Live : Uddhav Thackeray यांच्यावरून Rahul Gandhi यांचे काय आदेश? Congress बैठकीची इनसाईड न्यूज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #RahulGandhi #Congress #ShivSenaUBT
    महाराष्ट्र टुडे EXCLUSIVE : काँग्रेसच्या दिल्लीतील बैठकीत राहुल गांधींनी ठाकरेंच्या शिवसेनेवरून काय दिले आदेश? अशोक चव्हाणांवरून काय दिला इशारा?
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 237

  • @ashpakbagwan4830
    @ashpakbagwan4830 29 дней назад +75

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा चेहरा मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे घोषित केल्यास येणारी सत्ता १००% महाविकास आघाडीचीच

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 29 дней назад +77

    नरेटिव, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असायला हवेत.

  • @vikramsalve3885
    @vikramsalve3885 29 дней назад +51

    काँग्रेस साठी उद्धव साहेबांनी स्पेशल सभा घेतल्या आहेत हे विसरून चालणार नाही

  • @SachinJadhav-qs7fs
    @SachinJadhav-qs7fs Месяц назад +81

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे काॅग्रेस ला अच्छे दिन आले आहेत

  • @user-it9mv5gg1w
    @user-it9mv5gg1w Месяц назад +102

    महाराष्ट्रामध्ये महविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे आहेत असेच न्यारेटिव सध्या महाराष्ट्र मध्ये आहे.

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Месяц назад +56

    नांदेड स्वच्छ झालं म्हणून कॅांग्रेसला विजय मिळाला

  • @dadasahebshinde6490
    @dadasahebshinde6490 Месяц назад +81

    एक च आवाज श्री उधव बाळासाहेब ठाकरे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त आमदार निवडून येतील

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 29 дней назад +49

    शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय आघाडीचे सरकार येणार नाही

  • @sitaramsatav8761
    @sitaramsatav8761 29 дней назад +46

    मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडी ने जाहीर करावे १०० टक्के यश मिळेल हे लक्षात ठेवा

  • @JalindarIngale-rc6lw
    @JalindarIngale-rc6lw Месяц назад +54

    उध्दव बाळासाहेब ठाकरे cm

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 Месяц назад +105

    शुवसेना 120, काँग्रेस 90,पवार 78 हाच फॉर्मुला विजय मिळवून देणार आहें.

    • @MrV7575
      @MrV7575 Месяц назад +8

      SS UBT 110, INC 95, NCP SP 83

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 29 дней назад

      Tu bjp dalal aahes he Amala samj tey...😂😂

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 29 дней назад +1

      Comgress aata jo yeyil tyachi dada giri sahan karnaar nahi....congress party jindabad

    • @sk3shahu9
      @sk3shahu9 29 дней назад +2

      Best formula SS 96 Seats,Congress 96 Seats and NCP 96 seats

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 29 дней назад +1

      Shivsena peksha congress chi takat Maharashtra madhe jast aahe. He mi hya election result bhagun nahi bolat aahe. Congress hi Maharashtra madhe gava gavat aahe. Shivsena mumbai konkan nashik Aurangabad parbhani patta sodla tar astitva nahi.

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 29 дней назад +39

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 29 дней назад +26

    महाविकास आघाडीचा विजय निश्चित पण मुख्यमंत्री सर्वसमावेशक नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे हीच महाराष्ट्राची इच्छा.

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 Месяц назад +88

    शिवसेनेच्या मतदानामुळे काँग्रेस विदर्भ, मुंबई मध्ये vijay झाला आहें.

    • @RadheyaMeshram
      @RadheyaMeshram Месяц назад +5

      विदर्भ 😂 हे जरा जास्तच नाही झाल काय🤡
      मी स्वतः विदर्भाचा आहे.
      तिथे पहिल्या 2 phase madhe उध्दव ठाकरेंनी दोन पेक्षा जास्त सभा घेतल्याचं मला तरी आठवत नाही.
      त्यांची ताकद आहे अन्य ठिकाणी मात्र उगाच बाऊ करणे बावळट पणाच असेल.👍

    • @syedzubair3646
      @syedzubair3646 29 дней назад

      ​@@RadheyaMeshramsahi kaha

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 18 дней назад

      ​@@RadheyaMeshram ho ka mag magchaveli shivsena sobat navhati tevha vidharbat kiti jaga alelya congress cha?😂😂

    • @ManishKularkar-pz7cq
      @ManishKularkar-pz7cq 18 дней назад

      😂😂😂​@@RadheyaMeshram

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 29 дней назад +25

    कृपया लक्षात लक्षात असू द्या. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला शिंगावर घेण्याची ताकद फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसनेत असेल आणि त्याचा फायदा सर्व मित्र पक्षाला झाले आहे व पुढे ही होणार.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 29 дней назад +22

    मा. उद्धव ठाकरे यांचे भाषण न वाचता ऐनवेळी डोक्यातून सुचलेले विचार असतात. त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी फायेशीरच झाले.

