आज केला पुरणपोळीचा स्वयंपाक/गावरान पद्धतीची कटाची आमटी कशी केली पहा/बैलपोळ्याच्या सणाची पूजा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 152

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +10

    प्रत्येक सण कुटुंबांबरोबर किती हौसेने साजरा करतेस तुझे व्हिडिओ बघून मन प्रसन्न होते तुझे फोऊजी भाग्यवान आहेत् की तुझ्या सारखी हौशी बायको मिळाली.अशीच आनंदात राहा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +3

      गुड मॉर्निंग ताई, ताई प्रत्येक सण हा मी पारंपारिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते, आणि महत्त्वाचं म्हणजे मुलांना सोबत घेऊन हे सर्व करते, कारण माझी समाज अशी आहे ताई की ह्या सर्व गोष्टी विलुप्त होत चालले आहेत, तर आपल्या घरामध्ये या पद्धती पुढे चालू राहाव्या, आपण त्यांना बरोबर घेतले तर त्यांना पण हे समजते की आपले आई वडील काय करतात, आणि ते पण असंच करण्याचा प्रयत्न करतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sanjaykarambalkar6894
    @sanjaykarambalkar6894 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth Tai 🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @HarshadaPowar-f7z
    @HarshadaPowar-f7z 2 месяца назад +5

    पुरणपोळी खुपचं छान हाताखाली सर्व मदत करतात चांगले वळण लावले सगळ्यांना भाऊ खूप चांगले आहेत तुमचे आदर्श कुटुंब आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, हो ताई मला सगळे मिळून मदत करतात, मी एकटी आहे ताई काम करायला, त्यामुळे मला सर्व मिळून मदत करतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 2 месяца назад +1

    ताई खूप छान झाली आमटी आणि पुरणपोळी

  • @RupaliBankar-x5i
    @RupaliBankar-x5i 2 месяца назад +1

    खूप छान पुरण पोळीचा स्वयंपाक केला मी अशाच पद्धतीने पुरण पोळी चा स्वयंपाक करते शेवटी नगर जिल्ह्यातील आहोत 👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, नगर मधल्या कुठल्या आहेत ताई तुम्ही?

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 2 месяца назад +1

    खुप छान व्हिडिओ आहे आजचा आणि पुरण पोळी चां स्वयंपाक पण मस्त झाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sunandaahire423
    @sunandaahire423 2 месяца назад +2

    khup chan video ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ReshmaUgalmugale2149
    @ReshmaUgalmugale2149 2 месяца назад +1

    खूपच सुंदर पुरणपोळी❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 2 месяца назад +1

    बैल पुजा व पुरण पोळीचे ताट छान केले खुप हुशार व सुगरण आहे छाया तु

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️ आज खूप उशिरा कमेंट आली तुमची ☺️🥰 good night mavashi ☺️🥰

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714 2 месяца назад +1

    Khupach chan video puran poli chan kele evening che ani beylanchee puja bhaghun bhagun maan prassana zale

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      अनुराधाताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 2 месяца назад +6

    छाया किती लेट आला आज व्हिडियो मी खूप वाट पहात होते तुझा व्हिडियो पाहिल्याशिवाय करमत नाही ग खूप सवय झाली आहे सुगरण बाय माझी किती टमं फुगली ग पुरणपोळी एक नंबर आमटी तर आहाहा असं वाटल तिथं यावं आणि ताव मारावा मी कधी तिकडे आले ना हककाने जेऊन जाईल राजुच्या हातचे भजे पण कधी योग येईन काय माहीत मी पण करते शेंगोळे बैलासाठी आमच्याकडे पण पद्धत आहे पूजा खूप छान मांडली व्हिडीओ एक नंबर

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग मावशी, व्हिडिओ लेट झाला त्याप्रमाणेच कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला, त्याबद्दल मी तुमची माफी मागते मावशी, मावशी तुम्ही कधीही नगरला आल्या तर नक्की माझ्या घरी या, मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद होईल, तुम्हाला मस्त जेवण खाऊन आणि राजूच्या हातचे बजे खाऊ घालून मावशी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

    • @sunitavishnu449
      @sunitavishnu449 2 месяца назад +1

      @@ChhayasCreativeCorner मावशीला कोण माफी मागत का काय गुन्हा झाला म्हणून माफी मगतस

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 2 месяца назад +1

    Nice recipe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @shitalasodekar6596
    @shitalasodekar6596 2 месяца назад +3

