इतके काय भारी वाटले भाऊ.... स्वप्नात आहेस का.... जागा हो गड्या.... हे जग स्वप्न बघण्याचे नाहीं...थोडा प्रॅक्टिकल बन रे मित्रा... अश्या खोट्या मोहजालात नको अडकू
हा रंग चढू दे💯💯 ही वाट जरी वळणाची,बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होऊनी,ललकार अस्मानाला.... लावूनी कपाळी माती,घे झेप क्षितिजापाठी, हुंकार भरारीसाठी,पेटू दे मनाच्या वाती, मानमनी,अभिमान मनाची, शान, खुल्या अस्मानी.... शान, खुल्या अस्मानी.... हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे, घे ममता, मायेची रे सोबतीला.... मातीचा गंध, जरासा घे सोबतीला.... घामाच्या थेंबामधूनी,अंकुर उगवणी यावा, अंगार नव्या धमण्यांचा,ऋजुवात बनूनी जावा, शिव धनुष्य घे पेलूनी, सामर्थ्या लाव पणाला, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे, हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे.
आपल्या कृषिप्रधान देशात शेती छा विकास होणे खूप आवश्यक आहे कारण आपल्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 60% लोक ही फक्त शेती ह्या व्यवसायात आहेत ,म्हणून बळीराजा सुखावला पाहिजे 👌👍
कोणत्याही व्यवसायात ,कामात काही अडथळा निर्माण झाला तर हे गाणे ऐका...मन अगदी प्रसन्न होते...😍❤️✌🏻
Nakkich
❤❤❤
❤❤❤❤❤ नक्कीच
रील वर हिट झाल्यावर येतो आपण हे शोधत
आधी का नाही सापडत असले किल्लर songs ♥️✨
आपण शोध घेतच नाही आपल्याला अर्जित सिंह चे गाणे लगेच सापडतात पण je गाणे आपल्याला वाट दाखवतात ते शोधत नाही
@@मराठा-फ5थ अर्जित चे तरी कोण शोधताय
खरं आहे भावा 💞💞
Kharr ahe bhava
Right....
ज्यांनी या गीताची रचना केली आहे
परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो
खूप छान गीत आहे. ह्या गीताची रचना ज्यांना सुचली आणी गायले खरंच सलाम त्यांना .
Dhanyawad
@@sanjaynavgire8024 Qq
Thank you so much
खरंय🙌🙏👏👏
खरंच गाणं ऐकून अंगावर शहारे आले गाणं खूप छान आहे जीवन जगण्यासाठी आणि काही तरी मोठे काम करण्यासाठी प्रेरणा देणारे गाणे आहे 1 चं नं
हे गाणे ऐकून मन फ्रेश होत....ज्याला सुचले त्याला खुप खुप शुभेच्छा
dhanyawad
Khrrch khup khup chan .. एकदा आईकल तर हिमत येते या गाण्याने . 🙇🚓
Song मनाला भाऊक करणारे आहे पण क्रिकेट खेळा पेक्षा ARMY भरतीसाठी ग्राउंड ची तयारी करणारे मूल दाखवायला हवी होती असं वाटलं
Ho bhava kharach😊
😊😊😊😊😊
Kharch sir🎉
Barobar ahe pan aapan jay field madhy ahot tya nusar vichar kela tar ....ek dam kadk ✔️💯👆🥰
@@surajkumbhar1021❤
ज्याने हे गाणे बनवले 100 तोफांची सलामी अनेक वेळा ऐकले तरी कंटाळा येत नाही
खर आहे
इतके काय भारी वाटले भाऊ.... स्वप्नात आहेस का.... जागा हो गड्या.... हे जग स्वप्न बघण्याचे नाहीं...थोडा प्रॅक्टिकल बन रे मित्रा... अश्या खोट्या मोहजालात नको अडकू
@@avinashindulkar1987 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@deepdev1011, नेमके काय म्हणायचे आहे भाऊ तुला
O
या गीतांची रचना महाराष्ट्राच्या संस्कृती जपणारी आहे राहुल देशपांडे यांनी या गीताला खुपच छान सुर दिला
चागली वाईट परीस्तीवर मात करायला माणसाला लढायला प्रोस्हान देणारे गीत❤
हा रंग चढू दे💯💯
ही वाट जरी वळणाची,बळ येऊ दे हिमतीला,
झुंजार होऊनी,ललकार अस्मानाला....
लावूनी कपाळी माती,घे झेप क्षितिजापाठी,
हुंकार भरारीसाठी,पेटू दे मनाच्या वाती,
मानमनी,अभिमान मनाची,
शान, खुल्या अस्मानी....
शान, खुल्या अस्मानी....
हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
घे ममता, मायेची रे सोबतीला....
मातीचा गंध, जरासा घे सोबतीला....
घामाच्या थेंबामधूनी,अंकुर उगवणी यावा,
अंगार नव्या धमण्यांचा,ऋजुवात बनूनी जावा,
शिव धनुष्य घे पेलूनी, सामर्थ्या लाव पणाला,
हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे,
हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे,
हो सूर्य नवा आभाळी , तेज नवे झळकू दे.
आज सूरज ची फॅमिली प्रोमो बघून हे गाणं आयकाला आलो डोळ्यातून पाणी आल
Mi pn 😊
अप्रतीम गाण आहे आम्हा पुलीस भरती करणार्या साठी खुप उर्जा भेटते हे गाण ऐकल्यावर
❤🙏
आपल्या कृषिप्रधान देशात शेती छा विकास होणे खूप आवश्यक आहे कारण आपल्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे 60% लोक ही फक्त शेती ह्या व्यवसायात आहेत ,म्हणून बळीराजा सुखावला पाहिजे 👌👍
Instagram reels var khup Vela he song aikle so ata you tube la sapdle Great song...