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 29 дней назад +10

    कितीही झाले तरी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री चा चेहरा असावा
    तर महाविकास आघाडी 200 जागा जिंकू सकते

  • @pravinpathade3744
    @pravinpathade3744 Месяц назад +29

    शिवसेना. म्हणून काँग्रेस चे ऐवढे खासदार निवडून आले हे राहुल गांधी ना माहित आहे

    • @BaleShad
      @BaleShad 29 дней назад

      Yes ,Udhav Thakare should be Chief minister , irrespective of how many MLAs will be elected from Udhav Balasaheb Thackeray's Constituency.
      There is simple way to Resolve the matter: appoint two Deputy Chief Ministers, from Rashtrawadi Sharad Pawar Congress, and INDIAN NATIONAL CONGRESS .
      ALL THESE THREE ALLIANCE PARTNERS should share equal ministry , Finance: Sharad Pawar Congress, Home: Udhav Thakare, Industry : INDIAN NATIONAL CONGRESS.
      Dr.Mujawar, Chemical Engineering.

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 29 дней назад +16

    शिवसेनेने सुद्धा सांगली सारखं घडेल असे निर्णय घेऊ नये

  • @nareshmhatre4548
    @nareshmhatre4548 29 дней назад +10

    काहीही करा पण महविकास आघाडी टिकवा .जय महाराष्ट्र

  • @digeshwarbhiwgade822
    @digeshwarbhiwgade822 Месяц назад +27

    शिवसेनेला झुकतं माप द्यायला पाहिजे

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 29 дней назад +6

    नाना पटोले चुकले आम्ही मोठे भाऊ आहोत असे म्हणायला नाही पाहीजे आघाडी मुळे कांग्रेस चा फायदा झाला आहे म्हणून मोठा भाऊ छोटा भाऊ करू नये

  • @SachinJadhav-qs7fs
    @SachinJadhav-qs7fs Месяц назад +40

    उध्दव बाळासाहेब ठाकरे विरोध होत तेव्हा काॅग्रेस 1 वर होत आता 2024 ला सोबत आले तेव्हा 13 वर गेले

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Месяц назад +22

    अशोक चव्हाण आता इतिहास जमा झाले😮

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 29 дней назад +7

    महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे model हेच केंद्राचे मॉडेल आहे हे श्री उद्धव ठाकरे, श्री पवार साहेब आणि श्री राहुल गांधी यांनी अधोरेखित केलेले आहे. A good sign.

  • @maheshpatil288
    @maheshpatil288 29 дней назад +11

    साहिल सर mva ला टार्गेट करू नका, लोकसभेला जनतेनी तुमची मीडिया किती चुकीची होती, मीडिया ची विश्वास अरहता थोडी ठेवा 🙏🏻

  • @user-wo5sz1nc3k
    @user-wo5sz1nc3k 29 дней назад +9

    ऊध्दव साहेबांनी आपले उमेदवारांना बळ दयावे. काँग्रेस पक्षाचे नेते आताच भाषा बदलायला लागलेत. सांगली मध्ये काय झालं हे लक्षात ठेवा

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 29 дней назад

      Sanglit aaj hi shivsena 0.aani kadhich sanglit seat nivdun yenar nahi

  • @prakashkamble4582
    @prakashkamble4582 Месяц назад +15

    मविआ तील सर्व घटकांनी आघाडी धर्म पाळला पाहिजे

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 Месяц назад +13

    Uddhav Saheb Thackeray is important in mahavikas aaghadi

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 29 дней назад +5

    महाराष्ट्र काँग्रेस मध्ये एक ही असा नेता नाही जो संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव पाडेल. ज्या काँग्रेस च्या सीट आल्यात त्या माननीय राहुलजी गांधी आदरणीय माननीय शरदचंद्र पवार आदरणीय माननीय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे तसेच पुरोगामी सुशिक्षित जनता व निर्भय बनो चळवळ

  • @santoshtaware1672
    @santoshtaware1672 Месяц назад +13

    काँग्रेस सृष्टीने फक्त नाना पटोले बाजूला ठेवा सगळं काही सुरळीत होईल

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +8

    जय इंडिया

  • @prakashkamble4582
    @prakashkamble4582 Месяц назад +10

    विदर्भात कांग्रेस ला जनाघार. आहे. अधिक सहकारी पक्षाचा पाठिंबा यामुळे कांग्रेस ला बढत मिळाली. सर्वांना एकममेकांचा पाठिंबा मिळाला.कोणीही वन अप मेनशिप चा प्रयत्न करु नये.