    कटाची आमटी आणि पुरणपोळ्या 👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @padminisureshkaddu2251
    @padminisureshkaddu2251 2 месяца назад +1

    शेगुळे, स्वयंपाक उत्तम 😋😋😋

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड मॉर्निंग ताई ☺️🥰🙏

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv 2 месяца назад +1

    खूप छान पूजा केली 👌👌बैलपोळया च्या शुभेच्या 🌹🌺

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @vinitamungi2376
    @vinitamungi2376 2 месяца назад +1

    छाया...व्हिडिओ नेहमीप्रमाणेच मस्तच 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई, गुड मॉर्निंग ताई ☺️🥰🙏

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 2 месяца назад +1

    खूप छान बैल पोळा सण साजरा केला ...स्वयंपाक हि खूप छान मस्तच व्हिडीओ ...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 2 месяца назад +1

    खूप छान ताई तुम्ही सगळे जण मिळून काम करतात खूप छान मि गणपती चा विडीओ पाहीला धन्यवाद ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई आमच्या घरातील सर्व मिळून काम करतात, कारण मी एकटीच आहे कामाला, मग मला एकटीला हे सर्व आवडत नाही ताई, म्हणून सर्व मदत करतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162 2 месяца назад +1

    Shri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @DrDamale
    @DrDamale 2 месяца назад +1

    ❤❤खुप. छान पोळी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 2 месяца назад +3

    पुरणपोळी खूप छान केली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @asharaut782
    @asharaut782 2 месяца назад +4

    ताई तुझे व्हिडीओ खुप छान असतात 😊❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ShubhangiRaundal-c8k
    @ShubhangiRaundal-c8k 2 месяца назад +2

    Swaypak ...puja chan zali sagle video mast hota kalgi ghya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @neetakaner1355
    @neetakaner1355 2 месяца назад +4

    पूरण वाटले की त्यात इलायची आणि जायफळ घालायचं थोडं खूप छान टेस्ट येते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई सुंठ,बडीशेप, जायफळ, इलायची हे सर्व मिक्स करून मी त्याची पावडर करते ताई, ज्यावेळेस आपले पुरण शिजले त्यावेळेस मी ते सर्व त्यामध्ये टाकले आहे ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

    • @neetakaner1355
      @neetakaner1355 2 месяца назад

      @@ChhayasCreativeCorner ok

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 2 месяца назад +1

    वाव किती मस्त पूरन पोळ्या झाले आमटी पण मस्त झाल भाऊ तर तूझ्या सावली आहे तूझ काही चूकत नाही छाया वहिनी असो विडीओ खूप छान आहे ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट करतात धन्यवाद ☺️🙏🥰❤️

  • @geetanjalibhalerao9195
    @geetanjalibhalerao9195 2 месяца назад +1

    Chaaya tai mazi puran poli la khup cracks padatat ....me kanik khup naram karun ghete tari pan poli fatate .....ase ka barr hote ??
    Puja swmpkk ikch number....
    Bhava chi madat khup hote tumhala tai ❤
    Tumchi enery pahun mala pn khup energetic feel hote❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई गव्हामध्ये सुद्धा खूप फरक असतो माझे गहू नवीन होते तोपर्यंत अजिबात त्याच्या पोळ्या चपात्या व्यवस्थित येत नव्हत्या आता गहू जरा जुने झालेत आत्ताशी त्याच्या पोळ्या आणि चपात्या व्यवस्थित यायला लागल्यात खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट केली ताई तुम्ही मनापासून खूप खूप आभारी आहे ताई ☺️☺️🥰❤️❤️

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 2 месяца назад +1

    खूप छान पुरणपोळी ❤

  • @SeemaBhosale-s1h
    @SeemaBhosale-s1h 2 месяца назад +1

    Khup Chan ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot 2 месяца назад +1

    Khup chan didi

  • @purvagawade346
    @purvagawade346 2 месяца назад +1

    Khup Chan video, Chan kutumb, sagale madat karayala kiti utsahi astat, happy bailpola, all swaypak khup tastety 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई घरातील सर्व मला मदत करतात, मला एकटीला एवढे काम आवरत नाही ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 2 месяца назад +1

    Nice vlogs 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @bhagyashreebhosale7660
    @bhagyashreebhosale7660 2 месяца назад +1

