Sir Police is not registering my FIR in Cognizable office ...we have all the relivant evidances but Investigating officer misusing his position and submitting false reports about the investigation and wrong findings.....he has created backdated report by making alteration dates in his report.... Law officer has given positive opinion about my Complant but Investigating officer misusing his position and kept me in complete darkness and even after getting positive opinion from the law officer he didn't register FIR about my complaint he has clubbed hands with accused persons ....Now in records he is showing that he has filed my complaint before getting law officers opinion ...but this is not the fact he has made altration in the date in his report .....please Guide me what should i do?? Can I approach PCA? Will they take any action on that police officer and will they help me to register FIR about my complaint....please Guide me on this .....Thank you
Definitely.. the police officer will suffer seriously because of his behaviour. He will if proved loose his job. Find the address of PCA in your district and lodge a detailed complaint in your own language. Don't worry. We are with you..
Fir पोलिसांच्या website वरती 24 तासात अपलोड होते.. ऑनलाईन काढून घ्या.. सोबत तुम्ही सही शिक्का नक्कल देखील घेऊ शकता.. काहीही अडचण नाही. तुम्हाला नक्कल दिली नाही तर हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान ठरेल ..
सर मी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे तरी पोलिस ठाण्यात दखल घेतली नाही कारण समोरचा गुन्हा करणारचा मुलागा हा मुंबई पोलीस आहे तरी आम्हाला त्यांच्या आई वडील आमच्या शेतामध्ये अतिक्रमण करून विहीर मारली असून आम्हाला पाणी देत नाही तरी आम्ही कोर्ट कडुन मागणी केली आहे तरी आम्हाला वांरवार मारहाण करत आहे तरी काय करवी
सर मी स्थानीक पोलीस स्टेशनला FIR दाखल केला आहे त्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाल.परंतु आजपर्यं पोलीसांनी काहीही तपास केला नाही. त्याबाबत मि तक्रार करु शकतो का.
Yes. Definitely. इतका वेळ लागत नाही. PCA मध्ये जावून लेखी तक्रार द्या.. तिथेही प्रतिसाद मिळाला नाही तर PCA अर्जाचे काय झाले असा RTI टाका.. तरीही मदत नाही मिळाली तर मला सांगा . मी योग्य तो पुढील पर्याय सांगेन...
No bhaviks coming in ghodemukh temple pendur vengurla sindudurgaaharashtra due to bad panchayat dtaff or darpanch or all returning back from road snall god
शक्योतो पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन मधे तपास व चौकशी करतांना दादागिरी करतात, धमकी देतात. माझा वैयक्तिक अनुभव आहे. सर मला नंदूरबार/ नाशिक विभागीय पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण यांचा संपर्क व पत्ता कळवा.
सर मी पोलीस कम्प्लेंट दिली आहे आणि पोच मागितली तर मला गुन्हा दाखल करिन अशी धमकी देत आहे जमादार,आणि मी आमच्या शेजारील मुलाच्या नावाने विनय भंगाची केस दिली आहे त्याने मला पोच दिली नाही मला एकदम घाणेरड्या भाषेत बोलत होता जुन्नर पोलीस बिट जमादार महेश दिलीप भालेकर हा आहे मला योग्य ती माहिती द्यावी विनंती सर 🙏🙏
sir .please help .. I been harassed by neighbor police says in a letter not to come to police to complain against my neighbour .. I done 5FIrs on them and 24Nc then to no action..pleasr help
Contact immediately the SP office and make a complaint there.. Do not worry. You will be protected.. You can contact me on 9168 00 4484 if you need any help. Don't worry..
All bad boys in kudal sindudurga maharasjtea roads making soon fights with simple boys or puting them in kudal policestation or bad kudal or csavantwadi rail station officers asking sending our questuons night time or no goiod tap water of broad toilrts in kudal rail plat
सर माझ्यावर NCR दाखल केली आहे... पोलिस सारखे फोन लावतो आहे आणि पैसे मागत आहेत... नाहीतर तुझ्यावर मोठी केस करतो म्हणून धमकी देत आहेत... प्लीज रिप्लाय द्या... मी काय करावं.
सर्व उत्तरे वरील व्हिडिओ मध्ये आहेत. तुमच्या जिल्ह्यामधील तक्रार प्राधिकरण कुठे आहे याचा तपशील घ्या... 100 टक्के मदत मिळणार.. काहीच नाही झाले तर 9850184626 ह्या क्रमांकावर संपर्क साधा मला . यातून पुढील काय मार्ग निघतो ते पाहू
काम का pending आहे याची चौकशी करा.. कुणामुळे काम थांबले आहे याची माहिती घ्या.. सदर काम निकाली लवकर निघाले पाहिजे.. तसा अर्ज करा प्राधिकरण कडे... तरीही लक्ष्य दिले नाही तर हाय कोर्ट मध्ये रिट पीटिशन दाखल करा...
