किचन मध्ये लागणार सगळच खुप स्वस्त 👍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • PR ki Duniya | किचन मध्ये लागणार सगळच खुप स्वस्त 👍
    #prkiduniya #apmc #dryfruits #dryfruitsmarket #apmcdryfruitsmarket
    Plot No.6 To 11, Shop No. 1 Janata Market, sector-23, Turbe, Navi Mumbai- 400705
    Phone Number- 9987935754

Комментарии • 557

  • @rupalikambli7552
    @rupalikambli7552 8 месяцев назад +50

    मी तुझा व्हिडिओ पहिल्यांदाच पहिला , खूपच आवडला , तू खूपच गोड आहेस , मुख्य म्हणजे तुझी भाषा खूप छान आणि शुद्ध आहे , व्हिडिओसाठी खूप मेहेनत घेतली आहे आणि सगळ्यांना उपयोगी पडेल असा व्हिडिओ आहे , दोघांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +1

      खुप खुप धन्यवाद ताई 💖🙏🏻

    • @anaghamulmule9958
      @anaghamulmule9958 8 месяцев назад +3

      खूपच उपयुक्त माहिती आहे.एकदा तरी भेट द्यायला हवी तूर्भेला

    • @nayanasalunke2847
      @nayanasalunke2847 8 месяцев назад +3

      मी पण पहिल्यांदा पहिला

    • @raghunathmore8502
      @raghunathmore8502 8 месяцев назад +2

      पत्ता पाठवा.

    • @sharayupawar3434
      @sharayupawar3434 7 месяцев назад +1

      खुप आवडला मार्केट

  • @rupatupe894
    @rupatupe894 7 месяцев назад +4

    किती छान सुंदर माहिती देण्यात आली आहे त्यामुळं खूप फायदा होईल ना.. खूप खूप छान सुंदर आहे व्हिडीओ.... शुभेच्छा अशीच कायम आंनदी रहा....👍🙏💐💐💐

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks a lot 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻. तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊. Aq

  • @arunkamble1692
    @arunkamble1692 8 месяцев назад +10

    योग्य मार्गदर्शन केले लाख लाख शुभेच्छा धन्यवाद

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 7 месяцев назад +4

    मी तुझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला खूपच आवडला तू खूप गोड आहेस मुख्य म्हणजे तुझी भाषा खूप छान आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks a lot💖 Always Keep your good wishes 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 8 месяцев назад +8

    धन्यवाद ताई,नक्की पत्ता मिळाला तर बर होईल ,खूपच सुंदर आहेत भाडी आणि स्वस्त आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +3

      पत्ता Description Box मध्ये आहे 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +1

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @shrutisachinchari980
    @shrutisachinchari980 8 месяцев назад +8

    Thank you tumala ha video taklya baddal mala mahit navta yevda javal ahe tee maja pan tiffin cha buisness ahe tumche video avadtat mala me bagte thank you 😊😊😊😊😊😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thank you so much for your comment 💖🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

    • @arunkamble1692
      @arunkamble1692 8 месяцев назад

      योग्य मार्गदर्शन केले लाख लाख शुभेच्छा धन्यवाद

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 8 месяцев назад +7

    दुकानाचा पत्ता न सांगितल्याबद्दल आभारी आहे, कारण लगेच जाऊन खरेदी केली असती.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      😅

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +2

      तसं पत्ता आहे बरं का description box मध्ये 😀

    • @mrunalbhave2277
      @mrunalbhave2277 7 месяцев назад

      9:18 ​@@PRkiDuniya

    • @jagdishpawar4705
      @jagdishpawar4705 7 месяцев назад +2

      पत्ता. सांगा

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @kundajoshi8934
    @kundajoshi8934 8 месяцев назад +4

    खूपच मस्त आणि स्वत. नक्की भेट देणार. खूप खूप धन्यवाद.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @sharmilababar914
    @sharmilababar914 8 месяцев назад +3

    मला दुकान फारच आवडले मी नक्की भेट देणार आहे या दुकानाला धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @jyotivora9952
    @jyotivora9952 7 месяцев назад +3

    Tumhi khoopach pleasant ahaat....dhanyawaad

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +1

      So Nice of you, Thanks a lot 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +1

