🔴 इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी | अंतरवालीतून | Jarange Patil | Uday Bhise Patil Live | Maharashtra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • Hello friends I am Uday Bhise Patil
    उदय नव्या पर्वाचा,नवी आशा नवी दिशा ,उदय News चॅनल
    आपले सहर्ष स्वागत करीत आहे..
    आपला मित्र उदय भिसे पाटील
    🎯 जरांगे पाटलांचे व मराठा आंदोलनाचे विचार जास्त जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी
    #subscribe_लाईक_शेअर_कमेंट करायला कोणीही विसरू नका
    आपला मित्र उदय_भिसे_पाटील
    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय...🚩
    🤝🙏 धन्यवाद बांधवांनो
    _____________________________
    Facebook:- / udhavbhise
    Instagram:- / uday_bhise_
    Gmail:- udaybhise9@gmail.com
    _________________________________________
    #Udaybhise #Udhavbhise # anchorBhiseuday
    _____________________________________________
    manoj jarange
    manoj jarange patil
    manoj jarange today live
    manoj jarange live news today zee 24 taas
    manoj jarange patil today live
    manoj jarange song dj
    manoj jarange mumbai live
    manoj jarange shivigal
    manoj jarange hindi speech
    manoj jarange patil shivigal
    manoj jarange patil song new
    manoj jarange abuse
    manoj jarange angry
    manoj jarange abp maza
    manoj jarange antarwali sabha
    manoj jarange aarakshan
    manoj jarange ajit pawar
    manoj jarange aaj tak
    manoj jarange attitude status
    manoj jarange ahmednagar live
    manoj jarange abp maza katta
    abp maza live manoj jarange
    ajit pawar on manoj jarange
    abp maza manoj jarange
    abp news live manoj jarange
    aaj tak manoj jarange
    abp maza live manoj jarange patil
    abp news live manoj jarange patil
    aaj tak live manoj jarange
    ajit pawar and manoj jarange
    manoj jarange bhashan
    manoj jarange biography in marathi
    manoj jarange beed
    manoj jarange beed live news today

Комментарии • 82

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 Месяц назад +24

    जय जिजाऊ जय शिवराय
    आपल्या उमेदवाराला भरभरून मतदान करावे हि विनंती
    १००% मतदान करावे

  • @sunilpate5072
    @sunilpate5072 Месяц назад +29

    लय भारी 🙏🙏 आता पाडण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी लढायचे.

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Месяц назад +25

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @user-wf7jb2hl6v
    @user-wf7jb2hl6v Месяц назад +9

    संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Месяц назад +23

    💯💯 पाटील तुम्ही निवडाल तोच..... मराठा विजयी करणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasbhavar1415
    @vilasbhavar1415 Месяц назад +15

    मंगेश साबळे यांना उमेदवारी द्यावी

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +7

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @examlogic1309
    @examlogic1309 Месяц назад +1

    आज झालेली छत्रपती संभाजी राजे आणि पाटिल भेट अत्यंत महत्वाची आहे...याला म्हणतात पाटलांचा मास्टर स्ट्रोक... ना पक्ष ना अपक्ष... थेट छत्रपतींना साथ... स्वराज्य आणि प्रहार...👍💪🙏🚩

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 Месяц назад +8

    मराठ्यांच्या मुलांनो हिमत हारू नका. घराणेशाहीची शेंबड चौथी नापास मंत्री होत तर आपन आमदार का होऊ नये.

  • @prakashpatil7236
    @prakashpatil7236 Месяц назад +22

    आता आरक्षणाची अपेक्षा संपली आता एकच आवाज 288 उमेदवार उभे करणे व निवडून आणणे. एक मराठा लाख मराठा

  • @shravankole6713
    @shravankole6713 Месяц назад +8

    एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @amolgholap4273
    @amolgholap4273 Месяц назад +4

    जय शिवराय ❤❤🚩🚩🚩

  • @balchandkale9899
    @balchandkale9899 Месяц назад +1

    दादा ला माझी विनंती आहे की येत्या विधानसभा निवडणुकीत माझ्या मुस्लिम भाई आणि सर्व समाज बांधवांना तिकीट देवा पुढे निवडणुक सोपी जाईल धन्यवाद जी

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 Месяц назад

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री 🧡❤️💯✌️💪🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Месяц назад +6

