मोठ्या संख्येत शिक्षक भरती होणे आवश्यक, सर्वांना न्याय मिळेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024

Комментарии • 52

  • @aap_teachers_organisation
    @aap_teachers_organisation  Месяц назад +16

    📌सर्व अभियोग्यता धारक ज्या स्थितीत आज आयुष्य जगत असतील, जी काही तुमची सद्यस्थिती असेल ती व्हिडिओ क्लिप मध्ये सांगून पाठवा महाराष्ट्राच्या सरकारला ती स्थिती बघून कुठेतरी जाग येईल. लागा कामाला.
    शितल कांडेलकर

    • @pramoddhapse97
      @pramoddhapse97 Месяц назад

      @@aap_teachers_organisation परभणी जिल्ह्यात सेलू येथे नियमबाह्य शिक्षक भरती करण्यात आली असून उच्च स्तरीय चौकशी समिती नेमली होती परंतु सर्व अधिकारी पैशाने मॅनेज झाले आहेत 43 लोक नियुक्त करण्यात आले असून टीईटी परीक्षा सुध्दा पात्र नाहीत तरी ते शाळेत सेवा बजावत आहेत आणि ओरीजनल टीईटी सिटीईटी धारक बेरोजगार फिरत आहेत कारण 25/30 लाख रुपयांचा रेट सुरू आहे कुठून आणायचा हा पैसा आम्ही खोट्या चा जमाना आहे आता पहा तुम्हाला जमलं तर आमच्या सारख्या असाह्य लोकांची मदत करता आली तर

  • @PandurangDighe-ie4lq
    @PandurangDighe-ie4lq Месяц назад +19

    मॅडम phase 2साठी प्रयत्न करा plz

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 Месяц назад +4

    2017 Tait धारक 7 वर्ष झालीत.
    अजुन किती अंत बघणार.
    शिक्षक भर्ती 2017 पुर्ण करा.

  • @badriade8042
    @badriade8042 Месяц назад +6

    शिक्षण सेवक पद रद्द करा अशी मागणी केली पाहिजे

    • @35858
      @35858 Месяц назад +1

      Lagu tr de baba

    • @bharatbansode325
      @bharatbansode325 Месяц назад

      Correct shikshan Sevak band Kara kiva 1 year kara

    • @piuingole4405
      @piuingole4405 Месяц назад

      Bakichanya लागू द्या.. भरती होऊ द्या.. नंतर चा मुद्दा आहे हा

  • @rameshwaghmare9886
    @rameshwaghmare9886 Месяц назад +2

    आदरणीय शीतल मॅडम आपल्यासोबत आहेत त्यामुळे phase 2 निडणुकांपूर्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे...

  • @sanjaybaramate7118
    @sanjaybaramate7118 Месяц назад +6

    राहिलेली भरती त्वरित पूर्ण व्हावी

  • @kirankate9672
    @kirankate9672 Месяц назад +11

    जोवर शीतल मॅडम आहेत तोवर काळजी नका करू....100 सोनार कि एक लोहार कि... असं काम आहे मॅडम च 🙏

  • @imptrickymaths7033
    @imptrickymaths7033 Месяц назад +4

    Madam, Tai ,एकच विनंती फेज 2 आचार संहितेच्या पूर्वी झाली पाहीजे यासाठी प्रयत्न करूया.

  • @SavitaGhatol-lq5he
    @SavitaGhatol-lq5he Месяц назад +3

    10%चा राऊंड होणार का nkki😢😢🙏🏻🙏🏻Ntc च्या जागा फार कमी आल्या. 111असून nahi झालं. 10% ntc च्या जागा किती येतील देव जाणे??अगदी जीव दयायची वेळ आली amchyavr😢😢😢

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 Месяц назад +3

    रयत संस्थाची कागदपञपडताळणी अजुन झालेली नाही

  • @uttampadavale9840
    @uttampadavale9840 Месяц назад +3

    मॅडम चे कार्य खूप छान आहे. सामान्य अभियोग्यता धारकांना न्याय देण्यासाठी मॅडम खूप प्रयत्न करतात धन्यवाद मॅडम