Very energetic song
आयुष्यात एकदा तरी प्राण पणाला लावून प्रयत्न केले पाहिजेत super song ❤
Fst time song आयकुण मण भावुक झाल, आणि हिम्मत पण आली
Y
ऊर्जा देणारे गाणे comments Like केले तर मला गाणे एकण्या साठी reminder भेटेल ❣️🌅🙏🏻
Laksh movie tital song.....
खुप छान गाण मि १० वेळस ऐकल 👌👌👌
जय महाराष्ट्र देशा
मी मराठी असल्याचा अभिमान वाटतो आहे मला❤️
1 number song❤
प्रेरणादायी गाण खुपच सुंदर गाण ऐकुन मनात उमेद जागी होती
Mind fresh song 1 ch .no ज्यांना बनविल त्याला 1000 तोफांची सलामी
खचलेल्या मनाला उठवायच आसेल तर हे गाणं ऐका ❤
गाणं बनवणाऱ्याला सलाम एक नंबर गाणं बनवलं आहे त्या गाणं बनवणाऱ्या ॲक्टर ला माझा साष्टांग दंडवत
Motivational song aahe he....Mi Roj aikte swahtala motivation deyla😊❤
मी तर हे गाणे रोज दिवसा तून 4 ते 5 वेळा ऐकत असेन खूप छान आहे आणि जोष भरतो हे गाणे ऐकता च❤🎉
खुप सुंदर गाणे आहे
ऊर्जा देणारे गाणे खरचं मराठी असल्याचा अभिमान वाटतो....
गाणे खुप सुंदर आहे.. परंतु क्रिकेट कोणालाही खेळता येत नाही असे वाटते.. अजून एखादा चांगला साजेसा व्हिडिओ बनवा एक विनंती.. गाणे खरंच खूप छान आहे..
Tuzi ka gand dukhty
Tumhala kuthun kalal ki tyana cricket khelta yet nahi te mstch khelat ahet ki
J J j
पारनेर कांदा मार्केट च्या मागील ग्राउंड आहे
Khup Chan aahe he gaan😊
Outstanding Motivation 🙏🙏 picture team & Shri Rahul Deshpande Sir 🙏🙏
खूप छान आहे गाणं मी आज पहिल्यांदा ऐकले 🎉🎉जे काही ध्येय ठरवले ते पूर्ण करण्यासाठी मस्त आहे 😃😄
😇 Best Inspirational marathi song 😇
2:16 best line i like👌
Congratulations to all team great heart touching song amazing🥺🥺❤️💕✨💯💫🙏🙏
100 तोफांची सलामी सुद्धा कमी आहे ❤nice 😊🎉❤
⚔️💜🅐🅡🅜🅨⁷⟬⟭💜LOVERS⚔️
रंग चडू दे ♥️♥️♥️
❤🚩🙏👌शेवटी हा मराठी बाणा जय शिव छत्रपती शिवाजी महाराज धर्म वीर 🚩🚩🚩
I love this song ❤
द्व
@@chandrakantkambale9598 1111111😊1
अतिशय सुंदर गीत आहे...
One Like Song 🎉
ekach number
Legendry Song In Marathi
It's aspiring song... Listened more than 10 times ❤️
Khup chan song aahe super all the best all team members
❤❤खुप छान असे रचीले हे गीत ❤❤
खूपच सुंदर शब्दांची रचना 👌
खूप छान आहे गाणं!!
Kaddak song 🔥👊
रिलमूळे अशा गाण्यांना प्रसिद्धी मिळते
Rahul Deshpande classical voice..😘❤️
AAAA
अप्रतिम झालंय गाणं.👌👌
ऊर्जास्रोत अति सुंदर गाणं✌️👍
व्वा!! अप्रतिम 👌👌👌
Marathi motivation song ❤️👌
अप्रतिम आहे गाणं ❤❤
🥺❤️✅💯👌khar hii
Mind blowing song 😢❤
Faqt cricket sathi ek like♥️💯
First
00:09-00:24 ❤
खुप सुंदर अंस हे गाणे आहे ❤
Best song 👌
🇮🇳💕🙏
❤❤❤love this song 🎉
मी माझ्या gym made हे गाणं ऐकते खुप सुंदर 👌👌
Kharach khup chhan song aahe ❤️
Khup sundar geet ahe
Indian music is fabulous
My favourite song ❤❤
अप्रतिम.अदभूत.लय भारी.
Very nice song...👌👍
खूप सुंदर ❤❤
Right bhava right bollla
हे गाणं फक्तं पोलीस भरतीला adorn करते
द ग्रेट राहुल देशपांडे
अप्रतिम लेख आवाज खूप गोड आहे
Awesome
Nice song....😚😚I like this song ❤😍
very nice song👌😍😙
लई भारी गान आहे
Nice ❤
Love for this song❤
मस्त गान आहे,
Indian army ❤❤❤❤❤❤❤
1 number song
Nice song 🙂
माझे आवडते song aahe ❤️❤️❤️❤️
खरोखर ला जवाब मराठी
Best song❤
Khupch chan
खूपच मस्त
Feeling fullllll...
Love this song...
khup chaan rachna आणि गायन pan
I love you song ❤️❤️❤️👍👌
Nice song 🔥👌
Khuop sunder gaan aahe 👌👌🙏