अवघा रंग एक झाला ! चैतन्य महाराज वाडेकर, संगीत भजना सोबत भावार्थ अभंगाचा l Chaitanya Maharaj Wadekar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 150

  • @prakashbhatade8878
    @prakashbhatade8878 Год назад

    फारच सुंदर महाराज या अभंगातून आपण माऊलींचे दर्शन दिलंत

  • @ramkatekor114
    @ramkatekor114 2 года назад

    महाराज सर्वात पहिले तुमच मनपुर्वक धन्यवाद
    खुप खुप छान असा अंभग पहिल्यांदाच ऐकल
    अभंगाबरोबर माहिती पन खुप छान वाटल ऐकुन
    धन्यवाद महाराज कोटी कोटी धन्यवाद...

  • @सुरेशमहाराजगवे

    राम कृष्ण हरि ह भ प चैतन्य महाराज खुप सु‍दर प्रवचन आहे महाराज धन्यवाद जय.हरि महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव शुभ सायंकाळ

  • @bharatlohokare6655
    @bharatlohokare6655 9 месяцев назад

    वाहवा !अतिशय सुंदर !चैतन्य महाराज यांचे कीर्तन. त्याला भगुरे गुरुजींची उत्तम गायकी.अवघा रंग एक झाला ,आज छान समजला.उत्कृष्ट तबलावादन! ऐकणं मधूर झाल.धन्यवाद !

  • @MarathiTadkaOfficial
    @MarathiTadkaOfficial  5 лет назад +22

    चैतन्य महाराज वाडेकर यांचा हा "संगीत भजना सोबत भावार्थ अभंगाचा" या विषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर सांगा

    • @prashantjagtap2154
      @prashantjagtap2154 3 года назад +2

      जीवनात,खऱ्या,अर्थाने,परमेश्वर,प्राप्तीचे,दर्शन,घडविता,खूपच,सुंदर,विचारांचा,खजीना,आहे,अती,सुंदर,प्रवचन,सांगता,महाराज,तुम्ही

    • @omkarshelke9225
      @omkarshelke9225 3 года назад

      1Q

    • @hanumanthole2680
      @hanumanthole2680 3 года назад

      राम कृष्ण हरी
      चैतन्य महाराज वाडेकर
      एक दिवस महाराष्ट्रातील टॉप चे सेलेब्रिटी आणि टॉप चे महाराज असतील

    • @karantajane8079
      @karantajane8079 3 года назад +1

      चैतन्य महाराज वाडेकर
      खुप छान आहेत आवाज पण खुप छान आहे

    • @dilipdeshmukh4037
      @dilipdeshmukh4037 3 года назад +1

      @@karantajane8079 महाराज एकच नंबर

  • @sachinkathole1075
    @sachinkathole1075 3 года назад +5

    साक्षात ज्ञानोबा राया ज्ञानाची लुट करतं आहेत, महाराज तुमच्या तोंडून 🙏💐

  • @budhhavitevari
    @budhhavitevari 4 года назад +10

    आदरनिय गुरूजी आपणास चरण स्पर्श
    12 व्या शतका तील संत श्रेष्ठ चोखोबा महाराज यांच्या धर्म पत्नी संत श्रेष्ठ सोयरा माई यांच्या या अभंगाने मन भारावून गेले गुरूजी माझी एक शंका आहे ती म्हणजे त्या शतका मध्ये इतका मोठा जाती भेद नसावा कारण इतका मोठा जाती भेद असता तर महार समाजातील चोखोबा आणि परिवार हे एवढ्या मोठ्या संत पदी पोहोचले नसते वारकरी सांप्रदायामध्ये जाती भेद नाही पंढरीनाथाच्या वाळवंटा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक मेकाच्या पाया पडतात असा एका अभंगातील ओळ मी ऐकली आहे अर्थात तो अभंग कोणत्या संताचा आहे ते मला माहीत पण 12 व्या शतका मध्ये कमरेला झाडु बांधणे किवा थुंकण्या साठी गाडगे वगैरे बांधणे हे असे प्रकार नसावेत असा अमानूष प्रकार पेशवे काळात होता म्हणुन पेशवे आणि महार यांच्या मध्ये भीमा कोरेगावला लढाई झाली आणि तेव्हा पासुन कमरेचा झाडु आणि गळ्यातील गाडगे गेले असे सांगीतले जाते
    आज मितीस हे सगळे संपले आहे पण मला सांगा महार समाजातील संत चोखोबा महाराज यांना महार किवा बौद्ध समाज किती मानतो? काही ही मानीत नाही अरण येथे संत सावता माळी यांची पालखी यात्रा साजरी होते तशी आषाढ़ी किवा कार्तिकी वारी मथ्ये चोखोबांची पालखी येते काय? पालखी येत असेल ती कोणत्या गावातुन प्रस्थान ठेवते कृपया कोणीही मला सदरची माहीती ध्याल काय? कमेंट मध्ये लिहा धन्यवाद
    वारकरी सांप्रदायाचा विजयअसो

