अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा.... बोलण्यातील गोडवा , स्पष्ट उच्चार , अवघड विषय सोपा करुन सांगण्याची शैली चुकीच्या विषयावर परखडपणे व्यक्त केलेलं मत पण त्याचबरोबर मुख्य विषयापासून न भरकटता श्रोत्यांच्या अंत:करणाचा ठाव घेणारी वाणी म्हणजेच साखरे महाराज
आपण गुरूवर्य किसन महाराजांचे चिरंजीव आहात व तरूणपणी गुरूवर्य जसे दिसत होते व होते तसेच आपण दिसता व विद्वत्ताही तशीच म्हणजे महाराजांच्या हयातीतच दुसरे किसन महाराज संप्रदायाला मिळाले याचा मला आनंद होत आहे.
सत्य आहे परमार्थाचा बाजार केलाय, तमासगीर सोंगाड्या म्हणेल मीं त्यांना. शास्त्रा चे यथार्थ ज्ञान असल्याशिवाय कीर्तन करू नये.. राम कृष्ण हरि महाराज. 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी , महाराज. तुम्ही अध्यात्मच सांगावं ही विनंती ज्याची श्रवण योग्यता नाही ते म्हणतील सोपं बोला, त्यांना सासरे जावयाच्या गोष्टी ऐकण्याच्या सवयी आहेत. मुळात अभ्यास असल्या वाचुन अध्यात्म सांगताच येत नाही, सर्व अभ्यासु महाराजांनी अध्यात्म च सांगावं ही विनंती
अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा....
बोलण्यातील गोडवा , स्पष्ट उच्चार , अवघड विषय सोपा करुन सांगण्याची शैली चुकीच्या विषयावर परखडपणे व्यक्त केलेलं मत पण त्याचबरोबर मुख्य विषयापासून न भरकटता श्रोत्यांच्या अंत:करणाचा ठाव घेणारी वाणी म्हणजेच साखरे महाराज
माझी गुरुमाऊली प पू परम श्रध्देय
नाना महाराज साखरे म्हणजे साक्षात माऊलीच
आपल्या चरणी अनंत कोटी दंडवत
रामकृष्णहरि महाराज,आपले पवित्र चरणी साष्टांग दंडवत..
... हे प्रवचन श्रवण करत असता, पूज्य वि.दा.सावरकरच बोलतात की काय ? असा भास होतो...
रामकृष्णहरि...
साखरे वंश विख्यातम ज्ञानदान परायणम !
राम कृष्ण हरी
खुपचं उत्कृष्ट असं प्रवचन आहे महाराज तुमच्या श्री चरणी कोटी कोटी प्रणाम...
श्री गुरुवर्य अपणास विनम्र भावे साष्टांग दंडवत
आपण गुरूवर्य किसन महाराजांचे चिरंजीव आहात व तरूणपणी गुरूवर्य जसे दिसत होते व होते तसेच आपण दिसता व विद्वत्ताही तशीच म्हणजे महाराजांच्या
हयातीतच दुसरे किसन महाराज संप्रदायाला मिळाले याचा मला आनंद होत आहे.
११०% खरं आहे माऊली तुमचं
@@promadpatil8116,
गन
गुरु महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत.
रामकृष्ण हरी माऊली आपल्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹
अप्रतिम प्रवचन गुरूवर्य महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत...🙏
अशा अनेक बोधरूपी शब्द अमृत प्रवचन श्रवनास मिळावे ॥ राम कृष्ण हरी ॥
खुपचं अप्रतिम प्रवचन🙏🙏💐💐
खुप खुप छान , अप्रतिम.. प्रवचन , महाराज ! जय जय राम कृष्ण हरी || 🙏🙏
राम कृष्ण हरि श्री विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज कि जय
🙏🙏🙏💐💐श्री चरणी दंडवत प्रणाम
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर चिंतन
।। जय हो ।।
खूप खूप छान, धन्यवाद. 🌹🌷🙏🌸🌼
साखरे वंश विख्यातम ज्ञानदानपरायणम
श्री महाराजांच्या चरणी दंडवत...
छोटे मालकांचे चरणी प्रणिपात🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली.🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
नमन
रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि रामकृष्णहरि
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
रामकृष्ण हरी 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩⚘
रामकृष्णहरि महाराज 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली कैलास डोळस वडाळी कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
रामकृष्ण हरी
🙏🙏🙏राम कृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
Ram Krishna Hari.
जय रामकृष्णहरि
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
सत्य आहे परमार्थाचा बाजार केलाय, तमासगीर सोंगाड्या म्हणेल मीं त्यांना. शास्त्रा चे यथार्थ ज्ञान असल्याशिवाय कीर्तन करू नये.. राम कृष्ण हरि महाराज. 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी , महाराज.
तुम्ही अध्यात्मच सांगावं ही विनंती ज्याची श्रवण योग्यता नाही ते म्हणतील सोपं बोला, त्यांना सासरे जावयाच्या गोष्टी ऐकण्याच्या सवयी आहेत. मुळात अभ्यास असल्या वाचुन अध्यात्म सांगताच येत नाही, सर्व अभ्यासु महाराजांनी अध्यात्म च सांगावं ही विनंती
Jay Hari mauli
हरिभक्त परायण सद्गुरु किसन महाराज साखरे सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ,, जांभूळ खेडा,,, इब्राहिमपूर, तालुका भोकरदन जिल्हा जालना,,,,, आमचा सर्वांचा महाराजांना सप्रेम जय हरी,, 🙏🏼🚩👏🚩🚩🚩🚩
अमृतवाणी🙏🏵️✨🚩
🙏🚩👌☘️💫🌺 धन्यवाद महोदय नमस्कार 11/23
श्रीगुरुदेवा चरणी नमस्कार
Khup. Chan. Pravachan
जय जय राम कृष्ण हरी♈🙏🥀
*SHRI HARI *
Aprtim chintn, mohineeraj bhgwan ki jay, dndwt aachyarya
45:56 ....प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे !
उगलेचि माथा ठेविजे चरणी।
हेचि भले।
संत कृपा सर्वधर्म समभाव चरपटीनाथ संस्थान राधापुर.
Purna sharanam
राम कृष्ण हरी
🙏💫!! राम कृष्ण हरी!!💫🙏
फार सुंदर 🕺
साष्टांग दंडवत गुरूवर्य माऊली अप्रतिम मार्गदर्शन
खूप खूपछान
साखरे गुरूंच पामराला दर्शन लाभल
Sudhakar kadam जय हरी ग
🙏🏻🌷🌷
🙏
आपल्या रूपाने गुरुदेव जिचे दर्शन झाले माऊली. गुरुदेवाचे प्रवचन, कीर्तन यू ट्यूबला टाका ना माऊली.
Shrawaniy
यथार्थ ज्ञान आत्मसात करून मग तत्त्वज्ञान सांगावे. राम कृष्ण हरि...
🙏महाराज 🙏आपले शालेय शिक्षण नू. म वि. प्रशाला. पुणे.येथे झाले आहे का?
मधुकरी
महाराजांचा फोन नंबर मिळेल का... किर्तन प्रवचन तारीख घ्यायची आहे
राम कृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी