दादा आले बापलेकाला हुंदका आला 🥺 प्रवासामध्ये अडचणी 🥺 पाहुण्यांना स्वयंपाक बनवला 👍शेरु चं प्रेम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 179

  • @mayur9653
    @mayur9653 25 дней назад +92

    दादा आले छान झालं.पण जरा विचार करा जे लोक फौजी आहे ते तर चारचार महिने घरादारा पासून सिमेवर राहता.आतातरी फोन आहे.आधीतर फोन नव्हते फक्त पत्र लिहिले जायचे.तर त्यांनीं काय करावे.आम्ही त्यातून गेलो आहे ‌

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 25 дней назад +12

    रक्षाबंधन चे दिवशी दादा la बघून खूप आनंद झाला ,या ग्रुप मधील सगळ्या बहिणींना दादा ने गिफ्ट दिलं अस समजा ,आम्ही केवळ vlog बघून तुमच्याशी जुडलो आहोत ,दादा तुम्हाला बघून खूप आनंद झाला

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 25 дней назад +6

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा दादा ताई तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो स्वामी महाराज आपल्या जीवनात सदैव पाठीशी राहो 🙏🙏👍👍💐💐

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 24 дня назад +3

    दादांना पाहून खूप आनंद झाला ताई, तुम्हाला दोघांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ ताई

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 25 дней назад +17

    रक्षाबंनाच्या खुप खुप शुभेच्छा डिअर .वा क्या बात आहे , दादा आलेले बघून खुप आनंद झाला .पण दादांना येतांना प्रवासात खुप हाल झाले ते ऐकुन वाईट वाटले पण असो , होता है , फरगेट इट.मुद्दा दादा आपले आले सुखरुप घरी .जरा विक झालेत पण कदाचीत घरापासुन लांब असल्यामुळे असेल .आणि आरु खुप रडला नि रडले , माझेही डोळे नि मन भरुन आले ग.विशेष म्हणजे शेरु 😅 बघना मुक्याजिवानेही दादाला मिस केले.छान नि मस्तच आजचा ब्लाॕग.आत्ता मस्त सगळे सण एंन्जाॕय कर ❤❤ श्री स्वामी समर्थ

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 25 дней назад +12

    ताई दादा ची तब्येत खराब झाली दादा लगेच भाऊक होतात पटकन डोळ्यात पाणी येते आणि ज्यांनी आपल्या कडून दुःख भोगलय ते लोक लवकर भाऊक होतात ताई दादा ला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 25 дней назад +6

    ताई दादांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. सागर दादा संदीप दादा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. दादांना खूप दिवसातून बघून खूप छान वाटलं. तुझे दादा ची जोडी सुपरहिट आहे.

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 25 дней назад +2

    दादा तुम्हाला पाहुनी खूप छान वाटले रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा खूप दिवसांनी दादांना बघीतले तुम्हाला पाहुनी डोळ्यात पाणी आलं ताई श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 25 дней назад +3

    कालचा व्हिडिओची खूप वाट बघत बसली खरंच दादा गोरे झाले आणि खूप छान दिसत आहे सोनू डिस्ट्रिक्ट कार्ड माझ्या दादाची आले सुखरूप घरी किती पण प्रवासाला त्रास झाला त्यांच्या सुखरूप आले तेच भाग्य श्री स्वामी समर्थ

  • @yashdengle4430
    @yashdengle4430 24 дня назад +2

    सोना सॉरी सॉरी सॉरी खूप सॉरी मला काही कारणास्तव व्हिडिओ बघता आले नाही सॉरी बर जाऊदे रक्षाबंधन शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दादाची तब्बेत कमी झाली ग तुम्ही दादाला खूप मिस केलं ना आता काय नाही एन्जॉय कर दादा आलंय आता घरट्याची उब कुठेच नाही. सोना माझे काही प्रोब्लेम चालू आहेत मी व्हिडिओ पाहिले जरी नाही तरी दिवसातून एकदा दोनदा तरी तुझी आठवण येतेच सोनाच काय चाललंय काय नाही. जाऊदे बघू भेट झाल्यावर बोलू कधी भेट होईल देवालाच माहिती श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  24 дня назад +1

      ताई काही जास्त सिरीयस नाही ना काळजी घे स्वामी आहेत स्वामी महाराज तुझ्या आयुष्यात जे काय प्रॉब्लेम चालू आहेत ते लवकरच दूर करतील हीच त्यांना प्रार्थना हो तुझा डीपी दिसला नाही की मला पण येते आठवण पण सध्या तू तुझ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पड सॉरी म्हणायची गरज नाही ताई हक्काचे आहे शेवटपर्यंत विसरणार नाही तू मला आणि मी तुला