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 8 месяцев назад +3

    सुंदर कलेक्शन आहे धन्यवाद माऊली

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      ❤️🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @nilimapatil9165
    @nilimapatil9165 8 месяцев назад +3

    खूप छान, उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +1

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @ramkishankhating3493
    @ramkishankhating3493 8 месяцев назад +2

    खुप छान माहिती दिली ताई तूमि खुप छान हिडिओ बनवला धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻
      खूप आभार 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @snehashetye257
    @snehashetye257 8 месяцев назад +2

    खूप मस्त व्हिडिओ खूप छान महिती.आंबा ( मँगो) पल्प काडण्यासाठी मशीन मिळेल का.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +1

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +1

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @sneharohom9481
    @sneharohom9481 8 месяцев назад +4

    ऑनलाईन मिळू शकतील का?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @nitinnagwekar7419
    @nitinnagwekar7419 8 месяцев назад +1

    Atishay chan mahiti , mogham , shuddha speech . ekhada new subject successfully sadarikarn khupach chan vlog jhala & purn pahanya sarakha jhala .Thankyou .👍

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thank you so much 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +2

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @priyakoli1357
    @priyakoli1357 7 месяцев назад +2

    खूप छान 👌💜 धन्यवाद ताई 🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thank you 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @ashwinidengane9529
    @ashwinidengane9529 8 месяцев назад +2

    Hii tai खुपचं छान माहिती ताई dilye तुमचे खुप खुप धन्यवाद

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @jayshreechavda2306
    @jayshreechavda2306 8 месяцев назад +2

    दुकान कुठे आहे पत्ता पाठवाल का ताई

    • @pravindhamale2318
      @pravindhamale2318 8 месяцев назад

      दुकान कुठे आहे पत्ता पाठवा ताई

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @vrundadeshmukh-zy7ns
    @vrundadeshmukh-zy7ns 7 месяцев назад +4

    Thank you mam best video I watched ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks and welcome 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @manjushamanjusha3601
    @manjushamanjusha3601 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिलीस ताई

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks dear ❤️

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @kirandhudum6154
    @kirandhudum6154 7 месяцев назад +1

    ताई तिकडे बुंदी लाडू बनवायची मशीन आहे का

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @jagdishpawar4705
    @jagdishpawar4705 7 месяцев назад +2

    फोन नंबर नाही का पत्ता ठीकन कुठे आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @radhikamote6472
    @radhikamote6472 8 месяцев назад +2

    खूपच सुंदर
    Video आवडला

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thank you so much 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @mangalayawalkar2035
    @mangalayawalkar2035 6 месяцев назад +1

    Pital chi bhande मिळेल ka? Kadai pan milel ka?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  6 месяцев назад

      Address and mobile number is in description box please contact them directly 😊

  • @kalpanaarnalkar2997
    @kalpanaarnalkar2997 8 месяцев назад +2

    Suryacha cooker to sterlcha ahe ka

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @diptiyendhe301
    @diptiyendhe301 8 месяцев назад +2

    Khup छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks a lot 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 7 месяцев назад +1

    वीडियो मधे जे रेट सांगता ते ग्राह काना देता का ???

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      असंच असायला हवंय कारण रेट त्यानीच सांगितलेत 😊

    • @mubarakshaikh7603
      @mubarakshaikh7603 7 месяцев назад +1

      @@PRkiDuniya थैंक्स असेच यूज फूल वीडियो बनवत रहा

  • @pushpapatil7481
    @pushpapatil7481 7 месяцев назад +2

    मला देवाच्या नैवेद्यासाठी पितळेची कशी मिळतील तुम्ही पाठवू शकता का माझ्या माझ्या ऍड्रेस वर पाठवू शकता का ‌🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address ani mobile Number is in description box 🙏🏻

  • @chayaskitchenrecipesvlog9037
    @chayaskitchenrecipesvlog9037 8 месяцев назад +2

    Wow wonderful useful video sharing my friend 👍👍

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thank you so much 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @manoramashetty9278
    @manoramashetty9278 7 месяцев назад +1

    Very nice Video Priya, it's informative.... Keep it up

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks Ma’am 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts.😊

