Eknath shinde यांचे हे आमदार विधानसभेला पुन्हा निवडून येतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Eknath shinde यांचे हे आमदार विधानसभेला पुन्हा निवडून येतील ? | Maharashtra Vidhan Sabha Election
    मंडळी 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंपासून फारकत घेतली अन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय वादळ उठलं. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आरोपांची राळ उठवली. गद्दार म्हणून त्यांच्याबद्दल पर्सेप्शन क्रियेट केलं पण तरीही एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि काही लक्षणीय निर्णयांच्या माध्यमातून जनतेला साद घातली. तसंच त्यांच्या आमदारांनी ही त्यांच्यावर होणारे आरोप आणि त्यांच्याबद्दलचं गद्दारीचं नरेशन खोडून काढत लोकांमध्ये जाऊन कामं करण्यावर भर दिला. परिणामी, लोकसभेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी समोरासमोर 13 जागा लढवल्या. त्यापैकी 7 ठिकाणी शिंदे यांच्या उमेदवारांनी विजय मिळवला. आणि ठाकरेंपेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला असल्याचं शिंदे यांनी दाखवून दिलं. त्यामुळं आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा एकनाथ शिंदे यांचे काही शिलेदार विजयी होण्याची चिन्हे वाढली आहेत. त्यामध्ये 15 असे विद्यमान आमदार आहेत ज्यांच्या विजयाची खात्री आतापासूनच काही राजकीय विश्लेषक देतायत. मग नेमके कोण आहेत ते एकनाथ शिंदे यांचे ते १५ आमदार ज्यांच्या जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये ?
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #eknathshinde
    #cmeknathshinde
    #uddhavthackeray
    #sharadpawar
    #ajitpawar
    #maharashtravidhansabha
    #vidhansabha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhaelection
    #maharashtraassembly
    #maharashtraassembly2024
    #vidhansabhanivadnuk
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vishaych bhari,vidhan sabha 2024,maharashtra politics,maharashtra vidhan sabha election,maharashtra assembly election 2024,maharashtra,maharashtra election 2024,vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024,maharashtra news,maharashtra election,lok sabha election 2024,maharashtra assembly polls 2024,vidhan sabha election,maharashtra vidhan sabha election 2024,maharashtra elections 2024 videos,maharashtra vidhan sabha chunav,vidhan sabha adhiveshan

Комментарии • 466

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 4 дня назад +174

    एकनाथ शिंदे चे288 आमदार निवडून येणार आणि एकनाथ राव अमेरिकीचे अध्यक्ष होणार.

    • @JagdishRathod-q6g
      @JagdishRathod-q6g 4 дня назад +12

      😅😅😅

    • @II-gt3gc
      @II-gt3gc 4 дня назад +23

      आणि अमेरिकेतले प्रोजेक्ट गुजरातला पाठून देणार

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 4 дня назад +5

      ​@@II-gt3gc😂😂😂😂😂

    • @anjalinevgi3411
      @anjalinevgi3411 4 дня назад +1

      तुम्ही भाजप व गद्दार धार्जिणे आहात.हे बोलण्यातून वारंवार सिद्ध करता.

    • @ajinkyamusale7405
      @ajinkyamusale7405 4 дня назад +4

      ​@@II-gt3gc😂

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 4 дня назад +104

    तानाजी सांवत १००१ टक्के पडणार...नाव मोठं लक्षण खोटं म्हणूनचं म्हणतो दिसत तसं नसतं.....😂😂😂😂

  • @siddheshwarwakude999
    @siddheshwarwakude999 4 дня назад +120

    एकच सांगतो ..काहीही असुदेत तुम्ही ज्यांची नाव घेतलीत तेच पडणार आहेत.

