सर्वात जास्त चालणारी साईज 38 /38"साइज कटोरी ब्लाऊज कटिंग इन मराठी/ कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024

Комментарии • 275

  • @SakshiGharat-rn8mr
    @SakshiGharat-rn8mr Год назад +29

    ताई तुमची खूप छान कटींग आहे
    तुमची कटिंग बघून मी ब्लाउज कटिंग केला.
    तो मी शिवला पण परफेक्ट फिटिंग बसली. खूप छान ताई

    • @nirmalafashionmarathi
      @nirmalafashionmarathi  Год назад +7

      Thanks

    • @shankarraokhanande7328
      @shankarraokhanande7328 Год назад +2

      @@nirmalafashionmarathiशौलङर काउतरतात

    • @neetachavan7010
      @neetachavan7010 Год назад

      AAA@@@A1aQ@1@A@a@AA@aqq@£1~😊☎

    • @VatsalaPawar-sr8xm
      @VatsalaPawar-sr8xm Год назад

      ​@@nirmalafashionmarathi9:25 😂

    • @sunitamorbale3188
      @sunitamorbale3188 Год назад +1

      ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञाखज्ञज्ञखक्षाज्ञज्ञज्ञमज्ञक्षमक्षखक्षक्षमखक्षमखक्षखक्षयक्षमक्षक्षमक्षक्षज्ञक्षक्षक्षक्षयमक्षक्षमक्षयक्षमक्षक्षक्षमक्षमक्षमक्षक्षज्ञक्षखक्षखक्षक्षयखक्षययक्षक्षयमक्षक्षक्षक्षमक्षक्षक्षयक्षमययक्षयक्षययक्षक्षमक्षखयक्षक्षक्षमक्षमयखक्षमक्षमयमक्षक्षक्षयमक्षक्षमक्षयक्षक्षमयययमयक्षक्षययक्षममक्षमक्षमक्षययमक्ष

  • @ujjvalagaikwad4869
    @ujjvalagaikwad4869 5 месяцев назад +1

    32size ch pepar cattinkg krun dhakhava

  • @shitalchavhan4472
    @shitalchavhan4472 Год назад +2

    खूप छान आहे तुमचं सांग ना मी तुमचं बघून पेपर कटिंग केली पण 38 38 साइज म्हणजे किती ची कटोरी होते प्लिज तेवढं आम्हाला सर्व स्तर समजून

  • @ReshmaPatil-r2l
    @ReshmaPatil-r2l Месяц назад +1

    Tai 34 saiz kating dakhava

  • @SurekhaGunjal-z9l
    @SurekhaGunjal-z9l Год назад +4

    सोप्या पद्धतीने शिकवतात ताई तुम्ही मी पण शिकण्याचा प्रयत्न करत आहे

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 9 месяцев назад +1

    42साईजचे कटींग दाखवावे

  • @manishanirguda3993
    @manishanirguda3993 Год назад +1

    Tahi mla kadorhi chaglhi padtiney saga

  • @shitalchavhan4472
    @shitalchavhan4472 Год назад +1

    जुन्या ब्लॉगवरून माप कसे घ्यायचे ते प्लीज उद्याचे व्हिडिओ मध्ये टाका

  • @minakshighumde1654
    @minakshighumde1654 9 месяцев назад

    Tai tumi mala 44size cha blouse sanga na

  • @PinkySalve-cx8mw
    @PinkySalve-cx8mw 3 месяца назад

    ताई मला तुमच्याशी फोनवर बोलायचं आहे

  • @vaishalimore5872
    @vaishalimore5872 2 месяца назад

    ताई मला 42 साइझ चा पेपर कटिंग दाखवा . मला मुंढा किती घ्यायचा कळत नाही.