    • @manoramashetty9278
      @manoramashetty9278 7 месяцев назад

      @@PRkiDuniya yes sure

  • @nilimachavan9931
    @nilimachavan9931 7 месяцев назад +3

    खुपच सुंदर व्ही डिओ

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @batshevasanker1594
    @batshevasanker1594 6 месяцев назад +1

    It's so nice Iam searching for iron tava nice long corner steal thali & bharf tray for long time please help me to get Iam staying in Isreal
    🙏

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  6 месяцев назад

      Contact number is in description box, please contact them directly 😊🙏🏻
      Thanks for being with us, please subscribe and share our channel for such videos 😊

  • @user-sk1sm4ij8e
    @user-sk1sm4ij8e 8 месяцев назад +2

    Khup chan tai 😅 thanks for this wonderful video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Most welcome 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @yaminiborkar5993
    @yaminiborkar5993 8 месяцев назад +6

    Thanks for the wonderful ,useful video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @snehalchhatre427
    @snehalchhatre427 8 месяцев назад +4

    Khupach useful ahe.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @maharajshrinathji6066
    @maharajshrinathji6066 7 месяцев назад +1

    Namaste 🙏 on-line pathvtat ka?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +1

      Address and Mobile number is in description box 😊

    • @maharajshrinathji6066
      @maharajshrinathji6066 7 месяцев назад

      @@PRkiDuniya thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts 😊

  • @poojasonawne7978
    @poojasonawne7978 8 месяцев назад +4

    पत्ता पाठवा नेमके कुठे आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and phone number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @yashashrigore9927
    @yashashrigore9927 8 месяцев назад +5

    This is wonderful...thx for sharing .... Tu khuppp jasttt cover keleyes with all prices ...lambun suddha tikde jaun ghenyasarkhe ahe ... No nonsense boltes.... Am a new fan for ur channel ❤❤❤❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks a lot dear ❤️

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts 😊

  • @kishoridewoolkar6754
    @kishoridewoolkar6754 7 месяцев назад +55

    कोणी काही जाऊ नका तुर्भे सगळ्या गोष्टीचे भाव चढे असतात रिल्स वाले फसवतात आपल्याला दुकानदार पण उद्धटपणे बोलतात

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +7

      आम्ही नाही फसवले हो, आता दुकानदार जर किमती वाढवून सांगत असेल तर ती त्यांची चुक आहे, आम्हाला काय मिळणार फासवून…. उलट आम्ही मार्केट दाखवायचा प्रयज्ञ केला चांगल्या साठी, कुणाला उपयोग होईल ह्या साठी.. आणि आम्ही किमती सांगत नाही आहोत, दुकानदारच बोलत आहे🙏🏻

    • @anjalishinde9052
      @anjalishinde9052 7 месяцев назад +2

      ​@PRkiDuniya correct ,mi visit kele aaj Natraj Tading la khup chhan response milala ,aani kharedi hi keli . Thank you PRK..... tumchya vlog mule mi tithe pohochle ,otherwise janta market chi proper mahiti naslyamule jane hott navhate

    • @Anonymous_incorrect
      @Anonymous_incorrect 7 месяцев назад +1

      Indcshan chi bhandi miltat ka..,..

    • @jyotisurve2906
      @jyotisurve2906 6 месяцев назад

      Ullasnagarla supper market aahe bhandyanche respectful boltat and kami sarat hibdetat mi ghetlet tithe bhandi

    • @revatisurushe2348
      @revatisurushe2348 5 месяцев назад

      उल्हासनगरमध्ये कुठे आहे ​@@jyotisurve2906

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 8 месяцев назад +2

    Very nice information 👌

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks a lot 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @anjilenaik246
    @anjilenaik246 7 месяцев назад +1

    तुमचे दुकान तुर्भे मधील address सांगावा

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 месяца назад +1

    ताई घरासाठी लागणारी वस्तू पण घेऊ शकतो का. की फक्त हॉटेल साठीच वस्तू इथे मिळतात

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 месяца назад

      हो घरासाठी पण घेऊ शकतो आपण 😊

  • @surekhaprasad3365
    @surekhaprasad3365 7 месяцев назад +1

    Mkt band kontya divshi aste manjhe baghayla aalo Ani kale ki aaj mkt bandh ahe ase hoyla nako

