दिशाहीन मुलगा ते MR World बनायचा प्रवास | Must Watch | Mahendra Chavan |Josh Talks Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • ⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
    हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
    DOWNLOAD NOW: joshskills.app...
    या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
    आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
    अनेकदा आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा खूप दिशाहीन झाल्या सारखे वाटते. वाटते कि आता जी परिस्तिथी आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच होऊ शकत नाही आपलं आयुष्यात. आपल्या नशिबी यशामागे पाळण्याचे सौभाग्य नाही कारण बिकट परिस्तिथीच्या जाळ्यात अडकल्यासारखे वाटत राहते नेहमी. पण आपण हे लक्षात ठेवायचे आहे कि आपण ह्या परिस्थितीच्या पलीकडे बघायला शिकायला हवे. खरे जीवन, खरे यश तिथेच दडले आहे. तिथे पोहोचण्यासाठी अनेक कष्ट करावे लागतील, तरीही चालेल, पण तिथपर्यंत पोहाचआयचाच हा विश्वास जवळ असायला हवा. असेच जीवन जगले महेंद्र चव्हाण ह्यांनी. ज्या मुलाकडे आपल्या पहिल्या कॉम्पिटिशन पूर्वी खायला वेफर ऐवजी काही खायची ऐपत नव्हती, तो आज MR. WORLD बनला आहे, हा पराक्रम घडला तो फक्त त्याच्या जिद्दीमुळे. त्यांची ही Struggle to Success Story ऐकण्यासाठी त्यांचा JOSH TALK नक्की पहा!
    Alot of times in our lives, we feel bogged down and directionless. This feeling of sadness is usually due to lose of hope in life, in our current situation. We get stuck in our day to day life, in the circle of winning our bread that we forget that we can have a more satisfying life beyond it. We can have our best life, if we are ready to struggle for it. This is the primary message that Mr.World and Josh Talks Speaker Mahendra Chavan shares his struggle to success story, along with his experiences throughout his journey. A boy who could not afford anything apart from a packet of wafers before going on stage goes on to represent India on a global level and ends of becoming the Mr.World is nothing short of a miracle story, but behind it actually is a life of hard work and persistence
    Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 7 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
    जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
    जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
    ➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
    #motivation #JoshTalksMarathi #Struggletosuccess #hardwork focus on yourself discipline motivation focus on yourself motivation fitness motivation focus motivation mahendra chavan pune mahendra chavan bodybuilder

Комментарии • 1,8 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  3 года назад +16

    ⭐👇आयुष्यात ध्येय नसतानाही महेंद्र हे MR World बनले आहेत तसेच आपणही ध्येय निश्चित करून यशस्वी होऊ शकता Josh Skills App सोबत.Link : joshskills.app.link/jXMfhEbzkab ⭐👇

  • @Gulbakshi
    @Gulbakshi 5 лет назад +292

    इतकी ऊंची गाठुनही एवढा नम्रपणा ? हॄदयाच्या कप्प्याकप्प्यातुन सलाम महेंद्र साहेब !!!

  • @pankajkorlekar4759
    @pankajkorlekar4759 5 лет назад +47

    एक वाक्य ऐकलं तेव्हा अंगावर काटा आला, 'जेव्हा बाहेरच्या देशात माझ्यासाठी माझ्या देशाचं राष्ट्रगीत वाजत तेव्हा खूप proud फिल होत".🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩

  • @Yogeshbelkar
    @Yogeshbelkar 4 года назад +10

    मस्त भाऊ कोकणकर...........!गर्व आहे छत्रपतींनच्या कोकणात जन्म घेतल्याचा !