  • @sarikatemghare9360
    @sarikatemghare9360 5 месяцев назад

    ताई तुम्ही कपड्यावर डायरेक्ट कटींग करता का प्रत्येक ब्लाऊज च्या मापाची पेपर कटींग करता

  • @sudharshanapadwal9295
    @sudharshanapadwal9295 3 месяца назад +1

    खूप छान कटींग आहे सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 2 месяца назад

    Madam 3.25 +75=4 hote. Tumhi savva4 kase sangta?

  • @mayurimagar-bg6cs
    @mayurimagar-bg6cs 6 месяцев назад

    प्लीज ताई मला समजेल असा व्हिडिओ टाका 🙏🙏🥺

  • @mandakiniwagh3294
    @mandakiniwagh3294 5 месяцев назад +1

    खुपच छान पेपर कटिंन दखवली सोप्या पद्धतीने ताई तुम्ही धन्यवाद ताई

  • @BagayshreeNawade
    @BagayshreeNawade Месяц назад

    Shubhangi navada Tai khub Chand samjhata hai 3:15

  • @seemabhatkhande2417
    @seemabhatkhande2417 2 месяца назад

    36 size चे cutting। दाखवा

  • @ravindrashendge1610
    @ravindrashendge1610 11 месяцев назад +1

    Slowly ani clear krun sanga ...

  • @parashramgangurde3014
    @parashramgangurde3014 Год назад +2

    तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगतात असंच समजून सांगा

  • @priyakadam4107
    @priyakadam4107 4 месяца назад

    ताई तुम्ही खूप छान सोप्या..पद्धतीने..शिकवता...
    ताई ३८size..high neak che blouse che दाखवा..आणि boat neak pan दाखवा

  • @shitalchavhan4472
    @shitalchavhan4472 Год назад +1

    एकदम हळुवार सांगितलं तर मला डोक्यात बसेल आणि मला खूप आवडलं तुमचं सांग ना तुम्ही एक पेपर कटिंग करता ती खूप छान आवडलं तर मला आवडती ची साईज म्हणजे किती

  • @SantoshMore-m3c
    @SantoshMore-m3c Год назад

    tod halu bola

  • @sunandashinde6674
    @sunandashinde6674 Год назад +1

    Mala galapatti lavta yet nahi gol ani deep gala ahe magcha gala 10ahe
    mala crospatti lavayala jamat nahi sopi paddht asel tar sanga .
    Me punytun bolat ahe.😊😊😊😊

  • @shilpaparab7837
    @shilpaparab7837 11 месяцев назад

    ऊन आकार देता कधी 1 6:00 /2ईंच

  • @jayashripawar4520
    @jayashripawar4520 Год назад +2

    ताई,खूपचं छान समजावून सांगितले.ब्लाऊज शिवून पण दाखवायला हवे होते. 🙏🙏🙏

  • @sunitamandlik6379
    @sunitamandlik6379 9 месяцев назад

    हाप कटोरी दाखवा कटींग

  • @RajashriNimbalkar-l4p
    @RajashriNimbalkar-l4p 5 месяцев назад

    हळूहळू सांगा म्हणजे समजतंय गोकुळ शिरगाव ता करवीर जि कोल्हापूर ❤❤

  • @SeemaSalunkhe-ut8bv
    @SeemaSalunkhe-ut8bv 4 месяца назад

    38 chya aatil map asel tar katorich map kas ghach 6 ghetal tith kiti ghyach

  • @shitalchavhan4472
    @shitalchavhan4472 Год назад +1

    आणि अतिशय सोप्या पद्धतीने माझी दिमाखात बसेल असं मला सांगा मी माझ्या शाळेत झालेल्या एका मी विसरली आहे ब्लाऊज चे माप कसे घ्यायचं कशी कटिंग करायची प्लीज एवढं फुल व्हिडिओ मला द्याल

