Top 14 - Paule Chalati Pandhrichi Vaat : Hits Of Pralhad Shinde | Audio Jukebox

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 797

  • @santoshraut8394
    @santoshraut8394 4 года назад +9

    प्रल्हाद शिंदे यांना विठला चा आशीर्वाद होता आवाजाच्या बाबतीत

  • @pandurangtondwalkar8051
    @pandurangtondwalkar8051 6 лет назад +28

    जगात देव आहे की माहीत नाही, मुर्तीत आहे की नाही माहीत नाही निराकार आहे की माहीत नाही पण प्रल्हाद शिंदे यांच्या भक्ती गीतात तो जाणवतो आणि ही भक्ती गीते जाती धर्म भेद करण्यारयाना एक चपराक आहे आणि मुक्तीचा मार्गही दाखवणारी आहेत. प्रल्हाद शिंदे यांना कोटी कोटी दंडवत!!

  • @maheshsonsule5457
    @maheshsonsule5457 4 года назад +2

    Kay jadu aahe aawajat....pralhad shende tumhas dandvat pranam ......vitthal bhakti geet ganare kiti aalet aani gele pan tumche geet amar aahet kaljala bhidnare tumhi khare bhakt aahat

  • @bharatmore3147
    @bharatmore3147 6 лет назад +8

    जनु काय,, मला पंडरपुर नगरीत असल्यासारखे वाटत,,, एगदम मस्तच माऊली

  • @dattatryalohar4169
    @dattatryalohar4169 6 лет назад +3

    प्रल्हादजी आपल्या ला व आपल्या भक्ती गीतांना मानाचा मुजरा
    स्वताचे कसलेही भान रहात नाही

  • @sandippatil-vq1uj
    @sandippatil-vq1uj 6 лет назад +1

    अतिशय ताप सहन केलेला, तावुन सुलाखून तयार झालेलं वरच्या थराचं अप्रतिम सोन.....

  • @mayurmohire2106
    @mayurmohire2106 6 лет назад +8

    Mayur mohire
    Sir salute tumchya vanila
    👏👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏
    👌👌👌👌👌

  • @pradhnyadole8563
    @pradhnyadole8563 Год назад +12

    लहान पणी रेडिओ वरती ऐकता ऐकता मोठे झालो त्या वेळी आई बाबांन बरोबर ऐकत असे अता ते नाही आहे.तरी हे भक्ती गीते ऐकतांना ते सोबतच ऐकत आहे असेच जाणवते.महाण गायक व आवडते गायक प्रल्हाद शिंदे शतदा नमन

  • @shankarmore4690
    @shankarmore4690 8 лет назад +17

    खुप छान --सुंदर

  • @shivajidaud5382
    @shivajidaud5382 6 лет назад +5

    Chaitanya Burange
    1 year ago
    सारखं ऐकावं वाटतं, असं सुमधुर संगीत--प्रल्हादजी सलाम तुमच्या वाणीला

  • @maniksonnis2516
    @maniksonnis2516 3 года назад +10

    प्रल्हाद शिंदे सरांचे भक्तिगीत मी गेल्या ५० वर्षापासून ऐकत आलो आहे,फारच कर्णमधुर आवाज आहे,मनाला शांती मिळते👏👏💐💐🙏🙏

  • @आगरीकोळी-ण4म
    @आगरीकोळी-ण4म 6 лет назад +21

    माननीय स्वर्गीय प्रल्हादजी शिंदे यांची सर्व भक्तीगीते ऐकल्यावर साक्षात आपल्या स्वतःच्या जीवनाचे, परमेश्वराचे दर्शन घडल्यासारखे होते. साक्षात विठाई समोर असल्याचा भास होतो.

  • @sunilsutar7299
    @sunilsutar7299 6 лет назад +3

    खरोखरीच न भंग पावणारे हे अभंग ............

