ढोंगी ढोंगी नाच मना दाजीबा ह्या गाणं ना मुख्य कलाकार डुबऱ्या भाई मना खान्देश वर..
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- ढोंगी ढोंगी नाच मना दाजीबा ह्या प्रसिद्ध गाणं ना मुख्य कलाकार डुबऱ्या 😍उर्फ अल्ताफ भाई आते काय करी ह्रायनात देखा मना खान्देश वर..
#rakeshshirsath #manakhandesh #dubrya #pushpathakur #ishvarmali #khandeshistatus #khandeshivideo #jaykhandesh #dhongidhonginachmanadajiba #altafshaikh #tondaiaakka #Oldkhandeshisong #ahiranisong
जुन ते सोनं ❤️🥰अल्ताफ सर यांना खुप खुप मनापासून नमस्कार 🥰
अप्रतिम खूप छान कार्य दादासाहेब आपले मनःपूर्वक आभार
अशा कलाकारांना जगासमोर पुन्हा आणत आहेत आपण...
पुन्हा त्या कलाकारांना जगाची ओळख करून
पुण्याच्या कलाकारांमध्ये ऊर्जा समाविष्ट होवू शकते
खानदेशी गाणे बोलले तर सर्वात आधी आपले हे जुने कलाकार डोळ्यासमोर तसेच उभे राहतात, आमचं पूर्ण बालपण यांचे गाणे ऐकून बघून गेले किती छान दिवस होते ते पण, डुबऱ्या दादा, आणि तोंडाई अक्का या कलाकाराना तोड नाही होती त्यावेळेस परत या कलाकारांना बघायला भेटला तर आमचे सौभाग्य समजू❤❤☺️
मना एरंडोल ना दोन स्टार
पुष्पाताई आनी आल्ताफ शेख❤
लहानपणात दिन याद ही गया पहिला दिन खूप चांगला होता
Khandesh ka Comedy King 👑 Dubarye Nbr 1
आपलं दाकलपण यासना मुळे चांगलं गे
उडायान्या सुट्टी मा बठ्ठा गल्ली ना लोके जमी जाये पिच्चर देखाले
त्याच्यां सारखी कोमेटी कोणत्याच कलाकाराला जमणार नाही हो खूप छान कोमेटी करतात ते आणखी बनवा दादा 🙏🙏
खूपच छान 🥰🥰
आम्ही बघत तेव्हा सीडी वर व्हिडिओ
जावई शेतस त्या आमना गावना 🥰🥰
कोणता गाव
भाऊ तुम्ही अल्ताफ दादाच हा व्हिडिओ बनवून खूप छान काम केलं आहे. हे आपले खान्देश चे खरे कलाकार आहे यांना अजुन पुढे काम करायला हवं
भाऊ खूप मस्त कॉमेडी करते अल्ताफ दादा 😊
चांगले काम....
अल्ताफ दादा ❤
great work
Government ne madad karayla pahije yaa kalakaar lokanchi
अल्ताफभाई ले मी मना प्रचार ले लई उनतू ... मन मोका माणूस शे . .
Legend ❤
मपन जुन कलाकार शे माज नाव रमेश सोनवणे सटाणा हाय
डुबऱ्या भाऊ अहिराणी भाषा काबर येत नाही
अरे तू त्याला अहिराणी सोडून हिंदी भाषेत का बोलत आहे. अहिरणी मध्ये प्रश्न विचार..
अहिराणी मा बोल ना रे भाऊ तू हिंदी काब बोली राहिना
एरंडोल गाडी पुरा कुमार टेक