राम राम भाऊ मी तुमचे प्रतेक व्हिडिओ पाहातो मला खिल्लार बैलाची अवड निर्माण झाली मी मराठवाड्यातील शेतकरी आहे माझ्या कडे लाल कंधारी बैल व गाय आहे खिल्लार बैलाची जात डिवरी मारक रागीट म्हणून ओळखले हे किती खरे आहे हे सांगा मी पण खिल्लार बैलाची जोड घेण्यास उत्चुक आहे
🙏Hello friends, I am Kamlesh Gunjal Welcome to this channel, your channel (safar_Bazar)travel market Subscribe to your channel to get market news as well as market prices 🙏नमस्कार मी कमलेश गुंजाळ लिंपणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ______#सफर___बाजाराची#_____ चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल ला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा . जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. @काष्टी_बाजार ☠☠☠☠नोंद घ्यावी______ खरेदी-विक्रीत काही अडचणी आल्यास आल्यास त्याला चैनल जबाबदार राहणार नाही .व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावा . किंवा कोणाकडून फसवणूक झाल्यास त्यास चैनल जबाबदार नाही____________☠☠☠☠ @अवार काष्टी@ मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र बाजार वार शनिवार काष्टी बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार #शनिवारबाजार# आपल्याकडील #पाळीव_प्राणी# विक्री करायची असेल तर जाहिरातीसाठी चैनल शी संपर्क करू शकता . @बाजारात येणारे प्राणी@ खिल्लार_गाई ,गावरान,गाय गिर ,गाई ,संकरित गाई,देशीगाई,काजळी,खिलार,गाईची,वासरे,कपिला_गाई ,काळी,कपिला,गीरवळू,एचएफ_वळु_खिलार, वळु_खिलार,काजळी,खिलार,मैसूर,खिल्लार,गाई धनगरी,खिल्लार,पंढरपुरी,खिलार,गावरान,बैल#, खिलारगाई,काजळी,खिल्लारबैल,खिल्लार,बैल,वासरे, मुरा म्हैस, डांगी वळू, म्हैस जाफराबादी,म्हैस गवळाऊम्हैस,सुरतमैसाना,मुंबईमैसाना,हरियाणा, मैसाना,सुरतमैसाना,दिल्लीमैसाना,रेडीहरियाणा ,रेडीजाफराबाद,पंढरपुरीरेड,मोंढा,बैलगाडा,शर्यतबैल,हाळीचे बैल ब, हायड्रोपोनिक चारा ,शेती विषयी माहिती, बाजारातीलउलाढाल,कृषी,शेती ,हायड्रोपोनिक,हायड्रोपोनिकचारा, ऍग्रो,शेती,माहिती, #सफरबाजाराची#बाजाराचीसफर#सफरबाजाराची# #SafarBazarachi##BazarachiSafar# #Hydroponicfarming#Goat_Farming# #Bull_Farming#Sheep_Goat_Farming# #Sheep_Farming##Chicken_Farming#Hydroponics#Green##Grass##Rabbit_Farming##BoffeloFarming#Dairy#farming#Hf#Gir# #Bullrace#Beelgadasharyat#zafar#
#अकोला येथे भरलेले बैल प्रदर्शन #बारामती बैलबाजार #सफरबाजाराची#शनिवारबाजार#काष्टी# बारामती बैलबाजार नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील #चॅम्पियन गुरु डांगी जातीचा नमस्कार मित्रांनो मी कमलेश गुंजाळ सफर बाजाराची या चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल नजर नवीन असाल तर सबस्क्राईब करा . जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत.@काष्टी_बाजार #सफरबाजाराची# #सफरबाजाराची# #बाजाराची सफर# काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हाअहमदनगर नगर दौंड हायवे काष्टी नगर कडून येणाऱ्या लोकांसाठी 66 किलोमीटर अंतर आहे पुणे किव्वा दौंड कडून येणाऱ्या लोकांसाठी दौंड वरून नगर कडे 8 किलोमीटर अंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार अवार काष्टी मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र बाजार वार शनिवार काष्टी बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार अवार काष्टी मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा . अहमदनगर जिल्हा या ठिकाणी दर शनिवारी बाजार भरतो . बाजारात येणारे प्राणी #एचएफ गाई#खिल्लार_गाई#गावरान_गाय#गिर#गाई#संकरित#गाई# देशीगाई#,काजळी_खिलार#गाईची_वासरे#कपिला_गाई #काळी_कपिला#गीरवळू#एचएफ_वळु#खिलार# #वळु#खिलार_काजळी##खिलार_मैसूर#खिल्लार# #धनगरी#खिल्लार#पंढरपुरी#खिलार#गावरान#वळू#खिलार#बैल#,खिलार#गाई#काजळी#खिल्लार#बैल# #खिल्लार#बैल#खिल्लार#वासरे#मुरा# #म्हैस#जाफराबादी#म्हैस#गवळाऊ#म्हैस#पंढरपुरी #म्हैस#सुरत#मैसाना#मुंबई#मैसाना#हरियाणा# #मैसाना#सुरत#मैसाना#दिल्ली#मैसाना#हरियाणा# #मुर्रा#मुरा#रेडी#हरियाणा#रेडी#जाफराबाद#रेडी# #पंढरपुरी#रेडी#रेडी#मोंढा#बैलगाडा#शर्यत#बैल# व्हाट्सअप 7401749999 #सफरबाजाराची# #बाजाराचीसफर# #सफरबाजाराची# #बारामतीबैलबाजार# ruclips.net/video/4Hmr0W_gunA/видео.html
