जमिनीत हिस्सा पाहिजे 💕भामटी बहीण 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #अर्पिताकुटेकॉमेडी
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 5

  • @santoshlande434
    @santoshlande434 3 часа назад +7

    पिनुभाऊ ज्योती ताई गंगाराम भाऊ स्वाती वहिनी आपण सर्वांनी मिळून अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय लोकप्रिय अभिनय केला आहे शरद भाऊ अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान कॉमेडी व्हिडिओ सादरीकरण केला आहे आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ धन्यवाद सर श्री स्वामी समर्थ.🙏👍🌿🌿🌷🌹🌹🌷🌿🌿😭🤭😊😅😮😢😢😂🙏🚩🚩🚩👏👏

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs Час назад

    खूप दिवसानंतर कमेंट करता येऊ राहिली❤❤

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 2 часа назад

    जमिनीत हिस्सा मुलांप्रमाणे मुलींनाही कायद्याने मिळू शकत असला तरी तशी गरज नसल्यास मोठ्या मनाने हिस्सा नाकारायला हवा.

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 3 часа назад

    𝙵𝚒𝚛𝚜𝚝 𝚌𝚘𝚖𝚖𝚎𝚗𝚝💬
    👍👍👍

    ❤❤
    ❤❤❤
    ❤❤❤❤
    ❤❤❤❤❤

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 2 часа назад

    गंगाराम, पिनुने दिलेले पैसे मोजून घ्यायला पाहिजे होते बरं का. पैसे देताना किंवा घेताना कितीही विश्वास असला तरी पैसे मोजताना कधी कधी कुणाची एकाची तरी चूकभूल होऊ शकते. म्हणून पैसे मोजून घ्यायला हवे. यात विश्वास अविश्वास याचा प्रश्न येत नाही.