चाळीसगाव विधानसभा मधी सहज बंजारा आमदार होऊ शकतो पण समाजाची एकी इथे दिसत नहीं म्हणून आजपर्यंत तिथे बंजारा समाज निवडून येत नाही पण येणाऱ्या काळात तिथे आपला समाजाचा आमदार व्हावा म्हणून प्रयत्न करू या....
@@SushantChavan-s7r are baba tu jaun ye Chalisgaon mazhe relative aahet Chalisgaon madhe chandrasingh rajput name aahe nagarsavak aahet nit mahiti ghe bhau Banjara aahe te aani political angel ne maratha samaaj nanter Banjara saglyat jast politicaladhe strong aahet Maharashtrat
हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर यांना कळल नाही हे भाजपा नेते माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदींना ज्यांना कळलं बंजारा समाज कायम भाजपा पाठींबा देणार जय सेवालाल जय शिवराय ❤❤
संजय भाऊ राठोड ला पराभूत करण्यासाठीच उद्धव साहेबआले व तेलंगणा चे मुख्यमंत्री आले परंतू सेवालाल महाराज अशिॅर्वाद जबरदस्त आहेत व रामराव महाराज बापु चा अशिॅर्वाद आहेत या पुढे 50 वर्ष कॉग्रेस पराभूत करु शकत नाहीत जसे पुसद मतदार संघात नाईक साहेब ला जेतालाल महाराज उमरी चा अशिॅर्वाद आहेत 75 वर्ष पासुन विधान सभा निवडणुकीत कोणीच पराभूत करू शकत नाहीत हेच एक महाराष्ट्र मधे अशिॅर्वाद आहेत म्हणून सांगतो बंजारा समाज ला उपमुख्यमंत्री मिळाल पाहीजेत हेच महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज चरण जाधव नाईक नगर मानोरा🙏🙏🙏
एकनाथ शिंदे साहेबाना जर मुख्यमंत्री बंवल्या जात नसेल तर महायुती सरकारने महाराष्ट्रातील तमाम 1.5 कोटी बंजारा समाजाच जातीय समीकरण पाहता संजय भाऊ राठोड ला उपमुख्यमंत्री पद द्यव संजय भाऊ नी महाराष्ट्रातील सर्वच जाती धर्माचा आधर राखुन 30 वर्षा पासून शिवयशेनेत व 20 वर्षा पासून महाराष्ट्रात शिवशेनेचा प्रतिनिधि म्हणून व मंत्री म्हणून काम केले आहे.
जय सेवालाल जय रामराव बापु सत्य माहीती दिली खरोखरच धन्यवाद चरण जाधव नाईक नगर मानोरा जि.वाशीम म्हणून सांगतोय संजय भाऊ राठोड ला उपमुख्यमंत्री करा जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज 🙏🙏🙏
सर्व समावेशक असे सामाजिक विचार जपणारे उद्योग क्षेत्रात तसेच शैक्षणिक व हरित क्रांती करणारे मा. वसंतराव नाईक साहेब कुठं आणि समाजाला आणखी मागे नेत धार्मिक क्रांती करून पाखंडतेतून % खाणारे कुठं, नाईक साहेबांच्या पायाच्या धुली इतकेही कार्य नाही.....
जो राजकीय पक्ष आमच्या मागण्या मान्य करेल त्यांनाच आम्ही जवळ घेऊ समाजाचे ज्वलंत प्रश्न विमुक्त जाती मध्ये होणारी घुसखोरी या समाजाला St मध्ये समावेश करणे
Bhavi dy CM sanjay Rathod Saheb ❤ Jay sevalal Tyana Cm kelya sahivay aamhi dam khanar nahi Naik saheba nantr amche prashan Sanjay bhau ch sodtil je aaj prayant pending aahe
बंजारा समाजाचे लोकप्रतनिधीं हे महाराष्ट्राच्या मुख्यंत्रीपदाचे. वारसदार आहेत. कारण कै. मा वसंतरावजी. नाईक. हे महाराष्ट्राचे सतत. १० वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. क्षमस्व.