एखादा गुन्हा अतिशय गंभीर घडलेला आहे म्हंजे घातपात घडवून ते प्रकरणाला आत्महत्येच वळण दिलं जात आहे आणि पोलिस जर चौकशी करण्यात कुठेतरी दिरंगाई करताना आढळल्यास कारवाई कुठे करावी
Sir मला मारुन माझ्या वर खोटी तक्रार दाखल केली आहै व मी तक्रार द्यायला गेल्यावर पोलीस मी सांगेल तशी तक्रार लिहून घेत नाहीत मी महिला आसुन मला पुरुष मारतात तरी पोलिस नाॕमीनल कारवाई करुन सोडून दिले जाते तर मी pca कडे तक्रार करू का
सर नमस्कार सर गेल्या अनेक वर्षापासून पाहिजे फरार ३ ते ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेणे बाकी आहे. म्हणून अकट आरोपींना काही दिवस पोलिस कस्टडी मिळण्यास न्यायदेवता कडे दोनदा विनंती केले होते. पोलिस रिपोर्ट जावक नंबर ४७१ आणि ४९८. मात्र आजतागायत कोर्टात हजर करण्यात अपयश येत आहे.
किती long process आहे सर्व सामान्य लोक गुन्हा घडला तर लगेच लॉकअप मध्ये टाकतात ...चार्ज म्हणून किती कलम लावतात आणि कोर्टात घेऊन जाई पर्यंत सर्व सामान्य लोकांसाठी कायदा आहे पोलिस अधिकारी त्याचा गुन्हा सिद्ध होई पर्यंत किती खटाटोप करावा लागतो ...कहर झाला ...या लोकांचा आदर कस करावा...कायद्याचे रक्षक च भक्षक झालेत साहेब
All bad police in kudal or savantwadi sindudurga maharashtra keeoing bad rail plat servents in savantwadi or in kudal railvstation or beting us by stick or no broad toilet in rail station due to bsd station mastet or bad offcers or sending bad st buses bad conductotes goa to mahatashtra or tying ropes to bus doores goa or soon bus leting or hanesh hotel babuso korgaonkar korgao pedne goa sending complain to bjp membrrs to male all bad dtrict from easy things or
🚩🚩Indapur Baramati pune police 21 Aadhikari var police Takrar pradhikaran pune madye Gunha dakhal Aasun 21April 2024 la Vaarant nighhale Aahe🚩🚩
खुपचं छान माहिती सादर केली आहे
सर नाशिक विभागीय पोलीस यांचा पत्ता पाठवा
Best lecture on pca
धन्यवाद.. please share and subscribe
Very good information sir
सरजी खुपच महतवाची माहीती दीली! नमस्कार....
सर, खुप छान माहिती दिली.🙏🙏
खूप सुंदर माहिती दिलीत सर 🙏🏻
खूप छान माहिती दिली.
पोलीस तक्रार प्राधिकरणात कडे लवकर निकाल लागत नाही
धन्यवाद। सर
सर सलाम❤
Very good
Tapya tapya madhe wel paisa jato .policesa cha bhrashtrachar chaluch .
धन्यवाद सर
पोलिस तक्रार प्राधिकरण अर्जाचा format असेल तर पाठवा
Thanks sir
Police अधिकारी ने च पोलिस शिपाई विरुद्ध मुद्दाम खोटी केस दाखल केली असेल तर त्या पोलिस अधिकारी ची तक्रार कुठे करावी
Thanks sarji
मुंबई चा स्टेट पोलिस तक्रार सांगा
संघटना, पक्ष तक्रार करू, निवेदन देऊ शकतो ❓
PCA कडे तक्रार नोंद करण्यासाठी कालमर्यादा आहे का, सर??
Polisani khota gunha dakhal kela ahe,tr maharashtr pradhikrn office cha address mala sang plz
अहमदनगर चा पत्ता पाठवा
Sir Police is not registering my FIR in Cognizable office ...we have all the relivant evidances but Investigating officer misusing his position and submitting false reports about the investigation and wrong findings.....he has created backdated report by making alteration dates in his report.... Law officer has given positive opinion about my Complant but Investigating officer misusing his position and kept me in complete darkness and even after getting positive opinion from the law officer he didn't register FIR about my complaint he has clubbed hands with accused persons ....Now in records he is showing that he has filed my complaint before getting law officers opinion ...but this is not the fact he has made altration in the date in his report .....please Guide me what should i do?? Can I approach PCA? Will they take any action on that police officer and will they help me to register FIR about my complaint....please Guide me on this .....Thank you
Definitely.. the police officer will suffer seriously because of his behaviour. He will if proved loose his job. Find the address of PCA in your district and lodge a detailed complaint in your own language.
