Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
विराज चा आवाज तसाच कानात येत आहे .. आई तुला पण काहीतरी होईल की म्हणून आईला सावरत आहे😢😢😢😢😢
खरच खूप नीच सरकार आहे
काय वेळ अलिये राव कुटुंबावर, खूप वाईट वाटतंय😢😢
हे सगळं पाहिल्यावर सर्वसामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही😢😢 किती निर्दयी आहे हे सरकार😢..
हे सरकार निवडून देऊन चूक केलीय का महाराष्ट्रातील जनतेने ❓😥
काय चुकल होत संतोष देशमुख यांच ? काय वाईट परिस्थिती ओढविली आहे कुटुंबावर 😔😔. तरीही, काही महाभाग नराधमांना आरोपींच्या समर्थनार्थ प्रतीमोर्चे काढावेसे वाटतात.
खंरच खुप आवघड आहे ईश्वर त्या परिवाराला संकटाशी लढायला बळ देवो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 😢😢😢
सर्व जाती धर्मानी देशमुख कुटूंबाच्या बाजूने उभे राहूया..
खुप वाईट वाटत आहे हे सरकारला दिसत नाही का
करता.माणूस.घरातून.गेल्यानंतर. पहा.किती.अवघड.होते.बहिणीला. चकर.आली.भावाला.न्याय.द्या.सरकार.झोपल.का.अशी .शंका.येते
हे भगवान केव्हा या गरीबांना न्याय मिळेल ,, तुच सद्बुद्धि दे या सरकारला
Ewdha sagla pahun pan jya lokanchya hridayala pazar phutat nahi tyana Manus kasa mhanaycha…? Tarihi kahi lok Karad-Munde Gang la support kartayet… 😢😢
लाज वाटायला पाहिजे या सरकारला काय अवस्था आहे परिवाराची अरे तुम्हाला न्याय मागत आहे तुम्हाला पैसे नाही मागत आहे ना हे लोकं
काही नेते चोराचे सोबती अश्या सरकारचा धिक्कार
justice for sarapanch
Nich sarkar
यांच्या बातम्या बंद करायला सांगणार आपण कोण आपल्यावर वेळ आली असती म्हणजे आपल्याला समजलं असतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं तुम्ही बघू नका आमच्या बातम्या
😢😢😢😢😢😢
Jantela rag Jar aala na tar aavarn muskil hoel
hey sagle gavkari ekjut houn sarpanch la shodhayla police stationla ka nahi gele?tyanchya var dabav ghalu shakle aste, sarpanch chya bhavane ka nahi gavkaryana bolavla aplya bhavala sodvu shakle aste,ka 3 taas thaamble chate chya phone saathi?
😂😂
Fake account
लाज वाटली पाहीजे असे कमेंट करायला हिच वेळ तुझ्या परिवारावर आली तर एक निष्पाप जिव गेला आहे
न्यायासाठी किती भीक मांगायला लागत आहे महाराष्ट्रात सरकारला जमत नसेल तर राजीनामा द्यावा
यांच्या बातम्या बंद करा, जरंगे पण असच करत होता 😂
😢
Aase parsthiti jar hake panki dhanya walya henchyavar yevo aani hena laj vatli pahije hya सरकारला किती त्रास देता का रे लाज धरा थोड
आस म्हणतात सकाळी जे सोपं पडले ते खरे आसते मला आस सपं पडले वाल्मिक कराड ला फाशी दिली आणी धन्या मुंडे यांनी स्वता ला सपवल
Aurangjeb bara re lay bhari yanchapekaha
विराज चा आवाज तसाच कानात येत आहे .. आई तुला पण काहीतरी होईल की म्हणून आईला सावरत आहे😢😢😢😢😢
खरच खूप नीच सरकार आहे
काय वेळ अलिये राव कुटुंबावर, खूप वाईट वाटतंय😢😢
हे सगळं पाहिल्यावर सर्वसामान्य माणूस पेटून उठल्याशिवाय राहणार नाही😢😢 किती निर्दयी आहे हे सरकार😢..
हे सरकार निवडून देऊन चूक केलीय का महाराष्ट्रातील जनतेने ❓😥
काय चुकल होत संतोष देशमुख यांच ? काय वाईट परिस्थिती ओढविली आहे कुटुंबावर 😔😔. तरीही, काही महाभाग नराधमांना आरोपींच्या समर्थनार्थ प्रतीमोर्चे काढावेसे वाटतात.
खंरच खुप आवघड आहे ईश्वर त्या परिवाराला संकटाशी लढायला बळ देवो हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 😢😢😢
सर्व जाती धर्मानी देशमुख कुटूंबाच्या बाजूने उभे राहूया..
खुप वाईट वाटत आहे हे सरकारला दिसत नाही का
करता.माणूस.घरातून.गेल्यानंतर
. पहा.किती.अवघड.होते.बहिणीला. चकर.आली.भावाला.न्याय.द्या.सरकार.झोपल.का.अशी .शंका.येते