  • @NilimaBagekar
    @NilimaBagekar 7 месяцев назад

    Pepar pattern kitila ahe tai

  • @libapathan4924
    @libapathan4924 Год назад

    Slow

  • @pushpalata5408
    @pushpalata5408 7 месяцев назад

    Slow

  • @vishrantidhanawade330
    @vishrantidhanawade330 Год назад +1

    मी मुंबई मधून बघत आहे मी आता बालाऊज़् शिवणार आहे कटींग केले ला आहे खूप धन्यवाद

  • @vanitaghorpade716
    @vanitaghorpade716 Год назад +3

    किती छान समजावून सांगितले म्याडम

  • @SanjayBhagat-j1x
    @SanjayBhagat-j1x 7 месяцев назад

    स्लो बोले तरी चालेल

  • @yogeshbandabe858
    @yogeshbandabe858 Год назад +1

    Mala 34 size katori dakhav plz

  • @sangitapardeshi9183
    @sangitapardeshi9183 3 месяца назад

    42 saiz kating dakhav

  • @sanjaylonde275
    @sanjaylonde275 Год назад +1

    हाय

  • @Chavhan-Anita
    @Chavhan-Anita Год назад +4

    खुप छान समजवल ताई

  • @अविनाशगायकवाड-न1द

    स्लो बोलयावर ताई ❤❤❤❤❤

  • @santoshjadhav1259
    @santoshjadhav1259 Год назад +1

    ताई हळू सांगा समजते

  • @pritivighe2392
    @pritivighe2392 6 месяцев назад

    माप टाकतांनी ताई माप किती घेतले ते टाकत जा ताई तुम्ही खूप चन छान शिकवता

  • @NamdevSawnt-l6m
    @NamdevSawnt-l6m Год назад +1

    Slo mde sanga amlhi samjel

  • @jaybhowatebhowate1986
    @jaybhowatebhowate1986 Год назад +1

    Tai 40 44 mapacha blouse cutting sangave

  • @nayanattarde1447
    @nayanattarde1447 Год назад

    हळू हळू सांगल ताई
    जर उंची बदलली तर कटोरी ,साईड पट्टी, योगपट्टी चे माप बदलते का?
    म्हणजे 38 size आहे आणि त्यांना उंची 15 ॥ इंच हवी आहे तर सर्वांची उंची बदलते का?

  • @gpsurdinajik609
    @gpsurdinajik609 Год назад +1

    ताई पिसावरती सांगा

  • @shilpaparab7837
    @shilpaparab7837 11 месяцев назад

    0:13 0:16 क्ष

  • @rajpalande2917
    @rajpalande2917 11 месяцев назад

    Sadapandra uchicha adatisacha katori bahisahitdakva

  • @MiraMisal-o7m
    @MiraMisal-o7m Месяц назад

    स्लो

  • @अन्नपूर्णा-व9म
    @अन्नपूर्णा-व9म 4 месяца назад

    34छातीचादाखवा

  • @BabinandaDaware
    @BabinandaDaware 7 месяцев назад

    Tai tumse cutting khoob Chand sopi birthday shikayat mala 32 size blouse cutting

  • @UjwalaBedse
    @UjwalaBedse Год назад

    34 साइज चं फोर्ठक्सा ब्लाउज शीऊन दाखवा

  • @shilpaparab7837
    @shilpaparab7837 11 месяцев назад

    ताई तुम्ही छान शिकवता मी तुमचे व्हिडीओ पाहात मी तुमचे मला समजे पर्यंत व्हिडीओ पाहात आहे कारण मला माझा ब्लाऊज शिवाचा आहे मी 65वर्षाची जेष्ठ महिला आहे मला मार्गदर्शन करा व माझी शंका दुर करा काही ठिकाणी एक इंच दिड इंच मुंडाच्या ठिकाणी घेऊन आकार देता काही ठिकाणी अर्धा इंच मागे घेउन आकार देता असं का

