Yallamachi Aarati Suru Zali | यल्लमाची आरती सुरु झाली | Yallama Devi Song | Pravin More | Renuka Tai
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- Yallamachi Aarati Suru Zali | यल्लमाची आरती सुरु झाली | Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Yallama Devi Song | Pravin More | Renuka Shendge | Yallama Devi Song 2021 | Yellama Devi Song | Dj Song | Sunday Special Yellama Aai Song | Paurnima Special Song
Malhar Music Life Presents
Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Yallama Devi
यल्लमाची आरती सुरु झाली
Director: Pravin ( Pintu ) Ballal
Song Lyrics: Pravin More
Music Composer: Pravin More
Singer: Renuka Shendge
Greatness: Bunty Bhau Dighe
Co-Director: Sumit Gadhave (Malharbhakt)
Marketing by Bizzfly
Concept: Amrut Bhosale, Jayesh Ballal
प्रस्तुत - मल्हार म्युझिक लाईफ
Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Yallama Devi
निर्माता :- प्रविण पिंटू बल्लाळ ( 7977538610 )
गीतकार : प्रवीण मोरे
गायक: रेणुका शेंडगे
संगीत :- प्रवीण मोरे
गुरुवर्य: बंटीभाऊ दिघे
सहनिर्माता: सुमित गाढवे ( मल्हारभक्त )
संकल्पना : श्री अमुत भोसले, कुमार. जयेश बल्लाळ
सकाळी सकाळी कोंबड्यानी बांग दिली
रानतील कोकिळाच्या मुखी बोली आली...
हो मुखी बोली आली...
यंता पुजी मारी यव्वा यंता शाहीनोड माझ्या यल्लम्माची आरती सुरू झाली || धृ ||
पाणी उष्णिल घंगाळी वरती गुलाब पाकळी
सोण्याच्या पाटाखाली माये काढीली रांगोळी
केसं सोडुनी मोकळी शिखखाईला तु न्हाळी
गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा न्हान्या एकावेळी
नटली भाग्याची सुंदरी आली भक्ताच्या मंदीरी आईनाभी लाजे तिला कोणी केली कारागिरी, जणु विज असे तेज भक्तांसाठी आली || १ ||
गुलाब, अत्तर, सुगंध त्यात झाली यल्लु धुंद
चवुंडकेच्या तारेवरी केलं यमाचं दार बंद
भक्तीचा जडला छंद प्रात:काळी वारा मंद
जोगत्याच्या टाळीवरी तुला स्वर्गीचा आनंद
लाल डोंगराची माती तु शंभुची पार्वती जमदग्नी तुझा पती घरोघरी तु नांदती,
कानडीची गोडी तुझी कानडी भाषाशैली || २ ||
लिंबं नेसुनीया दाट भाळी भंडारा बळकट
जोगुळबावीचा तो घाट वाटे कैलासाची वाट
करता पौर्णिमेची खेट गड परशुराम थेट
माय लेकराची झाली त्या ठिकाणी ताटातूट
तालुका वाई भोर गाव बंटी भाऊ त्यांचं नाव दिली वाचाशक्ती त्यांना सुमित भाऊंचा अनुभव, आदिशक्ती रेणुका बाळ प्रविणाच्या ओळी || ३ ||
स्टिकर चा व्यवसाय कसा करायचे माहित आहे का तर जाणून घ्या तुम्ही स्टिकर चा व्यवसाय कसा सुरु करू शकता :-
bit.ly/Sticker...
Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Pravin More | Renuka Shendge | Yellama Devi Song | Yellama Aai DJ Song | Yellama Devi Dj Song | Sunday Special Devi Song | Devi Aarati
Malhar Music Life Presents Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद
Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद New Marathi Song by Malhar Music Life, Pravin More, Renuka Shendge, Pravin Ballal, Amrut Bhosale, Sumit Gadhave, Bunty Bhau Dighe
Yellamma Devi Song Marathi Song | Dj song Marathi Bhaktigite
Yellamma Devi New Song Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Yellamma Devi New Song | Pravin more, Renuka Shendge New Song | Renuka Shendge New Song | Pravin More New Song | New Marathi Songs 2021 | Paurnima Special Song
Malhar Music Life Song Yellamma Devi Marathi Song | Yellamma Devi Aarati
Yellamma Devi Song by Malhar Music Life,Pravin more, Renuka Shendge
Yellamma Devi New Song by Pravin More Yellama Devi Song | Renuka Shendge
Yallama Devi Marathi song download | Yallama Devi Song | New Marathi Song 2021
Marathi song Marathi Dj | Sunday Special Devi Song | New DJ Marathi
Pravin more and Renuka Shendge New Yellamma Devi Song | Dj Marathi | Marathi Song | God Songs
Marathi Dj Song Download | Latest Marathi Song | Trending Songs | Latest Song | Dj Marathi
Dj Marathi Bhaktigite | Marathi Songs | Yallama Devi Aarati | Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद | Latest Marathi Song 2021 | New Marathi DJ Song | DJ Marathi Song | Malhar Music Life Yallama Devi Chi Gani | Yallama Chi Gnai
latest Marathi bhakti gite Yallar Manik Ud g Aai ud | यल्लार माणिक उद गं आई उद Song Presents by Malhar Music Life, Pravin More, Renuka Shendge New Song Yallama Devi | Trending Song | Latest Marathi Song
Director: Pravin Ballal
आमचं गाणं तुम्हाला आवडल असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा
आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मल्हार म्युझिक लाईफ या यूट्यूब चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा
नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आत्ताच चँनेलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर देखील क्लिक करा .....
Please share this video Like, Comment, Share and Please Subscribe our channel to get a new upcoming video and press the bell icon
Follow us on Facebook
/ malharmusiclife
Follow us on Instagram
/ malharmusiclife
आमची काही गाजलेली गाणी
जेजुरी के रेहनेवाले भर दी झोली खाली
• Bhar Di Jholi Khali | ...
झाली बानुबाई मल्हार दिवानी
• Zali Banubai Malhar Di...
Partuni Ya Malhari | परतुनी या मल्हारी
• Partuni Ya Malhari | प...
निर्मिता प्रवीण (पिंटू) बल्लाळ 7977538610
संकल्पना अमृत भोसले
______________________________________________________________________________________
#YallamaDeviSong
#PravinMore
#RenukaShendge
#YallamaDevi
#YallamaChiAarati
#Yellama
#PaurnimaSong
#MalharMusicLife
#MarathiSongs
#Bhaktigeete
#PravinBallal
#MarathiDjSong
#YellamaAai
#MarathiSongs
#LatestSongs
#TrendingSongs
#MarthiSongs
#DJMarathiSong
#Bizzfly
या गिताबदल मला काय वाटल हे मि शब्दांत सांघु शकत नाही खरच खुप खुप छान
Thanks 🙏🙏🙏
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
साक्षात रेणुका देवी समोर असल्या सारखे वाटले . आणि ताई च्या आवाजाला साक्षात सरस्वती चा आशीर्वाद आहे .
सरस्वती banjo group मल्हारपेठ..तालुका पाटण जिल्हा सांगली .
काय ढोलकी वाजवली बाप आहेस ...तुला सलाम आणि काय आवाजाची फेक आहे....लाजवाब
अप्रतिम सुंदर गीत आणि संगीत सुध्दा ताई खुप छान सुंदर गायन केले मन प्रसन्न झालं
ताईंच्या आवाजाला आणि गायकीला तोड नाही.....संगीत आणि गीत 1 नंबर...👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Khar song aaikun man bharun aal rojach aaiku vatta he song pratyek kadvya mage aangav kata yenya sarkh ahe 🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वा....... मन तृप्त होतय... आणि सारखं ऐकावं वाटत थँक्स 🙏🏻☺️तुमचा गोड आवाज आणि कला आमाला आवडली 🙏🏻प्रसन्न वाटलं 🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻 जगदंब
हे गाणं आम्ही आमच्या इंद्रभवानी मंदिरात बोलले आहे या वर्षी २०२२
कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी परत ऐकू वाटतं खरंच खूप भारी आवाज आणि चाल आहे
Aai shapath !!! Khupach mast janu aai Saraswati ani renukach nachatiya renukataichya jebhewarti !!! Aai Yallama tumchya patishi nehami ubhi raho heech Yallama charani prarthana 🙏. Yallar Manik udho udho !!!