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 25 дней назад +6

    सोना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या आणि भाऊजी नां बघुन खुप छान वाटले.😊😊

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 24 дня назад

    श्री स्वामी समर्थ रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा दादा ताई दादांना बघून खूप आनंद झाला होता डोळ्यात पाणी आले

  • @petlovers2860
    @petlovers2860 25 дней назад +1

    GOOD BOY SHERU... ❤😘Khup chhan vate SHERU la bagun SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ec1wu4co5r
    @user-ec1wu4co5r 25 дней назад +3

    दादा ला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 23 дня назад

    दादा आले खूप आनंद झाला ताई..❤❤दिप्ती पाटील ❤❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 23 дня назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Dadana baghun khup chan vatale ❤❤❤

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 25 дней назад +1

    Aaj bhauna baghun chan watle sonali khup bhawuk zale bhau khup mayalu ahet tuanchya pravasatle prasang aikun khup wait watle surakshit ghari ale bhau rakshabandhanachya hardik shubhechha bhaunsathi tumha sarvana khup sare prem. Shri Swami Samarth

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 25 дней назад +15

    ताई रक्षाबंधन च्या सर्वांना खुप खूप शुभेच्छा 💐💐

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 25 дней назад +1

    दादा बघून डोळे भरून आले दादा ना रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा तसेच सागर दादा व संदिप यांना पण रक्षाबंधन च्या शुभेच्छा सर्व रेसिपी छान मुंबई चे दादा व आई आज येणार आहे का श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺

  • @Clou143
    @Clou143 25 дней назад +2

    दादा नआणि ताई खूप मनापासून रक्षाबंधनाच्या हार्दिक अभिनंद 14:22

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 25 дней назад

    रक्षा बंधनाच्या खूप खूप शुभेछा दादा घरी आले खूप बर वाटलं श्री स्वामी समर्थ ,🙏

  • @shankarkendre5322
    @shankarkendre5322 24 дня назад

    रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा दादा ला पाहून खूप छान वाटल

  • @crick__status
    @crick__status 24 дня назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌹🌹
    दादांना बघुन आनंद झाला,तुम्हादोघांना राखी पोरणीमेच्या खुप खुप शुभेच्छा💐💐🌹🌹

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 25 дней назад +1

    दादानां रक्षाबंधन च्या खुप खुप शुभेच्छा खुप दिवसांनी दादाना बघुन बरं वाटलं 😊😊

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 25 дней назад

    Dada alert दादा आले तर खूप म्हणजे खूप आनंद झाला ग आणि रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या दादाला व्हिडिओ छानच असतो तुझा

  • @PratibhaPatil-xf9il
    @PratibhaPatil-xf9il 25 дней назад +1

    Dadana bagun Khoop chaan watle ❤❤❤

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 25 дней назад +1

    दादा रक्षा बंदन च्या ख़ुप ख़ुप शुभेछा ख़ुप miss केले तुम्हला aat last अमचे prem tumchya प्रयत पोहछ्ले राखी नहि देता आली pan ❤❤ प्रेम अनिं आशर्वाद asec राहो taabet khrab jahli aahi, गोरे jahla aahe aao aaram करा श्री स्वामी samrt

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 24 дня назад

    दादांना पाहून खुप आनंद झाला...

  • @marathi3671
    @marathi3671 25 дней назад

    दादांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. दादा आता खूप छान दिसत आहे. व्हिडिओ मस्त.

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 25 дней назад

    रक्षाबंधनाच्या सगळयानां खूप शुभेच्छा दादांना खूप दिवसांनी बघून छान वाटलं श्री स्वामी समर्थ

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 24 дня назад

    Dada la Raksha bandhan chya khup khup subchya Sona Sheru kiti quit aahe good boy love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 25 дней назад

    अय्या दादा आले ❤. Happy रक्षाबंधन दादा.

  • @VijayaRakshe-fo7fb
    @VijayaRakshe-fo7fb 24 дня назад

    दादांना रक्षाबंधाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 25 дней назад +1

    Tai Jai shree Swami Samarth दादांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा .

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 25 дней назад +1

    Maza dada la raksha bhadan cha khup khup subhesha

  • @VaishnaviBhagat-ds9ln
    @VaishnaviBhagat-ds9ln 24 дня назад

    खुप भारी वाटलं दादाला बघुन
    Happy rakshabandhan dada

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 25 дней назад

    दादांना बघून खूप बरं वाटलं हॅपी रक्षाबंधन दादा कसे आहात तुम्ही बरे आहेत ना बघून खूप

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 25 дней назад +1

    रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा दादा व सोनाली❤❤

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 24 дня назад

    राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई व तुमच्या परिवाराला....दादांना बघून खूप खूप छान वाटले.दादा बारीक वाटतात ताई.. बाकी व्हिडिओ मस्त ❤❤❤

  • @user-ev8om9lm7e
    @user-ev8om9lm7e 25 дней назад

    Dada la bghun kup chan vattl ly khush..... Love you bro❤❤❤

  • @saritasawant3681
    @saritasawant3681 25 дней назад

    दादांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा
    🥳🥳🎊🎊💐💐

  • @mahimane8884
    @mahimane8884 24 дня назад

    Aamhi pan Gujarat vadodara la rahto.varsha bhar gavakade jayla bhetat nahi.khup vait vaty.pan job sati chalun ghyv lagtya.