  • @satyamevjayate5578
    @satyamevjayate5578 5 лет назад +64

    दादा खरच तू परफ़ेक्ट आदर्श आहेस तरुण मुलांचा 💪👌👍

  • @sagarsatara
    @sagarsatara 5 лет назад +143

    माझ्या मुलाला हा vdo दाखवीन आज.
    8 वर्षांचा आहे. पण कळेल त्याला.
    खूप धन्यवाद. आणि शुभेच्छा

  • @himanshuj1292
    @himanshuj1292 5 лет назад +272

    याला म्हणतात मराठी माणूस 🔥......
    I Salutes you Mr. World Mahendra Chavan 🙏🙏🙏

  • @ganeshandhale6888
    @ganeshandhale6888 4 года назад +130

    जिंकलस भावा जिंकलस. ईतर कोणत्याही बाॅडी बिल्डर ने एवढं struggle केलं नसेल. खरच खूप महान आहेस.

    • @shubham2760
      @shubham2760 3 года назад +3

      80% bodybuilder struggle ch krtat...me swata pn bodybuilding ch krto..

  • @balajibhalerao1532
    @balajibhalerao1532 4 года назад +7

    Sir आज दिनांक 5/2/2020 आज पासून मी माझ नाव बालाजी अभिमान भालेराव मी माझ सप्न पुरन करण्याची तयारी चालू करत आहे हाvideo पाहुण 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄

  • @pritipatil3046
    @pritipatil3046 5 лет назад +482

    खूप मेहनत करून तुम्ही या पदावर पोहचलात सर, खरंच फक्त आठवी शिक्षण असताना जगात भारताचे नावं सर्वाधिक उंचीवर घेऊन गेलात आणि स्वतःला सिध्द करून दाखवलं त . त्या बद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. आज च्या तरूण मुलांनी तुमचा आदर्श घेण्या सारखा आहे .. व्हिडिओ छान आहे . पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा!💐🎉💐🎉😍

  • @hamtoshayarhain9855
    @hamtoshayarhain9855 5 лет назад +75

    गर्व आहे आपला मराठी मुलगा जय महाराष्ट्र भावा

    • @mahitigaar
      @mahitigaar 4 года назад +2

      अरे भावा वर्ल्ड चॅम्पियन होऊन नम्र आणि अखंड भारताचे गुणगान गतोय आणि तुम्ही बाळगा गर्व फक्त मराठी असल्याचा..not फेअर

  • @prakashmaral9453
    @prakashmaral9453 4 года назад +21

    तुमची जिद्द, चिकटी, अपार श्रम तसेच कर्तुत्वाला सलाम...🙏
    खरेच तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात👍

  • @GlobalprojectsNsk
    @GlobalprojectsNsk 5 лет назад

    सर सलाम तुमहाला ,तुमचा स्ट्रगल,,ऐकून अक्षरशः डोळयात पाणी आले आहे,,,माझ्या कडे खरंच शब्द नाहीं ,,,पण एवढे नकी की ,, आमच्या सर्व भारतीयां साठी प्रेरणा स्थान आहेत,,की life मध्ये किती ही संकटं आलेत किंवा अडचणी आल्या तरी धिर सोडायचा नाही ,,,आणि हार मान्य नाही करायची ,लढत राहायचे आणि पुढें चालत राहायचं ,,हा ,आत्म विश्वास तुमच्या कडून ,,,शिकावयास मिळाले,,
    धन्यवाद महेंद्र सर,,तुम्ही खरंच भारताच शान आहे ,,,सॅल्युट तुम्हाला,,,,,💐,💐💐💐

  • @vikasjadhav7351
    @vikasjadhav7351 5 лет назад +217

    महेशभाई तुझ्याबरोबर जीवनाचे काही दिवस as a cricket team partner म्हणून मिळाले त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.

  • @themanohar3749
    @themanohar3749 5 лет назад +49

    भावा तुझ्या मेहनतीला सलाम
    अजुन यशस्वी हो

  • @avinashmali4358
    @avinashmali4358 5 лет назад +74

    Bhava sathi 1 like houn jaudya

  • @swapnilkirdkude1623
    @swapnilkirdkude1623 4 года назад +13

    आज भेटलो महेंद्र सरांना..खूप नम्र आहेत ..आणि कसलाच स्वार्थ नाही ..छान वाटलं भेटून

  • @user-ih2fc4ue5v
    @user-ih2fc4ue5v 5 лет назад +155

    श्रीकृष्णाने गीतेत सांगून ठेवले आहे. कर्म करत रहा फळाची अपेक्षा करु नका. कारण जो कर्म करणार त्याला फळ हे निस्चित मिळणार.