  • @arbazarbaz7230
    @arbazarbaz7230 3 года назад

    लव

  • @sharadpatil.2960
    @sharadpatil.2960 9 месяцев назад

    प्रल्हाद शिंदे यांची भक्तीगीते आम्ही अगदी बालपणापासून ऐकत आहोत तरीसुद्धा या वयातही ही भक्तीगीते परत ऐकावीशी वाटतात. त्यांच्या आवाजात परमेश्वराचा वास आहे.

  • @pradnyanikalje5493
    @pradnyanikalje5493 5 лет назад +12

    प्रल्हाद शिंदे सर यांच्या या कलेला खुप खुप सलाम तुम्ही अत्ता या जगात नाहित पन त्री सुद्धा तुम्ही सर्वांचे कन तुमच्या आवाजाने तृप्त करता अशी तुमची गानी येकुन मन प्रसन्न होत तुमच्या स्मुर्तीस पुन्हा एकदा अभिवादन👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @mahendrabhoir5061
    @mahendrabhoir5061 6 лет назад +16

    प्रल्हाद शिंदे सर हे महाराष्ट्राचे लाडके गायक होते आणि त्यांनी गायलेली सर्व भावगीत व भक्तिगीते मनाला भुरळ घालतात

  • @ravindraadhav5419
    @ravindraadhav5419 6 лет назад +3

    प्रल्हाद शिंदे बाप रे......👌...।।।।..।।।काय गातात...।।।.👍।।।..।।।

  • @amirrakshe2995
    @amirrakshe2995 5 лет назад +12

    एकदम भारी सर्व गाणी व आपला आवाज.

  • @anilrathod2830
    @anilrathod2830 5 лет назад +6

    खुप छान गाणी आहेत मन प्रसन्न होते

  • @pradip10101990
    @pradip10101990 6 лет назад +3

    खरच खुप छान गाणी आहेत सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होते....

  • @kalpanabhagat8696
    @kalpanabhagat8696 6 лет назад

    Ek no .khup mast jai ram Krishna hari

  • @appresent8304
    @appresent8304 7 лет назад +10

    एकच नंबर

  • @hiramandhongade7247
    @hiramandhongade7247 6 лет назад

    खूप छान वाटतं सकाळी भक्ती गीत ऐकल्यावर

  • @nileshwarule845
    @nileshwarule845 5 лет назад +3

    Super Hit pralhad shinde ji🙏🙏🙏

  • @akashkokate6816
    @akashkokate6816 6 лет назад +11

    श्री प्रल्हाद शिंदे......महाराष्ट्राला पडलेल एक स्वप्न

  • @govindgajjam2623
    @govindgajjam2623 6 лет назад +18

    प्रल्हादजी यांची भक्तिगीते ऐकल्यावर श्रीपांडुरंगाच्या चरणांजवळ असल्यासारखे वाटते. गोविंद गज्जम.

  • @chandrudumanojrao8600
    @chandrudumanojrao8600 5 лет назад +5

    Jai Hari vitthala jai Bhavani maaai LA jai karo prahalad shinde jee LA

  • @dattagadegade4662
    @dattagadegade4662 6 лет назад

    खुप छान गीत शिंदे साहेब

  • @dilipkawale702
    @dilipkawale702 4 года назад +1

    धन्यवाद सर खूप छान आवाज आहे तुमचा

  • @MM77774
    @MM77774 6 лет назад

    MLa khant wattate ashi sunder gani fakt 1 m lokani aikli mazyamate kamit kami 1000 m lokani pahave

  • @sameerkaralkar7685
    @sameerkaralkar7685 6 лет назад +1

    सुंदर भक्त गीत

  • @chandrakantdurgavale4248
    @chandrakantdurgavale4248 6 лет назад

    प्रल्हाद दादा शिदे ची भक्ती गीते ऐकून मन प्रसन्न होते अजरामर गीते आसा गायक होने नाही , तुम्हाला मानाचा मुजरा प्रल्हादा

