बारीक पाऊस व गसरगुंडी रस्त्यावरून आणी अतिशय सूंदर न हलता व्हीडीओ बनवला .आणी तो आमच्या पर्यत आला आणी आम्ही घरी बसुन बघितला . खूप छान व मन शांती वाटली . खरंच सुदीप भाऊ . आमच्या साठी तुम्ही 1 दानशूर . व नेत्र सुख देणारी व्यक्ती आहात. मी माझ्या काळजापासुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो ,🌹🤝🤝🙏🏻
दादा तुमच्या दावणीला नवीन हत्यार आल्या मुळे व्हिडिओ छान झाला आहे कॅमेरा हलत नाही आता आणि तुमच्या गाडीचा ड्रायव्हर आज खऱ्या अर्थाने हिंदकेसरी म्हणावे लागेल येवढ्या चिखलात पण गाडी चांगली चालवली आहे त्यांनी . बेस्ट ऑफ लक🙏 खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत राहा.
शूटिंग घ्यावं तर सुदीप दादांनी आणि मुलाखत पण घ्यावी तर सुदीप दादांनी एकच नंबर व्हिडिओ आणि शूटिंग तमाम शर्यती शौकिनांच्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य खूप छान काम सुरू आहे धन्यवाद माऊली
व्हिडिओ खूप छान झाला आहे.... संदीपदादा तुमचे मनापासून आभार...! पुढेही असेच व्हिडिओ बनवत रहा. परत एकदा मनापासून धन्यवाद आणि पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. 🎉💐
बैल गाडा मालकांना 1 विनंती आहे माझी. मी हरण्या चा fan आहे. मला आजची शर्येत नाय आवडली. संदीप दा. तुमी मैदान घ्या पण चांगलं घ्या रोड वर नका घेत जाऊ 🙏 कारण बैललांना त्रास होतंय संदीप दा. कारण रोड चांगले नाहीत पाऊस चे दिवस आहे.
Sudip dada mobile madhe video bgtana angavr katta yet ahe... tumhi video krt astana jo gadi drive kela tyache manapasun abhar... tumchyamule lakh molache maidan gharbslya bgayla milala...... banda bhavu gadi ek krnyasati shevtchya shanaparent tumchi dhadapad , Jidd, chikati tumchya gadi marnyat disli.... tumala he manapasun dhanyavad..... nice video........❤❤❤❤
बंडा भाऊ खिलारे सुपर हिट गाडीवान.... शेवट पर्यंत हार न माणनारा गाडीवान... रोमहर्षक शर्यत.... हरण्या किंग आहे....आणि बंडा भाऊ सुद्धा
सुदीप. दादा. तुमच मनापासून धन्यवाद. कारण.गरीबातील.गरीब.माणूस. घरित.बसुन मैदान बघू.शकतो.हे.तुम्ही दाखवुन दिल.की.एक.माणूस झाला की.आपण.सर्व घरात बसून बघू शकतो. तुमचे मनापासून धन्यवाद. कुकटोळी बैल पेमी.. करोलीटी.पटयावर भेटलो होतो आपण.
अतिशय सुंदर तुम्ही जे करता ते कार्य किती शर्यत शौकिनांच मन आनंदित करुन जातं याची कोणीही कल्पना करू शकत नाही आपला मनापासून सलाम आपल्या कार्याला ❤
ऐवढी राड येवडा चिखल असताना पुर्ण मैदान दाखवला मनापासुन धन्यवाद सुदीप भाऊ
बारीक पाऊस व गसरगुंडी रस्त्यावरून आणी अतिशय सूंदर न हलता व्हीडीओ बनवला .आणी तो आमच्या पर्यत आला आणी आम्ही घरी बसुन बघितला . खूप छान व मन शांती वाटली . खरंच सुदीप भाऊ . आमच्या साठी तुम्ही 1 दानशूर . व नेत्र सुख देणारी व्यक्ती आहात. मी माझ्या काळजापासुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो ,🌹🤝🤝🙏🏻
अतिशय छान शूटिंग झाले आहे असेच प्रत्येक वेळेला ग्राउंड वरून शूटिंग करा प्रत्यक्ष मैदानात असल्यागत वाटते खूप खूप छान पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
काय पण म्हणा शुटींग 1 नबरं ❤❤❤
दादा तुमच्या दावणीला नवीन हत्यार आल्या मुळे व्हिडिओ छान झाला आहे कॅमेरा हलत नाही आता आणि तुमच्या गाडीचा ड्रायव्हर आज खऱ्या अर्थाने हिंदकेसरी म्हणावे लागेल येवढ्या चिखलात पण गाडी चांगली चालवली आहे त्यांनी . बेस्ट ऑफ लक🙏 खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ बनवत राहा.