  • @nileshshilkar0505
    @nileshshilkar0505 5 лет назад +55

    खूप छान सर...
    तुमची मेहनत आणि तुमचं अचिव्हमेंट याला सलाम...
    मी माझ भाग्य समजतो कि मला तुमच्या सोबत काम करायला मिळालं..
    एक वेळ होती जेंव्हा आपण ABS gym पुणे इथे एकत्र काम (जिम ट्रेनर) करत होतो. तेंव्हा मला gym मध्ये छोटा महेंद्र म्हणून बोलायचे आणि हे मी कधी विसरू शकत नाही..😍
    आज मी स्वतःला धन्य समजतो कि तुमच्या काही टिप्स मुळे मी सुद्धा आपल्या उद्योगात (जिम ट्रेनर म्हणून) योग्य अश्या ठिकाणी आहे..🙏
    सर तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा...💐💐
    असेच यशस्वी होत रहा..☺

  • @maheshpatil14384
    @maheshpatil14384 4 года назад +7

    सर सलाम तुमच्या मेहनतीला, माझं पण काही ध्येय नव्हते पण तुमच्या मेहनतीला पाहुण मी पण मेहनत करीन मी पण कोण तरी बनेन

  • @mr.tushar760
    @mr.tushar760 3 года назад

    या भाईमुळे काही करण्याची जिद्द निर्माण झालीय माझ्यामध्ये खूप प्रेरणा दायिक भाषण आहे भावाच

  • @gurubhai3509
    @gurubhai3509 5 лет назад +10

    ज्यांनी डिसलाईक केलं आहे खरंच खूप खुजा मनाची मानसिकता आहे अशा लोकांची...भावा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐💐

  • @arundhakane4766
    @arundhakane4766 5 лет назад +91

    सर तुमच्या जिवनाची संघर्ष यात्रा खुपच भयंकर आहे ,होती.Best of luck sir next Dream 💐💐💐💐💐💐💐

  • @donaldbabu7129
    @donaldbabu7129 5 лет назад

    खूपच मेहनती आहे तुम्ही दादा.... डोळ्यातून पाणी आले ऐकताना.... माझ्याकडे सर्व आहे पण मी आळशी आहे याचे खूप दुःख वाटत आहे... आता मी मेहनत करणार...

  • @bharatpatil8506
    @bharatpatil8506 5 лет назад +22

    खरच यार खूप छान व्हिडिओ आहे 😘😘salute dada la

  • @bhartikurlikar8545
    @bhartikurlikar8545 5 лет назад +52

    तुमचं स्ट्रगल लाईफ आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. थँक्स शेअर केल्याबद्दल.

  • @machhindradake1190
    @machhindradake1190 5 лет назад +69

    मेहनत मॅटर करते भारी भावा.....thank you

  • @bhavanavispute4925
    @bhavanavispute4925 4 года назад

    वा खूपच छान .. तुम्ही युवकांसाठी आणि पैशाचा अभाव सोसणाऱ्या प्रत्येकासाठी आदर्श आहात .. प्रेरणा दायक vdo ..

  • @atulsathe2339
    @atulsathe2339 5 лет назад +12

    mahendra sir...proud of you...🌹🌹

  • @ashutoshtodkar5411
    @ashutoshtodkar5411 5 лет назад +40

    शिकण्यासारखं खूप आहे दादा कडणं
    #दादा तू ग्रेट आहेस
    #धन्यवाद तुझ्या प्रवासाने खूप शिकायला मिळेल 💐

  • @vijaymokal9050
    @vijaymokal9050 5 лет назад +3

    तुमचा विडिओ पहताना असे वाटले की ,तुम्ही फार मेहनत करुण दिवस काढले आणि त्या मेहनतीच फळ तुम्हाला मिळाले पन तुम्ही मेहनतीच क्रेडिट देवाला देत असाल तर तुमच महत्व शुंन्न आहे कारण देव महान आहे का नाही माहित नाही , पन एकदा स्वतावर विश्वास ठेवा 100% मोठे व्हाल हीच शुभेच्छा
    जय भारत