  • @santoshbane4112
    @santoshbane4112 6 лет назад +1

    Khup chan bhakti geet.... Shri Pralhad Shinde

  • @SunilJadhav-lu7ez
    @SunilJadhav-lu7ez Год назад +1

    Sunil. Anaji. Jadhav. Good. Mornig. Yek. Nambar. Ahe. Jay. Sree. Ganesh. Ji. Ki. Jay. Mata. Di. Ji. Ki. Jay. Hso. Jay. Bolenath. Ji. Ki. Jay. Hso. Om. Namo. Bagavate. Vashudevay. Namaha. Jay. Bram. Dev. Ji. Ki. Jay. Hso. Jay. Karatik. Baya. Ji. Ki. Jay. Hso. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😮😮😅😅😊😊😊😊😅😮😮😢😢😮😅😅😊😊😊😅😅😮😢😢😮😮😮😅😊😊😊😅😅😮😢😢😢😮😅😅😊😊😅😅😮😢😢😢😮😅😅😊😮😮😢😢😢😮😊😅😮😢😢😮😮😅😊😅😮😮😢😢😮😮😅😅😊😅😮😢😢😮😅😊😊😮😅😊😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤😊❤

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 6 лет назад +3

    सदा सर्वदा योग तुझा घडावा
    लयं छान वाटले

  • @vickykamble6532
    @vickykamble6532 6 лет назад +5

    Very nice

  • @maheshgharat9656
    @maheshgharat9656 6 лет назад +9

    far shane Gani 👌👌👍👍

  • @shubhamargi2626
    @shubhamargi2626 5 лет назад +2

    Tnx. Tumchi hi gani lahanpana pasun khup avdatat mala. Hi gani lavali ki mann ekdam prassan hoat

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Год назад

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी 🌹🙏🌹🚩

  • @tukaramkapare5469
    @tukaramkapare5469 6 лет назад +6

    खूपच छान प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजा मुळे हि भक्ती गीत अमर झाली super voice

  • @abhisheknaik2756
    @abhisheknaik2756 6 лет назад +1

    Khup chan gani satat yiekat rhavi as vatay khupcha chan

  • @onlyrubab4237
    @onlyrubab4237 6 лет назад +1

    सकाळी सकाळी मनाला बरे वाटते

  • @pradnyashilgaikwad8500
    @pradnyashilgaikwad8500 Год назад

    सुंदर आवाज .पंढरीनाथाची गीते प्रल्ल्हाद्जी आपल्या अवाजाला जोड नाही.

  • @Sachinyadav-gg5zi
    @Sachinyadav-gg5zi 6 лет назад

    अतीशय सुंदर आहे खुपच मस्त 👌 🙏🙏राम कृष्ण हरी 💐 💐 💐

  • @adinathbambare218
    @adinathbambare218 6 лет назад +2

    Shinda shai bana. Aawaj khup chan. 💐💐💐👍👍

  • @SanjayThakur-pc7nl
    @SanjayThakur-pc7nl 4 года назад +8

    खरच ऐकून मन प्रसन्न झाले 😊🙏🙏

  • @chandahedaoo3461
    @chandahedaoo3461 5 лет назад +1

    Bhubach chan man bhaktim hoti ashi bajne yekun 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍 👌 👌👌 👌 sabka Malik yek🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @subhampatil8830
    @subhampatil8830 6 лет назад +5

    Tume gayalele Gani khup Chan ahet me daily Ajay asto tumala mazakadun danywad Vinod patil

