हेच आत्ता relation mdhe चुकते.. आम्ही नाही घातलं म्हणून सुनेने पण नाही करायचं...... अहो काकू उलट आपल्याला नाही तेव्हा मिळालं किंवा जमलं म्हणून सूनाना करू द्या... जग खूप पुढे गेलय....😢
अहो आई ड्रेस खूप सुंदर आहे तिला दिसतंय पण छान अहो ती यूट्यूब वर आहे ही असेच कपडे घालायला पाहिजे राग नका मानू सांभाळून घेतलं पाहिजे संजोग एक नंबर नवरा आहेस तू 🎉
दादा तुमची बहिण खुच छान दिसत होतात ...आणि मला वाटल तुमची आई मज्जा घेते प्रतिभा ची आणि शेवट ल सांगेल सगळ्याला की आपल्या सूनाना हवं ts छान राहूदे ...पण अंदाज खोटं निघाला ..
Sasu he sasuch aste ti kdhich aai hou shakt nahi.mulini kahi kelel chalt pn suneni kel ki hyachya rudi,parampra ,maan,sanman mdhe yettat. Fkt lokana dakhvnyasathi sun pan mazya mulisarkhi aahe as tas pan vel aali ki aaple rang dakhvtat.
Dress jaude pan me Kay mhante sanjog dada tu ka nahi ala bigg boss madhe tujya mule pan khup dhamal zhali Asti ❤❤❤❤❤ Ani dress 👗 normal ahe chaan vatto dress ghatlya var kahich chukich nahi khup chaan vahini love you 🤟❤️😊
मोठ्या माणसांचा मान सन्मान ठेवत जा जरा ते आहेत तोपर्यंत .. नंतर तुमची life आहे कसे पण जगा कोण शिस्त लावायला येणार नाहीय तुम्हाला तिने ते घातले म्हणून मी हे घालते कपडे याला अर्थ नाही.. swatchya मनाला विचारायचे आपण काय करतोय ते मग वादविवाद होणार नाहीत.
Happy birthday प्रतिभा आई छान आहेत रागात पण प्रेम आहे त्याच्या देणार त्या तुला घालायला सासू आई दोन्ही पण किरदार निभवत आहेत त्या आई तिला वनपिस छान दिसत आहे अंगप्रदर्शन नाही केल आहे तिने
संज्योतजी ,बरोबर म्हणालात तुम्ही .घरात,समाजात चार माणसं एकत्र आली की असेच छोट्या छोट्या कारणांवरुनही भांडणं ,वाद होतात.मग पंचाईत होते .प्रतिभाचा वाढदिवस छान साजरा केला.प्रतिभा आणि सर्वजणही छान दिसताहात.डान्सही छान केलात सर्वांनी .जेवणही छान.🎉 - सौ.मेघना लिमये.
Sunela la pan mulisarkh samja tumche video bhagun aamhi prosan hotoy ki chan sun aani sasu aahe mhanun plz pratibha vshini ase dress ghaludya chan varath tya sanjog dada tu khup chan aahe vahini na khup support karto
मलाही अंगभर ड्रेसच चांगला वाटतो.प्रतिभालाही ड्रेस चांगला दिसतोय.हल्ली सोशल मिडियावर असेच ड्रेस वापरतात.फक्त चारचौघांत काही सुना तर स्विमिंग ड्रेसही घालतात.अंगप्रदर्शन होतं असेही ड्रेस घालतात तेव्हा मात्र ते अयोग्य वाटतं. नवरा ,बायको दोघंच असतात तेव्हा तोकडे कपडे सुनांनी ,बायकांनी घालणं समजू शकतो. प्रतिभा ला वाढदिवसाच्या खूप शूभेच्छा .ड्रेस बद्दलची सर्वांची मतं ,विचार बोलके वाटले. संवाद छान ,प्रेमाने बोलत ,वागत असावा.पण वाद नसावा .असं माझ्या माहेरी घरात छान वातावरण आहे.- सौ. मेघना लिमये.🎉
Sasubai LA avdty sarv pan lokanche like aayve mnun hy sarv ty kartat kiti tri video mde partibha ne ase kapde ghatle aahet aani rhili sanjog bhau cha bhineche sangne tr aaj pan industry mde marathi mulu Kiya award winanar sadi mech aple Kaushal dakavtata OK
सेम माझ्या घरात असेच आहे मुलगी काय घालते ते छान आणि सुनेने घातले तर हे काय ते काय आमच्या समोर नाही करायच कारण सून आहे ना ती आणि ह्यांची मुलगी सासर मध्ये पण मुलगीच राहते खूप राग येतो असे केल्यावर इन मीन चार आहेत तरी झगडे करतात