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and Mobile number is in description box, please call them before going 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @ratnakalabhagat2790
    @ratnakalabhagat2790 8 месяцев назад +2

    ऑनलाईन मिळेल का

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @KaranKharade-gt7tx
    @KaranKharade-gt7tx 7 месяцев назад +2

    खुपच छान आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      श्री स्वामी समर्थ 🙏🏻. तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @pujagaikwad2315
    @pujagaikwad2315 Месяц назад +1

    डोसा तवा शिवाजीनगर जळगाव येथे मिळेल का घरपोच किंमत किती आहे डोशाच्या तव्याची

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  Месяц назад

      त्यांना फ़ोन करुन डायरेक्टली विचारा ना ताई 😊

  • @vidyadeshmukh7016
    @vidyadeshmukh7016 5 месяцев назад +1

    किंमती स्पष्ट सांगितल्या तर खूप चांगले होईल

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 месяцев назад

      Thanks for suggestions

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  5 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 7 месяцев назад +1

    पुण्यात कुठे आहे, सेम दुकान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      लवकरच पुण्याचा व्हिडीओ येईल, channel सब्सक्राइब करा आपलं 😊

  • @smitakelwalkar7381
    @smitakelwalkar7381 8 месяцев назад +2

    Very informative ❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @sukhadashetye9777
    @sukhadashetye9777 7 месяцев назад +1

    मॅडम पूर्ण माहिती देत जावे शेवटच्या बुधवारी मार्केट बंद असतं तुमच्या मुळे काल माझा पूर्ण दिवस वाया गेला कारण मी तुमचा विडियो पाहून गेले होते विरार वरून

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      हे तर त्यानी आम्हालाही नाही सांगितले हो 🙏🏻

    • @smitamore471
      @smitamore471 7 месяцев назад

      😂😂

  • @jassidhunne6192
    @jassidhunne6192 2 месяца назад +1

    Thanks for sharing

  • @shraddhabelwalkar7892
    @shraddhabelwalkar7892 7 месяцев назад +1

    हे दुकान कुठे आहे त्याचा पत्ता देऊ शकाल का

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @nitinshetre5790
    @nitinshetre5790 7 месяцев назад +1

    Khup chhan video aahe
    Address pathva na plz 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks, address in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 8 месяцев назад +5

    खूप छान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 🙏😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

    • @dinkarpashte1202
      @dinkarpashte1202 6 месяцев назад

      तुम्हास किती पैसे मिळाले.

  • @sanjaymohanwadekar8844
    @sanjaymohanwadekar8844 7 месяцев назад +1

    पुणे मध्ये दुकान आहे का

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      yes, पुण्याचा व्हिडीओ लवकरच येईल, channel नक्की सब्सक्राइब करा आपलं 😊🙏🏻

  • @jayshreeyeole7205
    @jayshreeyeole7205 7 месяцев назад +2

    विजिट द्यावं असं काही नाही त्या दुकानात सर्व दुकान असतं त्याप्रमाणेच आहे स्टाफही तुम्हाला काही चांगली मदत करतत नाही न गेलेलच बरं

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Why? This is shocking….. 😮

  • @ankushsanas6132
    @ankushsanas6132 7 месяцев назад +1

    म्याडम या दुकानाचा पत्ता मिळाला तर बरे होईल

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @mahendramhatre9451
    @mahendramhatre9451 6 месяцев назад +1

    बघितलं जाऊन आणि किंमतही समजून घेतल्या खूप महाग विकतात

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  6 месяцев назад

      आजुबाजूला पण बरीच दुकान आहेत तिथे पण विचारलं का, होलसेल भांड्यांची ५० दुकान आहेत तिथे

  • @himanikoli1383
    @himanikoli1383 8 месяцев назад +2

    Usefull video... I will definitely visit this place🎉

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts 😊

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 7 месяцев назад +1

    मला शॉप टाकायचे आहे होलशेल मिळतील का पत्ता कळणा

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      पत्ता आणि मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, All the best tumhala 😊💐

