उस हार्वेस्टर प्रकरणात कधी कारवाई करणार अजित पवार की तुम्हाला सुद्धा हिस्सा मिळालाय ! का बोलत नाहीत ह्या विषयावर अगदी पुणे जिल्ह्यातील बारामती मधले सुद्धा काही शेतकरी आहेत
आहो दादा आता मोकोका लावला तरी उद्या धनंजय मुंडे चा राजीनामा मागतील आणि ते मागतच राहणार....... यात राजकारण चालू आहे, संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्र ची मागणी आहे पण.......... धनंजय मुंडे चा राजीनामा सुरेश धस, क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांना का पाहिजे ?
Ajit pawar rashtrawadi mhanjhe ali baba 40 ...yanche amdar hi 41😂😂 Ugach shahu phule ambedkar yanche naw ghewu naka,layki nahi tumchi..khara ter BJP ne tumchi hakalpatti keli pahije..getout from ministry u &ur supporting mla's
धनु भाऊ आहेत यात दादा एकदा राजीनामा द्या 😂😂
Dada म्हणायच्या लायकीचा नहीं
दादा त्या धन्याला पण 302 मध्ये आत टाका त्याने आमच्या बीड चां बिहार केला आहे.
तुझ्या घरी झोपायला आला होता का धनुभाऊ
धनंजय मुंडे नैतिकता बाकी असेल तर राजीनामा दे
Suresh Anna dhas 👑
वाल्याला भावपूर्ण श्रध्दांजली
दादा धनंजय मुंडेंचा दुरान्वये संबंध आहे का...? अर् दादा सुधार लवकर..!!
उस हार्वेस्टर प्रकरणात कधी कारवाई करणार अजित पवार की तुम्हाला सुद्धा हिस्सा मिळालाय ! का बोलत नाहीत ह्या विषयावर अगदी पुणे जिल्ह्यातील बारामती मधले सुद्धा काही शेतकरी आहेत
आभार दादा
कसला दादा धन्या cha rajinama nhi gheu shakat
काल आंदोलन केले म्हणून आज हि कार्यवाही झाली 😢
आमचं दैवत मनोज दादा जरांगे पाटील ❤
बेवडा दैवत
धनु भाऊ कडे पण बघा थोडं दादा
दादा का वादा पक्का वादा ❤
हे सर्व राजकारणी एका जातीचे. यांचे शिक्षण नाही. फक्त गुंडगिरी करून राजकारणात प्रवेश करतात आणि गुंडगिरी करून स्वतःची तुंबडी भारतात.😊
Dhanya cha राजीनामा घे अजित पवार
दादा आणि पादा तिकडेच जाऊ द्या
वाल्या ला भावपूर्ण श्रद्धांजलि 🎉
धनंजय मुंडे यांचा कसं काय नाही अजून
हे जे आंदोलन करताय त्यांना आता धण्या आत जातो की काय असा धाक उभा राहिला आहे
माननीय धनंजय मुंडे साहेबांचा विजय असो ....
अरे 8- 8 लाख बद्दल बोला ना काही
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एका आरोपीला FIR मध्ये नाव घेण्यासाठी येवढी मेहनत घ्यावी लागत आहे विचार करा न्याय मिळे पर्यंत देशमुख कुटुंबाचे आणि आपले काय हाल होतील.
सगळ्या जनतेला. माहिती आहे दोषी कोण आहे ,दादांनाच समजेना वाटत .योग्य कारवाई झाली नाही तर पुढच्या. इलेक्षणला परीणाम भोगावे लागतील
धनंजय मुंडे पालकमंत्री पदासाठी वाल्मिक अण्णांचा बळी दिलेला आहे✔✔✔✔
शेतकरयांना पैसै मला विचारून दिले का? म्हणणारे नेते आहेत.. भावना शून्य,, कर्तव्याहिन
दादा संतोष देशमुख भावाला न्याय द्या o🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😩😩😩😩
ही काय पद्धत आहे गुन्हेगाराला वाचवण्याकरता जमाव जमा करणे यात 100% राजकारणी आहेत
मुंढे चा राजीनामा .मुंढे ल वाच्वयासाठी छोटे मोठे साजा देवून खालचे आरोपी आरोपी अटक करून लोकाची दिशाभूल नका करू.मुंढे चा हात आहे त्या खुणा मध्ये
संतोष देशमुखाला,आगोदर,ण्याय,ध्या,पालक, मंत्री,,पदला, एवढी,घाई,का,जनता, तुम्हाला,घराचा, रस्ता,दाखवीणारच, आहेत, काळजी, नसावी,
दादया फालतु बोलुन उल्लू बनवने सोडून धन्याला काढ़ा
❤❤❤❤ dada sp lahi kadakkk😊
Only DM 🎉🎉🎉🎉🎉
दादा नी धनुसाठी लाज सोडलीये आणि ते आखा महाराष्ट्र बगतोय
दादा नम्र विनंती तुम्ही बीडला येऊ नका... जनता लय नाराज आहे
आज.बोलला.बाबा.कारन.याला.कळाल.की.आता.परस्थीती.हाताबाहेर.जात.आहे.