  • @shivajimitramandalshegaon3122
    @shivajimitramandalshegaon3122 Год назад

    ताई तुम्ही खुपच छान शिकवता मला पण माझ्या मापाचे ब्लाऊज शिवायच आहे मला शिकवलाल का प्लिज 🙏माझ्या ब्लाऊज ची उंची 15 आणी छाती 42आहे प्लिज ताई मला मदत करा 😔🙏🙏

  • @sarikatemghare9360
    @sarikatemghare9360 5 месяцев назад

    खुपच छान कटींग केली ताई प्रत्येक साईज च्या ब्लाऊजची कटींग व वेगळी करता का एकाच कटींग वरुन छोटी मोठी साईज करता पिल्ज ताई सांगा माझी पहिली कमेंट्स आहे

  • @RahulPawar-g9t
    @RahulPawar-g9t 6 месяцев назад +1

    मला पन.सागाना.

  • @varshakelkar6297
    @varshakelkar6297 Год назад +9

    छान हळु हळु सांगितले तेव्हा समजले

  • @ReshmaPatil-r2l
    @ReshmaPatil-r2l Месяц назад

    Khup chan tai ❤

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 11 месяцев назад

    👍👌👌🙏

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 11 месяцев назад

    👍👌👌🙏

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav695 11 месяцев назад

    👍👌👌🙏

  • @mayurimagar-bg6cs
    @mayurimagar-bg6cs 6 месяцев назад

    दौंड वरून बोलत आहे ताई मी थोडं दमानी समजते जास्त फास्ट समजत नाही❤❤

  • @komalkamble5248
    @komalkamble5248 11 месяцев назад

    माझ्या ब्लाऊजची उंची 14 आहे पण मला टॅक्स मधोमध बसत नाही

  • @nileshgamer2268
    @nileshgamer2268 Год назад +1

    असं छान छान कटिंग शिकवा तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे❤

  • @rajpalande2917
    @rajpalande2917 11 месяцев назад

    1:33

  • @punamdhumal2421
    @punamdhumal2421 Год назад +2

    Khup chan sagitale 🎉🎉🎉

  • @sunitamandlik6379
    @sunitamandlik6379 9 месяцев назад

    ब्रेशरपट्टीचा प्रिन्स कट दाखवा ताई🙏

  • @PradeepGadade
    @PradeepGadade 9 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली

  • @anilkrite6984
    @anilkrite6984 7 месяцев назад

    ❤❤

  • @shitalchavhan4472
    @shitalchavhan4472 Год назад

    प्लीज जुन्या ब्लाऊज माप कसा काढावा आणि पर्फेक्ट कसं माफिया प्लीज प्लीज व्हिडिओ मला द्या

  • @premchandpalwade8071
    @premchandpalwade8071 8 месяцев назад

    26 size blouse cuting che video taka na

  • @priyakadam4107
    @priyakadam4107 4 месяца назад

    Tai..Panjabi dress pan shikava
    Pant Ani pallazo..pa

  • @RupaliDhage-d9q
    @RupaliDhage-d9q Год назад

    Chati map tar sagital nahi

    • @nirmalafashionmarathi
      @nirmalafashionmarathi  Год назад

      ताई सांगितले आहे ना व्हिडिओ संपूर्ण बघा छातीच्या मापाशिवाय पूर्ण पेपर कटिंग कशी होईल

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 Год назад

    माझे हेच माप आहे योक पट्टी आडीच घेतली तर कटोरी उबट येते कारन माझी उंची साडे चैदा आहे तीन आणि साडेतीन घ्यावे लागते मग योक पट्टी मोठी येते

  • @archanakerekar8573
    @archanakerekar8573 Месяц назад

    खूप खूप छान समजावून सांगितले आहे ताई

  • @nileshgamer2268
    @nileshgamer2268 Год назад

    तुम्ही शिकवलेले तसा मी कटिंग केली माझा ब्लाऊज छान शिवला मी 38 होता उंचीला माझा 15 हाय तसं ब्लाऊज कटिंग करा थोडसं कन्फ्युज झाली होती