  • @NitasGg
    @NitasGg 7 месяцев назад +1

    Steel cooker chi price nahi sangitli

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number aahe discription box madhye

  • @27madhavi
    @27madhavi 8 месяцев назад +1

    Kharach khupach informative video ahe thank you

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @pranitapanchal4661
    @pranitapanchal4661 8 месяцев назад +2

    खूप छान व्हिडीओ 👌👌👌

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @namratarajapkar617
    @namratarajapkar617 7 месяцев назад +1

    छान माहीती

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  6 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @archanapatil7991
    @archanapatil7991 7 месяцев назад +2

    तुमच्या हातातील लक्ष्मी मूर्ती कितीला होती,price sanga

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      आता लक्षात नाही ताई, पत्ता आणि नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे 😊

  • @shwetashevade780
    @shwetashevade780 2 месяца назад +1

    हे दुकान वाढीला सेक्टर कितीला आहे व्हिडीयो छान आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  2 месяца назад

      ताई, पुर्ण पत्ता description box मध्ये आहे 😊

  • @RameshJadhav-cf9cn
    @RameshJadhav-cf9cn 7 месяцев назад +1

    Brass, kansa, copper chi bhandi kasi milatil.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @suchitratillway6421
    @suchitratillway6421 7 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @sangeetasapkal3006
    @sangeetasapkal3006 8 месяцев назад +1

    Khupach chan all the best

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @neelimanaik2686
    @neelimanaik2686 7 месяцев назад +1

    असे दुकान मुंबई मध्ये असेल तर त्या वर vdo बनवा plz

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      नक्की शोधुया आपण, तुम्हाला समजलं तर आम्हाला नक्की सांगा 🙏🏻

    • @dikshanagesh3588
      @dikshanagesh3588 7 месяцев назад

      जुनी भांडी (मोड) आपल्या कडुन विकत घेतात का? ते कळवा म्हणजे नवीन भांडी विकत घेता येतील. फोन नंबर पण सांगा. होम डिलिव्हरी मोफत देतात का? धन्यवाद

  • @shanayanarvekar9195
    @shanayanarvekar9195 8 месяцев назад +1

    Yevd lab janya chi garaj navti gharachya bajuchya dukanat hi tevdi ch kimat ahe je tumhi dakhvalit.

  • @pritammulaokar7549
    @pritammulaokar7549 8 месяцев назад +1

    Sujata mixergrinderjucer with all jars is for? Please share number of shop so we can buy online.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @Meenakshi-z1e
    @Meenakshi-z1e 8 месяцев назад +1

    कुठ आहे हे दुकान

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад +1

      Address and mobile number is in description box 😊

  • @user-iy8tb1pc9n
    @user-iy8tb1pc9n 8 месяцев назад +1

    दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला तर खुप बरे होईल खुप खरेदी करायची आहे..

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @pramiladhabale2919
    @pramiladhabale2919 7 месяцев назад +1

    Very Nice 👍👍👌👌

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @sharadpatil8992
    @sharadpatil8992 8 месяцев назад +1

    खुपच छान video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thank you so much 😊🙏🏻

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @SavitaSawant-ft5un
    @SavitaSawant-ft5un 8 месяцев назад +4

    Sukh khobra kisnyachi machine ahe ka

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Please contact on mobile in description box

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts.

  • @ramdasthefirsttimeihadtogo8333
    @ramdasthefirsttimeihadtogo8333 7 месяцев назад +3

    Nice 👍

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @shobhakale7956
    @shobhakale7956 7 месяцев назад +2

    खूप खूप छान,किती स्वस्त!!❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @vijayashirsath9610
    @vijayashirsath9610 8 месяцев назад +1

    दुकान कोठे आहे?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @harshadhagaikwad9790
    @harshadhagaikwad9790 7 месяцев назад +1

    अपना बाजार मध्ये जा सगळ २ २० रूपये किलो आहे

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      कुठल्या अपना बाजार मध्ये?
      आपण तिथे पण व्हिडीओ बनऊया… कारण मला ही नव्हत माहित

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 8 месяцев назад +3

    खूपच छान

  • @ManishaKamble-pm1hk
    @ManishaKamble-pm1hk 8 месяцев назад +1

    June bhande ghetat ka tithe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @bbsolunke
    @bbsolunke 8 месяцев назад +2

    Thanks for video ❤❤❤❤

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      So nice of you 😊

    • @bbsolunke
      @bbsolunke 8 месяцев назад +1

      Ma'am please apload video on brass and bronze, copper utnsils....