हेच आत्ता relation mdhe चुकते.. आम्ही नाही घातलं म्हणून सुनेने पण नाही करायचं...... अहो काकू उलट आपल्याला नाही तेव्हा मिळालं किंवा जमलं म्हणून सूनाना करू द्या... जग खूप पुढे गेलय....😢
मुलींच्या नवर्यांना आवडत म्हणून घालून दे,मग सुनेच्या नवर्याला पण आवडत म्हणून घातला तर काय झाले
अहो आई नको रागवू प्रतिभाने जो ड्रेस घातला आहे तो इतकापण शॉट नाही आहे आणि तिला छान दिसतो आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिभा 🎂🎉
अहो आई ड्रेस खूप सुंदर आहे तिला दिसतंय पण छान अहो ती यूट्यूब वर आहे ही असेच कपडे घालायला पाहिजे राग नका मानू सांभाळून घेतलं पाहिजे संजोग एक नंबर नवरा आहेस तू 🎉
लोकांचा विचार नका करू, सूनेला आनंदी ठेवा ती सर्व घरं आनंदि ठेवेल ❤
दादा तुमची बहिण खुच छान दिसत होतात ...आणि मला वाटल तुमची आई मज्जा घेते प्रतिभा ची आणि शेवट ल सांगेल सगळ्याला की आपल्या सूनाना हवं ts छान राहूदे ...पण अंदाज खोटं निघाला ..
लोकांना दुसऱ्याच्या घरची भांडणे बघायला खूप आवडते
तुम्ही लोकांचं खूप मनोरंजन करता
आई रागु नका कपडे चांगले आहेत ईतके पण शोट नाही आहे आणि वहिनी ना ते सोबुन दिसतात आहे कपडे खरच खूप छान दिसतात आहे वहिनी❤
Sasu he sasuch aste ti kdhich aai hou shakt nahi.mulini kahi kelel chalt pn suneni kel ki hyachya rudi,parampra ,maan,sanman mdhe yettat.
Fkt lokana dakhvnyasathi sun pan mazya mulisarkhi aahe as tas pan vel aali ki aaple rang dakhvtat.
Dress jaude pan me Kay mhante sanjog dada tu ka nahi ala bigg boss madhe tujya mule pan khup dhamal zhali Asti ❤❤❤❤❤
Ani dress 👗 normal ahe chaan vatto dress ghatlya var kahich chukich nahi khup chaan vahini love you 🤟❤️😊
Pratibha kiti sadhi tayar zali ult tumachi mulgich kiti make up karun ali ahe
हपी बड डे प्रतिभाताई आई अंबाबाई उदंड आयुष्य देवो तुझा मना जे जे हवे ते मिळू दे
मुलींनी जरी असा ड्रेस घातला असला तरी गळ्यात मंगळसूत्र, पायात पैजण जोडवी सर्व काही आहे
मला हेच कळत नाही वनपीस घालून नातेवाईकांनमध्ये बसतात कशा तुमच्या मुलीला तुमच्या घरी घालायची कमी परवानगी दिली सर्वात बेस्ट आरू आणि वेदांत
अरे देवा कीती चिङताय सासूबाई बदल स्वीकाराव सांभाळून घ्यावे सूनेला मूलाला आवङतय चालतय की ❤❤❤
अहो संजोगची आई, जरा समजून घ्या. आता सगळे चालते. तोकडे कपडे नाही. याही पेक्षा तोकडे घालतात.
मोठ्या माणसांचा मान सन्मान ठेवत जा जरा ते आहेत तोपर्यंत .. नंतर तुमची life आहे कसे पण जगा कोण शिस्त लावायला येणार नाहीय तुम्हाला तिने ते घातले म्हणून मी हे घालते कपडे याला अर्थ नाही.. swatchya मनाला विचारायचे आपण काय करतोय ते मग वादविवाद होणार नाहीत.
Happy birthday प्रतिभा आई छान आहेत रागात पण प्रेम आहे त्याच्या देणार त्या तुला घालायला सासू आई दोन्ही पण किरदार निभवत आहेत त्या आई तिला वनपिस छान दिसत आहे अंगप्रदर्शन नाही केल आहे तिने
संज्योतजी ,बरोबर म्हणालात तुम्ही .घरात,समाजात चार माणसं एकत्र आली की असेच छोट्या छोट्या कारणांवरुनही भांडणं ,वाद होतात.मग पंचाईत होते .प्रतिभाचा वाढदिवस छान साजरा केला.प्रतिभा आणि सर्वजणही छान दिसताहात.डान्सही छान केलात सर्वांनी .जेवणही छान.🎉 - सौ.मेघना लिमये.