  • @shekharsawant9129
    @shekharsawant9129 4 года назад +2

    वा दादा एक रियल हीरो महाराष्ट्र चा 😘😘😘GBU दादा जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र डोळे भरून आले दादा तुला सलाम वा दादा सर्वात मोठ की तुला घमंड नाही I love dada

  • @herpboysoma877
    @herpboysoma877 5 лет назад

    एक नंबर भावा खरंच तू खूप मेहनत घेतलीस म्हणून आज यश तुझ्या पायाशी आहे....ज्यांना परिस्थितीची जाणीव नाही आणि ज्यांनी बापाच्या पैशांवर मजा मारली आहे त्यांनीच कदाचित तुझ्या ह्या व्हिडिओला डिस्लाईक केलं असावं....असो जेवढे निंदक तेवढीच प्रगती....अजून मोठा हो 👍 ही सदिच्छा !

  • @PMstory993
    @PMstory993 5 лет назад +19

    हो खर आहे महेंद्र साहेब कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय तुम्हाला..खूप खूप शुभेच्छा

  • @harshovhal9572
    @harshovhal9572 5 лет назад +46

    I know this Man personally, he is the most Humble person

  • @mansingh707
    @mansingh707 4 года назад +1

    खुप छान दादा तुझ्या मुले दादा खुप प्रेरणा मिळाली मला💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 3 года назад +1

    सर तुमच्या इतक्या धाडसाला मनापासून सलाम इतक्या बिकट परिस्थितीतून निघून आकशा एवढी उंची गाठली तुम्ही तुमचा हा व्हिडिओ बघून खुप मोटीवेशन आलय सर आणि आज पण तुमचा स्वभाव किती सिंपल आहे ही खुपच मोलाची गोष्ट आहे सर प्रत्येक बॉडी बिल्डर तुमच्या इतका सिंपल नशनार
    जय बजरंग... सर 👍💪💪☺️

  • @kevincastelino3338
    @kevincastelino3338 5 лет назад +18

    Mahendra Chavan, a good role model for the younger generation. I wish you become brand ambassador for Maharashtra.

  • @prestige2948
    @prestige2948 5 лет назад +27

    खुप भारी आहात तुम्ही
    आपल्यासारखी कष्ट करणारी मानस पुढे जावी हीच ईश्वर चरनी प्रार्थना

  • @siddheshmohite5333
    @siddheshmohite5333 4 года назад

    Mi Chiplun cha aahe..Mahendra chavan aamchya jk talabot company mde aale hote..companymde tyancha friend hota tyane aamhchi olkh krun dili aani to bolla ha maza fnd aahe..tyachi body pahun aamhi srvani photo kadle..Pn aaj tumhi je sangitle te mahit nvte aamhla. Kharch proud of you..god bless you.

  • @Anil713
    @Anil713 4 года назад +1

    डोळ्यात पानी येत तुमच्या strugle ऐकुन सलाम तुमच्या मेहनतिला तुम्ही शिकले नाही पन विद्या विनयन शोभते ते तुमच्या साठी 100%👍 सलाम "👮

  • @dayawagare5951
    @dayawagare5951 5 лет назад +19

    खुप सुंदर जिवन कहाणी आहे,
    सर्व स्वप्न पूर्ण होवोत .