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @vinodchoudhary7992
    @vinodchoudhary7992 7 месяцев назад +1

    Mam cooker 5 litre 550 bola hai unhone
    aap ne 500 bola mistake hai

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад +1

      Ha, maine around 500 asie bola 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @user-gf1mx4gb5y
    @user-gf1mx4gb5y 7 месяцев назад +1

    Nirav fruit juicer machine in stainless steel available ahe ka.

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @madhumaps9920
    @madhumaps9920 8 месяцев назад +1

    Thanks for video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Most welcome

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @suchitarajam8424
    @suchitarajam8424 8 месяцев назад +1

    Khup mast video

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊💖

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @madhuriwagh6272
    @madhuriwagh6272 8 месяцев назад +4

    Online miltil ka?

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Visit karayala lagel 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 8 месяцев назад +2

    खुपच छाण

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @ushakurian5801
    @ushakurian5801 3 месяца назад +1

    बरोबर बोलताय

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  3 месяца назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @anilsureshtukrul3492
    @anilsureshtukrul3492 7 месяцев назад

    Ithe shop madhe aalo ahe me.. ithe price video amdhe vegli Ani samor velgi sangatt
    He tar fasavnuk zali.

    • @anilsureshtukrul3492
      @anilsureshtukrul3492 7 месяцев назад

      Aamhi lambun yeto Ani madam he loka ithe price double sangatt.. boltat wo video wala price alag tha....

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Khara ki kay…..
      Tyana dakhwa na video
      Mhanava tumchyach dukanatala aahe

    • @anilsureshtukrul3492
      @anilsureshtukrul3492 7 месяцев назад

      ​@@PRkiDuniyadakhavla.. tumcha video baghun ajun ek family hoti tithe.. tyani pan bole .. mag aamhi ekatra bolo tyana ki fasavnuk ahe he.. tevha te family gelya nantar hasun ghetla tyani .

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 8 месяцев назад +2

    Waaw.. nice vlog

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts.😊

  • @vanitamane2348
    @vanitamane2348 7 месяцев назад +1

    Sagle trubhe madhe mahage bhandi ahe javu nakka

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Surprised…..😔

  • @rahilshaikh6995
    @rahilshaikh6995 7 месяцев назад +1

    Turbe madhe yevde swast naye khup mahag aahe me tite ghetlela aahe

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Aamhala kimati sangitalyat te dukan daranich….. 😒

  • @vijayagaikwad1688
    @vijayagaikwad1688 8 месяцев назад +2

    Wonderful

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Thank you

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Thanks for your comment and thank you for being with us. Please subscribe and share the channel “PR Ki Duniya” and watch other videos and shorts. 😊

  • @samarthbharmal610
    @samarthbharmal610 7 месяцев назад +1

    कुरीयर आहे का

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  7 месяцев назад

      Address and mobile number is in description box 😊

  • @kalpanamane9850
    @kalpanamane9850 8 месяцев назад +3

    Online order Karu shakato ka

    • @kalpanamane9850
      @kalpanamane9850 8 месяцев назад

      Please detail how can we buy online if it's available

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Address and phone number is in description box 😊

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      तुमच्या मेसेज बद्दल धन्यवाद आणि आमच्या बरोबर असल्याबद्दल धन्यवाद. कृपया चैनल सबस्क्राइब करा, शेयर करा आणि इतर व्हिडिओ नक्की पहा 😊.

  • @priyankasangare3407
    @priyankasangare3407 8 месяцев назад +1

    भाकरी ची मशीन दाखवा ताई

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      पनवेल- कामोठे मधले मस्त आणि स्वस्त आगरी जेवण 😋😋
      ruclips.net/video/NDg1dRcEKAM/видео.html

    • @PRkiDuniya
      @PRkiDuniya  8 месяцев назад

      Hyat aahe Tai 😊