प्रदीप नाईक यांना विसरलात साहेब ते नांदेड जिल्हा कीनवट मतदार संघाचे माजी आमदार शरद पवारांच्या घड्याळ वर कीतेक वर्ष नीवडु आले आहेत आनी प्रभु चेवान हे यक कर्नाटक राज्यातील कॅबीनेट मंत्री आहेत सलग चौथ्या पाच वेळेस नीवडुन आलेत भाजपच्या तिकिटावर आजुन काही बरेच Z P अध्यक्ष आहेत होते पन यकजुट समाज आहे आमचा जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वास्तविकता मांडल्याबद्दल हॅलो महाराष्ट्र ला धन्यवाद..आणि देशभरात नव्हे तर जगभरात बंजारा समाज विखुरलेला आहे आणि विशेष बोलीभाषा एकच आहे जगभर...आणि महाराष्ट्रात 1.5 कोटी इतकी संख्या आहे
Banjara samajal kay bhetla te tari sanga? Telangana madhe (ST), Karnataka madhe (SC) pan Maharashtra madhe NT KAY FAYDA NAHI YEVDHA POPULATION AANI POLITICAL POWER ASUN HI
भाऊ बंजारा समाजाचा , लोकसंख्येचा , आणि त्यांच्या पार्श्वभूमीचा ज्याचा महाराष्ट्राच्या विकासावर किती परिणाम आहे हे अगोदर अभ्यास करून घे नंतर व्यवस्थित रील बनव
आज पर्यंत वसंतराव नाईक पासून सुधाकर नाही का पासून मनोरंजन आहे का पासून इंद्रनील लायका पासून कुणाला बंजारा समाजाची धमकी दाखवली का शासनाने शासनाच्या पाठीमागे लागू शासन कसा आम्हाला मंत्रीपद देत नाही वगैरे वगैरे एक्स वाय झेड एक कालचा संजय राठोड म्हणते शासन आमचं काही करू शकत नाही आपलं काय वाईट केलं तर आपण शासनाला लढू हे संजय राठोड लोकांना जमा करून धमकी देत आहे शासनाला आता बघा तुम्ही कोणाला मंत्रीपद द्यायचं काय करायचे
एक हे तो सैफ है ही भूमिका बंजारा समाज यांनी दाखवून दिले आणि महायतिला साथ दिली❤❤ जय महाराष्ट्र जय सेवा लाल❤❤
बंजारा समाज आतापर्यन्त खूप वाट बघितली पन आता संजय राठोड च्या रूपाने उप मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी अपेक्षा आहे. हलो महाराष्ट्र 👍🏻
Sanjay Bhau CM hotil bhai tu tension nako gheu
Chitra taai laa aavadnaar naahi
@@RavindraNeware-m5yती काय काय तुरमखान आहे का
@@royalbanjararathod3140 te Sanjay bhauch vichar Kashi mage lagli hoti
सगळी उडा उडी
महाराष्ट्रात दीड कोटी आहे साहेब जय सेवालाल
4 कोटी
8 koti
नाही नाही 12 कोटी आहेत@@kartiksangle2342
20 crore aastil Ani aahmi maratha 1 lakh aahet 😂😂😂😂
@@ALG80855 अरे भावा 2011 जी जनगणा वर बोला म्हणावं यांना. कोनी काही लोकसंख्या सांगते 🤣🤣
चाळीसगाव विधानसभा मधी सहज बंजारा आमदार होऊ शकतो पण समाजाची एकी इथे दिसत नहीं म्हणून आजपर्यंत तिथे बंजारा समाज निवडून येत नाही पण येणाऱ्या काळात तिथे आपला समाजाचा आमदार व्हावा म्हणून प्रयत्न करू या....
Mangesh Chavhan Banjara aahe nit mahiti ghe
@@yogeshrajput341nahit ho ugach kahiteri kese boltay mertha ahet te
@@SushantChavan-s7r are baba tu jaun ye Chalisgaon mazhe relative aahet Chalisgaon madhe chandrasingh rajput name aahe nagarsavak aahet nit mahiti ghe bhau Banjara aahe te aani political angel ne maratha samaaj nanter Banjara saglyat jast politicaladhe strong aahet Maharashtrat
@yogeshrajput341 he tumche chukiche girsemaj ahe te meratha ahet benjara nahit
Jai sevalal
जिकडे हिंदुत्व तिकडे बंजारा समाज , जय सेवालाल 🏳️🚩🙏
हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर यांना कळल नाही हे भाजपा नेते माननीय प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदींना ज्यांना कळलं बंजारा समाज कायम भाजपा पाठींबा देणार जय सेवालाल जय शिवराय ❤❤
संजय भाऊ राठोड ला पराभूत करण्यासाठीच उद्धव साहेबआले व तेलंगणा चे मुख्यमंत्री आले परंतू सेवालाल महाराज अशिॅर्वाद जबरदस्त आहेत व रामराव महाराज बापु चा अशिॅर्वाद आहेत या पुढे 50 वर्ष कॉग्रेस पराभूत करु शकत नाहीत जसे पुसद मतदार संघात नाईक साहेब ला जेतालाल महाराज उमरी चा अशिॅर्वाद आहेत 75 वर्ष पासुन विधान सभा निवडणुकीत कोणीच पराभूत करू शकत नाहीत हेच एक महाराष्ट्र मधे अशिॅर्वाद आहेत म्हणून सांगतो बंजारा समाज ला उपमुख्यमंत्री मिळाल पाहीजेत हेच महत्वपूर्ण आहेत जय महाराष्ट्र जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज चरण जाधव नाईक नगर मानोरा🙏🙏🙏
😂
आता... विधानपरिषदेत अखिल भारतीय बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत श्री बाबुशिग महाराज यांना भारतीय जनता पक्षा कडून विधानपरिषदेत सदस्य पदी विराजमान केले....
