प्रशांत परिचारक यांचा निर्णय योग्य ठरला | vedhak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии •

  • @MRK-j7h
    @MRK-j7h 26 дней назад +3

    मालकानी योग्य निर्णय घेतला ❤

  • @OmkarMali-lj1en
    @OmkarMali-lj1en 26 дней назад +2

    ❤ मालक

  • @alandilovemarriagepoint7598
    @alandilovemarriagepoint7598 26 дней назад

    नाही तर लोक यांना निवडुन देत नाही

  • @SujitTarnge
    @SujitTarnge 26 дней назад +1

    सरकार आले म्हणजे योग्य निर्णय होत नसतो भाजपाने तिकीट देणे गरजेचे होते प्रशांत मालकांना किंवा महाविकास आघाडी करून आमदार झाले असते प्रशांत मालक

  • @Nationfirst786
    @Nationfirst786 26 дней назад +1

  • @shivajijadhav3125
    @shivajijadhav3125 26 дней назад +1

    फक्त प्रशांत मालकच

  • @vikastakane2077
    @vikastakane2077 26 дней назад

    फक्त मालक

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 26 дней назад

    विद्यमान आमदार समाधान दादांनी प्रशांत मालकावर कधीही वैयक्तिक टीका केली नाही. आणि करणारही नाहीत एकाच पक्षातील आहेत. विरोधकांची डाळ शिजणार नाही म्हणजे नाही.

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy 25 дней назад +1

      पंढरपुर धुळम मुक्त कधी होणार का ५ वर्ष पनकमी पडतेत