  • @exclusivebhajans3311
    @exclusivebhajans3311 6 лет назад

    कलाकारांना धन्यवाद खुप छान सादरीकरण👌👌👌👌👈👈👈👈😉😉😉😉😉

  • @rahulnagvekar1316
    @rahulnagvekar1316 6 лет назад

    Khup sundar ahet hi gani

  • @anandmisal8217
    @anandmisal8217 6 лет назад +1

    No 1 shinde shaee salam

  • @lalchanddhole8749
    @lalchanddhole8749 6 лет назад

    Khupach chha Vithalachi
    Bhakti Gite

  • @dattadhole9154
    @dattadhole9154 7 лет назад +3

    छान सर

  • @yuvrajgakvda3797
    @yuvrajgakvda3797 6 лет назад

    सकाळी लवकर संतवाणी शिंदे शाही आवाज याला तोड नाही

  • @vishwanathpatrwale7827
    @vishwanathpatrwale7827 6 лет назад

    kiti god awaz ahe khup sunder

  • @shlokvlogs2248
    @shlokvlogs2248 6 лет назад

    kadakkkkkkk 🙏🙏🙏🙏 jai Hari vithhal

    • @sunilgunjal6323
      @sunilgunjal6323 6 лет назад

      Sunil GUNJAL असे सुंदर गीते की मन प्रसत्र

    • @sunilmasurkar1967
      @sunilmasurkar1967 6 лет назад

      श्री.विठठल शिंदे यांच्या पासून ते आता त्यांची
      पाचवी पिढी गातात.या सर्वांची गाणी ऐकायला मिळाली.हे तर आमचे भाग्यच.

  • @vinayakkanase3806
    @vinayakkanase3806 6 лет назад

    जुन्या काळातील हुबेहूब दर्शन गाण्यातुन घडले

  • @rajendraghag8758
    @rajendraghag8758 6 лет назад +2

    Jaise jayache karam nice song really life 🙏❤️

  • @anilpotdar9536
    @anilpotdar9536 6 лет назад

    सकाळची सुरूवात भक्तीगी़तानी होते

  • @narshingmane5350
    @narshingmane5350 6 лет назад +1

    छान मस्त आहे महाराज मन आनंद झाल

  • @dhanshrikotval6677
    @dhanshrikotval6677 6 лет назад +6

    aatishay sundar jay hari mauli

  • @sandeepshewale9231
    @sandeepshewale9231 7 лет назад +26

    खूपच सुंदर ..संगीत म्हणजे श्वास आहे. .आदरणीय प्रल्हाद शिंदे सर यांनी अप्रतिम स्वर दिला आहे. .

  • @amolshejwal9370
    @amolshejwal9370 7 лет назад

    Man prasanna karun taktat song........

  • @maheshkamble7857
    @maheshkamble7857 6 лет назад +12

    प्रल्हादजीची भाव,भक्तीगीतामध्ये इतका गोडवा आहे की ,स्वर्गातील गन्धर्वानी विठ्ठलाच्या भक्तीत जगाला तल्लीन करण्यासाठी जन्म घेतला म्हटले तर वावघ ठरणार नाही,इतकेच नाही तर त्यांची भक्ती गीते घरात ,कुटुंबात रोज ऐकली तर मन शुद्धी होऊन चांगले संस्कार होतील,आशा स्वरांच्या राजांना शतकोटी प्रणाम आणि त्यांचा वारसा असाच महाराष्ट्राच्या संत सज्जनांची सेवा,गोडी पाहून अखंड चालू रहावा म्हणून शिंदे कुटुंबाला खुप खुप शुभेच्छा,, ,, ,, ,,जय हरी विठ्ठल

  • @maheshbanne7451
    @maheshbanne7451 6 лет назад +1

    अति सुंदर,,,,,,,,!!! धन्य ती पंढरी

  • @pallavirakshe9556
    @pallavirakshe9556 6 лет назад

    Pralad shinde sr salam tumchya vanila

  • @nitspalsamakar5514
    @nitspalsamakar5514 6 лет назад

    माऊली अतिसुंदर.......?

  • @avadhuts.2272
    @avadhuts.2272 Год назад

    धन्यवाद वोरीजनल आहे अभंगवाणी

  • @sunitaphad9686
    @sunitaphad9686 6 лет назад +1

    Jai Hari Vitthal

  • @manojjadhav2268
    @manojjadhav2268 5 лет назад +2

    Tumchya avajat khupach jadu hoti tumhi pahije hote ajun

  • @vaibhavgarud672
    @vaibhavgarud672 7 лет назад +2

    Great man👌👌👌

  • @sachinsuryansi3325
    @sachinsuryansi3325 6 лет назад +4

    nice

  • @anandlolge1913
    @anandlolge1913 6 лет назад

    दिवसाची सुरवात आदरनीय प्रल्हादजी शिंदे यांच्या या वानिनेच होते.

