Gachiroli | Ye Bhava Kunachi Hava |गडचिरोलीत मतदारांचा कल कोणाच्या बाजूने? Maharashtra Election N18V
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2024
- Gachiroli | Ye Bhava Kunachi Hava | गडचिरोलीत मतदारांचा कल कोणाच्या बाजूने? मविआ-महायुती? | N18V
#gadchiroli #mahavikasaghadi #mahayuti #vidhansabhaelection2024 #maharashtraelection #puku
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
यांची परीक्षा घ्यायला पाहिजे जो परीक्षेत उत्तीर्ण होईल त्यालाच उमेदवारी दयायला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगात संविधानात कायद्यानुसार बदल करणे काळाची गरच आहे
कोणत्याही पक्षाचा आमदार निवडून आला तरी विकास होणार नाही ते स्वतः च्याच जतीच विकास करू शकत नाही तर इतराच काय विकास करणार. कित्येक वर्षापासून यांना आरक्षण आहे पण काही फायदा नाही. निवडून आले की स्वतः चे बंगले बांधून मोकडे होतात. यांना विकासाशी काही लेणे देणे नाही
Barobar
आदिवासी गोंड गोवारी जमात संपूर्ण विदर्भामध्ये बहिष्कार बहिष्कार बहिष्कार कारण या राजकारणी लोकांनी आमचा पुरेपूर फायदा घेतला आणि आमच्या एकही मागण्या पूर्ण नाही केल्या म्हणून संपूर्ण विदर्भात बहिष्कार बहिष्कार जय सेवा
1500 रू. महत्त्वाचे नाही . पंधराशे रुपये दिले पन खाण्याचे तेल दिवाळीच्या तोंडावर महाग केलं . त्यापेक्षा शेतमालाला भाव , व महागाई कमी केली असती तर सर्वांचे भले झाले आसते .
काँग्रेस आल्यावर तेल कमी होईल का
आरमोरी विधानसभा क्षेत्रामधील मोठ्या गावांमध्ये या साहेब लोकांना विचारायला.
Armori -67 रामदास मसराम 🎉 fix आमदार ❤
👉 नको बीजेपी, नको काँग्रेस, नको शिवसेना, नको राष्ट्रवादी, आम्हाला हवी सत्ता फक्त " गोंडवाना गणतंत्र पार्टी " ची 👑🤴👑जय सेवा जय गोंडवाना मावा नाटे मावा राज👑🤴👑 🤺🤺🤺🗡️🗡️🗡️⚔️माझा या पक्षाला पूर्ण पाठिंबा आहे....
महाराष्ट्र तथा भारत यातील सर्व सवलती बंद करून बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहून पैसा कमवुध्या तेव्हा कोठ कळेल पैसा काय आहे हया पैश्याची किंमत कळेल
Video baghun majaa alii 😂😂
Congress ❤
तुम्ही पत्रकारिता करत आहात की योजनेच आनी सरकार चा प्रचार,।
Congress gadchiroli
आरमोरी विधानसभा क्षेत्रात या साहेब
Congress
काँग्रेस
कांग्रेस😢जिंदाबाद
65 varsh congress obc sati kahis nahi kela fakt bjp ne kela ahe
Milind bhau
😂😂😂 😂😂
Sab bekar log hai aheri our Gadchiroli ke
Sab congress ko hi jitane wale dik rahe sab
BJP 👍
Armori BJP 💯✅ fiks
😂😂 fakt Congress's
Modi
😮😅😅
Only BJP
बिजेपी
Congresss❤❤
Milind bhau
Only bjp