  • @GajananGarole-dv9bv
    @GajananGarole-dv9bv Месяц назад +16

    #* कांग्रेस पार्टी ला बिकट परिस्थितीत सोडून जाणाऱ्या नेत्यांना, कांग्रेस पार्टीने आता पुन्हा घरवापसीच्या परतीचे दरवाजे बंद करुन ठेवावेत, अशी सर्वसामान्य स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#

  • @suhasgawade9581
    @suhasgawade9581 Месяц назад +20

    19 चा फॉर्मुला जिथं काँग्रेस लढलं जिथं शिवसेना लढली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार च तेवढ्या जागा सगळ्यांनी निवडून आणायच्या

  • @deelipjain526
    @deelipjain526 29 дней назад +9

    काँग्रेस हा संपलेला पक्ष होता तो जिवंत केला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाने... महाराष्ट्रात मात्र नाना पटोले हा अहंकारी असा माणूस आहे काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्राचे खांदेपालट करावे

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 29 дней назад +8

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे -100. कोंग्रेस-100. राष्ट्रवादी काँग्रेस -80. मित्रपक्ष -8.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 29 дней назад +2

    काँग्रेसला अती अहंकार झाला आहे, आघाडीमधील शिवसेना सोडून, दोघांनीही आघाडी धर्म पाळला नाही, म्हणून कोकणातील आणि ठाणे, कल्याण, मावळ, सांगली जागा गेल्या याची आम्हाला खात्री आहे..

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Месяц назад +7

    एक उद्धव साहेब

  • @vijaykirve3744
    @vijaykirve3744 29 дней назад +9

    महा विकास आघाडी एकत्र राहील अशी आशा करतो

  • @nanduborude
    @nanduborude 29 дней назад +3

    महाविकास आघाडीचे नेतृत्व फक्त उद्धव साहेब.

  • @rajshvohra2900
    @rajshvohra2900 Месяц назад +9

    UDHAV BALASAHEB THACKERAY JINDABAD. .

  • @keshavraut7615
    @keshavraut7615 29 дней назад +5

    Thakre is big boss in mharastra

  • @deelipsatham8014
    @deelipsatham8014 29 дней назад +10

    काँग्रेस ने शिवसेना ला झुकते माप द्यावे.

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 29 дней назад +4

    उ.बा. ठा. १५१ जागा लढविणार आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे.

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 29 дней назад +3

    महाराष्ट्र कॉंग्रेस ला वाटत आहे कि आपण महाराष्ट्र मधे खुप केलं गेरसमज आहे नाना पटोले पण राहुल गांधी आणि खरगे हुशार आहे त्यांना माहीत आहे कि उध्दव ठाकरे शिवाय पर्याय नाही

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Месяц назад +5

    आघाडीतील कोणत्याही,एका प‌क्षाने ...हनुमाना प्रमाणे,द्रोणागीरी उचलायला जाऊ नये ! कारण...हा,पुराणकाळ नाही,तर... वर्तमान युग आहे ! तसा कुणी प्रयत्न,जर करायला गेलाच तर...तोच द्रोणागिरी अंगावर घेऊन, पडल्याशिवाय राहणार नाही....

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 Месяц назад +4

    उदव ठाकरे

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 Месяц назад +4

    ठाकरे

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm 29 дней назад +3

    काहीही झालं तरी उध्दव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री राहातील

  • @mukhtarshaikh2479
    @mukhtarshaikh2479 Месяц назад +10

    90+90+90+इतर सहकारी 18 =288

  • @vyankatchaudhari7997
    @vyankatchaudhari7997 29 дней назад +2

    उध्दव ठाकरे 🎉🎉🎉

  • @MadhukarSawant-hk6jp
    @MadhukarSawant-hk6jp 29 дней назад +3

    काँग्रेस नेते फार महत्त्वकांझी आहेत.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +8

    समज दिली आहे काय शब्द वापरती जनू काय हीच दिल्लीला मिंटींग मध्ये गेली होती काय पत्रकार यांचा चोमडेपना करायची सवय जात नाही

