अत्यंत उपयुक्त माहिती आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितलीत सर आणि विशेष म्हणजे वटपौर्णिमा हा वड पूजेचा दिवस असूनही लोकं या झाडाला तोडून फांद्यांची पूजा करतात आणि नंतर त्या फांद्या फेकल्या जातात ही फार चुकीचे गोष्ट आहे. असे करू नये. आपण आपल्या पूजेतून कृतज्ञता व्यक्त करायला हवी आपल्या वडील वृक्षाबद्दल हा तो दिवस🙏🏻 धन्यवाद
माझा एक प्रश्न आहे की, सत्यवान वटवृक्ष वरून पडून मरण पावले आणि सावित्री ने त्याचे प्राण परत आणले तर हे व्रत सावित्री सारखी पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पुरूष का करत नाहीत?
तुमच्या सारखे बुध्दी जीवी पुरुष तर सनातन हिंदू धर्म च बदलायला बसलेत हो ,चंगळवाद आणि भोगवादाने अंध होऊन विभक्त कुटुंब पध्दती स्विकारली आहे ना मग अडवलयं कोणी?एवढं सोपे नाही हो हे व्र त वैकल्य करणे प्लिज प्रक्रुती च्या विरुद्ध विचार करू नका, new trend सावित्री पाहतोच आहोत की आपण ,नाही नाकारू शकत तुम्ही!!!!!
सर माझी मुलगी प्रेग्नेंट आहे तिचं ओटीभरण करायचा आहे पाचव्या महिन्यात त्यासाठी तुम्हाला मुहूर्त आणि वेळ सांगा असं म्हटलं होतं चोर ओटी भरणे कृपया वेळ आणि महत्त्व सांगा
👌🙏🙏
Sadar pranam khoop sunder mahiti tthks
खूप छान 🙏
Khupcha chan mala ji shanka hoti tiche nirsan zale
Khup chan mahiti sir
Mulini upavas puja keli tar chalate ka
Sir Mazi kamalgatte chi mala kharab zali aahe tr ky Karu please sanga ......visrjit karaychi ki ky n Navin aanu shkte ka vatpournimala
विसर्जन करून नवीन माळ वापरावी .
Namaskar guruji!
Sundar mahiti sangitlit guruji, Dhanyawad guruji!
👌👌👌👌👌👌
Thank u sir
Dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan mahiti sir. Thank you so much.
सर जर सुतक असेल तर वटपौर्णिमा करावी का
🙏🙏 Khup chan sangitale Guruji..
🙏 ya divasat Shri yantra chi sthapna kurusukto ka
हो अगदी चालेल
Dhanyvad sar 🙏🙏
sir thank you for this information
Khup chan 🙏
Namaskar Sir....khup chan mahiti milali......thanks
Ya divashi annapurna devichi sthapana karu shakto ka
Thank you Sir 🙏, good Information 💐💐💐💐
श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान माहिती सांगितलीत. धन्यवाद सर🙏
kखूप छाण महिती दिलीत सर 🙏
🙏🙏🙏
घराच्या गॅलरीत कायम कुंडीमध्ये वडाचे रोप ठेवले तर चालते का ? Please रिप्लाय दया ही विनंती आहे.
हो अगदी चालेल
खूप छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद
rahu kaal 3 ते 4.30 आहे is it allowed at that time
टाळावा.
thank you
अत्यंत उपयुक्त माहिती आपण खूप छान पध्दतीने समजावून सांगितलीत सर आणि विशेष म्हणजे वटपौर्णिमा हा वड पूजेचा दिवस असूनही लोकं या झाडाला तोडून फांद्यांची पूजा करतात आणि नंतर त्या फांद्या फेकल्या जातात ही फार चुकीचे गोष्ट आहे. असे करू नये. आपण आपल्या पूजेतून कृतज्ञता व्यक्त करायला हवी आपल्या वडील वृक्षाबद्दल हा तो दिवस🙏🏻
धन्यवाद
Garbhvati hi Pooja karu shaktat na?
Satyanarayan Puja Keli tar upawas aste tar Satya Narayan Prasad gheyach ki nahi
तीर्थ घेऊ शकता.
नमस्कार खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे .
खूपच सुंदर माहिती नयनजी 😍🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏🌹
Namaste Sir. Khup chhan mahiti. Mi Mahalakshmi Ashtakache path roj karate khup chhan anubhav yet aahe. Thank u 🙏🙏
Good 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nakkich faldayi aahe mahalaxmi ashtak🙏
खूप छान माहिती दिली💐🙏🏻
उपयुक्त माहिती.... धन्यवाद 🙏
Thanku sir
Sir jar konala health problem aasel tar kay karo shakto.upas jamt nasel tar. Thank you so much Sir chhan mahati delya badal.
उपवास करु नका , फक्त मंत्र पाठ करा.
Thank you Sir
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
Khup sunder mahiti dilit Sir.
Khupach chaan mahiti dili Guruji....tumchya videos mule khup madat hote jya goshtinchi mahiti itke varsha nhavti ti sarva milte..mana pasun tumche abhar ani dhanyavad 🙏
palicha tisara divas asel tar zadachi Puja karu shakato ka?