  • @KamlakarPawar-d5g
    @KamlakarPawar-d5g 10 месяцев назад

    अति सुदंरआहे.नाशिकरोड

  • @SarikaMitkar
    @SarikaMitkar Год назад

    आशा गाण्याला आणि आवाजाला माझ्या कडे शब्द नाहीत.आमच्यागावी जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लहानपणापासून हे गाणे जगदंबा देवीच्या मंदिरात ऐकत होतो. गाळ बस

  • @poojabaddu805
    @poojabaddu805 7 лет назад +2

    khupacha chhan nehami aikavi watatat

  • @vaibhavpalekar7172
    @vaibhavpalekar7172 6 лет назад

    प्रल्हाद जी लय भारी तुमचा सुरमय आवाज ऐकुन ञुप्त व्हायला होत

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 6 лет назад

    लय गोड

  • @prakashsawant7590
    @prakashsawant7590 2 года назад

    🙏धन्यवाद सर अशी भक्तीगीते पुन्हा होणे नाही. 🙏

  • @mayurmohire2106
    @mayurmohire2106 6 лет назад +1

    Mayur mohire
    👏👏👏👏👏
    🙏🙏🙏🙏🙏
    👌👌👌👌👌

  • @Pravin5151
    @Pravin5151 7 лет назад +8

    nice one

  • @rachanatandel8305
    @rachanatandel8305 3 года назад

    🌷🌷🌷🌷🌷ek number

  • @deepakkarpe9713
    @deepakkarpe9713 6 лет назад

    खूपच सुंदर गीते प्रसन्न वाटते

  • @vijaynikam1363
    @vijaynikam1363 6 лет назад

    माऊली

  • @chitrapatanchifactory
    @chitrapatanchifactory 6 лет назад +2

    असा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏🙏

  • @prabhanalawade2918
    @prabhanalawade2918 5 лет назад +2

    खुप छान आहेत गाणी🌹

  • @eknathkhadse26
    @eknathkhadse26 6 лет назад

    लय भारी आवाज होता परला जि तुमचा

  • @vaibhavsupekar5138
    @vaibhavsupekar5138 5 лет назад

    मन खुप प्रसन्न झाले.....

  • @gururajkulkarni1121
    @gururajkulkarni1121 5 лет назад

    VITHALA.SUPER.SONGS.

  • @gajanantarase138
    @gajanantarase138 6 лет назад

    राम कृष्ण हरी

  • @ashishpalekar6200
    @ashishpalekar6200 3 года назад +2

    Ashish Palekar

  • @omkaryadav6503
    @omkaryadav6503 4 года назад

    Chan aahe

  • @ankushgite6414
    @ankushgite6414 6 лет назад

    जय हो

  • @aniketkamble1218
    @aniketkamble1218 4 года назад

    शिंदेशाही मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची भजने एक नंबर आहेत

  • @Achyut1176
    @Achyut1176 4 года назад

    Shree Vithhala Rukhmini

  • @chandrakantghadi3448
    @chandrakantghadi3448 Год назад +1

    Sundar aavaj Happy

  • @ghanshyammishra1116
    @ghanshyammishra1116 5 лет назад +12

    Simply the Best Voice...Classic One.. Shat Shat Naman Prahlad Shindeji aapko.. Sidha ragon mein aapki aawaz utar jati hai .....Vitthal Prabhu ka ashirwad mila hai aapko...Jitni baar suno utni baar aur sunane ko man karta hai aur sunane mein naya lagta hai...

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 6 лет назад +23

    its miracle of Pralhad Shinde & their family up to next generation all human societies will be for keeping pscycological / physical balance Salutes to shindeshahi.......ProfArun Deshmukh Mohadi ( Nashik )

  • @mangeshgurav9884
    @mangeshgurav9884 6 лет назад

    खुप छान सुंदर भक्ती गीते मन प्रसन्न