प्लीज सर मी तुमच्या व्हिडीओ बघतो तेव्हा माझा तुमच्या मुले आत्मविश्र्वास भरून येतो एवढी चांगली माहिती देता तुम्ही गुरुवर्य पण पीओपी मूर्तीवर शाचा कशा मारायचं प्लज हात जोडून विनंती आहे🙏
शर गुजरात से शर मूजे सिलीकॉन रबर लेना हे शर मूजे मुंबई का नम्बर चाहिए शर आप जब डाई बनातें हो तो उसमे साईड मे पेपर का पार्टिशन केसे लगाते हो शर उसका वीडियो बनाईं शर
नमस्कार काका, तुमचे सर्व प्रथम आभार मानतो तुमच्या स्वरूपात मार्गदर्शन करता गुरू लाभला. अत्यंत सूट सुटीत तुम्ही समजवता . माझा एक प्रश्न आहे. 24 इंच उंची दगडू शेट गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे. व त्यांचा मला रबरी साचा बनवायचा आहे. किती किलो लागेल कृपया सांगावं. धन्यवाद...
सर खूप खूप धन्यवाद विडिओ बनवल्याबद्दल आतापर्यंतचा सर्व चांगला समजलेला विडिओ...पण सर काही प्रश्न आहेत ते पण पुढच्या व्हिडिओत सोडवताल तर खूप मदत होईल.. १) सध्या मार्केट मध्ये खूप प्रॉडक्ट available आहेत जसा कि अमेझॉन वर पण आहेत ते वापरले तर चालतील का त्याबद्दल थोडी माहिती भेटेल का? जस कि हा www.amazon.in/MurtiSil-Silicone-1010-General-Purpose/dp/B012GGYKCY/ref=pd_sbs_60_4/257-5435590-8782206?_encoding=UTF8&pd_rd_i=B012GGYKCY&pd_rd_r=05c48029-c449-4620-8ac5-c9de5ebac67e&pd_rd_w=z0XB8&pd_rd_wg=YHz6W&pf_rd_p=00b53f5d-d1f8-4708-89df-2987ccce05ce&pf_rd_r=S7HYFKCWY0K23A4F8RT9&psc=1&refRID=S7HYFKCWY0K23A4F8RT9 २) हे जर घरी केला तर ह्याचा वास वगरे येतो का काही म्हणजे कुणाला प्रॉब्लेम होतो का ह्याचा ? ३) साधारण किती वेळ जातो सुकायला? १० इंच ची मूर्ती असेल किती लागेल रबर नि हार्डनर ?? ४) पहिल्यांदाच जे try करत्यात त्यांनी हार्डनर सॉफ्ट वापरावा कि हार्ड वापरावा? ५) तुम्ही बोलताय ते रबर कुठे भेटेल? घरपोच भेटेल का??
@@NiteshMoreArt तुजा मोबाइल नंबर पाठव तुला व्हाट्सअप्प वर पाठवतो उद्या त्यांचं शॉप च कार्ड , तिकडे सर्व मिळत , रबर , सिलिकॉन रबर , आणि फायबर च सर्व केमिकल
Sir maticha ganpati pasun 1.5fut fiber mold. Kasa banacadycha tr dakva. Please
सर्वात सोप्पी व अर्थपूर्ण माहिती देणारे एकमेव youtube channel
Samarat Ganjwe धन्यवाद
Ganpaticha body colour kasa tayar kartar
Angad Raut yellow. Orange white
Number 1 youtube channal
Sir aap rubber ka mould bana ka da shak ta ho kay 1'ka n kay price hoga rubber mould n fiber mould ma
Rakesh Kokal call 9987557697
silicon rubber kaha milata hai
Mumbai
+91 92232 02140
sir next part dizie.
durlav raj baruah between 2 days
प्लीज सर मी तुमच्या व्हिडीओ बघतो तेव्हा माझा तुमच्या मुले आत्मविश्र्वास भरून येतो एवढी चांगली माहिती देता तुम्ही गुरुवर्य पण पीओपी मूर्तीवर शाचा कशा मारायचं प्लज हात जोडून विनंती आहे🙏
अडचणीच्या भागात माती लाउन जसा मातीचा टाकतात तसाच
Sir,Aap CHT co. Silicone liquid Rubber German ka address bataea. Thannevd🙏
+91 92232 02140 sudher
Sir fiber mold kdhi dakhvnar nut bold wala
Uday Mestri udya
शर गुजरात से
शर मूजे सिलीकॉन रबर लेना हे शर मूजे मुंबई का नम्बर चाहिए शर आप जब डाई बनातें हो तो उसमे साईड मे पेपर का पार्टिशन केसे लगाते हो शर उसका वीडियो बनाईं शर
Pis me gap benake
+91 92232 02140 sudher
Sir Goa me melta he ki vo sillicon
Kaushal Naik nahi malum
+91 92232 02140 sudher
Sir undercut asel tar dye kasa takayacha ? Jase ki Bappa che ashirwadi hath.. Me Bappa chi pop murticha dye takayacha prayatna karat ahe
ranjit surdikar रबर मोल्डला अंडर कट नसतात
@@sachins.godambesamarthkala6994 sir me pop murti war oil and soap fec use karun pop cha mold karayacha prayatna karat ahe
ranjit surdikar phily oil pant murti ver mar
@@sachins.godambesamarthkala6994 will do that ..thank you sir
Sir tumcha number dya na
9987557697
फोन नंबर आहे का मला साचा बनवून पाहिजे
Pravin Date ९९८७५५७६९७
सिलिकान रबरचे कितीकोटींग करायचे
Nitin Kothari 7to8 आपल्यावर आहे
नमस्कार काका, तुमचे सर्व प्रथम आभार मानतो तुमच्या स्वरूपात मार्गदर्शन करता गुरू लाभला.