म्हणून तुम्ही कधीच मुख्यमंत्री होणार नाही ,
अरे कसला दादा पादा आहे हा,
हा पण निच निघाला 😂
अजित पवार आता तूच राजीनामा दे
तुमच्या पक्षाचा आम्हाला पालकमंत्री नको न्याय भेटूच न्याय भेटल्यावर पालकमंत्री डिकलेर करा तर तुमच्या पक्षाचा पालकमंत्री नको आम्हाला एक मराठा लाख मराठा
दादा कसा पोपटासारखा बोलतो आहे
पालकमंत्री होणार बीड 💪💪
अजित दादा लातूरच्या प्रकरणावर पण बोला त्याचा पण तपास लवकर करा.
Good❤
राजीनामा घ्या
8 /8 लाख कमिशन घेतल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली तुम्ही त्यावर काय कारवाही केले ते सांगा.का तुमचं सुद्धा कमिशन होत त्यात
आमचा नेता मनोज जरागे पाटिल ❤❤❤❤
मुंडे होणार ❤️❤️❤️❤️❤️
Gap dada pada
वाल्मीक कराड धनंजय मुंडे अजित पवार आपणास भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉
आहो दादा आता मोकोका लावला तरी उद्या धनंजय मुंडे चा राजीनामा मागतील आणि ते मागतच राहणार....... यात राजकारण चालू आहे, संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे ही पूर्ण महाराष्ट्र ची मागणी आहे पण.......... धनंजय मुंडे चा राजीनामा सुरेश धस, क्षीरसागर, बजरंग सोनवणे यांना का पाहिजे ?
Harvester ghotala sathi pahije sahyadri banglyavar pese ghetle sathi pahije
Dada🎉🎉🎉🎉🎉🎉
धागेदोरे कुठपर्यंत आहेत हे सगळ्याना माहिती
पण घरच्यांंना विश्वासात घ्यायला पाहिजे ना?
मुंडे ला दे पालकमंत्री
Dada tumi aadi ऊस harvest scam vr bola ti pn valmik karadne kela ahe
शेतकरी हार्वेस्टर घोटाळ्याप्रकरणी चौकशी कधी होणार
Dhas ana ❤
बीड चा बिहार kelay
धनु चा राजिनामा दे लबाड बोलु नको
Dada don't break trust, not only this murder but all crimes
आता तु राजीनामा दे अगोदर
दादा तुम्ही बीडचे पालकमंत्री व्हा तुम्हीच तिथल्या यंत्रणेला शिस्त लावू शकता
Etkya divas jople hote ka
फडणवीस साहेब अभिनंदन, शिक्षा झाली चा पाहिजे.
आता.धंनजयचा.विषय.संपवा.
Tumi kadi पासून मानता शाहू फुले आंबेडकर यांना हे आदी सांगा विचार धरा येक आणि बोलता येक
अती तेथे माती
Je aaropina pathisi ghalat ahet ani Support karat ahet tyancha baaap ek aani maay nek naste
He sagle gangster aahe check kara adolan karnare 😂😂😂
Dada suresh dhas ani bakichynchi chowkase kara na
कधी न्या य देनार
आंदोलन बंद करा
धन्या चा राजिनामा कधी घेनार
Dhanya munde cha rajinama ghe dada pada lay pudhacha ran hanu nako
Ajit pawar rashtrawadi mhanjhe ali baba 40 ...yanche amdar hi 41😂😂
Ugach shahu phule ambedkar yanche naw ghewu naka,layki nahi tumchi..khara ter BJP ne tumchi hakalpatti keli pahije..getout from ministry u &ur supporting mla's
Tumhi naay kaay kele jarange ,dhas ,fadvnis saheb yanchya muke lagla aahe
😂😂
हा काहीच कामाचा नाही
योग्य कारवाई जर झाली नाही तर पुढील पंचवार्षिक ला तुम्हाला समजेल
जमाबंदी
चौकशी पारदर्शक आणि इमानदारीने करा म्हंजे झालं...
धस ची देखील चौकशी करण्यात आलीच पाहिजे.
कर्जमाफी नाही केली तर पवाराची अवलाद सांगणार नाही असं म्हणला होता 2019 ला आणि ही खरंच पवाराची अवलाद आहे का
बीड पालकमंत्री DM
आपण काहीच केलेलं नाही गप्पा हाणू नका
जमाबंदी