सर बैल गाडा शर्यत बंद झाल्या मूळे बारीक वासरे कोण घेत नाही आणि बैल सांभाळ नारे पण कमी होत चाललेय त्यामुळे सरकारने बैलगाडी शर्यती चालू कराव्या अशी एखादी व्हिडीओ बनवा सर
बैलाच्या गाडी पोलिस पकडतात आणि त्या मोळ कोणी नाही येत नाही काष्टी बाजारात ❤
खूप चांगल कार्य आहे. 👌👌
खूप सुंदर बैल आहे
Nice 👍
खूप छान बाजार अणि चैनल
Thanks
लय भारी बाजार बैलाचा
Hay que
❤❤❤❤❤❤lllll
Nice n bro
आपण चागल्या प्रकारचे काम करीत आहात यात नवीन ग्राहकाची फसवणूक टळते आहे व ग्राहक व विक्रेत्याचा चागला फायदा होत आहे
Very Very Good information Sir
नाद खुळा बैलगाडा शर्यत
Suppers quality.
क्या अच्छे बच्चे मिल जाएंगे
गोरे घायाचे
जिंतूर बोरी भाड किती घेतील वाहन वाले ते सांगा
Gav konch
काष्टी बाजार कौन से जिले में है
Konti kashi ahe
Sir ha kashti bajar kontya jilhyat aahe v kontya vari bharto
गाई ,कालवाडीचे पण जातिवंत देखणे आशा प्रकारचे विडिओ टाका plz
सर तुमचा नंबर द्या
आता बाजार चालू आहे का
भारी आहे
धन्यवाद सरजी
काष्टी बाजारातील म्हशी दाखवा
बाजार कधी चालू होणार सर
फिक्स नाही तारीख
Vidharbha til sheti jamini chya kaamasathi bail upyogi aahet ka
कश्ती बाजार कुठे भरतो
कडक
आजुन चागले चांगले गोरे दखवा
Kadhi bharto aani jilha konta aahe
ata lock down madhe chalu ahe ka bajar
first 20000 Faisal
bajar chalu jhala ka dada
Ha kasti bajar kon tey wari barto chale kam karat ahe bhau tumi nice video bhau ram ram bhau
राम राम भाऊ मी तुमचे प्रतेक व्हिडिओ पाहातो मला खिल्लार बैलाची अवड निर्माण झाली मी मराठवाड्यातील शेतकरी आहे माझ्या कडे लाल कंधारी बैल व गाय आहे खिल्लार बैलाची जात डिवरी मारक रागीट म्हणून ओळखले हे किती खरे आहे हे सांगा मी पण खिल्लार बैलाची जोड घेण्यास उत्चुक आहे
बैलाच्या संपर्कात माणूस नसेल तर बैलाचे स्वभाव बदलत चालतात त्यामुळे रोज बैलांच्या संपर्कात असेल तर त्याला मारायची सवय लागत नाही
बाजार कुठे आहे
बाजार, कुठे, यतै
Nice
Sir salegao chya bajar la bhet dya please kaij javal ahhe please
भाऊ काष्टी बाजार कोणत्या जिल्ह्यात आहे संपर्क सांगा
अहमदनगर जिल्हा तालुका श्रीगोंदा
Konatya mahinyatali ahe hii saaphar
Karvadincha video taka
Bhau ha kasti bajar kadhi bharto sanga please lockdown nantar mala gheychet ghore
अजून तारीख फिक्स झालेली नाही तारीख फिक्स झाल्यानंतर युट्युब व्हिडीओ येईल
बाजार कुठे येतो
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका काष्टी
Sadhya kasti cha bajar chalu ahe ka ak jodi pahije khilaar chi jar konakad asel tar sanga
Group mdhe add kra n dada khillar bail chya
गावा आणि जिल्हा सांगा
Sir bajar chalu ahe ka
👌
धन्यवाद साहेब
काष्टी बाजार कोणत्या दिवशी असतो आणि कोणत्या जिल्हयात आसतो कृपया माहीती पाठवा
Karsundi bazaar kava calu hoeel
Sharyati cha bailachi kimat kiti paryant jail
24/08/2024 चा video टाका ❤
तपासून कारवाडी तीन महिन्याची तपासून किंवा चार महिन्याची तपासून यांचा व्हिडीओ दाखवणे
गिर गाई कोठे मिळेल
Bajarachi red colour
काष्टी हे गाव कोणत्या जिल्ह्यात हाय
लोकेशन मिळेल का सर कुठे आहे कष्टी बाजार cha
अहमदनगर जिल्हा तालुका श्रीगोंदा गाव काष्टी
Mast
काष्टी बाजार कूठे भरतो ठिकान संगा
Bhava kuthe aala ha bajar
🙏Hello friends,
I am Kamlesh Gunjal
Welcome to this channel, your channel (safar_Bazar)travel market
Subscribe to your channel to get market
news as well as market prices
🙏नमस्कार मी कमलेश गुंजाळ
लिंपणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
______#सफर___बाजाराची#_____
चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल ला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा .
जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत.
त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
@काष्टी_बाजार
☠☠☠☠नोंद घ्यावी______ खरेदी-विक्रीत काही अडचणी आल्यास आल्यास त्याला चैनल जबाबदार राहणार नाही .व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावा .
किंवा कोणाकडून फसवणूक झाल्यास त्यास चैनल जबाबदार नाही____________☠☠☠☠
@अवार काष्टी@
मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा
जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र
बाजार वार शनिवार काष्टी बाजार
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार
#शनिवारबाजार#
आपल्याकडील #पाळीव_प्राणी# विक्री करायची असेल तर जाहिरातीसाठी चैनल शी संपर्क करू शकता .
@बाजारात येणारे प्राणी@
खिल्लार_गाई ,गावरान,गाय गिर ,गाई ,संकरित गाई,देशीगाई,काजळी,खिलार,गाईची,वासरे,कपिला_गाई ,काळी,कपिला,गीरवळू,एचएफ_वळु_खिलार, वळु_खिलार,काजळी,खिलार,मैसूर,खिल्लार,गाई
धनगरी,खिल्लार,पंढरपुरी,खिलार,गावरान,बैल#,
खिलारगाई,काजळी,खिल्लारबैल,खिल्लार,बैल,वासरे,
मुरा म्हैस, डांगी वळू, म्हैस जाफराबादी,म्हैस गवळाऊम्हैस,सुरतमैसाना,मुंबईमैसाना,हरियाणा, मैसाना,सुरतमैसाना,दिल्लीमैसाना,रेडीहरियाणा
,रेडीजाफराबाद,पंढरपुरीरेड,मोंढा,बैलगाडा,शर्यतबैल,हाळीचे बैल ब, हायड्रोपोनिक चारा ,शेती विषयी माहिती, बाजारातीलउलाढाल,कृषी,शेती ,हायड्रोपोनिक,हायड्रोपोनिकचारा, ऍग्रो,शेती,माहिती,
#सफरबाजाराची#बाजाराचीसफर#सफरबाजाराची#
#SafarBazarachi##BazarachiSafar#
#Hydroponicfarming#Goat_Farming#
#Bull_Farming#Sheep_Goat_Farming#
#Sheep_Farming##Chicken_Farming#Hydroponics#Green##Grass##Rabbit_Farming##BoffeloFarming#Dairy#farming#Hf#Gir#
#Bullrace#Beelgadasharyat#zafar#
शेळी बाजाराची व्हिडिओ पाठवा
Bajar chalu zala ka bhau
Konatay diwashi bharto bajar
तुमचा आवाज vevstit येत आहे किती किंमत sngta समजत नाही
धन्यवाद सरजी
Bhau jod ghetla tr ghr poch aanun milel ?
हो
@@safarBazaarachi5204 vava👌👌👈🐂🐂🐂
कोणत्या दिवशी असतो हा बाजार
शनिवार
बजार कोण्या गावाला असतो
#अकोला येथे भरलेले बैल प्रदर्शन
#बारामती बैलबाजार #सफरबाजाराची#शनिवारबाजार#काष्टी# बारामती बैलबाजार
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील
#चॅम्पियन गुरु डांगी जातीचा
नमस्कार मित्रांनो मी कमलेश गुंजाळ
सफर बाजाराची या चैनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो चैनल नजर नवीन असाल तर सबस्क्राईब करा .