Don't worry. We are with you..
Police pradhikaran nariman pantala kothe ahe address, fhon numbar kay ahe....
कोर्टात केस दाखल करू शकतो का आणि कोणत्या
Navra police asel tar kay
Dam dati karto m kay
सर पोलिस पाटीलची कंप्लेंट कोठे दयायची.......
माझ्याकडे FIR NO. नाही आहे पण मला माझी fir कॉपी हवी कस मिळेल plz सांगा
Fir पोलिसांच्या website वरती 24 तासात अपलोड होते.. ऑनलाईन काढून घ्या.. सोबत तुम्ही सही शिक्का नक्कल देखील घेऊ शकता.. काहीही अडचण नाही. तुम्हाला नक्कल दिली नाही तर हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान ठरेल ..
सर मी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे तरी पोलिस ठाण्यात दखल घेतली नाही कारण समोरचा गुन्हा करणारचा मुलागा हा मुंबई पोलीस आहे तरी आम्हाला त्यांच्या आई वडील आमच्या शेतामध्ये अतिक्रमण करून विहीर मारली असून आम्हाला पाणी देत नाही तरी आम्ही कोर्ट कडुन मागणी केली आहे तरी आम्हाला वांरवार मारहाण करत आहे तरी काय करवी
Sp यांना तक्रार केल्या नंतर 30 दिवस वाट पहावी लागते का
Please reply dya sir
सर मी स्थानीक पोलीस स्टेशनला FIR दाखल केला आहे त्या घटनेला एक वर्ष पुर्ण झाल.परंतु आजपर्यं पोलीसांनी काहीही तपास केला नाही. त्याबाबत मि तक्रार करु शकतो का.
Yes. Definitely. इतका वेळ लागत नाही. PCA मध्ये जावून लेखी तक्रार द्या.. तिथेही प्रतिसाद मिळाला नाही तर PCA अर्जाचे काय झाले असा RTI टाका.. तरीही मदत नाही मिळाली तर मला सांगा . मी योग्य तो पुढील पर्याय सांगेन...
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय)
तथा कायालय प्रमुख,
धवभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, औरुंगाबाि
धवभाग,
आर. टी. ओ. ऑधफस, पदमपूरच्या बार्ूला,
महापौर धनवास स्थानासमोर, (बंसीलाल नगर),
धर्. औरंगाबाद - 431005
सर नमस्कार।पुण्यामध्ये पुलिस तकरार प्राधिकरण कुठे आहे आणी त्याचा पता पाहिजे
नांदेड सिटीच्या पुढे...रामकृष्ण हॉटेल जवळ
No bhaviks coming in ghodemukh temple pendur vengurla sindudurgaaharashtra due to bad panchayat dtaff or darpanch or all returning back from road snall god
शक्योतो पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन मधे तपास व चौकशी करतांना दादागिरी करतात, धमकी देतात. माझा वैयक्तिक अनुभव आहे. सर मला नंदूरबार/ नाशिक विभागीय पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण यांचा संपर्क व पत्ता कळवा.
तेथील Sp ऑफिस मध्ये तक्रार द्या
सर मी पोलीस कम्प्लेंट दिली आहे आणि पोच मागितली तर मला गुन्हा दाखल करिन अशी धमकी देत आहे जमादार,आणि मी आमच्या शेजारील मुलाच्या नावाने विनय भंगाची केस दिली आहे त्याने मला पोच दिली नाही मला एकदम घाणेरड्या भाषेत बोलत होता जुन्नर पोलीस बिट जमादार महेश दिलीप भालेकर हा आहे मला योग्य ती माहिती द्यावी विनंती सर 🙏🙏
sir .please help .. I been harassed by neighbor police says in a letter not to come to police to complain against my neighbour .. I done 5FIrs on them and 24Nc then to no action..pleasr help
Contact immediately the SP office and make a complaint there.. Do not worry. You will be protected.. You can contact me on 9168 00 4484 if you need any help. Don't worry..
Contact me 9850185626.. make sure you have correct and all facts with you. Don't worry. You will get justice.
All bad boys in kudal sindudurga maharasjtea roads making soon fights with simple boys or puting them in kudal policestation or bad kudal or csavantwadi rail station officers asking sending our questuons night time or no goiod tap water of broad toilrts in kudal rail plat
सर माझ्यावर NCR दाखल केली आहे... पोलिस सारखे फोन लावतो आहे आणि पैसे मागत आहेत... नाहीतर तुझ्यावर मोठी केस करतो म्हणून धमकी देत आहेत... प्लीज रिप्लाय द्या... मी काय करावं.