  • @user-du8il1ec6v
    @user-du8il1ec6v 4 дня назад +62

    केवळ 5 उमेदवार निवडून येईल 😂😂😂

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 4 дня назад +1

      😂 लोकसभा madhe 1 jaga dili hoti😂7 jaga nivdun aanlya

  • @surajkanal403
    @surajkanal403 4 дня назад +30

    दापोली मतदार संघात फक्त ठाकरेंचा उमेदवार संजयराव उर्फ भाऊ कदमच १००१ टक्के निवडून येऊन निष्ठावंतांचा भगवा फडकवणार... 🚩🚩🚩

    • @surajindulkar3243
      @surajindulkar3243 4 дня назад +3

      वाट वघा तुम्ही फक्त

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 3 дня назад +1

      Ghanta nishtavant 😂vishta vant ahat tumhi 2019 la gaddari karnare uddhav che vadapavsainik

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад

      ​@@surajindulkar3243murkha loksabhe madhe pan shivsena ubt pudhe ahe

  • @vishalsurya5203
    @vishalsurya5203 4 дня назад +36

    हे तर आमदार पडणारे आमदार आहेत😅😅

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 4 дня назад +62

    या विश्लेषणाला आपले ० मार्क मिळतील....यामधील २.३ आमदार येतील बाकी काही नाही...

  • @srpatil6189
    @srpatil6189 4 дня назад +112

    मित्रा शिरसाठ पडणार आहे लिहून ठेवा

    • @PrashantSenad
      @PrashantSenad 4 дня назад +6

      60000 lead in loksabha

    • @Shivsena-UBT-Manmad-Nandgaon
      @Shivsena-UBT-Manmad-Nandgaon 4 дня назад

      राजू शिंदे मुळे आहे ते​@@PrashantSenad

    • @akshayp952
      @akshayp952 3 дня назад

      कोण पाडेल.....

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад +2

      ​@@PrashantSenadtyat bjp raju shinde chi matt pan hoti jo ata shivsena ubt madhe ale ahet

    • @vinaypardeshi8614
      @vinaypardeshi8614 3 дня назад +3

      @@siddheshbirje6050 sambhajinagar visrun jaycha 3ri hoti UBT ithe , aamchya bhagat changla kaam kela aahe , Shinde gaddar tr gaddar pn aamchya ithe paanyachi pipeline aani raste tri banavle , kiti da to khairya nivdun yaycha kahich kaam nahi karaycha

  • @sandipbachhav2165
    @sandipbachhav2165 4 дня назад +72

    भाऊ थांबा
    सगळे बरोबर होईल
    मिडिया आणि राजकीय पुढारी
    यांचा अंदाज सगळे फेल होतील
    घरी तर बसावेच लागेल

  • @rajatpawar1379
    @rajatpawar1379 4 дня назад +9

    कोरेगाव मतदारसंघात नामदार महेश शिंदे साहेब फिक्स ❤❤

  • @tanajishinde4617
    @tanajishinde4617 4 дня назад +55

    दादा तुम्ही विसरताय शिंदे कडे 13 खासदार होते ते 7 वर आलं पैसा चिन्ह सत्ता सर्व असताना तर ठाकरे कडे 5 वरून 9 गेली किती दिवस खोके पॅटर्न गाजवणार आहात

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад +2

      Khara ahe

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 3 дня назад

      @@tanajishinde4617 🤣🤣🤣🤣 gaddari cha shikka lavlya varhi 15 jaget 7 khasdar nivdun aanle aani congress rashtravadi che pay dharun landyanchi chatun suddha 21 paiki 9 rahile🤣

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 3 дня назад +7

      मुस्लिम समाजाच्या मतांवर निवडून आले उबाठा खासदार

    • @shubhamjethwani3629
      @shubhamjethwani3629 3 дня назад +6

      Are baba Mitra thakrey gat kiti seat ladle te Baga na 21 mdhun 9 jinkle an dusrya baju la shinde che 13 mdhun 7 he pan Baga. Shinde che ajun 2-3 vadle aste jr brobr candidate dile aste tr

    • @premkankal9008
      @premkankal9008 День назад +3

      उद्धवकडे 19 खासदार होतें आता 9 आले ते पण Muslim मत घेवुन

  • @Sagar-b4b
    @Sagar-b4b 4 дня назад +38

    प्रथमेश सर मेहकर विधान सभेची वेवस्थित माहिती घ्याहो लोणार तालुक्यातील (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे)बुलढाणा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे हे 100% पराभूत करतील संजय रायमुलकर यांना