एकनाथ शिंदे साहेबाना जर मुख्यमंत्री बंवल्या जात नसेल तर महायुती सरकारने महाराष्ट्रातील तमाम 1.5 कोटी बंजारा समाजाच जातीय समीकरण पाहता संजय भाऊ राठोड ला उपमुख्यमंत्री पद द्यव संजय भाऊ नी महाराष्ट्रातील सर्वच जाती धर्माचा आधर राखुन 30 वर्षा पासून शिवयशेनेत व 20 वर्षा पासून महाराष्ट्रात शिवशेनेचा प्रतिनिधि म्हणून व मंत्री म्हणून काम केले आहे.
बंजारा हा असा समाज आहे की जगभरात आहे बंजारा समाज हा प्रत्येक देशात आहे आणि सर्वांची बोली भाषा ही एक आहे म्हणून आम्ही एकजूट आहोत ....
जय सेवालाल जय रामराव बापु सत्य माहीती दिली खरोखरच धन्यवाद चरण जाधव नाईक नगर मानोरा जि.वाशीम म्हणून सांगतोय संजय भाऊ राठोड ला उपमुख्यमंत्री करा जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज 🙏🙏🙏
Baba saheb tum che kon hote❤olkha
उपमुख्यमंत्री पद संजय भाऊ राठोड ला मिळाले पाहिजे
सर्व समावेशक असे सामाजिक विचार जपणारे उद्योग क्षेत्रात तसेच शैक्षणिक व हरित क्रांती करणारे मा. वसंतराव नाईक साहेब कुठं आणि समाजाला आणखी मागे नेत धार्मिक क्रांती करून पाखंडतेतून % खाणारे कुठं, नाईक साहेबांच्या पायाच्या धुली इतकेही कार्य नाही.....
💯🙌🏻
वंजारी बंजारा 🎉🎉
जय भगवान जय सेवालाल❤❤
Only Banjara jay sevalal
ओन्ली बंजारा जय सेवालाल... 🙏
❤
वंजारी अन बंजरा वेगळे वेगळे आहे, बंजरा समाजाची संस्कृती वेगळी आहे त्याची पोशाख, भाषा, संस्कृती हे पूर्ण वेगळी आहे,
Ka Sanatani nahi ka, Lingayat che ahot sagle ,Ani ho Hindu pahile@@आत्मनिर्भर22
बंजारा समाजाचे चेहरा लोकनेते संजय भाऊ राठोड साहेब ❤
सर्व समाज एकत्रित राहा आणि आपली प्रगती करा ❤️🇮🇳💐🚩
माधव सोबत रहा
बंजारा समाज दीड कोटी असून फक्त 3आमदार आले निवडून
माधव पॅटर्न मध्ये सहभागी रहा त्यांचे प्रत्येकाचे 7असे 21आमदार निवडून आले आहे
Tinech bus zale yek pan amdar halu sekte
He madahav kay ahe
Madhav mhanje Mali, dhangar, vanjari@@SushantChavan-s7r
माधव पॅटर्न ला आरक्षण काँग्रेस,शरद पवारांनी दिले पण मतदान भाजपला..😆😃😁😭
सर्वप्रथम जय सेवालाल,,,🙏
Jay sevalal 🏳️
जय सेवालाल,,,,🏳🙏@@ankitchavhan2281
भावी उपमुख्यमंत्री संजय भाऊ राठोड 💫
जो राजकीय पक्ष आमच्या मागण्या मान्य करेल त्यांनाच आम्ही जवळ घेऊ
समाजाचे ज्वलंत प्रश्न
विमुक्त जाती मध्ये होणारी घुसखोरी
या समाजाला St मध्ये समावेश करणे
राज्यपाल नियुक्त सर्व आमदारामध्ये एक म्हणजे पोहरादेवी मधील धर्मगुरु बाबुसिंग महाराज आमदार आहे
जय सेवालाल
Sanjay bhau upmukhyamantri...❤❤
खुप छान आणि महत्त्वाची माहिती कलेक्ट केलीय, खुप छान,,,
जय जगदंबा माता जय सेवालाल जय रामसंग साथ जय रामराव बापू ❤🎉 ग्रेट बंजारा