Sp यांचेकडे तक्रार द्या
@@kayadacafe thanks 🙏
Ashok umtol mazi manhani & ghabrvat ahe manun tyala zoda 100
Pls
कधीही या भेटायला...9168004484
माझा विरोध तक्रार केली कोणी चुकीची पण पोलिस ला पैसे देऊन ठेवले आहे त्यामुळे पोलिस अधिकारी माझी तक्रार घेत नसेल तर काय केलं पाहिजे मी सर प्लीज सांगा
सर्व उत्तरे वरील व्हिडिओ मध्ये आहेत. तुमच्या जिल्ह्यामधील तक्रार प्राधिकरण कुठे आहे याचा तपशील घ्या... 100 टक्के मदत मिळणार..
काहीच नाही झाले तर 9850184626 ह्या क्रमांकावर संपर्क साधा मला . यातून पुढील काय मार्ग निघतो ते पाहू
Wow
Sir
Police takrar pradhikaran nashik yanchyakade 2 warshapasun mazi case pending ahe
Te kahihi karit nahi
Kay karwe?
काम का pending आहे याची चौकशी करा..
कुणामुळे काम थांबले आहे याची माहिती घ्या..
सदर काम निकाली लवकर निघाले पाहिजे.. तसा अर्ज करा प्राधिकरण कडे... तरीही लक्ष्य दिले नाही तर हाय कोर्ट मध्ये रिट पीटिशन दाखल करा...
साहेब तुमचा नंबर भेटेल का मी मुंबई मधून आहे
एखादा गुन्हा अतिशय गंभीर घडलेला आहे म्हंजे घातपात घडवून ते प्रकरणाला आत्महत्येच वळण दिलं जात आहे आणि पोलिस जर चौकशी करण्यात कुठेतरी दिरंगाई करताना आढळल्यास कारवाई कुठे करावी
Sir मला मारुन माझ्या वर खोटी तक्रार दाखल केली आहै व मी तक्रार द्यायला गेल्यावर पोलीस मी सांगेल तशी तक्रार लिहून घेत नाहीत मी महिला आसुन मला पुरुष मारतात तरी पोलिस नाॕमीनल कारवाई करुन सोडून दिले जाते तर मी pca कडे तक्रार करू का
Sp. कडे तक्रार करा
Aaplyala bhetaaicha hota
कधीही भेटा.. raviraj.biraje@gmail.com
Chori zali fir kela aahe pan police tapad chalu aahe ascha boltat
नमस्कार आदरणीय सर... खूप छान माहिती दिली आपण . सर तुमचा नंबर हवा होता
9168 00 4484
@@kayadacafeमाझी तहसील कार्यालय मध्ये. फसवणुक झाली आहे.
@@kayadacafe🙏🙏
सर नमस्कार सर गेल्या अनेक वर्षापासून पाहिजे फरार ३ ते ४ आरोपी हे अटक ८ आरोपींना माहिती असून शोध घेणे बाकी आहे. म्हणून अकट आरोपींना काही दिवस पोलिस कस्टडी मिळण्यास न्यायदेवता कडे दोनदा विनंती केले होते. पोलिस रिपोर्ट जावक नंबर ४७१ आणि ४९८. मात्र आजतागायत कोर्टात हजर करण्यात अपयश येत आहे.
Nyaydevta ase kahi naste. Nyay Parmeshwar karto manushya nahi
Tumhi khuchi var baslelya judge pudhe vinanti keli asel nyaydevate kade nahi. Tyamule nyay milat nahi
किती long process आहे सर्व सामान्य लोक गुन्हा घडला तर लगेच लॉकअप मध्ये टाकतात ...चार्ज म्हणून किती कलम लावतात आणि कोर्टात घेऊन जाई पर्यंत सर्व सामान्य लोकांसाठी कायदा आहे पोलिस अधिकारी त्याचा गुन्हा सिद्ध होई पर्यंत किती खटाटोप करावा लागतो ...कहर झाला ...या लोकांचा आदर कस करावा...कायद्याचे रक्षक च भक्षक झालेत साहेब
All bad police in kudal or savantwadi sindudurga maharashtra keeoing bad rail plat servents in savantwadi or in kudal railvstation or beting us by stick or no broad toilet in rail station due to bsd station mastet or bad offcers or sending bad st buses bad conductotes goa to mahatashtra or tying ropes to bus doores goa or soon bus leting or hanesh hotel babuso korgaonkar korgao pedne goa sending complain to bjp membrrs to male all bad dtrict from easy things or
प्राधिकरणाचा काही उपयोग नाही बंद करून टाका. तारीख पे तारीख तारीख पे तारीख