निलेश वळू बैल पसरल्यागत कसा पसरलाय माझी तळ तळाटा लागला लगी काम केलं की दमला🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • निलेश वळू बैल पसरल्यागत कसा पसरलाय माझी तळ तळाटा लागला लगी काम केलं की दमला🥲#gavthi pooja

Комментарии • 50

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 3 месяца назад +64

    पोरगी आईबापावर गेली, भांडण करायला शिकली. संस्कार आईवडिलांचे.

  • @HemaMore-lp4yw
    @HemaMore-lp4yw 3 месяца назад +54

    अरे बापरे एवढीशी पोरगी पूजा ताईला काय बोलते आणि आई काहीच बोलत नाही

  • @laxmikangar4714
    @laxmikangar4714 3 месяца назад +50

    तुम्हीच बघा कशी बोलते आरडून कालवा करते ती पुनी पोरीला पण तंसच शीकवते

  • @sushantgiri4703
    @sushantgiri4703 3 месяца назад +25

    पुनमी किती बोलती पुजा ताई ला.

  • @Varshamore-i5e
    @Varshamore-i5e 3 месяца назад +9

    खर आहे पुजाच पुनम लय बोलते हुशार आहे आडानी आहे पुजा बोललेल दिसत तीच

  • @yogitakulkarni5024
    @yogitakulkarni5024 3 месяца назад +15

    पुजा त्या पोरीला दे एक ठेऊन

  • @ushanakate3747
    @ushanakate3747 3 месяца назад +51

    पूनीन शिकवलं पोरींना
    कस वळण लावल पूनीन

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil 3 месяца назад +43

    पुजा निलेश कस बोलतो काय मुलीना संस्कार आहेत बघ

  • @vandanabande1018
    @vandanabande1018 3 месяца назад +37

    काय वळण लावले पोरीला आई बापाने मोठ्यां ना कसे बोला वे कळत नाही का

  • @rajaramkadam534
    @rajaramkadam534 3 месяца назад +15

    पोरीला.वळण.लावा😂😂😂😂😂😂😂

  • @rejinair6143
    @rejinair6143 3 месяца назад +4

    Pooja is very nice.she does all the work.

  • @laxmikangar4714
    @laxmikangar4714 3 месяца назад +46

    बघा मुलीचे सुस्कार जशी पुनम बोलते तशीच बोलते

  • @priyankapravin931
    @priyankapravin931 3 месяца назад +17

    Mulgi shikli pragati zalii😂😂

  • @user-ed8dx9js5l
    @user-ed8dx9js5l 3 месяца назад +17

    पोरीला पण पूनमनी कअसलच ओळन नाही लावल

  • @ShilpaKharade-ho2xi
    @ShilpaKharade-ho2xi 3 месяца назад +9

    Purila Ajibath valan nahi

  • @FactsTVHindi2.0
    @FactsTVHindi2.0 10 дней назад

    घरातले वळण लेकरांना कसे लागतात बघा

  • @AniketThombare-ji3po
    @AniketThombare-ji3po 3 месяца назад +21

    पूजा सोशल मीडियावर दिराला किती खराब बोलते बोलत जाऊ नको थोड्या दिवसांनी मुलं सुद्धा तुला उलटा बोलतील

    • @AniketThombare-ji3po
      @AniketThombare-ji3po 3 месяца назад +3

      दिराला वळू म्हणते त्या लहान मुलांना पण चांगलं वाटत नाही

  • @suvarnakokare
    @suvarnakokare 3 месяца назад +3

    Punam la bhandayche mahit nahi

  • @prajaktakamble2724
    @prajaktakamble2724 17 дней назад

    Kay sankar aahet mulila

  • @SnehalKadam-s8x
    @SnehalKadam-s8x 3 месяца назад +2

    Porgi babor boltey pn puji la smjty ka lahan lekrala ks bolav te

  • @prajaktakamble2724
    @prajaktakamble2724 17 дней назад

    Porgila valan lav pune

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 3 месяца назад

    पोरगी ला काय वळण नाही उलट बोलत आहे किती

  • @AshwiniLohar-go6ox
    @AshwiniLohar-go6ox 3 месяца назад +8

    हे सगळ नाटक चालू आहे

  • @onlyrisk4444
    @onlyrisk4444 3 месяца назад +7

    आगये पूजा तुला लहान लेकरं बोलते तुझी काहीच होते ग जाना निघून कुठेतरी कशाला इथं राहती तुला इज्जत देत नाही कोणीतरी

  • @prajaktakamble2724
    @prajaktakamble2724 17 дней назад

    Pooja tya porila de theun ek

  • @K.S287
    @K.S287 3 месяца назад +17

    पूजा चां बाजूने बोलणारे लोक कुठं गेले आता बागा दिराला वळू मंति पटत्त का पूजा ला

    • @laxmikangar4714
      @laxmikangar4714 3 месяца назад +9

      तुमच्या तं भाउजसोबत आशा पद्धती त बोलतात का आता कुठं गेला म्हणून बोलता

    • @K.S287
      @K.S287 3 месяца назад

      @@laxmikangar4714 भौजय आधी बोलल्यावर बोलतात दिर पण

  • @vidyashinde4139
    @vidyashinde4139 3 месяца назад +2

    कसली खाऊन सुटली आहे हि

  • @shobhabhagat5311
    @shobhabhagat5311 Месяц назад

    भुतिन दिसत

  • @vanitashinde870
    @vanitashinde870 3 месяца назад

    टाईम पास करत आहे वाटत तुम्ही लोक 😅

  • @VikashNanaa
    @VikashNanaa 3 месяца назад

    😂😂

  • @ppatil1637
    @ppatil1637 3 месяца назад +3

    ही ने शिकवाल मुलीना पूजा न

  • @user-hs6vv3yh8k
    @user-hs6vv3yh8k 3 месяца назад

    Tula madad karaychi nahi mag kashala kangava karte

  • @RajnandiniRaj-jg8uk
    @RajnandiniRaj-jg8uk 3 месяца назад

    Kutri

  • @VikashNanaa
    @VikashNanaa 3 месяца назад

    🧏🧏🧏

  • @priyankamasal4124
    @priyankamasal4124 3 месяца назад +3

    पुनिला वडयात पुरायची