Mst videos keli aahe sudip dada ❤️🔥🦅🦁
शूटिंग घ्यावं तर सुदीप दादांनी आणि मुलाखत पण घ्यावी तर सुदीप दादांनी एकच नंबर व्हिडिओ आणि शूटिंग तमाम शर्यती शौकिनांच्या पर्यंत पोहचवण्याचे कार्य खूप छान काम सुरू आहे धन्यवाद माऊली
खुपच सुंदर चित्रकण झाले आहे.... स्रदीप् bhi..
ऐक नंबर झालं आहे व्हिडिओ सुदीप दादा धन्यवाद 🙏
सुदीप भाव व्हिडिओ एक नंबर झालाय
व्हिडिओ खूप छान झाला आहे.... संदीपदादा तुमचे मनापासून आभार...! पुढेही असेच व्हिडिओ बनवत रहा. परत एकदा मनापासून धन्यवाद आणि पुढील वाचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.. 🎉💐
मि होतो बघायला पण तुम्ही केलेला विडिओ मस्तच हा
वेगाचा शेवट हरण्या 🔥
ड्रायव्हिंग चे काम लय अवघड आहे जबरदस्त
लेजंड मुऱ्हकी बैज्या असता तर निकाल वेगळा असता.... मिस यू अल्वेज ❤❤❤😢😢😢😢 मुरखी बैज्या 4 वेळा गाडी 1 झाली होती...
सुदीप दादा एकचं नंबर वीडीओ 😊
दादा तुम्ही माफी मागण्याचा काय विषयच नाही....आम्ही सर्वजण शर्यत प्रेमी तुमचे खूप आभारी आहोत.
एकदम भारी व्हिडिओ केला आहे...👌👌
Ek number vdo sudip dada
बैल गाडा मालकांना 1 विनंती आहे माझी. मी हरण्या चा fan आहे. मला आजची शर्येत नाय आवडली. संदीप दा. तुमी मैदान घ्या पण चांगलं घ्या रोड वर नका घेत जाऊ 🙏 कारण बैललांना त्रास होतंय संदीप दा. कारण रोड चांगले नाहीत पाऊस चे दिवस आहे.
1 एक नंबर सुदीप भाऊ तुम्ही पण हरण्या आहेत
दादा शहनुर भय ची मुलाखत घ्या
धन्यवाद दादा खूप छान विडिओ झाला आहे
Ek number sudip dada
दादा विडिओ 1no पैसा गेला खरं नाद केला
टॉप ची गाडी मारलेय वाघाने वनलई बंडा खिल्लारी 🥈
आजचा विडियो एक नंबर केलात दादा
Ek number kelay video
व्हिडिओ एक नंबर आहेत 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Video KDK zala aahe ...dada🎉🎉
Sudip dada mobile madhe video bgtana angavr katta yet ahe... tumhi video krt astana jo gadi drive kela tyache manapasun abhar... tumchyamule lakh molache maidan gharbslya bgayla milala...... banda bhavu gadi ek krnyasati shevtchya shanaparent tumchi dhadapad , Jidd, chikati tumchya gadi marnyat disli.... tumala he manapasun dhanyavad..... nice video........❤❤❤❤
1 no vodieo tumchi gadi chalvnyara salam
Vdo quality 1 nb
छान व्हिडिओ केलात
Super videography asacha video kar 👌
एक नंबर video ❤❤
Next level video zala ahe sudip.dada.