  • @chetansantoshdukare6634
    @chetansantoshdukare6634 Месяц назад +7

    Mam १०% अपात्र गैर हजार बदल प्रयत्न कर्णे गाजेचे आहे.तसेच ५५%60% यबदल कोर्ट त याची का दाखल केल्या पाहिजे. काही लोकणी याची का दाखल केल्या आहेत् पन् ते लोक मेनज तर् झाले नहित ना सर् कार् सोबत करण ते याची के बद्दल माहित देत नाहीत. याची सुधा आपण खतर जमा करवी ही विनंती करतो 🙏🙏

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Месяц назад +1

      55...60 chya yachika samudrat fekun deil court gunvatta siddh kra

    • @chetansantoshdukare6634
      @chetansantoshdukare6634 Месяц назад +2

      ​@@satyavansatpute2399मित्रा बरोबर् आहे गुन् वाता असली पाहिजे. मग ope की list obc पेक्ष्य खाली आली याचा अर्थ आस होतो का मग obc पक्ष्या open वाले कमी गु न वाता wale आहे का?

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 Месяц назад

      @@chetansantoshdukare6634 arebhava89 gheun suddha get ctet mele nakititri openvale Reva2aali nahi days2tumhala

  • @jyotideore5721
    @jyotideore5721 Месяц назад +3

    मॅडम 2017 च्या भरतीसाठी पण प्रयत्न करा. अपात्र गैरहजर यादी वरील स्टे उठवण्यासाठी मदत करा. न्यायालयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यास प्रयत्न करावे.

  • @abcd76958
    @abcd76958 Месяц назад +4

    मॅडम तुम्हाला एक विनंती आहे की आता यापुढे मुलांमध्ये फुट पडू देऊ नका कारण शासन वेगवेगळ्या प्रकारे मुलांमध्ये फुट पाडून कमी जागेत बोळवण करणे.दुसर्‍या टप्प्यात 20हजार जागा विधानसभा निवडणुकीच्या आधी भरण्यात आल्याच पाहिजे. काही 70,80 मार्क वाले स्वयंघोषित नेते भरती प्रक्रियेत विघ्न आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

  • @yogeshmengal8369
    @yogeshmengal8369 Месяц назад +7

    Phase 2 होणार आहे का?

  • @ratnadeepakpanchal1815
    @ratnadeepakpanchal1815 Месяц назад

    Madam àmhi khup pareshan aahot आम्हाला न्याय मिळून द्यावे मां
    आता आम्ही बेरोजगार राहू की काय आता अशी भीती वाटते आहे

  • @syedkalimuddinjafri6130
    @syedkalimuddinjafri6130 Месяц назад

    मॅडम उर्दू माध्यमाच्या 1000 रिक्त पदे रिक्त आहेत त्यावर प्रयत्न करा मॅडम.

  • @YogeshMahej-p7n
    @YogeshMahej-p7n Месяц назад +5

    10% rikt pade va phase2 sathi apan nicchit prayanta karal hi khatri amhala ahe amhi tumchya pathishi ubhe rahnar

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 Месяц назад +2

    चव्हाण सर बोगस टीईटी धारक सेवेत आहेत हे पण सांगा आयुक्त ला आणि आम्ही ओरिजनल बेरोजगार

  • @KaleSir9011
    @KaleSir9011 Месяц назад

    भावी शिक्षकांच्या मनातील प्रश्न आपण मांडला सर.खरंच आपल्या सारखे तळमळीचे शिक्षक जर सर्वसामान्याच्या लेकरांना शिकवायला मिळाले .तर सर्वसामान्य कुटुंबातील मुले सुद्धा अधिकारी होतील