नाही
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली 🙏🙏
👌👌🙏
Om som somay Namha 🌷✋🌷Om Shrim Namha ✋🌷✋
Namste sir 🙏😊 khup chan 👌👌👌 thank you sir 🙏🙏
धन्यवाद काका तुमची माहिती खुपचं छान आहे
धन्यवाद 🙏 🙏 🙏 छान माहीती
खुप छान माहिती दिली सर आपण
चंद्र पूजा 13 ।06।22 ला करावे की 14 तारखेला
१४ तारखेला
Kaka Namskar kaka mi aata aarogya kendra madhe madatnische kam karat aahe pn kaka mazi khup echha aahe aani mla garaj pn khup aahe mla ase vatate ki maze pramoshan vhave mla PHC mdhe shipai mhanun milave ase vatate kaka plz hoel ka maze kam
रोज पूर्ण श्रद्धेने महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 16 पाठ कोणत्याही वेळेत करावेत आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत अतिशय सुंदर अनुभव येतो . गुरुदेव दत्त ...
Dhanyavad sir, Khup chhan mahiti dili aahe .
सर संसतीसाठी उपाय सांगा
नमस्कार सर ! खूप छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
सुंदर माहिती
छान माहिती दिली जात आहे. धन्यवाद.
महागुरु नमस्ते फार छान माहिती अतुलनिय ....अप्रतिम...छानच...!माहितीआपण दिली त्याबद्दल धन्यवाद
Khup chhan mahiti dili thank you sir
खूप छान माहिती दिली सर तुम्ही🌹🙏
खूपच सुंदर महिती दिली
🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌹🙏 जय जय स्वामी समर्थ🌹🙏 धन्यवाद सर🙏🙏
श्री स्वामी समर्थ...चंद्रांची पुजा सोमवारी करायची कि मंगळवारी
मंगळवारी ...
धन्यवाद धोत्रे दादा. आपला हा video आवडला. आमच्या ज्योतिष ग्रुप वर पाठवित आहे.
श्री प्रवीण धोत्रे ठाणे, ज्योतिष भूषण. 🙏
सर चौकट पूजनाचा चांगला शुभ दिवस सांगा क्रपया
मुहूर्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनल मध्ये प्रकाशित झालेला आहे अवश्य पहा .
माझ्या मुलगीच चोर ओटी भरण करायचा आहे वेळ आणि टाइमिंग सांगा आणि वार कोणता सांगा
मुहूर्ताचा व्हिडिओ आपल्या चॅनल मध्ये प्रकाशित झालेला आहे अवश्य पहा .
khup sunder mahiti...mahalaxmi ashtak karayala sangitale te chhan watale
व्यंकटेश स्तोत्र पठण पारायण आणि शेवटी काय करावे ते मार्गदर्शन करा न कृपा करून
सर प़वासात हे मंत्र पाठ केले तर चालेल का कारण आमची खंडोबाची वारी असते पौर्णिमेला
अगदी करु शकता फक्त त्यावेळी पायात चप्पल नसावी ... गुरुदेव दत्त .
@@JyotishKatta धन्यवाद सर
🙏🙏💐 shree Swami Samartha 💐
जून महिन्याचे भविष्य सांगा ना
सर लक्ष्मी प्राप्तीसाठी अचूक उपाय सुचवावा
रोज सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण सलग 108 दिवस सुरु करा ...
माझा एक प्रश्न आहे की, सत्यवान वटवृक्ष वरून पडून मरण पावले आणि सावित्री ने त्याचे प्राण परत आणले तर हे व्रत सावित्री सारखी पत्नी सात जन्म मिळावी म्हणून पुरूष का करत नाहीत?
तुमच्या सारखे बुध्दी जीवी पुरुष तर सनातन हिंदू धर्म च बदलायला बसलेत हो ,चंगळवाद आणि भोगवादाने अंध होऊन विभक्त कुटुंब पध्दती स्विकारली आहे ना मग अडवलयं कोणी?एवढं सोपे नाही हो हे व्र त वैकल्य करणे प्लिज प्रक्रुती च्या विरुद्ध विचार करू नका, new trend सावित्री पाहतोच आहोत की आपण ,नाही नाकारू शकत तुम्ही!!!!!
Same question.. sagale wrat sriyanni karayache navaryachya dirghaushyasathi. Navara ekhada tar karato ka upwas bayakosathi.!!
सत्य नारायण कधी करावे
सत्य नारायण पुजा कधी करावे
या दिवशी कधीही करु शकता .
Thank u guruji
सर माझी मुलगी प्रेग्नेंट आहे तिचं ओटीभरण करायचा आहे पाचव्या महिन्यात त्यासाठी तुम्हाला मुहूर्त आणि वेळ सांगा असं म्हटलं होतं चोर ओटी भरणे कृपया वेळ आणि महत्त्व सांगा
मुहूर्ताचा व्हिडिओ पहा . सर्व मुहूर्त दिले आहेत .
🙏🙏🙏सर मला तुम्हाला मुलांच्या शिक्षणाविषयी सल्ला हवा आहे तर फी किती आहे मुलाची दहावी व मुलीची बारावी झाली आहे 🙏🙏🙏
तुमच्या सल्ला हवाय थोड चुकले टाईप करताना 🙏🙏🙏क्षमा असावी
कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन संपर्क साधावा .. गुरुदेव दत्त ...
Khupch Chan mahiti aahe👌👌🙏🙏🙏
धन्यवाद गुरूजी
Dhanyvad sar
🙏🙏
फार सुंदर माहीती दिली.सर ,धन्यवाद.
सिर छान माहिती दिली आहे
Khupach chyan mahiti dilit guruji . Dhanyawad .
Khup chan mahiti dilit sir khup khup dhanyavad 👍
खूप छान माहिती दिली सर 🙏 धन्यवाद 🙏
धन्यवाद सर छान माहिती सांगितली 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली 🙏