    शेगोळे कशाचे बनवतात ताई. सुगरण आहात .मस्त पुरणपोळीचा बेत.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई गव्हाच्या पिठाचे शेंगोळे बनवतात, गुड मॉर्निंग ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @sangitaghodke8162
    @sangitaghodke8162 2 месяца назад +1

    खूप छान झाली पूजा आणी पूरन पोळी शेमआमच्या सारखं ताईमी तुझे व्हीडीओ पाहते पण कमेंट पहील्यांदाच केली खूप छान अगदी मनमोकळे पणाने बोलतेस खूप छान स्वभाव आहे तुझा आणि नेहमी हसतमुख असतेस फ्रेश खूप छान

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई जुनं ते सोनं, मी पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण गावरान पद्धतीने करते, आणि खूप छान होतं ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @ramshinde7640
    @ramshinde7640 2 месяца назад +2

    Chan tai 🥰🥰

  • @rajukadam2262
    @rajukadam2262 2 месяца назад +2

    RUPALI kadam
    पुजा खुप छान झाली ताई आणि सवयंपाक पुरणाचा एक नंबर. झणझणीत आमटी बनवली खरंच बघुन ताेंडाला पाणी सुटले. सगळे मदत करतात खुप छान वाटते
    ताई तुमही कुरडया नागली पापड नाहीतळत का. आमचयाकडे कुरडया पण तळतात.
    ताई तुमही 1नंबर आहात. मसत.😊😍😍😍👍🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई आम्हाला कोणाला कुरडई आवडत नाही, त्यामुळे मी कुरडया करत नाही ताई, कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @suhanakamble4346
    @suhanakamble4346 2 месяца назад +1

    😋❤🥰

  • @suns_2110
    @suns_2110 2 месяца назад +3

    खूप छान स्वयंपाक ताई👌👌 गुळवणी चे गूळ आणि पाणी याचे प्रमाण सांगा प्लीज...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई आम्हाला गोड कमी लागतं, त्यामुळे मी गुळ कमी घालते, आपल्याला किती गोड पाहिजे यानुसार आपण गुळ घालायचा ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 2 месяца назад +2

    छाया तुझा भाऊ किती चांगला आहे तुला मदत करतो कामा मध्ये

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई तो मला खूप मदत करतो, चार वाजता कामावरून आल्यानंतर माझ्या भोवतालीच राहतो तो, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 😊 खुप छान बैलपोळा साजरा केला ताई आमटी आणि पुरणपोळी एक नंबर ताई हातात हिरव्या बांगड्या खुप छान दिसतात तुला😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @VandanaTajane-c6x
      @VandanaTajane-c6x 2 месяца назад

      श्री स्वामी समर्थ ताई 😊 सॉरी नको म्हणून गणले तुझ्या मागे पण घरातील कामं असता तरी पण वेळ काढून रिप्लाय देते हेच खुप आहे मी समजू शकते त्यामुळे सॉरी नको म्हणू आता सणाचे दिवस आहे त्यामुळे आपल्या सर्वांना काम राहणार असं काही नाही वेळ मिळाला तर देत जा रिप्लाय नाही तर काही नाही

  • @kalpakdond5434
    @kalpakdond5434 2 месяца назад +1

    खुप छान असतात ताई तुमचे व्हिडिओ खुप काही शिकायला मिळते,ताई गुळवणी रेसिपी शेअर करा ना plz.बाकी तुम्ही खुप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई गुळवणी आपल्या आवडीनुसार करायचं असतं कोणाला गोड लागतं कोणाला गोड कमी लागतं आम्हाला गोड खूप कमी लागतं ☺️🥰 good morning tai 🌞

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 месяца назад +2

    आई ग किती सुंदर पोळ्या किती एक्सफर्ड आहे ग ताई तू ,आणि आमटीचा वास पुण्यापर्यंत आला .मीपण अशी पध्दत करून बघेन 😋😋 सगळ्यात हुशार .ताई नैवद्याला पिवळा बटाटा ,कोशिंबीर ताटात असावी .तू इतरांनापण विचारून बघ. छान पूजा बैलपोळ्याची असं वाटते तिथे येऊन मिठ्ठी मारावी पापे घ्यावे .खूप खूप शुभेच्छा .
    ऐक सांगू इच्छिते पित्त होते डाळीमुळे ,तर ड्ळ शिजताना जो पहिल्यांदा फूस येतो ना तो काढायचा मग डाळ कुकरला लावायची त्रास होईल पण करुन बघ ,मग मुगाची,तुरीची,हरभराची असो ,हि ट्रिक वापर पित्त होणार नाही ,आणि तुरीच्या डाळीने तर पित्त खूप होत, पटले तर कर
    बाकी खूप छान .☝👍😘👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई मी आमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणेच नैवेद्य दाखवत असते, ताई मला आणि फौजी साहेबांना खूप पित्ताचा त्रास आहे, तुम्ही जे आयडिया सांगितली ती मी नक्कीच करून पाहिल ताई, खूप छान माहिती दिली ताई, ताई कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ashwinigaikwad3348
      @ashwinigaikwad3348 2 месяца назад +1