अत्यंत सूट सुटीत तुम्ही समजवता .
माझा एक प्रश्न आहे. 24 इंच उंची दगडू शेट गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे. व त्यांचा मला रबरी साचा बनवायचा आहे. किती किलो लागेल कृपया सांगावं. धन्यवाद...
Call 9987557697
सर आपल्याला जर मातीच्या मूर्ति बनवायच्या असतील तर रबरच्या साचा मधे बनवता येतील का?
Ashish Chavhan नाही
@@sachins.godambesamarthkala6994 Sir M Kasha Banvaycha
Aap contact number da shak ta ha kay muja ya liquid lana ha
+91 92232 02140
@@sachins.godambesamarthkala6994 kay price ha liquid ka n kaha mila ga
Dollar ke upper 1500/kg
Sr mo no daya
सर हे सिलिकॉन कोणता वापरला आणि हार्डनर कोणता वापरला आणि त्यांच्या साधारण price काय असेल आणि मुंबईला कुठे मिळेल कॉन्टॅक्ट देता का?
Easy Recipes 7021177283
@@sachins.godambesamarthkala6994 thank you Sir 😊
१५०० च्या आसपास
Sir tumcha karkhana kuthe aahe pls pls reply
@@udaymestri1478 Nhi Sachin sir cha karkhana
@@yashrajkadam8592 kalyan re
@@udaymestri1478 ok mala Dagdusheth ganpati cha mould(shadu chya matti ne banvaych aahe ganpati) bhetu shakto ka 6 icha cha
@@yashrajkadam8592 are mi murtikar nahi ahe tu sachin sir na vichar te call krun
@@udaymestri1478 nhi pan tyancha number nhi aahe majhya kade
सर खूप खूप धन्यवाद विडिओ बनवल्याबद्दल आतापर्यंतचा सर्व चांगला समजलेला विडिओ...पण सर काही प्रश्न आहेत ते पण पुढच्या व्हिडिओत सोडवताल तर खूप मदत होईल..
१) सध्या मार्केट मध्ये खूप प्रॉडक्ट available आहेत जसा कि अमेझॉन वर पण आहेत ते वापरले तर चालतील का त्याबद्दल थोडी माहिती भेटेल का? जस कि हा
www.amazon.in/MurtiSil-Silicone-1010-General-Purpose/dp/B012GGYKCY/ref=pd_sbs_60_4/257-5435590-8782206?_encoding=UTF8&pd_rd_i=B012GGYKCY&pd_rd_r=05c48029-c449-4620-8ac5-c9de5ebac67e&pd_rd_w=z0XB8&pd_rd_wg=YHz6W&pf_rd_p=00b53f5d-d1f8-4708-89df-2987ccce05ce&pf_rd_r=S7HYFKCWY0K23A4F8RT9&psc=1&refRID=S7HYFKCWY0K23A4F8RT9
२) हे जर घरी केला तर ह्याचा वास वगरे येतो का काही म्हणजे कुणाला प्रॉब्लेम होतो का ह्याचा ?
३) साधारण किती वेळ जातो सुकायला? १० इंच ची मूर्ती असेल किती लागेल रबर नि हार्डनर ??
४) पहिल्यांदाच जे try करत्यात त्यांनी हार्डनर सॉफ्ट वापरावा कि हार्ड वापरावा?
५) तुम्ही बोलताय ते रबर कुठे भेटेल? घरपोच भेटेल का??
Andheri
पश्चिम दूतगती महामार्ग मेट्रो स्टेशन च्या बाजूला
@@udaymestri1478 address bhetel ka?
@@NiteshMoreArt तुजा मोबाइल नंबर पाठव तुला व्हाट्सअप्प वर पाठवतो उद्या त्यांचं शॉप च कार्ड , तिकडे सर्व मिळत , रबर , सिलिकॉन रबर , आणि फायबर च सर्व केमिकल
@@udaymestri1478 please ikde details dele tar sarvana bhetel