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 3 года назад +1

    चैतन्य बाला काय तुझे विचार खुप आशिर्वाद अ

  • @MangalaMeshram-pf2ph
    @MangalaMeshram-pf2ph Год назад

    🙏अप्रतिम चेतन महाराज माझे दंडवतं असो तुमच्या चरणी 🙏🙏🙏🙏🙏मला ह्या अभंगातून तुमी जो दृष्ठात दिला फारच खूपच छान परमेश्वरा बद्दल ची ओढ लावणारी आपुलकी आवडली मला 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी विटू माऊली अवघा रंग ऐक झाला
    रंगी रंगला श्री रंग, 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @amolbirajdar7926
    @amolbirajdar7926 3 года назад +6

    एक विचारवंत असा महाराज.तमासगीरासारखे हावभाव आणि हसविण्यासाठी खटाटोप करणार्यांनी ह्या विचारवंत महाराजांकडून विषयानूरूप बोलने शिकावं.वय लहान पण कीर्ती महान आहे.सुंदर किर्तन.

    • @bharatlohokare6655
      @bharatlohokare6655 9 месяцев назад

      अन्य कुणास नावं ठेवणं योग्य नाही

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 4 месяца назад

    आदरणीय भगुरे गुरुजी बरोबर मला आदरणीय गोलसर महाराज यांचे घरी स्नेह भोजनाचा योग आला होता. अतिशय साधे व्यक्तिमत्व. गायन अती सुंदर. माझी एकच विनंती आहे की भैरवी ही अतिशय साधी गावी...म्हंजे तिच्यात अलंकार खूप नसावे.... जसी पहिली ओळ गताता ना...ती तशीच पुढे पण गावी...क्षमा असावी माझी योग्यता नाही...पण वाटले

  • @meenakshikaling4716
    @meenakshikaling4716 3 года назад +3

    अवघा रंग एक झाला रंगी रंगीला श्रीरंग‌. खूप छान अभंग.खूप छान आवाज.🙏🙏🙏

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 3 года назад +2

    मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या !!
    🙏🏻 साष्टांग दंडवत माऊली 🙏🏻
    🙏🏻 रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @ashadalavi9895
    @ashadalavi9895 2 года назад

    Khupach chan ahe sant chokhobanchi Vani .man shant zale. Abhang ekhuni 🙏🙏

  • @sahebraojadhav4250
    @sahebraojadhav4250 2 года назад

    महाराज आपण केलेले निरूपण भावपूर्ण मांडणी करून सांगितलं रामकृष्ण हरी 🙏

  • @rakeshmali9765
    @rakeshmali9765 2 года назад +1

    🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली🚩

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 Год назад

    खुप सुंदर माऊली

  • @madhurideokar9257
    @madhurideokar9257 3 года назад +5

    🙏👌👏.खुपच छान अभंग. आणि महाराज तुम्हाला 🙏🙏खुपच सुंदर अरथपुरण वाक्यरचना 👏👏सगळे कीर्तन 👌👌🙏🙏

  • @vinodsawant1621
    @vinodsawant1621 10 месяцев назад +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली तुकाराम 🌺🙏

  • @minalbhagat3622
    @minalbhagat3622 3 года назад +3

    खूप सुंदर विचार, महाराज आपले,कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 5 лет назад +8

    खूप सुंदर
    खूप छान
    चैतन्य महाराज &भगुरे गुरूजी

  • @surajpachare5636
    @surajpachare5636 2 года назад

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🚩🚩

  • @ndkharche8146
    @ndkharche8146 3 года назад +1

    ।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।। राम कृष्ण हरि हरि ओम माऊली 🙏

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 2 года назад

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.

  • @karantajane8079
    @karantajane8079 3 года назад +7

    आवाज खुप छान आहे आणि खूप छान दिसता महाराज I like you....