  • @RK-ed9rx
    @RK-ed9rx 5 лет назад +12

    सर तुमच्या आयुष्यात धेय्य नव्हतं पण प्रत्येक दिवसच तुम्हच धेय्य होत आणि त्यासाठी तुम्ही जगलात म्हणून आज हा दिवस आहे आम्ही तुम्हाला पाहू शकलो, josh talk चे पण आभार आहेत जे लोकांचे tv वर मुलाखत दाखवली जात नाही चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचू दिल्या जात नाही त्या आपण लोकांपर्यंत पोहचवता, तुमच्या बोलण्यात आज देखील तो साधेपणा जाणवत आहे देव तुमचे भले करो अशी प्रार्थना!!!💐💐💐 जोश talk ला विनंती आहे की न्याय, हक्क , स्वातंत्र्य, भ्रष्टाचार, समाजसेवा यात कार्यरत असलेल्या लोकांच्या पण मुलाखती घ्या आणि सादर करा याची पण लोकांना जाण होणे गरजेचे आहे.

  • @kailaspilawalkar8072
    @kailaspilawalkar8072 4 года назад

    Mahendra Chavan Sir he Aamchya Chiplun madhil Aahet.
    We always proud on you sir....

  • @aniketjadhav4281
    @aniketjadhav4281 4 года назад +1

    सर तुमच्याकडे गरीबी असुन सुध्दा तुम्ही हार नाही मानली पण दुसर कोन आसत तर हार मानली आसती सलाम तुमच्या कामाला सर

  • @awej_shaikh6663
    @awej_shaikh6663 5 лет назад +9

    I daily met him...he is so down to earth ..........😊😊😊 love u sir...from nature basket

  • @devathakare6055
    @devathakare6055 5 лет назад +687

    17 लोकांनी dislike केलं त्यांना गरिबी च माहीत नसेल

  • @sanjaymhatre6247
    @sanjaymhatre6247 3 года назад

    मुर्तिमंत नम्रपणा,गर्व नसलेला परंतु जाणीव असलेला मराठमोळा महेंद्र

  • @piatale7773
    @piatale7773 4 года назад +7

    Full Respect God bless you 😘🙏

  • @HIND251
    @HIND251 5 лет назад +173

    आदर्श घ्या रे .रडत बसू नका लढा लढा तुम्हाला पाहिजे ते भेटेल

  • @sushantchavan4774
    @sushantchavan4774 5 лет назад +25

    dada tu aaplya CHIPLUN chi shaan aahes...love you bro

  • @silentshubhgaming1829
    @silentshubhgaming1829 5 лет назад

    महाराष्ट्राचा वाघ... खरच खुप मोटिवेशन मिळाल... यालाच म्हणतात खरा हिरो...

  • @vishalgaikwad8235
    @vishalgaikwad8235 5 лет назад +1

    जीवनात महिनत ही करायलांच पाहिजे
    त्या शिवाय यश मिळत नाही.आणि जिद्द ही पाहिजे.

    • @vishalgaikwad8235
      @vishalgaikwad8235 5 лет назад +1

      ते म्हणजे महेंद्र दादा सारखे दादाने भारताचे नाव उज्वल केलय त्यातच आम्हाला अभिमान वाटतोय दादाचा जय हिन्द दादा

  • @videocreation4978
    @videocreation4978 5 лет назад +13

    खरच भावा तु खुप मेहनत केली आहेस all the best

  • @pallavis7565
    @pallavis7565 5 лет назад +32

    खुप शुभेच्छा तुला मित्रा !! खुप मेहनत करून यश मिळवले आहे तू. 👍

    • @Gulbakshi
      @Gulbakshi 5 лет назад +1

      छान कमेंट....

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 3 года назад +1

    खरच सर खूप struggle केलं तुम्ही तुमच्या आयुष्यात
    👍💪💪🔥

  • @amol665
    @amol665 4 года назад

    सरजी तुमच्यावर बोलण्यासाठी शब्द नाही ! सरजी तुमाला मनाचा मुजरा माझ्या कडून

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 5 лет назад +8

    खूप खूप प्रोत्साहान मिळाले ...Thank you sir...

  • @sandeeps5780
    @sandeeps5780 5 лет назад +3

    जोश talk good presented...thanku
    परिस्थितीवर विजय मिळवला
    तुम्ही खरे महेंद्र बाहुबली ....

  • @rutujalokhande7630
    @rutujalokhande7630 4 года назад +1

    आमच्या मावळ येथे जिल्हास्तरीय टायटल winner mahendra chavan sir...एक खडतर प्रवास.

