Manoj Jarange LIVE : निवडणुकीपूर्वी मनोज जरांगेंचं समर्थकांना आवाहन, काय केल्या सूचना?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 ноя 2024

Комментарии • 75

  • @pankaj8199
    @pankaj8199 2 дня назад +11

    मराठा समाज सुसंस्कृत आहे...पण आपण जाती जाती च राजकारण करून महाराष्ट्रा ची वाट लागतेय..हे न समजायला मराठा समाज दूध खुळा नाही...जय महाराष्ट्र 🔥

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 дня назад +9

    बारामतीची अजून एक करामत😁😁😁😁

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 дня назад +5

    शेवटी नौटकी सुरु झाली

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 2 дня назад +11

    घे सुपारी अन वाजव तूतारी

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 дня назад +7

    23 तारखेच्या अगोदर पेमेंट घ्या नंतर हरले किंवा जिंकले तरी देणार नाहीत

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 дня назад +6

    या पुढे जारंगे अंक हा संपल्यात जमा आहे.

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 18 часов назад

      @@shivanshmali-ce4kv wait n watch ...

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 дня назад +6

    सर्वा कडून पैसे आले प्लॅन सक्सेस झाला आता कळसूत्री बाहुल्याची बॅटरी बंध झाली

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 дня назад +8

    पाकिट मिळाले आपले काम फत्ते झाले
    मायचा टन्ना ...मायचा चिन्ना 🙏🙏

  • @shivanshmali-ce4kv
    @shivanshmali-ce4kv 2 дня назад +4

    दुसरे काही नाही फक्त मनोरंजन

  • @rohan14686
    @rohan14686 2 дня назад +10

    गरिबाच्या लेकान मस्त बंगला बांधला आंदोलन करुन 😂😂 अशी गरिबी सर्वांना मिळू दे 😂😂😂

  • @tejasbhad8528
    @tejasbhad8528 2 дня назад +2

    फक्त हिंदुत्व ❤

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 2 дня назад +3

    आता तरी यांच्या नादी लागलेल्या लोकांनीं शहाणे व्हावे.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 дня назад +3

    अती शहाण्याचा बैल रिकामा का असतो, आज उत्तर मिळालं सगळ्यांना

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 2 дня назад +3

    आम्हा सामान्य मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे जरांगे नी . आम्ही आंदोलनासाठी प्रथम पासून भरपूर मेहनत घेतली आणी पाठिंबा दिला. श्रीमंत मराठा नेत्यांना आरक्षणाशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे आंदोलनाच्या माध्यमातून सामान्य मराठा समाजातील व्यक्ती आमदार व्हाव्या अशी सर्वांचीच भावना होती . पण जरांगे नी श्रीमंत पुढाऱ्यांच्याशी छुप्या पद्धतीने हातमिळवणी करून सामान्य मराठ्यांना फसवले आहे.

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 дня назад +2

    मॅनेज जरंगे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 дня назад +3

    मॅनेज जरांगे पाटील..🤩

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 дня назад +3

    पाटील मतदान कोणाला करायचं तुतारीला की मशालीला

  • @rajendrapatilshelke2321
    @rajendrapatilshelke2321 2 дня назад +5

    Bas kara saheb ata samajache 12 vajut takle tumhi

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 2 дня назад +2

    जरांगे तर निवडणुकीच्या मैदानातून पळून गेला पण ज्या जरांगे समर्थकांनी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरून ठेवलेले आहेत, ज्यांनी जरांगेवर विश्वास ठेवून गेली एक वर्ष निवडणुकीची तयारी केली, त्या सगळ्या लोकांचे काय होणार..?? 🥹😭

  • @ramdassatkar
    @ramdassatkar 2 дня назад +1

    Lay bhumika badalto

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 2 дня назад +2

    काकांचा आदेश आला वाटतं.... बारक्या माग हो 😁

  • @shubhamchavan3213
    @shubhamchavan3213 2 дня назад +2

    हे बघा मराठ्यांनो शरद पवारांनी यांचा वापर केला असेल. पण मला अस वाटत शरद पवारांनी भूतकाळ जी चूक केली. त्या मुळे मराठा समाजात आक्रोश होता. आता वापस सत्तेत येऊन आपल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अस त्यांना वाटत असेल. आणि भविष्यात आपली सत्ता कायम राहीली पाहिजे. म्हणून त्यांनी
    हे आंदोलन उभे केले.

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 2 дня назад +2

    निवडणुकीतून माघार.....
    जरांगे : एका जातीच्या मतांवर निवडून येता येत नाही.
    जरांगे : पण आपण गुपचूप मतदान करुन उमेदवार पाडूया.
    एक भाबडा प्रश्न - एका जातीच्या मतांवर कुणाला निवडणूकीत पाडू कसे शकतो ?

