Udayanraje vs Shambhuraj Desai :शंभूराज देसाईंच्या घरासमोर उदयनराजेंचं चित्र,साताऱ्यात वातावरण तापलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025
  • #Satara #UdanayanRaje #ShambhurajDesai #abpमाझा #abpmajha #ABPMajhaLIVE #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrabudgetsession2023 #maharashtrapolitics #MarathiNews #holi2023
    Udayanraje vs Shambhuraj Desai :शंभूराज देसाईंच्या घरासमोर उदयनराजेंचं चित्र,साताऱ्यात वातावरण तापलं
    Video Credit: #Satara #UdanayanRaje #ShambhurajDesai | Sanket Varak /Producer | Imran Shaikh/ Editor
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Holi Dhulwad Festival | Rang Panchami 2023 | Maharashtra Rain Updates | Unseasonal Rain In Maharashtra | Marathi News Today | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha Arthsankalp | Maharashtra Budget Session 2023 | CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Devendra Fadnavis Vidhan Sabha Live | Ajit Pawar NCP | Uddhav Thackeray Khed Sabha | उद्धव ठाकरे खेड सभा | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तसंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | होळी धुळवड | रंगपंचमी 2023

Комментарии • 426

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 Год назад +57

    छत्रपतींचे वंशज आहे आणि त्यांचा महाराष्ट्रात मान आहे...चित्रकाराला सलाम👍🙏

  • @First_Indian
    @First_Indian Год назад +265

    शंभूराज देसाई यांना उदयन राजेंच्या प्रतिमेची एवढी भिती तर प्रत्यक्षात किती भीती असेल

    • @rajeshpanaskar8747
      @rajeshpanaskar8747 Год назад +7

      शंभूराजे नाही शंभूराज

    • @First_Indian
      @First_Indian Год назад

      @@rajeshpanaskar8747 sorry

    • @SanjayJadhav-rf9ww
      @SanjayJadhav-rf9ww Год назад +5

      दोघे ही युतीमध्ये आहेत विरोध असायचं कारण नाही. आणि विरोधही नाही स्वतः शंभूराज देसाई यांनी सांगितलंय हे सगळं कटकारस्थान दुसरेच कोणीतरी करत आहे.

    • @overtaker3295
      @overtaker3295 Год назад +3

      शंभूराज देसाई म्हणले मी पडलेल्या खासदाराला किंमत देत नाही

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 9 месяцев назад

      उदयन पडणार

  • @akshaykadam3262
    @akshaykadam3262 Год назад +116

    महाराजांना म्हणावं जा अजून भाजप मध्ये......

  • @luxuriousvillainlonavala7011
    @luxuriousvillainlonavala7011 Год назад +89

    चार दिवसापुर्वी संजय राउत काय चुकिचे बोलले होते. कळल का आता ! ठाकरेंना विरोध ठिक आहे पण आता तर भोसलेंना विरोध

    • @horriedhenry7573
      @horriedhenry7573 Год назад

      Sanjay raut ne tar DNA test karyla pahije ase mnle hote vanshaj aslyacha purawa kay aahe ase mnle hote. Ha virodh limited aahe

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад

      @@horriedhenry7573 🤣🤣🤣

  • @sabalepoultryfarmbaramati
    @sabalepoultryfarmbaramati Год назад +77

    घ्या भाजप सरकार कामगिरी दमदार😡😡

  • @Swamideokar
    @Swamideokar Год назад +218

    महाराजांच्या वंशजां पुढे कोणताच पक्ष नाही .....कुणीच इतका माज करू नये....

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Год назад +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @SanjayJadhav-rf9ww
      @SanjayJadhav-rf9ww Год назад

      भांडण लावायचे काम चालू आहे . छत्रपतींना विरोध शंभूराज देसाई यांचा नव्हता आणि नाही.

    • @pseries3746
      @pseries3746 Год назад

      @@bhagatsingh17696 तुच गप....तुला माज आला का

    • @LETSROAR777
      @LETSROAR777 Год назад +1

      Dattak putra ahe rakt nahi tyancha ani maan navala nahi aplya kamala aste hya pidadyachi kon maan thevnaar

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад +1

      Bewda udya 😂

  • @sandeshshirke6060
    @sandeshshirke6060 Год назад +66

    मतोश्री वर जाऊन, हनुमान चालीसा वाचण्यासाठी अट्टाहास धरणाऱ्या भाजप आणि त्यांच्या राणा नावाच्या पिल्लावलीला हे निदर्शनास आणून दयावे....