    ऊभे करा दादा ला सागा सगळ्या समाजाला न्याय भेटण

  • @sachinjadhav1854
    @sachinjadhav1854 Месяц назад +6

    एक मराठा लाख मराठा एकदम बरोबर नवी मुंबई पनवेल

  • @akshaykashid
    @akshaykashid Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय

  • @nikantjagtap
    @nikantjagtap Месяц назад +12

    केज राखी विधानसभा मतदारसंघात डॉ राजरत्न आंबेडकर उमेदवारी चा विचार करावा

    • @indiatenniscricket
      @indiatenniscricket Месяц назад +1

      Te magtil to matdar sangh bhetel tyana aani te nivdun pan yetil

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 Месяц назад +3

    पाडा, आणि काही निवडून पण आणावे लागतील...
    तेंव्हाच गेम बसेल....
    आता होऊन जाऊ द्या आरपार ची लढाई 👍👍

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b Месяц назад +2

    एक मराठा कोटी मराठा दादा तुम्ही देणार तोच उमेदवार निवडुन येणार ❤❤

  • @MarotiChimate
    @MarotiChimate Месяц назад +3

    जय शिवराय

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад +1

    ❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ❤

  • @balasahebjadhav1004
    @balasahebjadhav1004 Месяц назад

    जरांगे पाटील ऊमेदवार निष्टावंत हवा. शिकलेला व विधानसभेत मुध्देसुद बोलनारा व मराठे आरक्षण साठी आरक्षणासाठी जबाबदारी घेणारा हवा.

  • @HanumantKale-kg2rn
    @HanumantKale-kg2rn Месяц назад +1

    दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад +3

    दादा उमेदवार दया.आता लढायच.❤❤❤

  • @AkashPatil-n4d
    @AkashPatil-n4d Месяц назад +3

    Uday sir Jay shivray 🚩✌️

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @gajanankalbande7265
    @gajanankalbande7265 Месяц назад +2

    मनोज दादा सांगतील तोच उमेदवार सर्व बांधवांनी निवडून अनवा हाच सर्व मराठा तसेच शेतकरी व शेतमजूर व्यापारी मुस्लिम दलीत बारा बलुतेदार बांधवांना विनंती आहे एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @anilshemade6048
    @anilshemade6048 Месяц назад +3

    आपलं एकच लक्ष्य मराठा आरक्षण तेही obc मधूनच...निवडणूक,राजकारण हे तर एक साधन आहे भ्रष्ट व्यवस्था उखडून रामराज्य आणायचं.

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 Месяц назад +4

    दादा पाडा पाडीत जास्त मजा येनार😂😂

  • @aniketpawar2027
    @aniketpawar2027 Месяц назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Месяц назад

    जो मराठा समाजाच्या मागण्या मान्य करील त्यांना भरपूर मतांनी निवडून आणू

  • @amolpatil8868
    @amolpatil8868 Месяц назад

    मराठा समाज मनोज दादा जो उमेदवार देणार त्याला सर्व जातींतील 100% मतदान करा आणि करून ही घ्यावे

  • @babangaware4696
    @babangaware4696 Месяц назад +3

    288 उभे करा पाटील

  • @pavankumarpadwal8377
    @pavankumarpadwal8377 Месяц назад

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Месяц назад

    दादांच्या पुढे उमेदवाराचा मोठा पेच उभा राहणार त्याच्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना ताकतीने पाडू जय जिजाऊ जय शिवराय

  • @satishmate8717
    @satishmate8717 Месяц назад +1

    Bhise patil ..mast

  • @bharatmote-rk9dd
    @bharatmote-rk9dd Месяц назад +3

    दादा निर्णय घेतील तोच निर्णय शेवटचा 🙏🙏🙏

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar Месяц назад

    निःस्वार्थ असणारा उमेदवार निवडा पाटील तेला मोह नसावा. जनतेबद्दल आपुलकी व मराठा समजबद्दल निष्ठा असावी

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n Месяц назад

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o Месяц назад +1

    ❤❤ Manoj Dada

  • @tanajidhobaletd6039
    @tanajidhobaletd6039 Месяц назад +2

    आता उमेदवार उभे करा त्याच्या सुपडा साफ करायचा

  • @Kirankale04
    @Kirankale04 Месяц назад +1

    उदय दादा तुमची एक लातूरची बहीण बोलत आहे मला दादाजी नेहमी काळजी वाटते दादांची तब्येत ठीक आहे ना दादा मेसेजच्या निमित्ताने तरी सांगा दादांची तब्येत ठीक आहे ना🚩🚩🚩🙏🙏 तुमच्या सर्व टीम ना माझा मानाचा मुजरा