    • @LovelyNanotechnology-ze4hw
      @LovelyNanotechnology-ze4hw 4 дня назад

      😂

    • @LovelyNanotechnology-ze4hw
      @LovelyNanotechnology-ze4hw 4 дня назад +2

      आशिष भैय्या पहीजे बाचिरे कोन आहे

    • @hunter_873
      @hunter_873 4 дня назад +1

      जागा SC साठी आहे त्यामुळे आशिष राहाटे ना उभे राहता येणार नाही ​@@LovelyNanotechnology-ze4hw

    • @sheshraoborey3112
      @sheshraoborey3112 3 дня назад

      रायमुलकर

    • @sagarpatil-pt7xx
      @sagarpatil-pt7xx 3 дня назад

      Br zop nahi jhali vatate aaj

  • @SantoshBongane
    @SantoshBongane 4 дня назад +14

    शिंदे चा चमचा विषय भारी

  • @TejraoMore-m4c
    @TejraoMore-m4c 4 дня назад +44

    50 खोके घेणारे विधानसभेत पराभुत होणार 100 /टक्के

  • @sanjaykhade7458
    @sanjaykhade7458 4 дня назад +20

    एकही आमदार निवडून येणार नाही शिंदेचे

  • @rohitbabarrb4231
    @rohitbabarrb4231 3 дня назад +4

    आमदार सुहासभैय्या अनिलभाऊ बाबर ❤

  • @balkrushnaburghate813
    @balkrushnaburghate813 4 дня назад +5

    मातोश्री सोबत गदार झाले त्या ना जेनता कधीच माफ करनार नाही,,जय भवानी जय शिवाजी,,

  • @vijayambekar2235
    @vijayambekar2235 4 дня назад +12

    कार्यसम्राट आमदार सुहास आण्णा
    मनमाड ला पाणीप्रश्नाला न्याय देणारे
    पुढची टर्म मध्ये प्रामुख्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न
    आण्णा चं सोडवू शकतात

  • @rajuthakre266
    @rajuthakre266 4 дня назад +20

    शिंदे साहेबाच्या एकाही आमदाराची गॅरंटी नाही

    • @sunilransing6325
      @sunilransing6325 3 дня назад +2

      सर्व निवडून येणार काळजी नसावी 🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂

    • @aniketgaikwad276
      @aniketgaikwad276 3 дня назад

      ​@@sunilransing6325bhaiya

  • @hemantdarade2549
    @hemantdarade2549 4 дня назад +10

    डझनभर मंत्री पराभूत होणार

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 4 дня назад +6

    मालेगाव मधून दादा भुसे पडणार अद्वय आबा हिरे पॅटर्न येणार आणि मंत्री होणार only ठाकरे पॅटर्न येणार

  • @niteshmate270
    @niteshmate270 4 дня назад +17

    ज्यांनी ज्यांनी मातोश्री व ठाकरे कुटुंबाला धोका दिला, त्रास दिला त्यांचं राजकारण संपलेला आहे हा इतिहास आहे..?

    • @dnyaneshwarpatil4665
      @dnyaneshwarpatil4665 3 дня назад +3

      ती ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांची होती
      उद्धव ठाकरे यांच्या कडे ती ताकद नाही

    • @prasadchaudhari1629
      @prasadchaudhari1629 2 дня назад +1

      Favdya

  • @hunter_873
    @hunter_873 4 дня назад +7

    संजय रायमूळकर नाही येणार 🤣

    • @sheshraoborey3112
      @sheshraoborey3112 3 дня назад

      100 टक्के येणार आणी मंत्री सुध्दा होणार 🚩🚩

  • @MangeshBarkade
    @MangeshBarkade 4 дня назад +12

    शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांची नावे घेऊच नका कारण ते ह्यावेळी पडणार आहेत हे नक्की तिथे तुतारी वाजणार हे नक्की