  • @kedargund6408
    @kedargund6408 29 дней назад +1

    जय महाराष्ट्र 🙏🚩 उध्दव ठाकरे साहेब ❤️🚩

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 29 дней назад

    महाविकास आघाडीने महाराष्टात मोठाभाऊ म्हणून मा.ऊध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ह्यांनाच पुढाकार देऊन महाराष्ट्राचे राजकारण पुढे नेणे हे क्रमपात्र आहे.विनाकारण वादविवाद करत बसू नये.महराष्टायील सुजाण जनते मध्ये मा. ऊध्दव साहेबांच्या विषयी खुप मोठी सहानभूती आणि प्रामाणिक ईच्छा आहे.जय महाराष्ट्र जय हिंद.

  • @deepakpatil5725
    @deepakpatil5725 29 дней назад +2

    Shivsena first choice

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 25 дней назад

    आघाडीत वाद होऊ नयेत हीच जनतेची इच्छा आहे !! जय हिंद !!

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 29 дней назад +2

    Uddhav thackrey Yana cm kara Ani thorat sahebana deputy cm kara

  • @sanjeevbanale9519
    @sanjeevbanale9519 Месяц назад +2

    Thakre chiwys no Maharashtra

  • @sameerraut8535
    @sameerraut8535 Месяц назад +2

    Rahul ji on right track. Udhav Balasaheb Thackrey khup important ahet in Maharashtra. Jay Maharashtra!

  • @sanjaypawaskar7976
    @sanjaypawaskar7976 Месяц назад +3

    महाराष्ट्रात सातारा सांगली,पुणे, कोकण यांचे विश्लेषण आणि लेखाजोखा दिल्या शिवाय कशी युती होणार कार्यकर्ता आणि नेते यात बेबनाव असताना , जबाबदारी उचलतो लागली तरच महाराष्ट्रातील वाटचाल ठरणार!

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 29 дней назад +1

    मुंबई तक, आज तक चा गट, ठाकरे गट म्हणु नका अनुजा जी

  • @vijaysighmahadik2564
    @vijaysighmahadik2564 26 дней назад

    महाराष्ट्रात उध्दव साहेब यांचे सोबत काँग्रेस ने राहीले पाहिजे

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 Месяц назад +2

    नाना करतो ठणाणा

  • @dattatraykondhalkar8932
    @dattatraykondhalkar8932 29 дней назад +1

    समान जागा वाटून घेतल्या पाहिजेत , मुख्यमंत्री पद समान काळासाठी घेतले पाहिजे महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करून एकत्र आले पाहिजे पाडापाडी चे राजकारण करू नये

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 29 дней назад +1

    महाविकास आघाडी मदे उद्धव ठाकरे नी कांग्रेस आणि सरद पवार चे सगळे वार उद्धव ठाकरे नी स्वताच्या छात्तीवार घेतले हे विसरु नका

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 29 дней назад +1

    उध्दव ठाकरेमुळे यांच्या सोबत BJP मोठी झाली सरकार आणू शकले तसेच आपल्या आघाडी मध्ये शिवसेना महत्त्वाची आहे ते मात्र लक्षात ठेवा

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Месяц назад +2

    Shivsena minimum 130 seats.

  • @madhukarbansode2391
    @madhukarbansode2391 29 дней назад +1

    भाजप आणि शिवसेना 2019 ला युती झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष औषधालाही उरली नसती परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर युती सरकार स्थापन केलं त्या मुळें काँग्रेस व राष्ट्रवादी ला उर्जा निर्माण झाली हे लक्षात ठेवावे

  • @kailas7863
    @kailas7863 29 дней назад +1

    Good 👍

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 29 дней назад

    खुप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण अनुजा. U are Beauty with Brilliancy

  • @saiautocarecentre8068
    @saiautocarecentre8068 9 дней назад

    धन्यवाद. महाराष्ट्रात महविकास आघाडी एकसंघ राहून विधानसभा निवडणुका लढविल्या जाव्यात. महविकास आघाडीचे जे नेतृत्व करणारे नेते आहेत त्यां नी एक विचाराने निर्णय घ्यावे त.तसे च आघाडी त बिघाडी होणार याची दक्ष ता घ्यावी अशी नम्र विनंती आहे. गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर.