फार छान आईंना सांगा आता मुलांना खुश बढंघायच असेल तर माफ करा
Happy birthday 🎂🎂🎂... Stay blessed... May your all dreams come true in this year
I think this is a scripted
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रतिभा 🍟🍟🍟🍟🎂🎂💐💐🌹🌹
आहो आई जग पुढे गेलेल आहे ,आता सगळेच जण असे कपडे वापरतात ,मग ताई तुम्ही का नाही म्हणतात
आई तुमची मुलगी खूप छान आहे , डॉल
दिसतेय .हॅप्पी ब- डे प्रतिभा खूप छान दिसतेस
Ha video sghle set krun kdhla h acting h
Aai ase kahi bolnar nahi..tu ase dress ghalu nakos..mala vishwas aahe aai var...vahini over acting aahe sarve...😂😂
Sunela la pan mulisarkh samja tumche video bhagun aamhi prosan hotoy ki chan sun aani sasu aahe mhanun plz pratibha vshini ase dress ghaludya chan varath tya sanjog dada tu khup chan aahe vahini na khup support karto
Happy Birthday dear pratibha 🍰🍰🍫🍫🌹🌹Chhan aahe dress evdha pan short nahi aahe ..chhan disates aahes ya one piece var👍👌
संजोग दादा आईला आवडत नाही ना मग कशाला घालायचा ना प्रतीभा आपल्या सासुला आवडत नाही ना शेवटी तुझी इच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
Ugach radvle Pratibha khup changli aahe Aai cha mala pahilyanda rag aala
मलाही अंगभर ड्रेसच चांगला वाटतो.प्रतिभालाही ड्रेस चांगला दिसतोय.हल्ली सोशल मिडियावर असेच ड्रेस वापरतात.फक्त चारचौघांत काही सुना तर स्विमिंग ड्रेसही घालतात.अंगप्रदर्शन होतं असेही ड्रेस घालतात तेव्हा मात्र ते अयोग्य वाटतं. नवरा ,बायको दोघंच असतात तेव्हा तोकडे कपडे सुनांनी ,बायकांनी घालणं समजू शकतो. प्रतिभा ला वाढदिवसाच्या खूप शूभेच्छा .ड्रेस बद्दलची सर्वांची मतं ,विचार बोलके वाटले. संवाद छान ,प्रेमाने बोलत ,वागत असावा.पण वाद नसावा .असं माझ्या माहेरी घरात छान वातावरण आहे.- सौ. मेघना लिमये.🎉
Happy birthday prtibha gbu आई तुळजाभवानी तुला उदंड आयुष्य
❤❤❤❤❤ वाढदिवसाच्या खुपसाऱ्या शुभेच्छा प्रतीभा तुला🌹
Shevti hech khar ahe ki sasu kadhi aai nahi hou shakat
मला आईच पटत.❤❤
Pratibha aani aai chi acting 1 no
नवऱ्याला आवडते ना मग सासूचा काही प्रश्नच येत नाही.
Ashi sasu maza dushman la bhetudet 😂
Chan diste pratiba
Go ahead prathiba update zali paiji
Aai ne ugach techa birthday made mood kharab kela.
aai mst chidte ky mst Holi jam bhari vatal khup hasayla aal 😅😅😅
Chan aahe drees mazi sasu pan asyach boltat pan husband saport karte maza😂
Nanad bai khup chan ahe pratibha tai tuzi ...
Asach life time raha god bless both of you
आई मस्त❤
Mast disate aahes pratibha
Happy Birthday 🎂🎉
हो बरोबर आहे नंदा समोर एक असतात आणि माघे एक असतात पण तुमची नणंद तशी नाही ते तुम्हाला सपोर्ट करत होत्या
He scripted ahe pn kharach chan ahe❤
Aaich vagna chukich aahe janration nusar change jala pahije aani prathibala suit hoth hotha odd navtha vatath so beautiful 🎉
आई स्वतःच जास्तच ब्लड प्रेशर वाढवते 😂😂😂
आई चुकीचे बोलते प्रतिभा कुटुंबासाठी खूप करते❤ ने
Aai, Sanjyog la avadte tar tumhi Pratibha la one piece ghalu dya.Tumchya muli pan ghaltat.