  • @FIROJKHAN-di9zf
    @FIROJKHAN-di9zf 5 лет назад +1

    Bhai tuze dekhaker sab garib ladko Ko motivation milega Bhai big fan of you

  • @vikramb149
    @vikramb149 5 лет назад +64

    काडक रे भावा, शिक्षण सोड रे... आयुष्याने तुला इतकं शिकवलय की आता तुला कोणीच थांबाऊ शकत नाही.

  • @prashantlonari8670
    @prashantlonari8670 5 лет назад +20

    'Grand salute to you Bro.' Very soon i will also come on stage of josh talk to share my sucess story.........💐💐🙏💐💐

  • @sksagar2187
    @sksagar2187 4 года назад

    कोणाची कधी वेळ बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे कधीही कोणाला कमी समजू नका.छान महेंद्रसर तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवो हीच आई भवानी चरणी प्रार्थना . विजयात ही तुम्ही नम्र आहात.💪💪💪👌👌

  • @medhaparulekar4235
    @medhaparulekar4235 5 лет назад +10

    Great dedication and lots of hard work sir..hats off to you .may you be blessed with much more success

  • @rajratnbhagat122
    @rajratnbhagat122 5 лет назад +8

    Khrch great ahs bhava tu...evdha motha zala tri pn tuz bolan kiti simple ah

  • @sushantjadhav8748
    @sushantjadhav8748 5 лет назад +13

    खूप छान सर तुमची मेहनत आणि तुमची जिद्द तुम्हाला मिस्टर वर्ल्ड पर्यंत घेऊन गेली

  • @user-ms9ql8py9c
    @user-ms9ql8py9c 5 лет назад

    एक नंबर रे सर अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा सर

  • @rajtiwari1721
    @rajtiwari1721 3 года назад

    Real hero ho aap. Aap k baat mai honest dikhta hai. You are the best. Aap ki bate sunkar mai bhi apne life mai kuch kar k dikhaunga.

  • @nitinwarule6549
    @nitinwarule6549 5 лет назад +9

    Super wonderful video.
    Best of luck
    Mahendra Chavan.
    Tx.

  • @shaikhmohammadirfan4491
    @shaikhmohammadirfan4491 5 лет назад +12

    We proud of you bro
    Jai Shivray

  • @shubhamdahate288
    @shubhamdahate288 5 лет назад

    खरच खुप छान .... हे पाहून खूप जनांना प्रेरणा मिळेल.....

  • @vinayak03_
    @vinayak03_ 4 года назад +1

    Best motivation video 👌👌🤞👌😍😍😘😘😘😊 fav RUclips channel

  • @shraddhapatil301
    @shraddhapatil301 5 лет назад +8

    Truely inspiring video....
    Finally, it is true "Struggle makes a human as real Human being".
    But important is that to remember those moments lifetime.
    You have that down to earth quality Mahendra Sir.
    Salute to your struggle and you!!!!!!!

  • @sahilshinde2227
    @sahilshinde2227 5 лет назад +4

    Salute u brother.
    Jyachya life madhe struggle aahe ani to success hoto tyala khara swabhimanane jaganyacha adhikar aahe.

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 4 года назад

    उच्च शिक्षित,, देशा सठी मेडल नहीं आनू
    शकत 💐💐💐💐👍🙏

  • @deepakkharat2154
    @deepakkharat2154 5 лет назад +5

    Self-made man.. Respect you Sir

  • @GJO24
    @GJO24 5 лет назад +7

    You are an inspiration Mahendra Sir I feel very fortunate to have worked with you.🙏

  • @simin9068
    @simin9068 5 лет назад +11

    Congratulations sir 👏🏻all the best for your future goals 💐

  • @namdeojadhav2854
    @namdeojadhav2854 4 года назад

    सर तुमचा प्रवास खरंच खूप खडतर होता त्यावर तुम्ही मात करून जीवनाच सोनं केलं शतशःसलाम सलाम आहे तुम्हाला