Thanks 🙏🙏🙏
❤️🎉🎊शब्दाला तोड नाही😘🤗😍लेखणी काळजाला भिडते🤗✌️त्यातून रेणुका आईसाहेब चा आवाज म्हणजे आमच्यासाठी ह्या धर्तीवर स्वर्ग🎊🎉❤️😍
👍
वा खूपच छान आवाज आहे आणि गायन सुद्धा
अंगावर थरारून काटाच उभा राहतो यल्लम्माची आरती सुरू झाली वाक्याच्या अगोदरच्या शद्ब ऐकल्यावर♥️👌🙏
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
😅😁🙇🙇🎉🎊
संपूर्ण गाना अतिशय सुंदर ढोलकी वादक कोण आहे खूप छान वाजवले आहे
प्रवीण दादा खुप मस्त विषय आणला तुमच्या लेखणीला सलाम आहे रेणुका ताई खरंच मनापासून गायला तुम्ही आम्हाला खुप आवडलं छान ,,🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद, अशीच साथ राहूद्या... ☺🙏
खुप छान आहे आमच्या घरी पण रेणुका देवी आहे आम्ही पण त्या देवीची कानडी आरती मराठी आरती पण करतो
खरच प्रवीण सर तुम्ही नाही तो पर्यंत नाही पण केला की नुसता नादच गान बनवता एकच नंबर शब्द रचना आणि त्यात रेणुका ताईंचा आवाज मनल्यावर तर हिटच आणि काय नाद खुळा संगीत बसवले आंग हलताय जबरदस्त
धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा
ppoa
@@MalharMusicLife 000
@@MalharMusicLife ĵ
खुप छान गाण आहे भाऊ .
या पुढे असीच गाणी बनवा हि च अपेक्षा .
Thanks 🙏🙏🙏
प्रवीण भाऊ खूप सुंदर लेखणी आहे रेणुका ताई तुमच्या आवाजात हे गाणं ऐकून मनाला समाधान वाटतय आई यल्लमा आपणास तिची स्तुती गाण्यास बलदेव🙏
Thanks
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
Mi roj he song aeikti. ....kiti vela aeikl tri kami ch vatth kup chan gan ahe he ani tumcha aavaj pan tevdach godh❤️
हे गाणं अंबाबाई वर बनवा PlZ
Mazya kade dj ahe pahil gan hec ast maz test karnya sathi kharc thodc ny 🥰🥰🥰🥰
व्वा प्रविन दादा आंगावर काटाच आला अप्रतिम लिखान आवाजाला पण तोडच नाही
A
हाय
ते songs bola na
तू g Saundati wali
तू g kokunter wali te songs phije mast ahe khup te
इतकं भारी गाणं आहे हे मी तर दिवसातून 1 ते 2 youtubka बगतो
भारी वाटतंय गाणं ऐकल्यावर
Khupcha Chan 🙏🙏👏👏👏👏😊😊😊🌹🌹🌹🌹👌👌👌👌
Khup chan avaj ahe khup chan
Aamcyaithe nawratrimadhe aka taine he gan gaile hote...
Tyacya nantar 13 diwasanantar he gan hudkun hudkun sapdal...🙏🙏🙏
👌👌खुपचं छान आवाज आहे 🙏
रेणुका ताई तुमची गाणी सकाळी लावल्या
शिवाय सकाळ झाली आहे आस वाटत नाही
रेणुका ताई तुझ्या कंठामध्ये साक्षात स्वर देवता चा वास आहे खुप छान ताई....