      थँक्यू गुणाची बहिण

  • @ShubhangiRaundal-c8k
    @ShubhangiRaundal-c8k 2 месяца назад +1

    Tai dhup konti use krta ...tumhi gharguti dhup banvta te process dakhva na valelya phulanpasun dhup kshi bnvaychi te sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई नक्कीच दाखवा आता पावसाचं वातावरण आहे ना सुकलेली फुलं नाही आहेत सध्या माझ्याकडे थोडं ऊन पडायला लागलं ना फुलं सुकली की मग दाखवीन ताई ☺️☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली तर धन्यवाद good night tai ☺️

  • @ManishaAngore
    @ManishaAngore 2 месяца назад +1

    खुप छान पुजा केली आणि आमच्याकडे शेंगोळेला घनौले बोलतात 🎉❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, ताई त्यामुळेच मी विचारले होते की कुठे कुठे काय काय म्हणतात शेंगोळ्याला, मला पण माहिती मिळाली ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @suvarnajiwane9962
    @suvarnajiwane9962 2 месяца назад +1

    Mast tai 👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SeyonaKasbe
    @SeyonaKasbe 2 месяца назад +1

    खुप छान पुरणपोळीचा स्वयंपाक👌 फक्त तेवढी कुरडई ची कमी होती. आपल्या कडे ह्याच पद्धतीने बनवतात ताई पुरणपोळी 👍 आणि हो आम्ही पण शेंगोळे च म्हणतो 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰 ताई घरामध्ये कुरडई कुणाला आवडत नाही त्यामुळे मी नव्हते तळली मी खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली धन्यवाद good night tai ☺️

  • @AnitaBelorkar-wo4hc
    @AnitaBelorkar-wo4hc 2 месяца назад +1

    छान

  • @riddhipatil980
    @riddhipatil980 2 месяца назад +2

    Tai 1no vlog ..pooran gud takun garm kele ti kadai chan aahe kuthun ghetli. tc..🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई तिकडे फौजी साहेबांनी कॅन्टीन मधून आणली होती, खूप छान कढई आहे ताई ती, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu 2 месяца назад +1

    Tume khup chan bolta tai lokankde lksy devu nka Aamti tr chanch zali😋

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      एकदम बरोबर बोललात ताई अजिबात लक्ष देत नाही मी लोकांच्या बोलण्याकडे लोक तर बोलतच राहतात माझं काम मी चालू ठेवते एका कानाने ऐकते दुसऱ्या कानाने सोडून देते खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट पण केले ताई धन्यवाद ☺️🙏🥰❤️❤️

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 2 месяца назад +1

    खुप छान ताई विडीओ तुम्ही स्वयं पाक बनवतात तेथे खिडकी आहे तर तेथे डब्बा आहे तर तेल ही उडत नाही चिकट नाही होत का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      होता ताई, पण त्यांची रेगुलर सफाई करावी लागते, खूप खूप धन्यवाद ताई, ☺️🥰🙏

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p 2 месяца назад +1

    Khoopchan❤

  • @manasvipatil1381
    @manasvipatil1381 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ😊 ताई पुरणपोळी साठी तुम्ही गव्हाचे पीठ घेतले की मैद्याचे ताई तुमच्या भावाने भजी बनवली त्याची रेसिपी पुन्हा दाखवा आम्हाला श्री स्वामी समर्थ🙏☺️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      ताई पूर्ण गव्हाचे पीठ आहे, मैद्याने पोळ्या चांगल्या होत नाहीत ताई, भावाच्या भजे ची रेसिपी मी आपल्या चैनल वरती टाकलेली आहे ताई, आठ दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 месяца назад +1

