प्रेरणाआभूषण गौरीस्पेशल होलसेलर पेक्षा होलसेलर पुण्यातील सर्वात मोठा होलसेल मॉल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 56

  • @rekhaawaghade9038
    @rekhaawaghade9038 2 месяца назад +3

    ❤ अभिनंदन ताई🎉 खूपच सुंदर❤ तुम्ही असे रिझनेबल व्हिडिओ दाखविता ❤त्याबद्दल तुमचे फार कौतुक आहे 🎉नक्कीच आम्ही खरेदी करू🎉

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      😊🙏🏻 पॉझिटिव कमेंट साठी खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत रहा आणि आपल्या मैत्रिणींमध्ये शेअर करत रहा 😊🙏🏻

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 месяца назад +8

    भरपूर केली आहे खरेदी, आणि दाखवतात पण खूप छान

  • @poojashitole3206
    @poojashitole3206 2 месяца назад +4

    कृष्णा इमिटेसन वाला खूपच attitude दाखवायचा. Thank u Tai. ❤

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      😊🙏🏻

    • @AparnaShardul
      @AparnaShardul 9 дней назад

      कृष्णावाल्या कड़े कोणि जाउच नाईं अगाऊ वाटला

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 2 месяца назад +1

    🎉खूपच छान दागिने आहेत, आणि किती पण घेऊ शकता.

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 Месяц назад

    खुप च सुंदर आहे ज्वेलरी सिंगल सिंगल पिस मिळतील का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      हो शॉप वर खरेदी करा केल्यावर सिंगल पीस मेल फक्त याचे रेट थोडे वेगळे असतात

  • @mukundgahala1317
    @mukundgahala1317 Месяц назад +1

    खुप छान आहे

  • @truptimalvadkar8380
    @truptimalvadkar8380 2 месяца назад +1

    Nice collection rate pan chan aahai

  • @NandaWaman-vt9ul
    @NandaWaman-vt9ul 2 месяца назад

    Thank for information ...❤😊

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      Welcome 😊 माझा चैनल सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील

  • @ratnamalahajare8600
    @ratnamalahajare8600 2 месяца назад +3

    Chan mast🙏🙏👌👌

  • @nishashaikh9127
    @nishashaikh9127 2 месяца назад +2

    शॉप खुप chaan ahe

  • @ShyamjadhavJadhav-e2b
    @ShyamjadhavJadhav-e2b Месяц назад

    Koop chan❤

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 месяца назад +1

    Khup chan😊😊

  • @vikasgadade9017
    @vikasgadade9017 2 месяца назад +1

    Nice video

  • @deepikapatil5728
    @deepikapatil5728 2 месяца назад

    Same shop madhil premium quality chya moti jewellery cha video taka na pls

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      हो नक्की प्रयत्न करेल

  • @varshapise1767
    @varshapise1767 Месяц назад

    Ravivare dukan bnd ast ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      आठवडाभर दुकान चालू असता पण तरीसुद्धा व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी जो नंबर दिलाय तिथे एकदा चौकशी करून तुम्ही दुरून जात असाल तर मग जावे

  • @ShitalVidhate-pj2tp
    @ShitalVidhate-pj2tp 2 месяца назад

    Online order kru shakto ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      वेळ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे त्या नंबर वर चौकशी करणे आणि तुमची कॉन्टिटी पण त्यांना सांगणे

  • @savitamahadik6256
    @savitamahadik6256 Месяц назад

    Adress pathva

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      व्हिडिओची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि लोकेशन दोन्ही दिले आहे

  • @SangitaAdsule-h6e
    @SangitaAdsule-h6e 2 месяца назад

    सिंगल पिस मिळेल का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      हो सिंगल पीस मिळतात

  • @bang_tan_ff_7
    @bang_tan_ff_7 2 месяца назад

    Order online

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर जो फोन नंबर आहे तो शॉप मध्ये नाही सरांशी बोलून घेणे

  • @n.m.d.1598
    @n.m.d.1598 Месяц назад

    Card cha photo pathawa

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर पत्ता लाईव्ह लोकेशन दिलेला आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      मेसेज मध्ये फोटो पाठवू शकत नाही सर

  • @sandhyap7264
    @sandhyap7264 Месяц назад

    मला पण shop टाकायचं आहे तर मी हे कस ऑर्डर करू plz सांगता का मॅडम

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад +1

      तुम्हाला नवीन बिजनेस सुरु करायचा असेल तर सर्वप्रथम आपले शॉप ला येऊन भेट द्या तिथे सर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील

  • @ravinagavali6770
    @ravinagavali6770 2 месяца назад +1

    Contact no. Milel kau

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर पत्ता दिला आहे तसेच व्हिडिओ चालू असताना सुरुवातीलाच पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे व्हिडिओ स्किप न करता बघावा 😊🙏🏻

  • @AnuradhaMore-bf8cc
    @AnuradhaMore-bf8cc 2 месяца назад +1

    एक दोन वस्तु खरेदी करू शकतो का

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      व्हिडिओच्या सुरुवातीलाच याबद्दल माहिती दिली आहे

  • @SampadaJog
    @SampadaJog 2 месяца назад +1

    धंद्यासाठी मिळेल ka

  • @Kolhapuri757
    @Kolhapuri757 Месяц назад

    Online order karta yeil ka?

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  Месяц назад

      व्हिडिओ चालू असताना डाव्या हाताला वरच्या बाजूला जो नंबर आहे तो शॉप मधील सरांचा आहे

  • @rohitingale5181
    @rohitingale5181 2 месяца назад

    Tai address taka na please

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      गंज पेठ पोलीस चौकीच्या जवळच आहे व्हिडिओ चालू असताना स्क्रीनवर सुरुवातीलाच आहे

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पत्ता दिला आहे ताई

  • @sampadaparsekar7204
    @sampadaparsekar7204 2 месяца назад

    Ek kinva don item milu shakel ka

    • @artisspecial3798
      @artisspecial3798  2 месяца назад

      Ho सिंगल टागिने मिळतील परंतु त्याचे रेट अगदीच होलसेल नसतील थोडेसे जास्त असतात कारण की त्यांना तो अंतर ठेवावं लागतं