मे महिन्यात लागण करणे टाळावे कारण तापमानात वाढ झालेली असते सर्वसामान्य पणे 30℅ पेक्षा अधिक प्रमाणात तापमान असेल त्यावेळी लागण करणे योग्य नाही. त्यामुळे पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये तुम्ही पहिल्या आठवड्यात पेरणीसाठी नियोजन केले तर अतिशय योग्य होईल.
अग्रण धुळगावचे प्रगतशील युवा शेतकरी शिवश्री रमेश भैय्या यांचे शेती क्षेत्रातील कार्य आम्हा युवा वर्गाला प्रेरणा देणारे आहे. आधुनिकतेची कास धरून नावीन्यपूरक शेती आज आपण करत आहात. आपल्या या शेती क्षेत्रातील कार्याचे हार्दिक अभिनंदन.
६०X२० वर लागण केल्यामुळे 2 ओळीतील अंतर & 2 रोप (Plant) मधील अंतर व्यवस्थित राहिल्याने मका पिकाला लागणारा सूर्यप्रकाश मुबलक उपलब्ध होतो व oxygen चांगल्या पद्धतीने मिळतो व जमिनीमध्ये बुरशी राहत नाही लष्करी अळीवर नियंत्रण राहते. मकाचे खोड व पाने रुंद - जाड, लांब चांगले तयार होतात. तसेच रोपाची संख्या मर्यादित करता येते, त्यामुळे १००% उत्पादन वाढते. धन्यवाद!
🎉🎉🎉🎉 abhinandan
अभिनंदन रमेश जी 🎉❤
Congratulations🙂 Mr.Ramesh Khandagale You are the inspiration for all Farmers.😇😇
Many thanks Shubham 💐
Congratulation Rameshsir❤❤
खरच खूप छान माहिती
आपणही असे नियोजन करून चांगले उत्पादन घ्यावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐
कृषी विभाग
नमस्कार
अभिनंदन रमेश💐💐💐💐
Konti variety hoti???
Rasi seeds 3499
आपण जे कंपीचे बियाणे बॅग खरेदी करतो,,त्याची बीजप्रक्रिया करूनच दिलेले असते ना,,? मग परत परत पुन्हा बीजप्रक्रिया कशासाठी,,?
Thank you very much all💐
Bhau contact number Milel ka tumcha
Bhau distance kiti ahe he important ahe
Sagali banava banavi 😭
आळी येते गरीब माझ्या शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगू नका
माझ्या कडे 7एकर मका आहे
सर का तुम्ही शेतकरयांना येड्यात काढताय
में महीन्यात १०तारखेस लागवड केली तर चालेल का
मे महिन्यात लागण करणे टाळावे कारण तापमानात वाढ झालेली असते सर्वसामान्य पणे 30℅ पेक्षा अधिक प्रमाणात तापमान असेल त्यावेळी लागण करणे योग्य नाही. त्यामुळे पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये तुम्ही पहिल्या आठवड्यात पेरणीसाठी नियोजन केले तर अतिशय योग्य होईल.
खरी माहिती द्या
Pragatshil shetkari
काही पण फेकू नका खर्च जास्त येतो
खर्च का जास्त होतो बरं?
Brobar bola bhau
@Ramesh Khandagale औौऔऔऔ😊😊😊😊
kiti kharch ala?
एक नंबर प्रोजेक्ट
अग्रण धुळगावचे प्रगतशील युवा शेतकरी शिवश्री रमेश भैय्या यांचे शेती क्षेत्रातील कार्य आम्हा युवा वर्गाला प्रेरणा देणारे आहे.
आधुनिकतेची कास धरून नावीन्यपूरक शेती आज आपण करत आहात.
आपल्या या शेती क्षेत्रातील कार्याचे हार्दिक अभिनंदन.
मनापासून खूप खूप आभार प्रथमेश भय्या💐
अभिनंदन रमेश जी 🎉❤
काही करा आळी येते तुम्ही खोटे बोलत आहे कृषी अधिकारी चा जवळचा माणूस आहे जय किसान
Ka ber Nahi control hot Ali? kai practice kelyane ali yete? Krushi Adhikari ani iter koni javalacha asto ka?
पक्षी,कामगंध आणि जैविक हे सर्वांनी बारकाईने केल्याने + एखाद्या रासायनिक फवाऱ्यामुळे कंट्रोल होत असणार...
Niyojan
Fortenza duo ची बीजप्रक्रिया कर पहिले 25 दिवस अळी आली तर सांग
60× 20 cm ka
६०X२० वर लागण केल्यामुळे 2 ओळीतील अंतर & 2 रोप (Plant) मधील अंतर व्यवस्थित राहिल्याने मका पिकाला लागणारा सूर्यप्रकाश मुबलक उपलब्ध होतो व oxygen चांगल्या पद्धतीने मिळतो व जमिनीमध्ये बुरशी राहत नाही लष्करी अळीवर नियंत्रण राहते. मकाचे खोड व पाने रुंद - जाड, लांब चांगले तयार होतात. तसेच रोपाची संख्या मर्यादित करता येते, त्यामुळे १००% उत्पादन वाढते. धन्यवाद!
लागवड कोणत्या महिन्यात केली होती ?
Kharip hangam 2022 06 June la maka lagvad keli hoti
June 1st week madhe perni keli hoti
Kahi पागल वाणी नाका बोलत jau