  • @SnehaVartak-r4w
    @SnehaVartak-r4w 5 месяцев назад

    ताई असाच प्रकारे प्लेटमध्ये गाऊन दाखवा अगदी सोप्या पद्धतीने 😊❤

  • @rashidavagh
    @rashidavagh 5 месяцев назад

    Easy dhire se perfect cuting sikhaya 😢🎉

  • @vaishalimahatme5625
    @vaishalimahatme5625 Год назад

    Sarvat pahile tumhi papar chi ghadi Kashi takaychi te nahi sangital

  • @jalinderbandagar5403
    @jalinderbandagar5403 11 месяцев назад

    स्लो शिकवत जावा ताई मला समजत नाही ओ फास्ट बोलल्यावर

  • @dattatraygaikwad1483
    @dattatraygaikwad1483 8 месяцев назад

    Nice tips

  • @pilluyoutubechannel5196
    @pilluyoutubechannel5196 Год назад

    खुप छान सांगीतले ताई प्याटरन भेटेलका

  • @sanjaylonde275
    @sanjaylonde275 Год назад +2

    👍👍❤️

  • @yashodaakode1803
    @yashodaakode1803 Год назад +1

    सुलो सागीतल तर खूपच छान प्नकारे समज ते ❤

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 10 месяцев назад

    हळु बोललात तर ताई बर धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @SamadhanPawar-zg9hx
    @SamadhanPawar-zg9hx Год назад +1

    Khup chan aahe

  • @radhabhumare2709
    @radhabhumare2709 Год назад +1

    Very nice tai🎉😊

  • @mycreation4558
    @mycreation4558 Год назад +1

    ताई तुमचे video खुप छान आहेत माहीत सोप्या पद्धतीने. सांगत ज्याची डिझाईन खुप छान सोप्या पद्धतीने सांगत

  • @ranjanashinde8529
    @ranjanashinde8529 Год назад

    Chudidar, salvar kudti che hi cutting dakhava na

  • @ashokrajput7705
    @ashokrajput7705 8 месяцев назад

    38 saiz chi bahi cutting saga

  • @sunandagaikwad6333
    @sunandagaikwad6333 Год назад +2

    खूप छान च सांगितलं ताई.

  • @kanchanchavan4076
    @kanchanchavan4076 Год назад

    स्वारी तर मला हुक लुक पट्टी पुढे छोटी करता येते का तुमच्या कडे काही माहिती आसेल तर मला सांगा

  • @TejuManvar-xy1bh
    @TejuManvar-xy1bh Год назад

    ताई हळू हळू सांगा ना प्लिज

  • @renukakamble3098
    @renukakamble3098 9 месяцев назад

    Tai khup chan mala nakapdya var cutting bagych aahe

  • @RadhaKadam-m7g
    @RadhaKadam-m7g 11 месяцев назад

    खुप छान ताई.मी पण नविन शिवत आहे मी पुन्यावुन तुमचा विडिओ बघत आहे ❤

  • @meghadeshpande8355
    @meghadeshpande8355 Год назад

    ३४. अणि ३६ चेस्ट साठी कटो री किती मापाची घ्यायची जसे तुम्ही पावणे सहा टाकली ३८ ल तसे किती घ्यावी

  • @geetawarghane8668
    @geetawarghane8668 8 месяцев назад

    Yekdam chaan sangitle.pahilya hook cha fit cha problem samzla . thanks tai

  • @nileshgamer2268
    @nileshgamer2268 Год назад

    ताई तुम्ही जशी कटिंग शिकवली तशी मी ट्राय केली तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडली माझ्या डोक्यात बसत नव्हतं दुसरे व्हिडिओ पाहून पण तुमचा व्हिडिओ बघितल्यावर माझं डोक्यात बसलं thanks tai 🙏❤️

  • @PratikshaRaut-yb2pi
    @PratikshaRaut-yb2pi Год назад +1

    Khup chan tai