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 25 дней назад +1

    Shri Swami Samarth.. Happy raksha bandhan both of you....❤❤

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 25 дней назад

    दादा आले खुप छान ताई दादा रक्षाबंधनाचा हदिरक

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 23 дня назад

    Dada na bhagun khoop ch chan vatle haya veli khoop ch divas lamb rahile. Baki nice video

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 25 дней назад

    रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्या सोनाली श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷

  • @vaishalikulkarni1816
    @vaishalikulkarni1816 24 дня назад

    Chan disat ahet dada kami kes madhe

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 25 дней назад

    Bare zale dada aale far divas navte ghari aaru emotional zala kiti god aahe na lekaru namaste dada

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 25 дней назад +1

    रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ताई🎉

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 24 дня назад

    Chan video Tai 👌👌 Chan vatal dadana baghun tabbet khab zalia dadanchi. Happy rakshabandhan dada na.🤗👍👌👌🥰😘

  • @kavitatupsamudre1873
    @kavitatupsamudre1873 25 дней назад

    Tai dada la pahun kupa Chan vatle video Chan shree Swami Samarth 👌🙏

  • @swamidnya
    @swamidnya 25 дней назад

    रक्षा बंधनच्या खूप शुभेच्छा ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏

  • @akshatachinchankar9341
    @akshatachinchankar9341 25 дней назад

    आज भाऊना बघून खूपच छान वाटलं आता आराम करा. आणि सोनाली सागर आणि संदीप भाऊना रक्षबंधनाच्या खूप खूप शुभैच्छा.

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 25 дней назад

    हाय ताई दादांना खूप दिवसांनी बघून बरं वाटलं तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐😍

  • @yadavsonkamble8794
    @yadavsonkamble8794 24 дня назад

    ताई दादा ला रक्षाबंधनाची हार्दिक शुभेच्छा

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 25 дней назад +1

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @shilpasupe9961
    @shilpasupe9961 25 дней назад

    Tai dada aale khup chan vatl aamhala tyana rkshaband divshi bghayla milale

  • @DhanashriHuddar
    @DhanashriHuddar 24 дня назад

    Tai mi tuje video roz bagte pan comment 1st time kart ahi dada la bagun kup chan vatal dada chi tabet kup khrab zali ahe mi kagal la rahte tula betayci echha ahi

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 25 дней назад

    Dadana bagun chan vatale dada n aruche khup attachment ahe bagun dole panyavle khup chan video

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई दादा... खुप छान वाटले आज Dadana baghuan.. emotional zale dada radle family pasuan lamb rahile.. रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा.. मला पण आज वाईट वाटले भाऊ आणि वडिलांच्या फोटोला राखी बांधली..४था महिना संपला वडिलांना.. भाऊ अपंग होता ... mhanj. Sh raddha zale divali zalyvar pan Vadil pan lagech 4 mahine madhe gele khup वाईट vatate aso me ky maz sangat basle .. dusra Bhau ahe .. श्री स्वामी समर्थ Dadana mhana gharapasuan lamb nka jau ❤❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 24 дня назад

    Tai dada aale ❤❤ khup chan vatala ❤❤ aaru & dadala pahun emotional zhali mi pan ❤❤ sheru pan emotional zhala aapala ❤❤ muka jeev kiti Prem karate tyachi hi pochpavati tai ❤❤ aaplya sheru khup mayalu ahe tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf 25 дней назад +1

    Khup bhari vatal dadana baghun .dadanvarcha sheruch prem pan .khup chan . shri Swami Samarth 🙏🙏

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 25 дней назад

    रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा❤❤

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 25 дней назад

    🎉Happy रक्षाबंधन दादा ❤❤आता पुन्हा लांब जाऊ नका काळजी घ्या आराम करा

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 25 дней назад

    Tai dada ale बघुन छान वाटले दादा खराब झाले आहेत 🎉 रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा ताई दादा & family ❤ video mast 🥰👌 shree Swami Samarth tai 🥰

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 22 дня назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @vedantchavan3599
    @vedantchavan3599 25 дней назад