    • @yogeshmane1456
      @yogeshmane1456 4 дня назад +4

      महेश शिंदेची तालुक्यात 1200 कोटीची काम अाहेत त्यामुळे महेश शिंदे हरणार नाही

    • @sunilransing6325
      @sunilransing6325 3 дня назад +3

      महेशदादा शिंदे साहेब आणि शंभूराजे प्रचंड मतांनी विजयी सलामी देणार

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дня назад +2

      ​@@sunilransing6325good joke😂😂

    • @dayanandjagadale9733
      @dayanandjagadale9733 День назад +1

      महेश दादा शिंदे 70.000 मतांनी फिक्स निवडून येणार कारण त्यांचं काम बोलतय जनतेच्या मनातील आमदार महेश दादा शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री होणार

    • @MangeshBarkade
      @MangeshBarkade День назад

      @@dayanandjagadale9733 लोकसभेला उदय राजे ला 6500 च lead milal अवघे आणि तुला बरी 70000 हजाराची स्वप्ने पडतायात अरे उदय भोसले आणि शिवेद्रसिंहराजे यांच्या मुले तो गेल्या वेळी आला निवडून नाही तर ह्यो मह्या आमदार होतोय होय

  • @s.s8496
    @s.s8496 4 дня назад +49

    फक्त मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार आम्ही मराठे ❤❤❤❤❤

    • @gksachin4418
      @gksachin4418 4 дня назад +2

      BJP हरली की आरक्षण गायब होणार मराठ्यांचे 😂 शट घ्या मग भेटले ते पण जाणार BJP हरली तर बर होईल ....😂😂

    • @lallantopM
      @lallantopM 4 дня назад +1

      OBC amhi Kunbi kahi Kami aahe ka Vidhansabhe mdhe Amhi amchi Taqat Dakhau lawa dum padun dakhwa

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 4 дня назад

      ​@@lallantopM😂😂😂

    • @sunilahire8500
      @sunilahire8500 4 дня назад +2

      झोपेत बोलू नका😂😂😂

    • @ChaitanyaKale-h1x
      @ChaitanyaKale-h1x 4 дня назад

      ​@@lallantopMBr😂😂

  • @vijaytakale-4536
    @vijaytakale-4536 4 дня назад +5

    एक जरी पडला तरी राजकारण सोडुन शेती करायला जाईल त्याच काय झालं ?

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 3 дня назад +4

    Mahad bharat Seth gogawale fix amdar ahet 🏹🚩

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w 3 дня назад +3

    एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो

  • @ganpatchorage1826
    @ganpatchorage1826 4 дня назад +4

    आरे शिंदेने करोडो रुपये वाटले म्हणून 7 आले

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 дня назад +3

    सतत कामात लक्ष, सय्यमी वागणं, जणसंपर्क या सगळ्या जोरावर... एकनाथ शिंदे स्वतः एक ब्रँड बनले आहेत... महायुती सरकार आल्यास शिंदेच मुख्यमंत्री व्हावे... 👍

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 4 дня назад +7

    भाऊ तूम्ही म्हणतात हे निवडतील ते निवडतील, राजकिय विश्लेषक म्हणजे मतदार आहेत का, ते टक्के वारी घेउन विश्लेषण करतात, जरा ग्राउंडला या व भेट देऊन तुमच्या बाष्कळ वाफा बाहेर काढा.

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    अभ्यास कमी पडतोय,,लोकसभेच्या अनुभवातून शिकलेलं दिसत नाही 😀

  • @rajendrashinde1533
    @rajendrashinde1533 4 дня назад +5

    सुहास बाबर ह्या वेळेस पडणार

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 4 дня назад +7

    शिंदे साहेबाचा एकवी आमदार पडणार नाही पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं तर सर्व मराठी बांधवांची इच्छा आणि विनंती आहे शिंदे साहेबांना

  • @yogeshsonawane9944
    @yogeshsonawane9944 4 дня назад +2

    गुलाबराव पाटील निवडून येणार नाही
    गुलाबराव देवकर येणार फक्त

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 4 дня назад +14

    मिंढे गटाचे पन्नास खोके विषयच भारीला पण भेटले
    आता मींदे गटाचे सगळे उमेदवार आमदार होणार
    पन्नास खोके एकदम ओके