  • @user-jt6he9uh2x
    @user-jt6he9uh2x Месяц назад +3

    Shivsena.. 130.+.jaga.ladhvel

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 29 дней назад

    I love my india🇮🇳🎉🎉🎉🎉🎉

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 29 дней назад

    महाविकास आघाडी ❤🎉 160 +++👍🏻👍🏻

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 29 дней назад

    महाविकास आघाडीत मित्र पक्षांना किती जागा सोडणार हे तिन्ही पक्षांनी विचारात घेतले पाहीजे.

  • @abhishektare5904
    @abhishektare5904 Месяц назад +1

    👌✌

  • @sunio9077
    @sunio9077 29 дней назад +1

    26:03 गुजरात्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये, जास्त नाक खुपसल्यावर काय होते माहीतच आहे सर्वांना. 400 पार ची वाट लागते😁😁😁😁😁

  • @mangeshkamble1951
    @mangeshkamble1951 Месяц назад +15

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-jn5cj6rc6j
    @user-jn5cj6rc6j 29 дней назад +1

    Next CM would be the Uddhav Balasaheb Thackeray 🎉

  • @vilassathe8962
    @vilassathe8962 29 дней назад

    फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री❤❤❤

  • @arvindshelar428
    @arvindshelar428 Месяц назад +1

    Cm uddhav thakare

  • @pradipwarke1026
    @pradipwarke1026 28 дней назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @tatyasahebjadhav470
    @tatyasahebjadhav470 Месяц назад +2

    Good. Shivsene. Mule. Ubhari. Ubt. Jadhav

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 Месяц назад +2

    भाई जगताप कुठे आहेत....काही माहिती.....??

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 29 дней назад

    दिया तो भला. नहीं दिया तो भला. हा फार्मुला दोघांमध्ये +आहे

  • @renuwalke6663
    @renuwalke6663 29 дней назад

    भावी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच

  • @user-fr4xd9qy7o
    @user-fr4xd9qy7o 29 дней назад +1

    168 उबाठा,,,60कांग्रेस 60राष्ट्रवादी.....

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 Месяц назад +2

    I believe congress got sympathy of Sharad Pawar & Udhay Thakare

  • @kishorbhatkar7878
    @kishorbhatkar7878 29 дней назад

    पक्षश्रेष्ठींनी घेतलेली भूमिका योग्य आहे, कठिण काळात ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी भरीव कामगिरी केली आहे त्याना न्याय मिळाला पाहिजे. मविआ म्हणून एकत्रित निवडणूक लढवली तरच मतदार विचार करतील. अन्यथा भाजपचे नेते संधीचा फायदा घेतील.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 28 дней назад

    जे पार्टीमधे येतील ते येवो अथवा ना येओ परंतू नवीन चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अडचणींवेळी त्यांनी साथ दिली आहे त्यांना विसरू नये तसे न झाल्यास पराभवाची जास्त शक्यता आहे हे विसरू नये

  • @sagarrajpure5176
    @sagarrajpure5176 29 дней назад

    Sayteymev jayate Jai Maharashtra

  • @rambo64120
    @rambo64120 29 дней назад +1

    कॉग्रेसला १२० जागा शिवसेना उबाठा ९० जागा राष्ट्रवादी शरद पवार गट ७८ जागा हा फॉर्म्युला कायम ठेवावा .

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +2

    Indian

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 29 дней назад

    मुख्य मंत्री उढवजी हे च पाहिजे असे मत व्यक्त केले आहे

  • @sachinlondhe7879
    @sachinlondhe7879 29 дней назад

    यांनी मुख्यमंत्री कोण याची घोषणा करून निवडून लाडवावी

  • @anamikaghorpade2183
    @anamikaghorpade2183 29 дней назад

    नाना भाऊ पटोले यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून काढण्यात येईल काय ?

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 26 дней назад

    भाजपलाच जमिनीवर आणणारे,ठाकरेच 🎉

  • @tulshidassamant3645
    @tulshidassamant3645 29 дней назад

    96 ,96 ची वाटणी आघाडीला खूपच फायद्याची ठरेल, कारण आमच्यात कोण मोठा नाही व कोण छोटा नाही,आम्ही सगळे बरोबरीने वागतो.
    समजा कोणी छोटा असलाच तरी त्याला मोठा बनवून बरोबरीवर आणतो. हा संदेश सर्वत्र जाईल आणि याचा खूप मोठा फायदा आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी होण्यात होईल.
    मोठे यश मिळवायचे असेल तर ही एक संधी आहे. जमल तर विचार करा ,मनापासून एक व्हा यश तुमची सदैव साथ करेल.