कौलांमध्ये १ ) काच लाऊन दिवसा घरात उजेड येईल अशी व्यवस्था करता येईल का ? २ ) स्वंयंपाक घरासाठी धुर निघून जाईल पण पावसाळ्यात त्पातून पाणी येणार नाही अशी व्यवस्था करता येईल का ?
आता पत्र्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो . त्यामुळे कौलांची छोटी साईज बदलून कौलांची लांबी व रुंदीची साईज मोठी केल्यास पुन्हा पत्र्यांचा वापर कमी करून कौलांचा वापर जास्त प्रमाणात केला जाईल .
अशा प्रकारे सहकारी संस्था nirman zalyat tar rojgar उत्पन्न milu shakte....kaula v vita chi prize kay te ka nahi sangat video madhe he sangne mahtavache आहे.. magchya chiryanchya tiles video madhe pan prize sangitli nahi.
Blog आहे चांगला पण इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वापर टाळावा. अजूनही शक्य असेल तर नव्याने, जास्तीत जास्त मराठीत बनवावा. ('सर्व भाषिकांपर्यंत पोहोचावा म्हणून इंग्रजी शब्द वापरलेत' - अशी लंगडी सबब सांगू नये.) दुसऱ्याला स्वर्ग सुख मिळावं म्हणून आपण का मरावं ?? ज्यांना हवं त्यांनी, स्वतः मरुन (मराठी शिकून) ब्लॉगचं स्वर्ग सुख घ्यावं...
तु काही वेगळेच दाखवण्याचा प्रयत्न केलास. खुप चांगली माहिती दिली.. छान मस्त्त.
फारच छान माहिती दिली. घरबसल्याच कौल तयार करण्याची सर्व प्रक्रिया कळली. धन्यवाद.
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करून दाखवलेत. धन्यवाद.
ही पिवळी माती कुठे मिळते ? काळी माती सर्वत्र असते ,,,, ब्लॉग छान झाला आहे ❤❤❤❤❤
कुतूहल तर होतेच 😊 100% पुर्ण झाले .सुंदर😅
नेमळे ता.सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्र
असे पर्यावरण पुरक उद्योग कोकणात आणले तर चांगलेच. आपल्याच माणसाला रोजगार मिळेल.. बाहेरचे येण्या पेक्षा..
दादा माहिती फार छान सांगितलीस पण प्राईस काय सांगितली नाहीस पलूस तालुका सांगली जिल्हा
किंमत काय आहे कौलची किंमत आणि प्रोडकशन कॉस्ट किती आहे
अतिराय छान माहिती मिळाली 🎉
हा व्हिडीओ मला खूप खूप आवडला धन्यवाद❤
Basal mission tiles are still find on old building.
कौलांमध्ये
१ ) काच लाऊन दिवसा घरात उजेड येईल अशी व्यवस्था करता येईल का ?
२ ) स्वंयंपाक घरासाठी धुर निघून जाईल पण पावसाळ्यात त्पातून पाणी येणार नाही अशी व्यवस्था करता येईल का ?
Ho tshi bhettat banvun
तशा प्रकार ची काच कौल व धुराडी देखील उपलब्ध आहेत
Beautiful Video!!!!!!!!!!!!!!
Sundar upkram 👍
छान माहिती सांगितली
खूप छान माहिती दिलीत 👍👍👍👍👍
छान माहिती दिली 🙏👍👌💐💐💐
दादा वाहत वाहत म्हणण्या पेक्षा सरकत सरकत शब्द कसा वाटतो.
सुंदर
माझं घर अजून कौलारू आहे ❤
खूपच छान.।
He mazhe Maher aahe Ani mazhe baba ya company t Kamala aahe machine opretor
आता पत्र्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो . त्यामुळे कौलांची छोटी साईज बदलून कौलांची लांबी व रुंदीची साईज मोठी केल्यास पुन्हा पत्र्यांचा वापर कमी करून कौलांचा वापर जास्त प्रमाणात केला जाईल .
😂 neutral pathtry पेक्षा बारे आहे कोवळे थाडी मध्ये सजती थादी गर्मी मध्ये थोडी गर्मी भेटते
Very nice vlog khup chan mahiti dili
खूप छान विडियो
Good luck 👍
खूप छान ❤
श्री राम जय राम जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
शिवम नाव छान आहे
VeryNice❤
मंगलोर नाही मंगलोरी कौले
रोहित परब ओळखीचे आहेत.
Thanks Dada
Mast re
पत्ता आणि मोबाइल नंबर कृपया पाठवा.
Up biharyana aajibat yeu deu Naka
किती रू ला मिळतो कौल
ऍड्रेस दे भावा मला घ्यायचीत कवला घरासाठी
Nemle
Nemale gavkar kumbharwadi
कारखान्याचा मोबाईल नंबर द्यावा
अशा प्रकारे सहकारी संस्था nirman zalyat tar rojgar उत्पन्न milu shakte....kaula v vita chi prize kay te ka nahi sangat video madhe he sangne mahtavache आहे.. magchya chiryanchya tiles video madhe pan prize sangitli nahi.
कौल वापरत कोण आता🤔
माझं घर अजून कौलारू आहे
Blog आहे चांगला पण इंग्रजी शब्दांचा अतिरेकी वापर टाळावा.
अजूनही शक्य असेल तर नव्याने, जास्तीत जास्त मराठीत बनवावा. ('सर्व भाषिकांपर्यंत पोहोचावा म्हणून इंग्रजी शब्द वापरलेत' - अशी लंगडी सबब सांगू नये.)
दुसऱ्याला स्वर्ग सुख मिळावं म्हणून आपण का मरावं ?? ज्यांना हवं त्यांनी, स्वतः मरुन (मराठी शिकून) ब्लॉगचं स्वर्ग सुख घ्यावं...
Nakkich laksh dein
Kaval pahijen contact no send mi
नेमळे तालुका कोणता ?आजुन काही व्हरायटी कौलामध्ये येतात. सद्या काय दर आहे कौलाचा.
नेमळे हे एक गाव असून ते सावंतवाडी तालुक्यात येते.
रेट
आधी थोबडा सुधार
आदी तुझे डोक सुधार
सुंदर