  • @dhansinghraj3465
    @dhansinghraj3465 5 лет назад

    चांगला वाटला की श्रीमंत लोकंपेक्षा आपली मानसा पुढे आहेत 👍

  • @dipakagre2593
    @dipakagre2593 5 лет назад +95

    रत्नागिरी चे आहेत का तुम्ही मी पण विडिओ पाहून छान वाटलं, गरीबालाच गरिबांची किंमत असते मित्रा विसरू नका

  • @manojmandhare4356
    @manojmandhare4356 5 лет назад +6

    nice mla mazya mitrakdun samjal hot tumchyabaddal tyaveli mi pn punyat jobla hoto khup chan vatl tyaveli ani aj mi ha video baghtoy
    tumhala star zalel pahtoy..
    kharach khup prerna milali

  • @kishorkamble6711
    @kishorkamble6711 4 года назад +2

    BC
    MC
    Who is dislike the video
    भावाच कष्ट बघा ना रे.
    एवढं पैसा मिळवून पण किती नम्र आहे हा yr
    Salute to you.

  • @mrmukeshchavhan2250
    @mrmukeshchavhan2250 4 года назад

    भाऊ साहेब तुमच्या या प्रयत्नाला खरंच... मानाचा मुजरा 🚩

  • @imranmevekari6906
    @imranmevekari6906 5 лет назад +5

    lovely Mahendra Sir we proud of u really really inspiring story

  • @surendrayadav-ms5eq
    @surendrayadav-ms5eq 5 лет назад +40

    I didn't understand what you say but one thing JAY MARATHA JAI SHIVAJI.

  • @niranjannaik8225
    @niranjannaik8225 5 лет назад

    अतिशय अभिनंदन...महान महेंद्रजी...

  • @therealking...
    @therealking... 5 лет назад

    भावा तू आता गरजु लोकांना नक्की च मदत कर,,, तुझ्या सारखे आजुन घडव आजुन बनव,,,,,,,

  • @sagarshembade8419
    @sagarshembade8419 5 лет назад +4

    Best in the world mahendra
    Love you bro🤑🤑
    Mazakdun tula pudil smpurn motivational life sathi subhechha😊😊

  • @harrishvenkateshgowda7270
    @harrishvenkateshgowda7270 5 лет назад +3

    SUPER PROUD OF YOU FEELING AWESOME AND GOD BLESS YOU BROTHER.

  • @prashantghorpade5461
    @prashantghorpade5461 2 года назад

    महेंद्र चव्हाण सर तुमच्या कष्ट,मेहनत ,जिगर ला सलाम.

  • @user-hw3nl4pu1d
    @user-hw3nl4pu1d 5 лет назад

    I am proud of you Mahendra Chavan Sir. Bhavishyatil vatchalis khup khup shubhechha. 👍👍👍

  • @gajananparab9637
    @gajananparab9637 5 лет назад +6

    Hard working man god BLESS you

  • @akashkadam343
    @akashkadam343 5 лет назад +3

    Sir khupp kahi shikavla tumhi aaj ...respect 🙏

  • @kokanchikimaya3288
    @kokanchikimaya3288 4 года назад

    Mana pasun bolla bhavu mhanun manala lagla aavdla brother tuza struggle... Salute bro

  • @devendrahajare1391
    @devendrahajare1391 5 лет назад

    world champion ahe tarihi kiti simple ahe ha manus. nahitari aplyakade galimadhe 10 va aala tari hawet jatat ani tithech padtat pudhe nahi jat. khup kahi shikvala mahendra sir ne.

  • @wilsonfernandes4596
    @wilsonfernandes4596 4 года назад +7

    Inspiration of the highest quality !!!

  • @onkarutekar
    @onkarutekar 5 лет назад +24

    Good vibes. Go get them. Sir federation change kara Tumhi Olympia caliber ahat!

  • @buwakedari79
    @buwakedari79 5 лет назад

    Deva ne Dada la changle divas Dile, shikshan matter karat nahee 🙌🙌🙌🙌