  • @yogeshdagade1589
    @yogeshdagade1589 Год назад +124

    अजून एकदा भाजपमध्ये राष्ट्रवादी तुमची किंमत काय होती महाराज साहेब

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад

      हा बेवडा जिकडे सत्ता टिकडे तोंड मारतो हा कशाचा उपठायचा राजा आहे का

  • @kirankeni4246
    @kirankeni4246 Год назад +15

    काय दिवस आलेत घरमालक यांना काही आक्षेप घेतला नाही तर मग डॉ श्री आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या संव्हीदान प्रमाणे होयायला पाहिजे राजे राजे आहेत

  • @Shaunrevvers
    @Shaunrevvers Год назад +147

    का बरं BJP आल्यापासून आपल्या मराठी माणसात वाद विवाद होतायेत ... पाहिलं ना काही भांडण लावून दिले जातात

    • @horriedhenry7573
      @horriedhenry7573 Год назад

      Marathi Mansa manje khekdyachi jat ek var gela tar dusra pay odhto. Itihas sakhsi aahe.

  • @kalpanavighe1121
    @kalpanavighe1121 Год назад +47

    शिवाजी रांजांचे वंशज उदयनराजे आपण आमचे अभिमान आहात तेव्‍हा आपण तर जनात व मना मनात आहेत .🚩🚩🚩🚩

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr Год назад +117

    चित्रावरून पोटात गोळा येण्याचे कारण काय?

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw Год назад +15

      सत्ता आहे ना भाऊ मग् माज दाखवायला नको

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 Год назад +45

    देशात राहवे की नाही हा प्रश्न निर्माण होणार आहे काही वर्ष टाइम आहे फक्त

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw Год назад +88

    शंभूराज देसाई मुजरा करतो महाराजाना आणी पोलीस कारवाई का करत्यात

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Год назад

      कोणत्या महाराजांना?
      लोकशाही मधे कोणीही राजे महाराजे नसतात,
      सामान्य नागरिक असतात, वारसाहक्काने थोडीशी श्रीमंती असते , एव्हढंच कर्तबगारी सिद्ध करावी लागते,या करिता लोकप्रतिनिधी साधन आहे,
      आता तलवारी घेऊन लढण्याची गरज नाही,फक्त लेखणी , वाणी आणि प्रगल्भ विचार असतील तर कोणी ही सामान्य माणूस देखील महापुरुष होऊ शकतो,या करिता कोणी वंशज असण्याची गरज नाही.

    • @Vijayyadav-nu4dw
      @Vijayyadav-nu4dw Год назад +2

      @@deepaksarawade1062 उदयनराजेना मुजरा करतानाचा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर देसाई चा

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Год назад +1

      @@Vijayyadav-nu4dw आता विरोध करताना पन विडिओ आहे सोशल मीडियावर

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Год назад +48

    चित्रकाराला सांगा शंभूराज च्या भिंतीवर त्यांचं चित्र काढून वाद मिटवून टाका.

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 Год назад +29

    हुकुमशाही चालले आहे सर्व

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 Год назад +28

    उदयन महाराज यांनी ओळखले पाहिजे कोण आपले.....
    जय शिवराय....

  • @prashantsalunkhe909
    @prashantsalunkhe909 Год назад +206

    King of udayanraje samarthak ❤️

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +15

      म्हणजे?

    • @guruprasadkulkarni635
      @guruprasadkulkarni635 Год назад +2

      ​@@SinghmP24😂

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 Год назад +1

      Kuthla King ahhe

    • @Citadel-001
      @Citadel-001 Год назад +16

      आरे केहना क्या चाहते हो😂

    • @Rkd_597
      @Rkd_597 Год назад +7

      तु मराठीत बोल भावा

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 Год назад +68

    फोटो काढण्याराल्या ताब्यात घेतले
    मुख्यमंत्री शिंदे ना किती दुःख झाले होते नवणीत राणा ला ताब्यात घेतल्या वर

    • @manojmore736
      @manojmore736 Год назад +3

      तुमच्या चाणाक्ष नजरेला सलाम🚩🚩🚩🚩🚩

  • @अंकुशराजेतिजारे

    माझीत इच्छा आहे छत्रपती उदयनराजे महाराजांचे चित्र तर अख्ख्या महाराष्ट्रात काढायला हवेत जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे जय महाराष्ट्र

  • @vijuanytimecalme
    @vijuanytimecalme Год назад +7

    100%काढायला च पाहिजे शिवाजी महाराज की जय

  • @madhavjugdar9279
    @madhavjugdar9279 Год назад +101

    भिंत त्यांची असेल तर ते काही ही करू शकतेत अडवण्याचा काही समंध नाही.

  • @damodharthombre3350
    @damodharthombre3350 Год назад +81

    शंभुराजे देसाई यांच्या पोटात काय दुखतय.

    • @prakashchavan8327
      @prakashchavan8327 Год назад +5

      शंभूराजे नाही शंभूराज

  • @saishraddha2236
    @saishraddha2236 Год назад +21

    वा हीच का शिंदे भाजप ची युती

  • @bhartibhise9328
    @bhartibhise9328 Год назад +79

    ते राजे आहेत महाराष्ट्रचे सातारा त्यांची जन्म भूमी आहे. ते कुठे ही आपल चित्र कडू शकतात. शभूराजे देसाईच्या मनात एव्हडं कशाला दुखतंय. 😒

    • @omkarjadhav5067
      @omkarjadhav5067 Год назад +3

      पालकमंत्री सातारा जिल्हा 🤣🤣🤣🤣

    • @uddhavtidke3539
      @uddhavtidke3539 Год назад

      त्या देसाई च्या गांडी वर्,, बिब्या नें टरबूजाच चित्र काढले पाहिजे 🍉🍉🍉💯🍉🍉🍉🍉🍉🍉💯

    • @Bakasurpremi6300cc
      @Bakasurpremi6300cc Год назад +1

      Brobr

    • @OptimusPrime-gt6ju
      @OptimusPrime-gt6ju Год назад

      Tyachya ghara samor kadhlay na ..विरोधक आहेत

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 Год назад

      Raje gije koni nhi , to kaal sampla ata Itha galli gallit raje ahet asle 😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Год назад +20

    Sanjay Raut Saheb Barobar Bol Le Hote 🔥

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 Год назад +35

    हे सरकार मराठा विरोधी आहे हे दिसून आले यांना ना महाराज चालत ना महाराजांचे वंशज मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने का घेता

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +4

      पण वंशजांना भाजप चालतो

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +3

      @@dp5633 ते त्यांना कळणे नाही...पण... दुर्दैव

    • @shubhamkunkekar5431
      @shubhamkunkekar5431 Год назад +1

      Are sene che nete tr maharajana vanshaj aslyacha purava magtat Teva Kay bolnar tu.

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад

      @@shubhamkunkekar5431 कोष्यारी च्या वेळी कुठे शहामृग बनला होतास काय रे अंड भकताड...

  • @ganeshbachate5266
    @ganeshbachate5266 Год назад +110

    रास्ट्रवादी सोडली तर हे दिवस बघाव लागतेत राजे😢😢

    • @birukoli2613
      @birukoli2613 Год назад +3

      Ky ny,, satara udayanraje cha aahe,,thidyach divsay tith painting honar

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Год назад +6

    दोघांनीही लोकांची काम करा. शेतकऱ्यांकडे बघा. काय चाललय काय महाराष्ट्रात?

  • @sandy_sandy_0077
    @sandy_sandy_0077 Год назад +64

    Only udayanraje 🔥👑❤️

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Год назад +17

    उदयनराजेंनी स्वाभिमान विकास आणि भाजपात गेल्यात.. चायला हिंमत कशी झाली या चंबु देसाईची

  • @overtaker3295
    @overtaker3295 Год назад +4

    शंभूराज देसाई म्हणले मी पडलेल्या खासदाराला किंमत देत नाही
    त्यामुळे उदयनराजे चिडले

  • @sudhirkhadake9817
    @sudhirkhadake9817 Год назад +38

    शंभु कसाई याच्या डोळ्यात महारांजाच चित्र का खुपतय

    • @SinghmP24
      @SinghmP24 Год назад +2

      चंबू म्हणा.एडिट करा

  • @ShindeRushi0007
    @ShindeRushi0007 Год назад +21

    Udyanraje King of Maharashtra

  • @dhanajikoyale2283
    @dhanajikoyale2283 Год назад

    ज्याचे घर आहे त्याचे objectionनाही मग हे शंभुराजे देशाईचे काय संबंध ...त्याच्या घरावर तर काढत नसेल ना मग चिञकाराणे चिञ काढु नये का ...त्याच्या घरासमोर आसले म्हणजे उदया म्हणतील माझ्या घरापुढुन कोणी जाऊ नये ..म्हणजे शंभुराजे देसाईची मक्तेदारी आहे का ...जय हो उदयनराजे