Ek no.acting sarvanchi😊
Happy birthday Pratibha GBU🌹❤🎉
Fashion chya nava Khali aang pradarshan Karn chukich ahe
Happy Birthday pratiba god bless you 🎂😊❤️🎊
Aai swaminchi seva kartat na swaminche vichar aachranat ana....
Nusta shree Swami samartha navacha jayghosh karun upyog nahi.
Aaina mara deol band picture dakhva swaminche vichar baghayla sanga.
Baki kharach Swami samartha tyanna sadbuddhi deot. Karan hya asly chotya chotya hattamulech gharat bhandana chaloo houn mag mula sunanna ghevun vegle hotat.
Mala khup aavdtat Blog tumche
Aaj Kal chi pidhi sagle visrat challi ahet konala konachi respect Nahi Kay karnar kulgug challe ahe
Kharach bhau tumchya sarkha navra milala pratibha tai na nashibach
Saport karnara
प्रतिभा आईला आवडत नाही तर नको घालू .बाकी वेळी आई सर्व सुट देते तिच मन दुखवू नका.
ड्रेस मस्त आहे❤ तुला छान दिसतोय❤
Tai chi sasu mast ahe samjun gheyche aaj dunya ghalte aai samjun gheya ❤❤🎉🎉
आई जाऊ द्या किती छान दिसत आहे वहिनी आज वाढदिवस आहे त्यांचा ❤️ वाढदिवसाच्या नका बोलू वहिनीला🥰
Kup Chan aahe aai dres🎂🎁
Happy Birthday ❤
Aai barobar boltey dada one pic nako sadi made chan diste Vahini
Happy Birthday pratibha 🎉🎊 and dress is beautiful.❤❤
Sasubai LA avdty sarv pan lokanche like aayve mnun hy sarv ty kartat kiti tri video mde partibha ne ase kapde ghatle aahet aani rhili sanjog bhau cha bhineche sangne tr aaj pan industry mde marathi mulu Kiya award winanar sadi mech aple Kaushal dakavtata OK
वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा प्रतिभा
Pratibha tai khup samjutdar ahe
Happy birthday dear 🎉dress changla ahe
सेम माझ्या घरात असेच आहे मुलगी काय घालते ते छान आणि सुनेने घातले तर हे काय ते काय आमच्या समोर नाही करायच कारण सून आहे ना ती आणि ह्यांची मुलगी सासर मध्ये पण मुलगीच राहते खूप राग येतो असे केल्यावर इन मीन चार आहेत तरी झगडे करतात
दादा तुमी खुप समजदार आईच खर हाय
गोङ दीसते सूनबाई ❤❤❤❤❤❤❤
Reality video mast hota👌
Happey bady tai
Peral tas ugwat tumhi jas suneshi wagal tasch apoap koni kahi n karta tumcha babtit ghadat hi vastusthiti ahe
Navara khup samjdar aahet...fakt aaicha man nahi thewla
Happy Birthday Pratibha Vahini. GBU🎉😊
Nanand khup Chan aahe sarwana milo
Happy birthday Pratibha God bless u with good health happiness joy and peace stayed blessed keep smiling always enjoy ❤
Tine changlach dress ghatla kahi white nahi aahe hya dress made
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिभा 🎉🎂🍰👌
नाटक होता का आई खरच रंगवलेली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिभा❤❤🎉🎉🎂🎂
Helloz, Sanjog mala thode bolayche aahe phone var
Aho aai pratibha kiti chan disat hoti
Dress chaan aahe ,kahi problem nahi
आई खूप छान आहे ड्रेस आणि वहिनी ला दिवस पण छान आहे आई रागवू नका वाढदिवस हार्दिक शुभेच्छा प्रतिभा वहिनी 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🥳🥳🥳🥳🎉🎉🎉🎉🎉
Agdi vyavasthit hota dress
आमची पण अशी च आहे पण आई ती आई असते
Saglikade sarkhach 😂😂
Hyach karnani garat katkati hotat halli na kon kunala adjust ny krun get 😒
Happy birthday pratibha vahini
Nice drees❤❤❤❤❤❤Happy Birthday pratibha vahini❤🎂
Bichara husband fasun jate doghaadhe😂 dada kahi nahi hot wife la saport kart aahe jithe karaj asali
Kharach tai Chan diste
Barobar bola dada tuji mulgi ghalun yete te chalt sunene ghatlyavr ky problem aahe