  • @madhvgaikwad7848
    @madhvgaikwad7848 3 года назад

    अप्रतिम ऐकतच रहावे असे वाटते राम कृष्ण हरी माऊली

  • @padmanavle7090
    @padmanavle7090 3 года назад +3

    शब्दच नाही वर्णन कसं करू त्यांनी घडवले पांडुरंगा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग गायनाचार्य महेश्वर भगुरे गुरुजी यांनी सुंदर अस गायन केले शत नमन

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 3 года назад +7

    खूपच अप्रतिम गायन भगूरे गुरूजी आपणास साष्टांग दंडवत आणि चैतन्य महाराज खूपच छान !!
    🚩🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 Год назад

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃🌹

  • @maulimhetre1508
    @maulimhetre1508 3 года назад +3

    राम कृष्ण हरी जो गोडवा आवाजात आहे तोच विठ्ठल म्हणावा सांगावा बोलवा
    भाव भक्ती हि शुद्ध हवी हेच प्रमाण आहे भक्तीच

  • @padmanavle7090
    @padmanavle7090 3 года назад +2

    खूप छान महाराज गायनाचार्य भगुरे गुरुजी गायन सुंदर केले

  • @shankarpotadar5490
    @shankarpotadar5490 4 года назад +2

    जय हरी माऊली खूप मस्त महाराज

  • @ramdharmkare6150
    @ramdharmkare6150 10 месяцев назад

    Very very good Mauli, guruji 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sagarchaudhari9035
    @sagarchaudhari9035 3 года назад

    राम कुष्ण हरि माऊली

  • @shalutaikotangale4255
    @shalutaikotangale4255 3 года назад +5

    🙏🙏👍👍🙏🙏 महाराज खुप खुप सुंदर मला खुप आवडले तुमच अभंग 🙏🙏 ........आणखी असे विडीओ बनवा महाराज ।। 🚩🚩🙏🙏🚩🚩......महाराज ,।। श्री संत गोरोबा काका ।। ची पुण्य तिथी येत आहे . तर यांच्या बदल सांगा . 🙏🙏 .......

  • @hanumantpagi9770
    @hanumantpagi9770 2 года назад

    खुप छान चैतन्य महाराज

  • @babuhirve7299
    @babuhirve7299 3 года назад +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sandipkamble.lanjeshwar.1319
    @sandipkamble.lanjeshwar.1319 3 года назад

    🙏महाराज खूप छान.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी.🙏

  • @jayantkulkarni591
    @jayantkulkarni591 3 года назад +1

    गायन व निरुपण दोन्ही अप्रतिम.

  • @sagarkhadtare2294
    @sagarkhadtare2294 3 года назад +1

    Maharaj, all your videos are very beautiful and your voice is also very melodious. Your need for such beautiful thoughts is very important inspiration for today's young generation. Jai Hari Chaitanya Maharaj

  • @shashikalarane3997
    @shashikalarane3997 9 месяцев назад

    छानच. धन्यवाद. ❤

  • @harshalakarale1815
    @harshalakarale1815 4 года назад +2

    Atishay God avaj
    Ati sunder sharavniy kirtan

  • @narayanraut1076
    @narayanraut1076 3 года назад +2

    जय हरी माऊली

  • @arjunkokate1560
    @arjunkokate1560 3 года назад +2

    खुप छान....जय हरी....

  • @santoshmore2799
    @santoshmore2799 3 года назад +2

    जय हरी विठ्ठल 🙏
    खूप छान कीर्तन आणि गायन आहे महाराजांचे 🙏

  • @dattatryajadhav7681
    @dattatryajadhav7681 2 года назад

    🚩🚩पांडूरंग पांडूरंग 🚩🚩

  • @vijaysawant6623
    @vijaysawant6623 2 года назад

    🚩🚩जय हरी विठ्ठल 🚩🚩

  • @kartikwalukar655
    @kartikwalukar655 4 года назад +1

    खुप छान भगुरे गुरुजी 🙏🙏🙏 चैतन्य महाराज

  • @ramdharmkare6150
    @ramdharmkare6150 10 месяцев назад

    Salam Maharaj 🙏🏾🙏🏾🙏🏾❤️

  • @madhurideokar9257
    @madhurideokar9257 3 года назад +2

    👌🙏सुंदर गायन भगुरे गुरूजी 🙏👌

  • @mangaladatir9570
    @mangaladatir9570 3 года назад

    संतावानी ऐकुन स्वताला बदलन्याचा प्रयत्न‌ करा हिच खरी संताची आठवन होईल राम कृष्ण‌‌ हरि

  • @nayana5537
    @nayana5537 3 года назад +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 3 года назад