  • @vijaydixit581
    @vijaydixit581 Год назад +2

    अरे मला शिव्या येत आहे तोंडात
    पण फक्त
    ..... छत्रपती शिवाजी महाराज
    हा वळू 2024 तळूत

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 Год назад +43

    शंभूराजे देसाई तुमचे काय दुखाया लागलया चित्र काढल्याने ?

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Год назад +2

      मित्रा शंभू राज ,शंभूराजे नव्हेत ते,

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Год назад

      Tyachya gandit udyanrajecha lawda atkla nighat nahi he mahit asun suddha mhanta Kay dukhaya lagal ja tyacha gandit latklela lawda kadha pratham...

  • @smoothy2278
    @smoothy2278 Год назад +4

    100% होणार ✊🏻

  • @maheshambre8931
    @maheshambre8931 Год назад +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत घेतात पण त्यांच्या वंशज असणारे उदयनराजे चे चित्र काढल्यावर यांना त्रास होतो

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Год назад +4

    Good Saheb 👍👍

  • @samadhandevakate6642
    @samadhandevakate6642 Год назад +2

    शंभूराज देसाई
    उद्धव ठाकरे ने संभाजी राजाच विधानसभा का नाकरले अवस्था पहा कोणत्याही राजच नादी लागू नका नाहीतर खरोखर तुम तो निश्चित

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 Год назад +19

    चित्र त्यांच्या भिंतीवर नाही ते समोर काढण्यात येत आहे,त्यात अडवण्याची काय गरज आहे.

    • @rajendrajadhav9827
      @rajendrajadhav9827 Год назад

      पब्लिक सिटी दुसरं काय हं
      छत्रपती ते छत्रपती च ना

  • @ganeshjadhav836
    @ganeshjadhav836 Год назад +2

    छत्रपती शिवाजीमहाराजांचे नावानी राजकारण करतात आणि त्यांच्या ववंशज्यांच्या चित्राला विरोध तोपण त्यांच्या प्रॉपर्टी वर काय देसाई

  • @jagtapshashikant1298
    @jagtapshashikant1298 Год назад +11

    छत्रपति शिवाजी महाराजा चे वंशजाचे चित्र बघवत निहित त्याना जनतेच काय भले करनार

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Год назад +4

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज

  • @ns-pj5bc
    @ns-pj5bc Год назад +2

    Only udayan maharaj samrathak❤❤from ahilyanagar❤❤

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Год назад +1

    कावळ्याने कितीही काव काव केले तरी
    कोकिळा होत नाही म्हणून राजे ते राजे च राहणार मग काय

  • @shubhamsalunkhe9394
    @shubhamsalunkhe9394 Год назад +4

    शंभुराजे देसाई साहेब एक कार्यक्रर्ता गमावला तुम्ही मी स्वता जाहीर निषेध only 007

  • @horriedhenry7573
    @horriedhenry7573 Год назад +61

    भाऊ ची personality किती deshing आहे वा....🔥🔥

    • @pseries3746
      @pseries3746 Год назад +3

      सातारा आहे दादा 🚩🔥🔥🚩🚩

    • @horriedhenry7573
      @horriedhenry7573 Год назад +1

      @@pseries3746 kadak 🔥🔥

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Год назад +11

    भाजप राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर घटनाकार,मा.फुले, अनेक माहात्म्य टिकाटिपणी काढले आंदोलन झाले काही उपयोग झाले नाही, उलट्या काळजाचे, निर्दयी सरकार सत्तेवर आले आहे हुकुमशाही अराजक वाटचाल सुरू झाली.२०२४ डिपाझीट जप्त होईल.

  • @aakasheng1901
    @aakasheng1901 Год назад +1

    हेच का ह्यांचं हिंदूत्व. ह्यांना. छत्रपति शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपति उदयन राजे चे चित्र सुध्दा नको ह्यांच्या घरासमोर

  • @mahadeogole1584
    @mahadeogole1584 Год назад +11

    खरं हिंदुत्व

  • @anillandage8818
    @anillandage8818 Год назад

    हे महाराजांना घाबरत नाहीत ते आपल्या महाराजांनची सातारा व संपुर्ण महाराष्ट्रात जि क्रेझ आहे ति कमी करायच काम चालू आहे

  • @dayakhatake3349
    @dayakhatake3349 Год назад

    ओळखुन घ्या.

