गौरी जयदीपच्या मदतीला जाते धावून! | Sukh Mhanje Nakki Kay Asta Full Episode 564 | Star Pravah

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 13

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад +1

    जयदीप आणि गौरी खुप बेस्ट जोडी आहे आणि झकास जोडी आहे

  • @priyankalohar4403
    @priyankalohar4403 Месяц назад +4

    Best couple and serial all time favorite ❤❤

  • @anvip1128
    @anvip1128 Месяц назад +3

    Khup chan vathl series bgun thanks ❤

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад +1

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप बेस्ट आहे आणि झकास आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    गौरी तुला का कळत नाही जयदीप चा स्वाभिमान खूप महत्त्वाचा आहे

  • @bayajiasabe
    @bayajiasabe Месяц назад +1

    😢😂😮

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    जयदीप आणि गौरी लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    गौरी जयदीप च्या मदतीला धावून जाते:!

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад +1

    शालिनी च्या सांगण्यावरून जयदीप च्या अंगावर चिखल उडवला कारण जयदीप बँकेच्या मॅनेजर सोबत मीटिंगला लवकर वेळा पोहोचवणे म्हणून

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    गौरी करणा जयदीप च्या आधी बँक मॅनेजर सोबत मीटिंग आणि जयदीप ला मिळणार वेळ कपडे बदलून मिटींगला येण्यासाठी

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    दिनांक २०-९-२४ शुक्रवार वेळ १:०० वाजता भाग ५६४ आहे

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    जयदीप आणि गौरी नवरा बायको आहे लक्षात ठेव शालिनी

  • @amolkulkarni5321
    @amolkulkarni5321 Месяц назад

    सुख म्हणजे नक्की काय असतं सिरियल खूप सुपरहिट ठरले आहे