1 number video bhava❤❤❤
Sudip dada आदत गटाच व्हिडिओ कधी upload करणार आहात...🙏🏻
Karnataka king rockstar
विडिओ १ नंबर झाला आहे दादा
खूप छान व्हिडिओ बनवला
दादा व्हिडिओ मस्त केलाय 👌👌👌
मस्त विडियो केला आहे 👌👌👌👌👌👍👍👍👍
टॉप ची गाडी मारलेय वाघाने वनली बंडा खिल्लारी 🥈
हारण्या & आरग जर्सी
गाडीवान बंडा भाऊ खिल्लारे
हे पैर झाल की गाडी कोनिपन मारून दाखवा ❤
mast zalay video 👌👌👌
Superb video
Mast vidio zalay sudeep dada
1 no video dada🎉🎉
Sudeep bhau🎉🎉🎉
All the best
Super video
धन्यवाद सुदीप भाऊ 🙏🙏
Mast video dada👍
Thank you...sudip bhai
Very nice video ❤❤
खूपच छान
नुसता फाईनला वडून चालत नाही सुरवाती पासून शेवट पर्यंत वडायला लाग तय 😂😂
Sudeep Bhau mastch jhalay video
Jabardast vedio
अतिशय सुंदर विडिओ बनवला आहे पण पाऊस पण खूप पडत आहे सोताची काळजी घेऊन विडिओ बनवा मस्त आणि धन्यवाद
वेगाचा शेवट हेलिकाॅप्टर बैज्या
व्हिडीओ 1नंबर झालंय नं हालता
Kadkkk
🚁बैज्या पण सुट्टी देत नाही... वडतय की वडतय...
Video nice
Shooting 1 number
बाळु दादाची मुलाखत घ्या
Kiti antar aahe..sharytiche
Bhai tq
छान गाडी चालवली तुमच्या ड्राइव्हर ने...तरीपण चिखलात काळजी घ्या भाऊ... हरण्या नाद नाही करायचा
Mi raigad cha aahe.... to 2no. aani 3 no. aalela jod kutla aahe. Koni mahiti devu shakta ka. Mala ti bail jodi gheyachi aahe. Please reply
त्या एक जोडीची किंमत कमीत कमी ५५ ते ६० लाख रुपये होईल
Chan
Nice ☺️
sudip bhau jara mulakhativar dhyan dya mhnje 1 million sathi khup fayada hoil
Bhava Salam तुझ्या शूटिंगला
Harnyala ओढणारा पहिला बैल
Baijya.
divice mul lai fayada zala ki ekdam mast zalay video n halata
Maidan var two wheelersodat nahi mg tumi kash shoot kela kamiti member ashat ky
B gat kiti vajta padal sudip dada...?
शेवटचं महत्वाचं असतंय.😂😂😂
Sudip dada shanur bhai chi pn mulakhat ghy ki kaym numbrat astoy
Bhava harny 1jhala barobar ahe to yekatach hota kay are dada patnerch pan nav ghet java
अरे भावा इथ यूट्यूब व्हिडिओ delete करायला त्याचं काय करायचं कळना आणि तुझं नावाचं काय लागलंय
RUclipschys releted asnaryan kadun problem durkarun ghya
@@shubhamtibile8825 हो नक्की
Video 1 number pan harnyach getla nav ani helicaptar cha sobat ghayla pahije hota jevda harnya palala tevda helicaptar Baijja palala pan nav ekachach
दादा 2नंबर, गाडी वाला, शेपूट, चावला, त्याला, पण कोणीतरी,चावा
विंडोओ बघा सगळेच ड्रायव्हर शेपटी चावत होते
बंडा, दादा, कडून,ही, अपेक्षा, नाही
शब्दच नाहीत राव.....🤫🤫🤫
Evadhi risk gheun video bharich banavalay hat's off sudipada
Good
👌👌👍👍
Uday kunikad ahe maidan sanga
❤
Video ka delet hot ahet
Gulbya bashing bhavra top chi gadi palnar
संपूर्ण निकाल टाका... ड्राइव्हर च्या नावासहित
Dron alty ky
Ajcha maidan benadica vevstit zala
Aamch gav benadi
सुदिप दादा बुलेट छब्या आला नाही काय