कोल्हापूर दक्षिणवर दावा सांगणाऱ्या Rajesh Kshirsagar यांना Dhananjay Mahadik यांचं जशास तसं उत्तर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #DhananjayMahadik #RajeshKshirsagar #Kolhapur
    कोल्हापुरात दक्षिण आणि उत्तरच्या जागेवरून महायुतीत चांगलाच वाद रंगला आहे. कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. दोन दिवसापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणमध्ये कार्यकर्ता मेळावा घेत उत्तरचा आमदार शिवसेनेचा असणार आणि दक्षिणचा आमदारही शिवसेनाच ठरवेल असं म्हणत भाजपला आव्हान दिलं होतं. तर कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी क्षीरसागर यांच्या या आव्हानाला आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Комментарии • 43

  • @vforvideos105
    @vforvideos105 9 дней назад +3

    भाजपने स्वबळावर 288 जागा लढवाव्यात.

  • @नरेंद्रमोदी-फ9छ
    @नरेंद्रमोदी-फ9छ 15 дней назад +37

    दोघ बी निवडून येत नाही लिहून घ्या करण बंटी वजावतो घंटी

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 15 дней назад +3

      ते सगळ रांङच्या सगळ राहू दे तु पहिला Dp च नाव बदल तुझ्या नाहीतर मी राहुल गांङीच नाव लावतो बग 😬🤣😝

    • @Spoppplllppppppppllllllpppp
      @Spoppplllppppppppllllllpppp 13 дней назад +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @sagarkurle3902
    @sagarkurle3902 13 дней назад +5

    शिवसेना पण ठाकरेंची

  • @user-cs2rp3rv9m
    @user-cs2rp3rv9m 7 дней назад +1

    म्हाडकं नुसती टपून असत्यात 😂😂

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 10 дней назад +1

    दोघांना हि घरी बसवणार आमच ठरवलं 😂

  • @SachinPatil-nz8ov
    @SachinPatil-nz8ov 13 дней назад +1

    दक्षिण असो वा उत्तर, फक्त आणि फक्त सतेज उर्फ बंटी पाटील साहेबच.

  • @shivajivadam9400
    @shivajivadam9400 9 дней назад +1

    Rajesh kshirsager saheb🚩🚩

  • @RG_1108
    @RG_1108 15 дней назад +5

    Uttar ch Uttar - Rajesh Kshirsagar saheb🚩

  • @kolhapur09-x2d
    @kolhapur09-x2d 15 дней назад +15

    tumi kiti pn kara danga pn sagalyancha papa banti dada 🦁

    • @ganeshlokare620
      @ganeshlokare620 15 дней назад +3

      आमचा बाप आमच्या घरात आहे तुंझा बाप आहे वाढत तो
      आणि त्या ला सांगा 1ला घर सांभाळ म्हणावं

    • @Kingmakerआरमप
      @Kingmakerआरमप 15 дней назад +5

      तुला बंटीन काढलाय वाटत तु म्हण पप्पा 😝🤣

    • @Spoppplllppppppppllllllpppp
      @Spoppplllppppppppllllllpppp 13 дней назад

      @@ganeshlokare620😂

  • @Kingmakerआरमप
    @Kingmakerआरमप 15 дней назад +10

    कोल्हापूर उत्तर च भगव व सक्षम उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब 👑❤🚩🏹💪

  • @pradeepjadhav2985
    @pradeepjadhav2985 14 дней назад +1

    Jackpot आमदार "राजेश शिर सागर"

  • @onlinehacker888
    @onlinehacker888 13 дней назад +2

    Mashal petanar 🔥🙌 ya kon pn

  • @surajwagh8639
    @surajwagh8639 8 дней назад

    भांडवलदार धार्जीन असणार भाजप सरकार कधीच शेतकरी आणि नोकरदार लोकांचं नाही आणि नव्हत....भविष्यात शेतकरी आणि नोकरदार वर्ग जगावा अस वाटत असेल तर महविकास आघाडी शिवाय पर्याय नाही... नाही तर येणार भविष्यकाळ सर्वांसाठीच खूप भयानक असेल..

  • @VijaySatarkar-n7r
    @VijaySatarkar-n7r 14 дней назад +1

    King ekach KM 👑

  • @yashrajkale2224
    @yashrajkale2224 15 дней назад +3

    कोल्हापूर उत्तर चे एकच दावेदार कोल्हापूर उत्तरचे एकच खणखणीत उत्तर आमदार राजेश क्षीरसागर दादा 🏹💯🚩🚩🚩🚩

  • @pratik_patil_57
    @pratik_patil_57 15 дней назад +4

    राजेश क्षीरसागर दमदार पुन्हा एकदा आमदार

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 15 дней назад +3

    उत्तरच च उत्तर राजेश क्षिरसागर साहेब

  • @धनुष्यबाण
    @धनुष्यबाण 15 дней назад +4

    ऊत्तरचे एकच ऊत्तर राजेश क्षीरसागर ❤
    बाकीच्यांना नो एन्ट्री 😂

    • @amarpatil2288
      @amarpatil2288 13 дней назад +1

      🍌🍌🍌🍌

    • @धनुष्यबाण
      @धनुष्यबाण 12 дней назад

      @@amarpatil2288
      रोज खात जा..
      तब्बेतीची काळजी घे 😂

  • @imammaldar9852
    @imammaldar9852 12 дней назад

    😂😂😂😂😂

  • @mayursalokhe9270
    @mayursalokhe9270 15 дней назад +2

    बाळासाहेबांचा आदेश कोल्हापुरात पुन्हा राजेश क्षीरसागर साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹

  • @prasadkamat6191
    @prasadkamat6191 14 дней назад

    Aplya aplya madhe bhndun satta ghlvnr

  • @vinaywani7751
    @vinaywani7751 15 дней назад +2

    उत्तर असो या दक्षिण नाव एकच राजेश क्षीरसागर 🏹🏹

    • @CR-vw6hg
      @CR-vw6hg 14 дней назад +2

      😂😂😂

  • @ganeshlokare620
    @ganeshlokare620 15 дней назад +3

    कोल्हापूर च वाघ राजेश क्षीरसागर साहेब

  • @amolpalkar5199
    @amolpalkar5199 15 дней назад +1

    युती धर्म पा ळा