    पुरणपोळी 1chनंबर ❤

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 2 месяца назад +1

    Khup chan video tai.. Sakalpasun vat baghat hote tuzi... Tula pahil ki khup bhari vatat.. Kamala utsah vadhato.. 13:37 . Aaj ushir kela video post karayla.. Tai koni kahi he comment keli tr avd laksh nko deu.. Aapli bhasha aapla abhiman❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, ताई काम जास्त असते त्यामुळे व्हिडिओ टाकायला उशीर होतो ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 2 месяца назад +1

    माझं माहेर कोळगाव आहे माझ्या माहेरी शेगोळी च बोलतात सासर वरवंड आहे पण आम्ही हडपसर ला असतो इथे शेंगोळी कळतच नाही कोणाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई हा जुना सण आहे, जुने लोक पूर्ण ह्या पद्धतीनेच सण साजरा करायचे, पण ह्या गोष्टी आता विलुप्त होत चालले आहेत, शहरांमध्ये तर पूर्ण विसरलेच आहेत, पण आपण प्रयत्न करायचा आहे, ह्या गोष्टी जपण्याचा, म्हणजे आपली पुढची पिढी पण शिकेल आपल्यापासून, आणि यामध्ये खूप आनंद आहे ताई, मी प्रत्येक सण हा पारंपारिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते, आणि शक्यतो मुलांना बरोबरच ठेवते, गुड मॉर्निंग ताई खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @sarikarecipe1139
    @sarikarecipe1139 2 месяца назад +1

    Tumchy ghr kiti lab aahe poojychy sahity dukanapasun

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      जवळच आहे ताई, दोन किलोमीटर अंतरावर

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 2 месяца назад +1

    कमेंट ची रिप्लाय द्यायला उशीर झाला तर काही हरकत नाही मी समजून घेत 🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      कामाच्या घाई गडबडीत कधी कधी उशीर होतो ताई कमेंट चा रिप्लाय द्यायला ☺️ पण घेत जा समजून तुमच्या वहिनीला ☺️🥰

  • @swapnilnathyogi1166
    @swapnilnathyogi1166 Месяц назад +1

    ❤❤❤❤😂🎉🎉😂😂😂😂😂😂

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 2 месяца назад +1

    नाशिक ला आम्ही शिंगाडे म्हणतो ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      हो ताई प्रत्येक ठिकाणची थोडीफार वेगवेगळी पद्धत असते, आमच्या इकडे शेंगोळे म्हणतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 2 месяца назад +1

    Tai kanda masala ghari banavala ka?

    • @JayshriShinde-d4h
      @JayshriShinde-d4h 2 месяца назад +1

      Video khup chhan zala tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      नाही ताई घरी नाही बनवला, पॅकेटचाच आहे तो, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +4

    ताई पुरण पोळीचा स्वयंपाक खूप सुंदर ❤❤ ताई एक मुलगी पाहिजे होती तुम्हाला

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ☺️🥰❤️ अहो ना ताई मुलगी पाहिजे होती नाही दिली देवाने दोन्ही मुलंच दिले देवाने आई पण नाही ठेवली मावशी पण नाही मला बहीण पण नाही बहिणीची मुलगी पण नाही पण तुमच्या सगळ्यांचे प्रेम मला मिळतंय ते काय कमी आहे का माझ्यासाठी या युट्युब प्लॅटफॉर्म वरती मला मावशी ताई मैत्रिणी आणि मैत्रिणींच्या मुली म्हणजे माझ्याच मुली तुमच्या सगळ्यांच्या इतक्या छान छान कमेंट पाहूनच माझं मन भरून जातं त्यामुळे मला कसलीही कमी भासत नाही ताई ☺️☺️🥰❤️ good night tai ☺️

  • @swamisai68
    @swamisai68 2 месяца назад +2

    ताई खुपच छान केली पुरणपोळी, आमटी 14:46 👌ताई नवनाथ पारायणं नंतर नवनाथ देवांना आपण उडीद वडा नैवेद्य दाखवत असतो ते चालते अस काही नाही शेवटी ते देवांनी दिलेली धान्य 🌾 आहे काही comment वाचले मी तू उडीद पापड नैवेद्य ठेवला ते चालत नाही पण अस काही नाही प्रत्येक भागात गावातील पध्दती, परंपरा हा वेग वेगळीच असते 🙏🏻श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      गुड मॉर्निंग ताई, ताई आमच्याकडे जी पारंपारिक पद्धत आहे, त्याप्रमाणे मी नैवेद्य दाखवला ताई, प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते, मला आत्ताच समजले की नवनाथ पारायण नंतर नवनाथ देवांना उडीद वडा नैवेद्य दाखवतात, ताई तुमचा खूप खोल अभ्यास आहे, खूप छान वाटले ताई, खूप चांगली माहिती मिळाली, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @Panicoffice007
    @Panicoffice007 2 месяца назад +1