    Tai rakshabandhan shubhecha dadana baghun khup chan vatal Bhari ❤

  • @satwikidhebe2375
    @satwikidhebe2375 25 дней назад +1

    पनीर ला जीर मोहरी घालत नाहीत ताई

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 25 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 किती दिवसांनी दादांना बघून खूप बरे वाटले.. दादा कसे आहात? रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा... 🍫🍫

  • @PratibhaPatil-xf9il
    @PratibhaPatil-xf9il 25 дней назад +1

    Nice dada ❤❤❤❤

  • @divyansh7997
    @divyansh7997 23 дня назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vaishalikulkarni1816
    @vaishalikulkarni1816 24 дня назад

    Dhanlaxmi kunjan kitila ahe g

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 25 дней назад

    Rakshabandhachaya shubhecha tai emoshnal video ❤❤ Sri Swami Samarth🌹🙏 welcome dada💐💐

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 22 дня назад

    Shree Swami Samarth

  • @kiransanap7364
    @kiransanap7364 24 дня назад

    दादा तुम्हाला बघून खुप आनंद झाला 🙏🙏तुम्हाला नमस्कार राम सिता 😊😊

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 25 дней назад

    Dadana bagun khoop chaan watle

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 25 дней назад +1

    सोनाली दादांची तब्येत खराब झाली आहे काळजी घे श्री स्वामी समर्थ

  • @SakshiFashionCollection
    @SakshiFashionCollection 25 дней назад

    ताई खूप दिवसातून विलॉग पाहिला
    दादा खूप imotional होतात ना
    तू पण खूप च strong आहेस 👍🏻

  • @coupleoffamily5959
    @coupleoffamily5959 25 дней назад

    किती दिवसांनी दादाला बघितलं किती खराब झाला आहे दादा सोनालि ताई काळजी घे 😊
    हॅपी रक्षाबंधन दादा 🎉😊

  • @user-ut4od5mh9c
    @user-ut4od5mh9c 25 дней назад

    सोना खूप दिवसांनी भाऊ भेटले तब्येत खराब आणि केस कमी त्या मुळे वेगळे दिसले रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 25 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 25 дней назад

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 25 дней назад

    हॅपी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 25 дней назад +1

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 25 дней назад

    रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा ❤🎉

  • @ranjanajuvali9038
    @ranjanajuvali9038 25 дней назад

    सोनाली, खूप खूप रक्षाबंधनाच्या शुभेच्छा, सोनाली, आम्ही, आहोत, तुझ्या सोबत,

  • @varshanakade997
    @varshanakade997 24 дня назад

    Tae Dada Rajkot la parat जाईल का?

  • @poonamparulekar8970
    @poonamparulekar8970 24 дня назад

    खूप दिवसांनी दादा आले आणि आरु नी जसे वडिलांना जवळ घेतले बघून खूप छान वाटलं,,,,attachment chhan aahe दोघांचीही,,,,शेरु देखील,,,छान vlog,,, take care 😊

  • @shreyasawant4630
    @shreyasawant4630 25 дней назад

    Dada aale mast

  • @anitapawar319
    @anitapawar319 25 дней назад +1

    मस्त वाटल आज

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 25 дней назад

    ताई रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤

  • @AkshadaDol
    @AkshadaDol 25 дней назад

    Ho Gore jhale aahe dada khup divsatun dada la pahun chan vatal

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 25 дней назад

    Khup chan video tai shree gurudev🙏🙏😊😊😊

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 25 дней назад

    Shree Swami samartha

  • @sharyushinde4898
    @sharyushinde4898 25 дней назад

    रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिंदे परिवाराला

  • @VarshaPatil-qd5ry
    @VarshaPatil-qd5ry 25 дней назад

    Dada na bghun Chan vattle

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 23 дня назад

    सोनाली भाऊंची तब्येत बारीक झाली ग तुझ्या हातच जेवण मिस केल हा रंग गोरा झाला आता घर बहरल भाऊ सुखरूप घरी पोचलात

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 24 дня назад

    Dada chan dista aahe tai clean zala chera mast glo ala aahe te prvasatun ale n tyamule thklyasarkhe zalet aru dada radle teva mi pn radle tai dada khup halve aahet kitto nai disli dadana bhetli ni ka baher asel ti asi finally dada alet br vatle ek tai khup kush zali aahe 😊 god tai sonali tich naav aahe ashich khush raho heech Swami charni prathana shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘 happy rakshabandhan dada sagar mazi ladki mul love you to ❤

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 24 дня назад

    Tai dada na Happy rakshabandhan 🎉❤🎉❤ love u all family members ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤ enjoy kara tai aaj dada aalet khup divsani ghari ❤❤🎉🎉 tc ❤❤ kalaji ghya ❤❤

  • @swamiseva4709
    @swamiseva4709 25 дней назад

    Dada la rakhi chaya khup khup shunbechya💐🙏