  • @subhashbarage3437
    @subhashbarage3437 Месяц назад +1

    🙏🙏 मॅडम आयुक्त कार्यालय क्रीडाशिक्षक भरतीबाबत काहीच माहिती देत नाही, आपण याबाबत माहिती घ्यावी, अशी आपणास विनंती

  • @manishasuryawanshi3008
    @manishasuryawanshi3008 Месяц назад

    With iiterwive साठी जाहिराती घेतील का

  • @dilipguldagad5186
    @dilipguldagad5186 Месяц назад +1

    10% Bharti त्वरित पूर्ण करा NTC जागा काढा आयुक्त साहेब इतकं करा आमच्या ntc मुलांसाठी

    • @SavitaGhatol-lq5he
      @SavitaGhatol-lq5he Месяц назад

      111ntc female असून सुद्धा नाही झालं. Ntc ला जागा फार कमी आहेत. 10%त किती येतील देव jane😢😢😢

    • @educationwithsavita9313
      @educationwithsavita9313 Месяц назад

      117 ahet mala NTC female 😢😢😢

    • @SavitaGhatol-lq5he
      @SavitaGhatol-lq5he Месяц назад

      @@educationwithsavita9313112,113चे मराठी medium चे लागलेत न,तुमचे शुभेच्छा काय आहेत? Please rply

    • @SavitaGhatol-lq5he
      @SavitaGhatol-lq5he Месяц назад

      @@educationwithsavita9313 112,113चे लागलेत न, मग तुम्ही का नाही?तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहात? Please reply 🙏🏻🙏🏻

  • @vishnukurdhane4040
    @vishnukurdhane4040 Месяц назад +1

    Jayram sir tumhi लढा आम्ही आपल्या पाठीमागे आहोत

  • @urmiladoiphode7711
    @urmiladoiphode7711 Месяц назад +1

    With interview kdhi lagel

  • @user-ss6en7yl8l
    @user-ss6en7yl8l Месяц назад +1

    शिक्षक पदो नितीने भरणे बंद केले पाहिजे ते tet पात्र नाहीत

  • @bharatbansode325
    @bharatbansode325 Месяц назад +1

    Shikahan Sevak band Kara kiva 1 year Che Kara mnav

  • @priyankarokade621
    @priyankarokade621 Месяц назад

    Madam evdhe कष्ट केले ctet pass Keli tait dili pan ata radnyashivay पर्याय नाही कारण condition nahi paise भरण्याची Ani without madhe no lagla nahi

  • @darshanatagade4779
    @darshanatagade4779 Месяц назад +2

    Thank you mam

  • @nisargshala2469
    @nisargshala2469 Месяц назад +1

    Thank You Madam 🙏

  • @user-jq8ny3pw9h
    @user-jq8ny3pw9h Месяц назад +1

    Thanks u madam

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi Месяц назад +2

    😢😢thanku mam,

  • @bansilalgundile8675
    @bansilalgundile8675 Месяц назад +1

    Thanks mam🙏

  • @shivajiborkar5247
    @shivajiborkar5247 Месяц назад +1

    Good job

  • @priyankarokade621
    @priyankarokade621 Месяц назад

    Ded Marathi bed English MA English CTET both passed tait score 94 cast obc Kay karav madam marav ki jagav

  • @kishanjaybhaye8666
    @kishanjaybhaye8666 Месяц назад

    सर्वांचा प्रश्न आहे

  • @Sk-is3pe
    @Sk-is3pe Месяц назад

    Pan nakki kay uttar milal he sangitla nahi ...

  • @jayramkhandare6267
    @jayramkhandare6267 Месяц назад

    लढ़ भाव आता माघ र नको

  • @yogeshraut9460
    @yogeshraut9460 Месяц назад

    mitrano aapalayala shikshak bharati 55000 hazar bharati purana karanayasathi saravana ekatra yave lagel nahitar he aapalya hatavar turi devatil. hich sandhi aai aapalayala ha shevacha lada dhava lagel.