  • @user-qj2tr5rm6w
    @user-qj2tr5rm6w 3 дня назад +2

    शिंदे साहेबांचे सगळे आमदार निवडून येतील

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 4 дня назад +1

    महाराष्ट्राच्या जनतेने वाटोळ करून
    घ्यायचा असलं तर शिंदे यांना निवडून द्या

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 4 дня назад +6

    Ya varshi amchya sanjay bhau rathod chi guarantee vatat nahi😅😅

  • @ashishl4081
    @ashishl4081 4 дня назад +8

    पैसे gehun न्यूज नका देहू सगळे पडणार

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 3 дня назад +1

    एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आमच्यासारखे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत 💯🏹🚩🚩

  • @mukulnikalje2464
    @mukulnikalje2464 3 дня назад +1

    संजय शिरसाट यांना वैयक्तिक मानणारा वर्ग आहे, हे म्हणणे चूक आहे. ते सिम्बॉल मुळे निवडून आले. ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याने जिल्ह्यात सर्वाधिक डॅमेज झालेले आमदार आहेत.

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 4 дня назад +16

    असो पन येणार तर MVA ❤🎉 160 +++

  • @ajaydhulgand7722
    @ajaydhulgand7722 4 дня назад +5

    Aeknath shinde Saheb CM

  • @deepakjadhav3421
    @deepakjadhav3421 3 дня назад +1

    सुहास कांदे हा तोच आमदार आहे, ज्याचे शिंदेच्या बंडाळी आधी झालेल्या राज्यसभा निवडणूकीत मत बाद झाले होते. पुढच्या दोन दिवसांनी समजले की हे चुकीचे मतदान मुद्दाम केले होते व भाजपला मदत होईल अशा पद्धतीने केले होते.

  • @sameer838
    @sameer838 4 дня назад +2

    एकनाथ शिंदे ईमानदार आणि कष्टाळू मुख्यमंत्री ❤

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 3 дня назад +2

    खासदारकीला राज साहेब ठाकरे यांनी मदत केली नसती तर त्यांचे खासदार पण निवडून आले नसते

  • @rajeshnalawade3645
    @rajeshnalawade3645 18 часов назад +1

    विषयच भारी, किती नोटा भेटले,
    विश्वास उडाला😢😢

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 4 дня назад +7

    काहीही सांगा पण हे सगळे पडणार

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 4 дня назад +7

    🚩🚩एकनाथ शिंदे सोडले तर कोणी निवडून येणार नाही 🚩🚩

  • @PravinPatil-3110
    @PravinPatil-3110 3 дня назад +1

    2-3 सोडले तर कोण नाही येणार निवडुन . ..

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar3000 4 дня назад +2

    40-50 या घरात निवडणुकीत विजय निश्चित

  • @YouTubeVisible07468
    @YouTubeVisible07468 4 дня назад +4

    कसला ट्रेक रेट १३ होते ७ झाले,,ठाकरे कडे ४ होते ९ झाले..😅

    • @deepakjadhav3421
      @deepakjadhav3421 3 дня назад

      शिंदे म्हणतो की उबाठा पेक्षा माझा स्ट्राईक रेट जास्त होता. खरं तर भाजपपेक्षा माझा स्ट्राईक रेट जास्त आहे असं शिंदेला म्हणायचं आहे.

  • @ganeshrajge461
    @ganeshrajge461 4 дня назад +13

    वैजापूर चे आमदार प्रा. रमेश बोरनारे सर हे विनायकराव पाटील यांच्या नंतर चे कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखले जातात ते 100% 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी होतील

    • @patilad09
      @patilad09 4 дня назад +1

      कार्यसम्राट आमदार आता नामदार होणार.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 4 дня назад +18

    जसे रवींद्र वायकर नीवडून आले.

  • @SpSp-wy5if
    @SpSp-wy5if 4 дня назад +27

    शंभुराज देसाई पडणार..