दिड लाख नाही भाऊ दीड कोटी आहे महाराष्ट्रात..! एकता किनवट मध्ये 1 लाख आहे भाऊ..😅
Bhavi dy CM sanjay Rathod Saheb ❤ Jay sevalal
Tyana Cm kelya sahivay aamhi dam khanar nahi
Naik saheba nantr amche prashan Sanjay bhau ch sodtil je aaj prayant pending aahe
बंजारा समाजाचे लोकप्रतनिधीं हे महाराष्ट्राच्या मुख्यंत्रीपदाचे. वारसदार आहेत. कारण कै. मा वसंतरावजी. नाईक. हे महाराष्ट्राचे सतत. १० वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत. क्षमस्व.
मा.संजय राठोड यांना यवतमाळ जिल्या चे पालक मंत्रीपद मिळआले पाहिजे .
हि गोष्ट लक्षात घेऊन चालले पाहिजे जय सेवालाल जय महाराष्ट्र
Jay sevalal
छान माहीती.....🙏🙏
जय सेवालाल 🙏🏻 द ग्रेट बंजारा 🚩😊
जय सेवालाल जय गोर जय बंजारा🙏🙏💪💐🏳️🏳️🏳️❤❤❤
जय सेवालाल 💪
Jay sevalal 🏳️
जय सेवालाल महाराज ❤️💐💐
Jay sevalal ❤❤❤❤
Jay sevalal 🏳️
Jay sevalal Jay mariyaama ❤❤❤
Jay sevalal 🏳️
जय सेवालाल भावा ❤️
जय सेवालाल जय गोर बंजारा 🙏👍
बंजारा समाज बीजेपीच्या पाठीशी म्हणून बोलबाला जय सेवालाल जय सेवालाल मी निरंजन महाराज हट्टी कर तालुका मानोरा जिल्हा वाशिम जय सेवालाल
जय सेवालाल जय सेवालाल... 💐💐💐
Jay sevalal Jay Maharashtra
Jay sevalal 🏳️
Jay sevalal 🤍🔥
Jay sevalal 🏳️
Jai sevalal 🏳️ from Karnataka vijaypur ❤
जै सेवालाल जै लख्खीशा बंजारा जै गोर 👍
संजय भाऊ राठोड जिंदाबाद
येत्या काळात आणखी दिसेल #Power of Banjara
😂😂😂😂😂
Right brother
प्रदीप नाईक यांना विसरलात साहेब ते नांदेड जिल्हा कीनवट मतदार संघाचे माजी आमदार शरद पवारांच्या घड्याळ वर कीतेक वर्ष नीवडु आले आहेत आनी प्रभु चेवान हे यक कर्नाटक राज्यातील कॅबीनेट मंत्री आहेत सलग चौथ्या पाच वेळेस नीवडुन आलेत भाजपच्या तिकिटावर आजुन काही बरेच Z P अध्यक्ष आहेत होते पन यकजुट समाज आहे आमचा जय सेवालाल जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय सेवालाल
Jay sevalal 🏳️
जय सेवालाल ❤
Nakki tharvel
Banjara samaj sushikshit hot ahe
100% change honar ahe..
Jay sevalal🏳️
संजय राठोड यांना रामराव बापूंचा आशीर्वाद आहे म्हणून कदापिही पराभूत होणे शक्य नाही
वास्तविकता मांडल्याबद्दल हॅलो महाराष्ट्र ला धन्यवाद..आणि देशभरात नव्हे तर जगभरात बंजारा समाज विखुरलेला आहे आणि विशेष बोलीभाषा एकच आहे जगभर...आणि महाराष्ट्रात 1.5 कोटी इतकी संख्या आहे
बंजारा समाजाचे एकमेव नेते संजय राठोड
आम्ही फक्त बंजारा नाही तर हिंदू पन आहोत 🚩🚩
जर संजयभाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्री पद दिले नाहीतर यानंतर भारतातील 15 कोटी बंजारा समाज भारतीय जनता पार्टी ला vote करणार नाही.... जय सेवालाल 🏳️🙏
गांजा घेता का तुम्ही??