जेणेकरून आपणास बाजारातील प्राणी खरेदी-विक्री तसेच बाजार भाव कळतील त्यासाठी आपल्या चैनल पहात रहा लाईक शेअर करायला विसरू नका बाजारातील घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण करत आहोत.@काष्टी_बाजार
#सफरबाजाराची#
#सफरबाजाराची#
#बाजाराची सफर#
काष्टी तालुका श्रीगोंदा
जिल्हाअहमदनगर
नगर दौंड हायवे काष्टी
नगर कडून येणाऱ्या लोकांसाठी 66 किलोमीटर अंतर आहे
पुणे किव्वा दौंड कडून येणाऱ्या लोकांसाठी दौंड वरून नगर कडे 8 किलोमीटर अंतर आहे
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार
अवार काष्टी
मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा
जिल्हा.अहमदनगर महाराष्ट्र
बाजार वार शनिवार काष्टी बाजार
कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा
छत्रपती शिवाजी महाराज उपबाजार
अवार काष्टी
मु .पो काष्टी तालुका श्रीगोंदा .
अहमदनगर जिल्हा
या ठिकाणी दर शनिवारी बाजार भरतो .
बाजारात येणारे प्राणी
#एचएफ गाई#खिल्लार_गाई#गावरान_गाय#गिर#गाई#संकरित#गाई# देशीगाई#,काजळी_खिलार#गाईची_वासरे#कपिला_गाई #काळी_कपिला#गीरवळू#एचएफ_वळु#खिलार# #वळु#खिलार_काजळी##खिलार_मैसूर#खिल्लार#
#धनगरी#खिल्लार#पंढरपुरी#खिलार#गावरान#वळू#खिलार#बैल#,खिलार#गाई#काजळी#खिल्लार#बैल# #खिल्लार#बैल#खिल्लार#वासरे#मुरा# #म्हैस#जाफराबादी#म्हैस#गवळाऊ#म्हैस#पंढरपुरी #म्हैस#सुरत#मैसाना#मुंबई#मैसाना#हरियाणा# #मैसाना#सुरत#मैसाना#दिल्ली#मैसाना#हरियाणा# #मुर्रा#मुरा#रेडी#हरियाणा#रेडी#जाफराबाद#रेडी#
#पंढरपुरी#रेडी#रेडी#मोंढा#बैलगाडा#शर्यत#बैल#
व्हाट्सअप 7401749999
#सफरबाजाराची#
#बाजाराचीसफर#
#सफरबाजाराची#
#बारामतीबैलबाजार#
ruclips.net/video/4Hmr0W_gunA/видео.html
कुठ आहे बाजार गावाच नाव सांगा
सर बैल गाडा शर्यत बंद झाल्या मूळे बारीक वासरे कोण घेत नाही आणि बैल सांभाळ नारे पण कमी होत चाललेय त्यामुळे सरकारने बैलगाडी शर्यती चालू कराव्या अशी एखादी व्हिडीओ बनवा सर
हो लवकरचं बनऊ
Nad ekach baigada sharyat
bailgada chalu Jhala pahije
@@pravasbazaracha सर चालू होईला पाहिजेत कारण भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि ह्या परंपरा कोणी ही उठून बंद पाडत आहे.
Barke vasru ahet tar photo taka amala pahijet
Bajar chalu jhale ka
Dada tu bolto laii bhaari ha..
Avadla baba
Hii si
Bajar kadhi bharto
आता बाजार चालू आहे काय आम्हाला चार वासरू घेणार आहोत खिलारी जातीचे
4.9k hota mi like kel 5k. Zala sir ❤
धन्यवाद साहेब
तुझ्या इतकी माहिती कोणी नहीं सांगत
Super
मला पंढरपुरी चालू गोऱ्हे पाहिजे किती पर्यंत मिळतील
kasti bazar aata chau aahe ka
गाडी भाडे काय लागले
Tumhala taluka konta aahe
Ha last vala gora ahe n tasa pahijetmala
गावाचे नाव
काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर पण सध्या बाजार बंद आहेत बारामती बाजार चालू आहे
1 जोड आहे का 4 दाती
Halli bajar dakhava sar
Ok
बाजाराचा पूर्ण पत्ता पाठवा
काष्टी गाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
Gd
किंमत विचरजा
🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Very good price
super sir
तुम्ही फौज मध्ये होतात का
नाही
कुठे आहे हे बाजार
भाऊ तुमचा नबंर पायजत
Sir mothali bailanchi Kay price asel
किंमत चांगली सांगा आम्हाला पण पाहिजे खोंड
Kuthey ala ha bajar
15 hajarala vasru vikla tya vyaparyacha no dya
थोड्या दिवसात व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण व्यापाऱ्यांचे नंबर आपण देणार आहोत
मला १२ बरा महिन्याच्या आसपास खोंड घ्याचे आहे बाजार कधी चालू होंनार आहेत
मला 12 बर महिन्याच्या आसपास खोंड घ्यायचे आहे बाजार कधी चालू होंनार आहेत
🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👍👍👍
Rate jara nit sanga
He gav khuthe ahe
At post Kashti, Taluka-Shrigonda, zila Nagar