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 Месяц назад +2

    Manoj dada Jarange Patil🚩🚩🚩🚩

  • @AshaLagad
    @AshaLagad 29 дней назад

    😊😊😊😊

  • @rajukale8783
    @rajukale8783 Месяц назад

    मंगेश साबळे ला विधानसभेची उमेदवारी द्यावा

  • @Rukmanadkakde
    @Rukmanadkakde Месяц назад

    उदय भाऊ जय शिवराय

  • @sunnychavan7479
    @sunnychavan7479 Месяц назад

    दादा माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य अथवा पंचायत समिती सभापती यांनाच जेणेकरून समाजाची शान राहील आणि प्रस्थापितांना विरोधात टिकतील पैशाने सर्वसामान्य कितीही टॅलेंट माणूस टिकणार नाही

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад

    ❤ आता कस पाटील म्हणतील तस च ❤

  • @DRPatil-yi5we
    @DRPatil-yi5we Месяц назад +1

    मनोज जरांगे. यांनी दुसरी. फळी. उभारिवी

  • @shriramkhairnar6363
    @shriramkhairnar6363 Месяц назад

    Good la bhari

  • @radhakisankhoje8589
    @radhakisankhoje8589 Месяц назад +1

    छत्रपती संभाजीनगर एक लश मराठा आरक्षणा

  • @sandeepsopanraokarhale4441
    @sandeepsopanraokarhale4441 Месяц назад

    जय शिवराय 🚩

  • @AktarShaikh-y9s
    @AktarShaikh-y9s Месяц назад

    बीड विधानसभा मतदारसंघ भाऊ किंवा गंगाधर नाना काळकुटे

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Месяц назад

    ❤❤🎉🎉🎉

  • @ShivajiSalunkhe-sw7mm
    @ShivajiSalunkhe-sw7mm Месяц назад

    🔥😍

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f Месяц назад

    ❤❤❤❤

  • @ChetanWagh-u1n
    @ChetanWagh-u1n Месяц назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @tukaramyadav6304
    @tukaramyadav6304 29 дней назад

    गोर गरीब बाच सरकार आलच पाहीजे पाटिल

  • @TravelWithYT7029
    @TravelWithYT7029 Месяц назад

    100% hi nautanki aahe, ha kadhihi nivadnuk ladhvaychi himmat karnar nahi !!! Ek-don umedawar pan nivdun yenar nahi.

  • @deepakkakde9054
    @deepakkakde9054 Месяц назад

    Sarpanch pandu dada Tarak

  • @DasharathBhosale-yx7zy
    @DasharathBhosale-yx7zy Месяц назад

    Khee 4:21 4:21

  • @ramchandradevkte
    @ramchandradevkte Месяц назад

    सर्व सामान्य शेतकरी असा उमेदवार द्या गदारी करणारा नको राजकीय पक्षांवर भरवसा नाही

  • @amolgholap4273
    @amolgholap4273 Месяц назад

    आरक्षण नाही तर मतदान नाही जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @DeepakGaikwad1
    @DeepakGaikwad1 Месяц назад +1

    माजलगाव चे बांधव दिसतात हे

  • @arvindtambare1488
    @arvindtambare1488 Месяц назад

    दादांनी आता उमेदवार उभे करावेत, आता पाडापाडी नकोच,ही नम्र विनंती.

  • @user-iz5bv4zp1x
    @user-iz5bv4zp1x Месяц назад

    288 ubhe kra

  • @RohitJanjal45
    @RohitJanjal45 Месяц назад

    Mangesh sable

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад

    कोनती

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 Месяц назад

    फोटो काढण्यासाठी धरपड ...

  • @avi_1282
    @avi_1282 Месяц назад

    Bhavnno umedvar koni pan aso apaplyat narajgi nakoch

  • @abhisheksoyamraothotepatil7314
    @abhisheksoyamraothotepatil7314 Месяц назад +1

    माजलगाव मधे जगदीश फ्रताडे योग्य उमेदवार रातील कारण चळवळीतला माणूस आहे

  • @RameshwarDongare-bc9vk
    @RameshwarDongare-bc9vk Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा 🚩