ओमदादा खरी हकीगत या गाण्यातुन दाखऊन दिली पण गाणं किती सुंदर झालयं त्याला मापच नाही गाणं सुंदर गायन सुंदर लेखन सुंदर त्याला तोडच नाही......पुढील गाण्यांसाठी छान शुभेच्छा 👌👌👌👌👌👌👌😊😘😍💯🔥✨🔥
क्या बात है यार ओम दादा......नाद खुळा..... आंगावर काटा आला दादा.....काय गायलय दादा....आणि काय लेखणी....जबरदस्त..... येडामाय ची आठवण आली..... डोळ्यातून अश्रू आल ना दादा..... 😭
Nice song bro 👌 😭😭❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😭😭😭🥱🥱😭😭😭
अजय दादा आपल्या लेखणीला सलाम ! ओमकार दादा तुमच्या गायकीला मनापासून syalut!
Ek ch no sir
डोळ्यात पाणी आनला दादा खुप सुंदर केलाय
खुप छान भावा मला लय लय आवडतं ❤
लय भारी ओम
Wa khup mast 🥰
Very nice.. Omkar bhau... Ajay bhau and all team 😍😍😍
🙏 खूप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
खरंच खूप सुंदर गीत लिहिले आहे तुम्ही अजय अप्रतिम आहे गाणं गायलं पण खुप सुंदर आहे 👌👌👌
अजय दादा प्रतीक कोळसे ला पण चान्स दया गाण्यासाठी....प्रतिसाद....खूप...वाढेल... पब्लिक चा....
खुप छान सुंदर अप्रतिम
खरच दादा मनाल लागल गान 🙏 लय च भारी 👌🙏😔👌😔👌
क्या बात हैं 🙏👌👌👌
Wa kya baat hai
Lay bhari bhava
होईल रे बाळा वैवस्तीत.. आवाज येणार.. आणि घुमणार ❤️🙏
Kyaaa baat hai ,khuup chan om🤗👏👏❤️
Om dada mst kdkkk
दादा एकदम kadak
व्वा👌🏻
K.
Hi😢
खुप छान दादा
खूप छान अजय दादा ओम दा 👌🙏🏻✍️✔️🎼
Shital da ani am da nice bhavano yedu bless you
ओमदादा खरी हकीगत या गाण्यातुन दाखऊन दिली पण गाणं किती सुंदर झालयं त्याला मापच नाही गाणं सुंदर गायन सुंदर लेखन सुंदर त्याला तोडच नाही......पुढील गाण्यांसाठी छान शुभेच्छा 👌👌👌👌👌👌👌😊😘😍💯🔥✨🔥
गाणं ऐकून अंगावर काटा आला ओंकार दादा खुप खुप सुंदर झालं. गाणं 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎤🎤🎧🎧🎤🎤🎤🎧🎧🎧
Kharach dolyat pani all mast
वा खूप छान आणि काय आवाज खूप शुभेच्छा ओमकार 🎉🎉❤❤😊😊😊😊
Lay Bharii Om Dada🥰😍🤩♥️👌🏻
Wa bhawano kya baat hai omkar khup chan 🥰👌👌👌
wow bhawa bhari ki yaar
गाण्याला खूप मोठा सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👏👏👏👏
Khup chaan dada ❤️❤️❤️❤️❤️supar hit.... 😘😘😘😘🙏🙏🙏❤️💞😊❤️
Khupach chan
खूप सुंदर ओम दादा .... हार्टटच खल्लास
Verryyyyyyyy Nice om dada khupach chhan
ओमकार खुप छान आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
😍🥰khup chan Omkar dada
❤❤ kup mast aahe song ❤❤
Kharach ky Sundar zalay agadi dolyat Pani al Chan om asach gat. Raha
खूप छान ओम दादा
Nice
क्या बात है यार ओम दादा......नाद खुळा..... आंगावर काटा आला दादा.....काय गायलय दादा....आणि काय लेखणी....जबरदस्त..... येडामाय ची आठवण आली..... डोळ्यातून अश्रू आल ना दादा..... 😭
Niec 😊
एक नंबर दादा❤❤❤❤
Va Kay bat hai khup chan song
Khupch chan dada❤😢
खुपच छान गायल ओम दा ,,,कडक
खूपच छान ओम दादा👌👌👌
🙏 अप्रतिम लेखणी लय भारी खुपच सुंदर👏💯💯♥️♥️
खरंच ओंकार दादा जाम भारी वाटलं गाणं ऐकून मस्तच. मन तृप्त झाल ऐकून गाणं 🥰🤗
Nice song bro
ओम दादा ❤️🥺 भीडल गाण खरच 🙇
खुप सुंदर आहे हे गाणं 😍😍
तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खुप मनापासून शुभेच्छा 🙏🙏🙏
खूप छान
खुप सुंदर गीत शितल भाऊ वाआ ओमकार सुंदर भावनीक गायकी भारी झालं गाणं ❤️🙏🏻🙇🏻🥰👍🏻
लय भारी abhi bhai 👌👌👌👌👌👌
गुरुदेव खतरनाक लिखाण 👌👌👌👌👌Hat's of🔥💫💫💫😘
खूपच अप्रतिम लेखणी संगीत गायन ओम खूप छान 👌👌👌
Super super
Om da maji pn asch khani aahe todi😔😭❤
नक्की भाऊ तुझा आवाज वापस येईल 😢
अजय चंदनान कंठामध्ये गाठलं 🙏😍काय लेखणी अँड आमच्या ओम दादाच्या आवाजात 😍😍❤️❤️खूप मस्त झालंय हे लवकरच..... हिट होणार हे नक्की 😍😍❤️❤️🤗🤗🤗
खूप छान आहे गायलं आहे
🎉✨‼️आई‼️✨❤
खुप छान ओम भाई ,मन भारावून गेल 👌👌👍👍
काळजाला भिडलं भावा लव्ह यु ♥️🙏🥰
खूप छान 👌👌👌👌👌
आईसाहेब
खुप सुंदर ओमकार भाऊ ❤️👍🙏🔥🔥🔥
Nice song
Khupch chan 🥰❣️
खूपच छान गायला दादा तू❤❤❤❤🎉
Khup Chan bhau❤❤
👌👌🙏🙏
ओम दादा nice 👏
Jay mata di🙏
अजय दादा खुप छान लिखाण ओम भावा परत एकदा रडवलस यार 🥺😔👌👌👌
👌👍
गुरुजी सलाम तुमच्या लेखणिला ❤ गीत संगीत अप्रतिम ❤❤❤ ओंकार दादा खुप भावनेन गाईलस ❤
🙏🙏🙏🙏
🚩
❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
AAI YEDAMAI TUMHALA NAKKICH EK DIVAS BHAKTICH FHAL DEIL 🙏🙏
🙏
Nice song bro 👌 😭😭❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍✍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😭😭😭🥱🥱😭😭😭
😔🥺👌👌👌
🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏
❤❤🙏🙏🙏
🙏🥺
😢😢😢😢😢😢
Heart' touching song........😢😢😢😢
👍 छान
आईसाहेब
❤khup chan
👌👌
लय भारी ओम भावा ❤️🙏
अप्रतिम लेखणी दादा ❣️❣️
🙏👌👌
👌👌👌
👌👌👌👌
👌👌👌👌👌