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 2 дня назад +2

    Maratha bandhu hyaach daav smjaa ho mrathyanch waatole krnaar

  • @ashoknakil390
    @ashoknakil390 2 дня назад +1

    अहो आपल्या मराठा समाजाची गोरगरिबांची 40-50 आमदार निवडून आले असते हे दुसऱ्याचे ऐकून माघार घेऊन बसले नाहीतर नक्कीच ४०-५० आमदार विधानसभेवर गोरगरिबांची गेले असते

  • @rameshpatil3376
    @rameshpatil3376 2 дня назад +3

    काय बोललं समजल नाही राव सर्व साग ड गुत्ता वाटतो दादाचा

  • @kisanraut9342
    @kisanraut9342 2 дня назад +1

    शिवरायाचे फक्त नाव घेतो

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 2 дня назад +1

    शरद पवार व उद्धव ठाकरेचे जास्तीतजास्त उमेदवार पाडा तरच खरे. महाविकास आघाडी मराठा आरक्षणद्रोही आहे. म्हणून महाविकास आघाडीला पराभूत करावे.

  • @राजकीयकट्टा-त1म

    मराठा समाजाला या माणसाने अडचणीत आणले आहे

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 дня назад +3

    Maratha arakshanane samaj shiknar asel tar neta sushikshit asne garjeche ahe. Ya samajala pathi gheun chalalay. To kay avahan kartoy te samajala kalatay kay? Konte sarkar anayche he tar clear kar. Nahitar gondhal hoil. Maharashtrachi vaat lagnar

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 2 дня назад +2

    Are tu kon smaajala denaara

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 дня назад +1

    स्वतःच डोकं आहे पवारांचं माणूस आहे हा गोर गरीब मराठा समाजच तरुणांना रस्त्या ला लावलाय

  • @sarthakpendharkar5239
    @sarthakpendharkar5239 2 дня назад +1

    tuch sambhram ahes vatol kelas samaja ch jati vaad petvlas

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 дня назад +2

    Ase saglech shabda detil. Pudhe kay?

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 дня назад

      @@sandhyasathe3081 ladkya Abdul chj ladki Sandhya ... peshvain bai ..🤣😂🤣😂🤣

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 2 дня назад

      ​@@SwapnilM_07tumchi akkal itkich mhanunach aarakshan magaychi vel ali. Tumhi ani tumcha adani neta. Amhi open wale radat nahi. Buddhi ani mehnatbkarun vikas karto. Tumhi asech bolat basnar 1000 varshe😂

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 дня назад

      @@sandhyasathe3081 2000 varsha 100% आरक्षण khanare bhatkude swata la mhantat amhi mehnat krun alo 🤣... 🤣

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 День назад

      We are proud to be Brahmin... ​@@SwapnilM_07

  • @amolutkepatil99
    @amolutkepatil99 2 дня назад

    मराठा समाजाला कोणीही ग्रहित धरु नये...

  • @RajabhauSanap-hl1bh
    @RajabhauSanap-hl1bh 2 дня назад +1

    Beed bol

  • @mandarmone2577
    @mandarmone2577 День назад

    जरा नंगे ला एक दिवस मराठा समाज फटके टाकणार...

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 дня назад

    Andolancha kharch ata kon karnar? Samaj bhikela lavnar ka?

    • @SwapnilM_07
      @SwapnilM_07 2 дня назад

      @@sandhyasathe3081 amhala mandirachya Daan petya fodun fukat खायची savay nhi 🤣... samaj saksham ahe ...

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 дня назад

    Maratha samajacha vatula karu naka

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 2 дня назад

    Are ho maanus raajyaach yekha neta laa yekirn bolto aani news media aaykunghet bste waa re waa

  • @sarthakpendharkar5239
    @sarthakpendharkar5239 2 дня назад

    mi mala hyachya shivay tula ky yett ka mag sangitle kashala umedvar ubhe karu taqat nahi na mag bolaych nahi

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 2 дня назад +2

    Maratha smaaj hyaach daav smjaa ho pwaranch pittu aahe

    • @shashikantpatil8871
      @shashikantpatil8871 2 дня назад

      समजला डाव भाजपला कायमच गाढायच.

  • @vilasyedavi952
    @vilasyedavi952 2 дня назад

    BJP karykrtanu kaa hyaala aaplya neta la yekirn bolto tumi kaa gap bsta

  • @nileshware8854
    @nileshware8854 2 дня назад

    समस्त हिंदू समाज नाशिक मनोज दादां सोबत आहे..!

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 дня назад

    लढण्या आधीच शरणागती
    की
    कितीही सुपारी मिळाली ?
    सांगू नको
    सिक्रेट ठेव

  • @TejasJadhav-jr8yc
    @TejasJadhav-jr8yc 2 дня назад

    पैसा मिळाला माघार घ्यायला मोकळा.

  • @ShreeJadhav-je6xf
    @ShreeJadhav-je6xf 2 дня назад

    मनोज जरांगे❌
    मॅनेज जरांगे ✅

  • @DigambarBhagwat-y2j
    @DigambarBhagwat-y2j 2 дня назад

    तुझी हवा गेली आता विस्वास ऊडाला तुझ्या वरचा