  • @Ym.111
    @Ym.111 Год назад

    Udenraje katter samrthak ❤️‍🔥👑⚜️❤️🚩🚩

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 Год назад +16

    भिंत् त्यांची असेल तर यांना काय अडचण् आहे....
    तूम्ही हि तुमच्या घराच्या भिंतीवर् तुम्हचा फोटो काढा....
    अरे ... अशी भांडण गल्लीबोळातली पोर कर्त्यात् तुम्ही मंत्री आहात काय हे.....

  • @govindsathe8325
    @govindsathe8325 Год назад +1

    दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!हिंदू म्हणून हिंदू धर्म बूडवणारे पेशवा नाना RSS

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe Год назад +21

    जनतेच्या प्रश्नांकडे बघा जरा.

    • @Citadel-001
      @Citadel-001 Год назад

      बीच्कुले ला निवडून दे मग😂

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Год назад +16

    गरीबा ला विना कारण त्रास?

  • @raj.lovemyindia
    @raj.lovemyindia Год назад +1

    राजे भाजप मध्ये जाऊन तुम्ही स्वतःची बदनामी करून घेतली , राष्ट्र वादी मध्ये होते तेव्हा तुमची खूप इज्जत होती .

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 Год назад +1

    पेंटिंग काढलं म्हणून काय झाल? शिवरायांच्या वंशजाशी अशी काय ऍलर्गी आहे की थेट पोलीस दल बोलाविण्यात आले. हे कुठे तरी अति होतय.

  • @vijaydixit581
    @vijaydixit581 Год назад +2

    आर्या देसाई ला 2024ला ........... दाखवा

  • @vijaypadalikar1562
    @vijaypadalikar1562 Год назад +2

    खूप छान

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 Год назад +4

    देसाई साहेबांच आक्षेप घेण्याचं काय कारण.

  • @yashwanttambade3086
    @yashwanttambade3086 Год назад +1

    भाजप आणि आर एस एस मध्ये किमंत असु शकत नाही महाराजांना

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 Год назад +1

    फक्त नाव शंभूराजे तर त्यांना खरे छत्रपती चा फोटो घरासमोर नको, अवघड झाले🙏

  • @vishwanathnaik5946
    @vishwanathnaik5946 Год назад +17

    King of Satara

  • @ashokkhamkar1357
    @ashokkhamkar1357 Год назад +1

    👏👏👏👏👏👏👏💪

  • @शाहूनगरीन्युज-श9छ

    देसाई यांचं सातारा शहरासाठी काय योगदान काय आहे ? काय विकास केला पालकमंत्री म्हणून सातारा शहराचा

  • @rahulbendre4645
    @rahulbendre4645 Год назад +4

    King ❤️ उदयनराजे भोसले

  • @kewalkatari5575
    @kewalkatari5575 Год назад +3

    गद्दार देसाई ला महाराजांचा विरोध का

  • @prashantdev9333
    @prashantdev9333 Год назад +1

    love from MH 18 only udayan raje because style is style

  • @ramakantpatil6900
    @ramakantpatil6900 Год назад +2

    उदयनराजे काही बोलणार की नाही का दबणार या फडणवीस आणि शिंदे chya सरकार मधे

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 Год назад +4

    बीजेपी मध्ये गेल्यावर असाच मान मिळतो आणि तो चुपचाप स्वीकारावं लागत

  • @sushanthujare6600
    @sushanthujare6600 Год назад +1

    पण ते दोघे एकत्र आहेत आता bjp मिंधे गट मग काय अडचण....🙄🙄

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Год назад

    Shambhuraje Desai Namdhari, Chhatrapati Udayanraje What is the manner of the Marathas Shambhuraje Desai, Sou ke Sath Karana Namaste Sada Vatsale Sunana,

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya Год назад

    भाजप व गुलामांना छत्रपती शिवाजी महाराज राजे यांचे वंशज नको वाटतात

  • @ganeshkaradkar7383
    @ganeshkaradkar7383 Год назад

    Kadakkkkkk shivsena jindabad jindabad Uddhav balasaheb Thakre jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 Год назад

    कसले वंशज व कोनाचे वंशज हे भाजपचे वंशज आहे महाराजांचे नाही,हे वंशज असते तर लोकसभा हरले नसते,

  • @kishan7650
    @kishan7650 Год назад +1

    हुकूमशाही कडे वाटचाल सुरु...