    अप्रतिम

  • @bharatjavalekar2454
    @bharatjavalekar2454 2 года назад

    🙏 Mauli

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 3 года назад

    साक्षात देव दिसला 👌👌

  • @prakashjagtap8913
    @prakashjagtap8913 5 лет назад +3

    Wa maharaj chan watal yekun

  • @meghapawar6747
    @meghapawar6747 3 года назад +1

    राम कृष्ण हरी 🙏👌🚩

  • @shardakatkade8018
    @shardakatkade8018 3 года назад +1

    खुप सुंदर अंभग

  • @shubhampatil8075
    @shubhampatil8075 3 года назад +2

    Khup chan maharaj

  • @SachinPatil-rs5rl
    @SachinPatil-rs5rl 3 года назад +2

    खुप सुंदर मावुली

  • @savatathorwat5119
    @savatathorwat5119 3 года назад +4

    apratim

  • @kishoradhav1266
    @kishoradhav1266 5 лет назад +2

    महाराज खूप छान 😊😊

  • @guravvijayrajaram
    @guravvijayrajaram 3 года назад +1

    🙏💐 राम कृष्ण हरी

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 3 года назад

    जय हरी विठ्ठल

  • @chandrakantbadadare4145
    @chandrakantbadadare4145 3 года назад

    खूप छान किर्तन महाराज

  • @shubhamkore403
    @shubhamkore403 3 года назад +1

    खुप सुंदर आहे 👌💐🙏

  • @श्रीपादशिंदे-द7ब

    अतिशय सुंदर

  • @sagarsalve4614
    @sagarsalve4614 3 года назад

    Wa maharaj awdal.... Shakto chokhobacha aabhang koni ghet nahi chaintnala

  • @mahadevmalav1110
    @mahadevmalav1110 4 года назад +3

    खुप छान

  • @akshaybhagvat.8378
    @akshaybhagvat.8378 4 года назад +1

    खूप गोड आवाज

  • @atulpawar7721
    @atulpawar7721 4 года назад +3

    Khup mast

  • @GaneshPatil-hw7sq
    @GaneshPatil-hw7sq 3 года назад

    खूप छान महाराज

  • @rushikeshpatil3383
    @rushikeshpatil3383 3 года назад +2

    Very nice mahraj

  • @rajusatpute3126
    @rajusatpute3126 5 лет назад +2

    राम कृष्ण हरी

  • @sulbhabhoier9559
    @sulbhabhoier9559 4 года назад

    हि विडिओ माऊली मी दिवसांतून दहा वेळा तरी ऐकत राहते जय हरी

  • @shubhammadyapgol5029
    @shubhammadyapgol5029 4 года назад +1

    Ram krushn hari pandurang hari vasudev hari👏

  • @gayatrimanve1304
    @gayatrimanve1304 4 года назад +1

    खूपच सुंदर..

  • @laxmanmore960
    @laxmanmore960 3 года назад +4

    super 😊😊

  • @rushikeshpatil3383
    @rushikeshpatil3383 3 года назад +2

    Khupach chan

  • @npboss9295
    @npboss9295 4 года назад +2

    Jay hari mauli

  • @mangeshbhambure6329
    @mangeshbhambure6329 5 лет назад +2

    Ram Krishna Hari

  • @kishoraawle4687
    @kishoraawle4687 5 лет назад +2

    Ram Kurshna Hari👏

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 4 года назад +1

    Khuppach Chan bro 👌👌👌

  • @vithumaulibalbhajnigroup2098
    @vithumaulibalbhajnigroup2098 3 года назад +2

    🚩🚩👌👌🚩🚩 nice

  • @mrs.mandakinikulkarni350
    @mrs.mandakinikulkarni350 3 года назад +2

    Verygood

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 Год назад

    🦚 jai hari dada🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @chetankhopade3013
    @chetankhopade3013 4 года назад +1

    Kuop cann 👌👌👌👌

  • @rushikeshkokate6792
    @rushikeshkokate6792 3 года назад +1

    Kup chan maharaj

  • @bhimaraoaughade6025
    @bhimaraoaughade6025 2 года назад

    🙏✌👌🇮🇳

  • @SantoshHonale
    @SantoshHonale 3 года назад +2

    🌹🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @pralhadgiri7453
    @pralhadgiri7453 3 года назад

    🙏

  • @crazygaming4481
    @crazygaming4481 3 года назад +1

    Great

  • @SM-jd5vq
    @SM-jd5vq 4 года назад +1

    नि:शब्द.....

  • @atulpawar7721
    @atulpawar7721 4 года назад +2

    Jau hari

  • @gordegangadhar4007
    @gordegangadhar4007 3 года назад

    तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥1॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥
    धन्य ते चोखोबा धन्य त्या सोयराबाई त्यानी भक्तीची नवी द्रुष्टी समाजाला दिली.
    धन्य,काय ते भावव्रुद्धी गायन आणि निरुपम.👋👋

  • @sayalisurve1943
    @sayalisurve1943 5 лет назад +3

    👍

  • @snehalatapatil500
    @snehalatapatil500 3 года назад +1

    Ram khurshan hari

  • @dinkarkadam2848
    @dinkarkadam2848 3 года назад

    🙏🙏

  • @suchitadeshpande1128
    @suchitadeshpande1128 3 года назад +2

    Chhaan pan madhe madhe add nako pls.