Jay sevaalaal❤❤❤❤❤❤
Jai sevalal Jai jagdamba
Ho Satya ahe
Pratek samajat kahi apwad asate...saglyanna dosh deu naka Bhau...
Jai sevala 🚩
जय सेवालाल जय संजू भाऊ उपमुख्यमंत्री व्हाव . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Helo Maharashtra super very good nice❤❤
Jay sevalal🙏🎉❤
Jay sevalal Jay gor Jay maharana ❤❤😊
जय सेवालाल 💪🏳
संजय राठोड उपुख्यमंत्री ❤❤❤❤
jay SEVALAL ❤🎉
भावी उपमुख्यमंत्री संजय राठोड साहेब 🔥🔥
पूजा चव्हाण 😂
😂😂😂
यालाच तर म्हणतात gelusy @@kartikmore9228
@@kartikmore9228Tuzi bahin hoti ka Pooja chavan
@@kartikmore9228 Your sister na 😂😂😂
जय सेवालाल 🙏
एक बंजारा लाख बंजारा 👍
जलवा आहे समाजाचा 👑💪
Banjara samajal kay bhetla te tari sanga?
Telangana madhe (ST), Karnataka madhe (SC) pan Maharashtra madhe NT
KAY FAYDA NAHI YEVDHA POPULATION AANI POLITICAL POWER ASUN HI
जय सेवालाल भाऊ संजय राठोड मंत्रीपद
द ग्रेट बंजारा
Jay sevala ..Jay banjara❤
भाऊ महागाव सुद्धा यवतमाळ जिल्हा चा भाग आहे
Good News
Jay sevalal Maharaj 🏳️
सर तुम्ही एक मोठा नाव विसरला तो म्हणते संदेश चव्हाण...
Kon Sandesh chavhan
@@avinashrathod6753गोर माटी chi ओळख या देशाला करून देणारे काशिनाथ नायक यांचे शिष्य संदेश चौहान
Tula mahit nahi kay tr pahun ghe
बंजारा समाजाचा पक्ष
समनक जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा संदेश भाऊ चव्हाण
Ha paksh kiti motha Ahe he
ययाती नाईक yanchya 5000 vot sangtat😂
Jay.gor.savalakha.jor❤❤❤
जय सेवालाल 🏳🏳🤍🤍
Sabas.banjara.jsy..shewalall
Jay.banjara
जय सेवालाल 🙏
संजय भाऊ याना उप मुख्यमंत्री पद दिले पाहिजे .
1:36
🏳️ Jai Sevalal Maharaj 🏳️
महाराष्ट्रातील बंजारा समाज बहुतेक सर्वच पक्षात विखरलेला आहे -विविध राजकिय पक्ष
ठराविक नेत्यानाच 😢 उमेदवारी दिली जाते 😢-
Kahihi aso pan garv hoto mi Banjara aslyamule Banjara samajacha...Jay gor Banjara,jaiy sewalal ...😅😊❤
Jay sanatan Jay savidhan Jay bharat . Bhartiya Jan jati samuhacha mokshy dham yek aahe . Jay sanatan . Jay bharat .
JAI SEVALAL ❤
Jay sevalal 🚩 🚩
जय सेवालाल 🙏
Sewalal ❤
Thank you sir khup chhan mahiti दिली
महाराष्ट्रात दीड लाख, अहो दादा फक्त जामनेर तालुक्यात 70 हजार आहेत👍
Mg apla amdar hoil ki tithe tumi kay kame kerta
Jay sevalal jay jagdamba jai gormathi
तुषार राठोड यांना मंत्रिपद भेटाव
भाऊ बंजारा समाजाचा , लोकसंख्येचा , आणि त्यांच्या पार्श्वभूमीचा ज्याचा महाराष्ट्राच्या विकासावर किती परिणाम आहे हे अगोदर अभ्यास करून घे नंतर व्यवस्थित रील बनव
🎉🎉🎉no 1 बोललात bhau ☘️☘️🎉🎉अभिनंदन
Jay sevalal sir,,,, Maharastra madhe 1.5 crore banjaara ahe........❤
Good👍🎉😊❤