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Год назад +4

    शंभूराजे देसाई जरा विचार करा आपली प्रतिष्ठा पाटणमधून संपलेली आहे शिवसैनिकांनी तर लाथाडले आहेच,निवडणुकीत तुमची लायकी नक्की मतदार दाखवतीलच.

  • @sayyadrafik9107
    @sayyadrafik9107 Год назад

    अन्ना जी पंथ ना शिवाजी महाराज ही मान्य नव्हते शिवाजी महाराज याचा राज्य अभिषेक या बाह्मण नाय नि पाया चया बोटा नि आगठया नि केलता

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Год назад +5

    योग्य नाही वाटले बस एवढेच सांगणार

  • @SinghmP24
    @SinghmP24 Год назад +7

    चंबू... उदयन राजे पेक्षा मोठा झाला का?...का त्याचे चिरकुट पोरगा मोठा झाला?

  • @swapnilshinde1588
    @swapnilshinde1588 Год назад

    lokshahi ahe ka?

  • @kailasjadhav3518
    @kailasjadhav3518 Год назад +2

    का विरोध
    तिथे पोलिस आलेच का

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 Год назад

    यांना काय news नाही तो सातारचा reporter असतो पडून news वाल्यांनी याची salary अडकवली असेल चांगली viral होणारी बातमी आणल्याशिवाय

  • @himashu0072
    @himashu0072 Год назад +1

    Kɪɴɢ ᴏғ sᴀᴛᴀʀᴀ 007 ❤

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Год назад

    राजे यांचे चित्र काढण्यास मनाई केली .त्याला आमचे मतदान नाही .

  • @M_S_KAMBLE1707
    @M_S_KAMBLE1707 Год назад +1

    मंत्री महोदय उद्या त्यांच्या घरासमोर चा रस्ता हटवा म्हणतील...

  • @arunkadam383
    @arunkadam383 Год назад +1

    शंभूराजे किती हे अती होतय....ed डरपोक

  • @deepakmore6308
    @deepakmore6308 Год назад +1

    शंभुराजे बोलू नका शंभूराज बोला कॅमेन्ट मदे

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Год назад +2

    निर्णय घ्यायला दोघांचा देव फडफडवणीस ला बोलवा. तो बामणी काव्याने दोघांची बोलती बंद करेल.

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 Год назад +3

    Only raje

  • @biramore3993
    @biramore3993 Год назад +2

    चित्र काढायला पाहीजे

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 Год назад +14

    Udyanraje he maharastrache Raje aahet

    • @sachinkardak
      @sachinkardak Год назад +6

      महाराष्ट्राचे नाही तुझ्या एकट्या चे असतील राजे शाही संपली आता लोकशाही आहे

    • @magmagaming6686
      @magmagaming6686 Год назад

      Ha aamhi manto raje tyana

    • @magmagaming6686
      @magmagaming6686 Год назад

      Maharashtra che pn aahet bhava marathi bolyla bhetet na tye tychya purvajanmule nahi tr aala ani tycha bulla gheun basla aastas

    • @shivajiraoghodke4467
      @shivajiraoghodke4467 Год назад

      एकट्यचे असणे वा एकट्यचे नसणे बकिलोकाना आपलेच बाजुने आहेत अदे समजुन कसे चालेल

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Год назад +7

    साम टीव्ही ला एक स्टेटमेंट,झी चोवीस तास ला वेगळे स्टेटमेंट आणि आत्ता एबीपी माझा ला वेगळेच स्टेटमेंट नक्की चाललंय काय. बरं भिंत कोणाची चित्र कोणाचें आणि त्रास कोणाला होतों आहे काय कळायला मार्ग नाही.

  • @rajgaikwad8616
    @rajgaikwad8616 Год назад

    Bagha ata Maharaj tumhich,
    King 007

  • @AN-cd9ev
    @AN-cd9ev Год назад +1

    रिपोर्टर..... अभिजीत बिचुक्ले चे भाऊ आहेत का ?

  • @vaibhavdangevlogs1761
    @vaibhavdangevlogs1761 Год назад +30

    देसाई पाया पडतो... मग काय problem झाला... का फक्त दिखावा करतो.