +1

    तिला सरळ काढून टाकावं एवढी प्रचंड बाई.....

  • @chandagaikwad5583
    @chandagaikwad5583 Месяц назад +5

    Saroj he sarv kahi mula sobat boltanna Laj pn nahi watat tila

  • @nehamanapure4764
    @nehamanapure4764 Месяц назад +3

    Kay bai aahe hi.. Bavlat..