    • @DiprajSalunkhe-ck1ty
      @DiprajSalunkhe-ck1ty 4 дня назад +8

      Shambhuraj Desai 2024 vidhansabhela 35000+ matani nivdun yenar mi tithla matdar aahe bhav

    • @gksachin4418
      @gksachin4418 4 дня назад +1

      40000+ निवडून येणार chutiya

    • @nitinpatil3633
      @nitinpatil3633 4 дня назад

      Bhau tyani shivsene fodli 😢pada plz ​@@DiprajSalunkhe-ck1ty

    • @nageshchavan6599
      @nageshchavan6599 4 дня назад +5

      ​@@DiprajSalunkhe-ck1tyतरी पडणार

    • @amitjadhav113
      @amitjadhav113 4 дня назад +7

      शंभूराज देसाई यांची फिक्स आमदारकी आहे.. लावा किती पण ताकद...🎉🎉🎉

  • @hitrisegaming3460
    @hitrisegaming3460 4 дня назад +6

    पैसे वाटले तरी पडणार

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 4 дня назад +1

    खोक्यातील रक्कम रिकामी करावी लागेल .घटनाबाह्य ,बेकायदेशीर आणि बेजबाबदार ईडी आणि भाजपपाल सरकारला मतदारराजा धडा शिकविणारच .

  • @ramkushnhari10
    @ramkushnhari10 3 дня назад +1

    यावेळेस अब्दुल सत्तार 100% पडणार कारण की मी सिल्लोड येथून आहे ग्रामीण भागात काहीच विकास केला नाही

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 4 дня назад +3

    50 खोके एकदम ओक्के

  • @yogeshdeshmukh2320
    @yogeshdeshmukh2320 4 дня назад +10

    योगेश कदम पडणार यंदा भावा

  • @tusharburkul9139
    @tusharburkul9139 4 дня назад +1

    नांदगाव विधानसभेच गणित चुकत आहेत😂

  • @shridharjadhavmaharashtra3005
    @shridharjadhavmaharashtra3005 4 дня назад +2

    कळमनुरी विधानसभा संतोष बांगर

  • @radhekawre5602
    @radhekawre5602 4 дня назад +3

    अजित पवार युतीत आले.आणि पन्नास खोके एकदम ओके म्हणणे बंद झाले.

  • @maharajmaharaj
    @maharajmaharaj 3 дня назад +1

    विधानसभेच्या निकालाच्या रॅली मध्ये आम्हाला हिरवे झेंडे नाही बघायचे , मुघल विकास आघाडी ला मत नाही देणार

  • @lpllivematch9152
    @lpllivematch9152 4 дня назад +5

    एकनाथ शिंदे साहेब

  • @007gdhklo
    @007gdhklo 3 дня назад +1

    कळमनुरी विधानसभेचज संतोष बागंर पण फिक्स आमदार होणार 100%

  • @bhushanpawar1628
    @bhushanpawar1628 4 дня назад +5

    गुलाबराव यावेळी येत नाही

  • @shreekantphadatare6995
    @shreekantphadatare6995 3 дня назад +1

    बरोबर महेश शिंदे साहेब 100000 लीड घेणार

  • @anchorravishankar564
    @anchorravishankar564 4 дня назад +1

    भावा बाकीच्यांचे माहीत नाही पण केसरकर पडणार

  • @kailastilekar3432
    @kailastilekar3432 3 дня назад +1

    जालना चे शिंदे गटा चे अर्जुन खोतकर विजय होतील १०० ०/०

  • @cuteanimals183
    @cuteanimals183 4 дня назад +10

    शेवटी मराठा म्हणून सहानुभूती आहे शिदेना

    • @Shivsena-UBT-Manmad-Nandgaon
      @Shivsena-UBT-Manmad-Nandgaon 4 дня назад +2

      आरक्षण भेटलं का 😂

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 3 дня назад

      @@Shivsena-UBT-Manmad-Nandgaon जाती धर्माच्या आधारावर मतदान करून राज्याचा विकास होत नसतो हे त्याला नाही समजणार

  • @JalamsingMaher-j7e
    @JalamsingMaher-j7e 4 дня назад +2

    वैजापूर गंगापूर विधानसभा 112 मतदारसंघाचे कार्यसम्राट प्रा, रमेश पाटील बोरणारे सर 5111 फिक्स आमदार

    • @patilad09
      @patilad09 4 дня назад +1

      कार्यसम्राट आमदार आता नामदार होणार.