    ,,👌🏼👌🏼👌🏼

  • @JayshriShinde-d4h
    @JayshriShinde-d4h 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth Tai mi video pahila nahi ajun pan sakalachi videochivat pahat hote mala mahiti ahe video nakki changla asel

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 месяца назад +2

    आम्ही कटाची आमटी ब्राम्हणी पद्धतीने करतो.जास्त लसूण कांदा आमचे लोक खात नाहीत.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, ताई आमच्याकडे तर कांदा लसूण शिवाय काही होतच नाही, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 2 месяца назад +1

    ताई हळदी कुंकू ठेवणयाच कोठून आणले आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      ताई अहमदनगर मधून,महावीर दुकान आहे तिथे सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @priyaamolghatkar7814
    @priyaamolghatkar7814 2 месяца назад +1

    Aamchyakde tyala shingade boltat.. Tai Tu kedgao madhe kuthe rahate

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई मी केडगाव मध्ये भूषण नगरला राहते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Yj80808
    @Yj80808 2 месяца назад +1

    ताई. नौवेदयला. पापड. ठेवत जाऊ नका कार न. ऊडदाचे. पापड. आसतात. महणु न. ऊडीद. देवाला. नाही. चालत

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      गुड मॉर्निंग ताई, ताई आमच्याकडे जी प्रथा आहे त्याप्रमाणेच मी नैवेद्य दाखवला, आत्ताच एका ताईचे कमेंट होती ताई, की नवनाथ पारायणला उडदाच्या वड्याचे नैवेद्य ठेवला जातो, त्या ताई म्हणाल्या हा नैवेद्य चालतो, तुमची कमेंट त्या ताईंनी वाचली आणि मग रिप्लाय दिला ताई, ताई प्रत्येक ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @JayshriPatare-i4k
    @JayshriPatare-i4k 2 месяца назад +1

    Mast

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 месяца назад +2

    Just mi paht hoti video ala ka ,aani legech ala

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      हो ताई आज जरा उशीर झाला व्हिडिओ टाकायला, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 2 месяца назад +1

    छाया तुझा स्वयंपाक छान झाला पुरणपोळी मस्त झाली पण ऐक सांगु का बघ तुला पटलतर ऐक नेवेद्याला उडद पापड ठेवत नाही वेगळा अर्थ नको घेऊ👍👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад

      😊🥰 ताई खरंच मला माहिती नव्हतं नैवेद्यामध्ये पापड ठेवत नाही म्हणून खूप छान माहिती दिली आज मला तुम्ही आता इथून पुढे मी पापड नाही ठेवत जायची आणि ताई तुम्ही मला हक्काने आपलं म्हणून समजून सांगितलं मला अजिबात राग येत नाही उलट मला काहीतरी शिकायला मिळतं बघा ना आता मला माहित नव्हतं पापड ठेवत नाहीत म्हणून आता तुम्ही सांगितलं म्हणून मला माहिती झालं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good night tai ☺️☺️

  • @pratikshabhamare6832
    @pratikshabhamare6832 2 месяца назад +1

    तुम्हालाच सर्दीचा त्रास आहे ना जलनिती व्हिडिओ बघा मला तोच त्रास होता हे केलण्याने सर्दी कायमची बंद होते माझेही हाड वाढले वाढले होते पण याने फरक पडतो नक्की करून बघा

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      गुड मॉर्निंग ताई, ताई मी हा व्हिडिओ पाहते आणि नक्की इलाज करते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @Mykitchenmytalent
    @Mykitchenmytalent 2 месяца назад +1

    ताई खूप छान झाली आमटी आणि पुरणपोळी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  2 месяца назад +1

      Thank you tai ☺️ तुझा पण पुरणपोळी चा स्वयंपाक छान झाला होता मी पाहिला बर का तुझा व्हिडिओ ☺️ good night

    • @Mykitchenmytalent
      @Mykitchenmytalent Месяц назад

      @@ChhayasCreativeCorner thank you