  • @sarikashinde8141
    @sarikashinde8141 4 дня назад +1

    एक सुद्धा आमदार निवडून येणार नाही

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar3000 4 дня назад +1

    कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत 1 कोटींहून अधिक महीला सक्रिय आहेत

  • @ganeshsirsat1100
    @ganeshsirsat1100 4 дня назад +1

    यालोकांंनि जनतेला धोकादिला यापैकी कोनि नीवडुन येनारनाही आस मला वाटते

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 21 час назад +1

    घरी बसून मुख्यमंत्री नाहीत काम करणाऱ्या नेता आहे

  • @bhaumiksaid6847
    @bhaumiksaid6847 4 дня назад +6

    फक्त एकनाथराव शिदें

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 4 дня назад +4

    म्हणजे जनता गद्दारांना निवडून देते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे असंच म्हणावं लागेल

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 4 дня назад +3

    काहीही असो एकनाथ शिंदे pachpkhdi दिपोजित jytp होणार १०१/टके पराभूत झाले

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    पडणारे आमदार सांगतोय 😂आले तर दुसरेच येतील हे येणार नाही😂

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 21 час назад

    एकदमच बरोबर सांगीतले सर्वच ठिकाणी शिंदे साहेब यांचे आमदार शंभर टक्के निवडून येतील ग्रामीण भागातील देखील निवडून येतील

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 4 дня назад +3

    डोळे झाकून निवडून येतील? म्हटल्यावर काय होणार, जनता समझदार आहे!तोंड दुखवू नका.

  • @aniketshinde71
    @aniketshinde71 4 дня назад +13

    शिंदे साहेब मराठा CM

  • @SamdhanPimple-l1g
    @SamdhanPimple-l1g 4 дня назад +3

    60 aamdar nivdun yenar

  • @dadasosamai617
    @dadasosamai617 4 дня назад +3

    पिऊन बोलतोय की काय हे

  • @ChetanMali-e8k
    @ChetanMali-e8k 4 дня назад +3

    100% padnar Marathi manus yana yachi jaga dakvnar 😊

  • @SopanPatil-l5n
    @SopanPatil-l5n 4 дня назад +3

    शिंदे गटाचे पडणारे उमेदवार चा व्हिडिओ बनवा कृपया

  • @dineshmane3577
    @dineshmane3577 4 дня назад +3

    शशिकांत शिंदे निवडून येनार १०० टक्के

  • @nandakumarsalvi4796
    @nandakumarsalvi4796 3 дня назад +1

    रत्नागिरीत यंदा बदल नक्कीच 🚩

  • @akshayjadhav6753
    @akshayjadhav6753 23 часа назад +1

    खानापूर आटपाडी आमदार सुहास अनिलभाऊ बाबर

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 4 дня назад +5

    शिंदे साहेब यांनी मराठा samaja साठी खूपच काम केले आहे. MJP सुद्धा पाठीशी आहेत.

  • @sharadwakade6268
    @sharadwakade6268 4 дня назад +2

    कामदार आमादार संजय बांगर

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 3 дня назад +1

    मेहकर संजय रायमुलकर चौकार 🚩🚩

  • @Anirudha12345
    @Anirudha12345 4 дня назад +5

    Gap re

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 4 дня назад +5

    धन्यवाद प्रथमेश विषयच भारी.

  • @kiranchaudhari6565
    @kiranchaudhari6565 22 часа назад

    केंद्रात महायुतीची सत्ता आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्या राज्यात ही महायुतीची सत्ता हवी आहे त्यामुळे केंद्रीय बजट मध्ये महाराष्ट्राला पुढील पाच वर्षांत झुकतं माप राहिल . भारतातील महाराष्ट्र राज्यांचा इतिहास आहे शिवाय महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे केंद्रात ज्याची सत्ता असते महाराष्ट्रातील जनताही राज्याच्या विकासासाठी त्यांच्याच हातात सत्ता देते .

  • @ravindramahadik7702
    @ravindramahadik7702 3 дня назад

    एकेकाळी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या रायगड मध्ये एकही आमदार निवडून येणार नाही असेच तुमच्या म्हणण्यानुसार वाटते!.

  • @anilrahate4797
    @anilrahate4797 4 дня назад +1

    मेहकर डॉ संजय जी रायमूलकर हुकमी एक्का