🙏🏻...🤩🤩...🙏🏻
Ek no 1
खूप भारी आहे मी पण खूप शोधले
..खूप मन प्रसन्न होते हे गाणे ऐकल्यावर 🤗🤗🤗🤗👌😊
शब्द रचना आणि आवाज खुपच सुंदर आहे. यल्लामा कोकटनुर च एक गाणे सादर करावे. धन्यवाद.
खुप सुंदर आहे गाना
१no ताई
जोगत्याच्या टाळीवर तुला स्वर्गीचा आनंद......खूप सुंदर आणि भावूक line..🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
Chan tay👍🙏🏻🙏🏻❤❤👏👏👏👏🥳🥳🌹
ह्या गाण्यात एक पवित्र भक्तीची भावना स्पष्टपणे जाणवते रेणुकाताईंचा आवाज आणि गाण्याची चाल एका क्षणाला डोळ्यात पाणी आणतं आणि असं वाटतं एकदातरी आईची सेवा करावी खूपच सुंदर गाणं धन्यवाद
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
खूप छान वाटल गीत ऐकून 🙏🙏🙏
छान गीत आहे ताई 🙏🙏🙏🙏
@@amolmore4266 p
दिवसातून एकदातरी हे गाणं ऐकतो मला खूप आवडत
खुप छान ताई पुढिल वाटचालीस तुम्हा सर्वांना शुभेच्छा😎😎❤
Shree swami samarth
रेणुका ताई चा आवाज ऐकल्यावर असं वाटतं की प्रत्यक्षात माझी रेणुका आईचं बोलली 🙏🙏
खरच खुप छान आवाज आहे ताई तोडच नाही. music तर अफलातून .प्रवीण दादा great composition salute
Thanks 🙏🙏
एकच नंबर रेणुका ताई खरंच मन भरून आलं काय बात है🙏🙏🙏🙏 ✌🏻✌🏻
धन्यवाद, अशीच साथ राहूद्या... ☺🙏
Lyrics song upload kara
Ek nambar song
❤️ divstun 10 10 vela aikla tari man nHi bharat kharch khup chan ❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍😍
Same condition भाऊ👌♥️
Same
१ नंबर ताई गायलं आहे कोमल पाटोळे पेक्षा सुंदर आवाज आहे तुमचा
अप्रतीम गाण...गाणार्याने आख्खा जीव ओतला आहे गाताना...आणी शब्दांची एकमेकां सोबत केलेली अप्रतीम सांगड, यमक, रचना खूप खूप खूप छान खूप अप्रतीम...☺👍👍
💯 jeev ah ganyat
शब्दांची सांगड , खूपच छान
प्रविण दादा मला तुमची भेट घ्यायची आहे कुठं भेट होईल
लेखन आणि ताईचा आवाजाने अंगावर शहारे आले खुपच छान 🙏
Thanks 🙏🙏🙏
लय भारी 🙏🏻🙏🏻
खुप हुडकल हे गान शेवटी सापडल.......😍😍😍Outstanding Composition 🔥🔥
आतापर्यंतच्या देवीच्या गाण्यामध्ये एक नं गाण
रेणुका ताईचा आवाजाने मजा आली❤❤
अप्रतिम गाण म्हणल आहे रेणुका ताई तु आणि निर्माता प्रविण दादा अप्रतिम गाण लिहिल आहे गाण अंगावर काटा आला खरच माझ्या लय इच्छा आहे आईसाहेबच्या दर्शनाची कधी यल्लमा आई बोलवती काय म्हणाती दर्शनासाठी आस लागली आईच्या दर्शनाची कोटी कोटी प्रणाम आईसाहेब तुझ्या चरणी माझे
Apratimgan zaalchan
🙏
आम्मा यल्लमा 🙏🏻🌍❤️🙇🏻♂️
प्रविण दादा तुमच्या गाण्या शिवाय गान येकन आयुष्य आधुर आहे
आणि त्यात रेणुका आई चा आवाज मन नुसत हेल्थ 🙏
Khrc khup sundar avaj ahe 🙏🏻🙏🏻
महाराष्ट्र भर धुमाकूळ घालत आहे दादा तुमचं गाणं....मी खूप दिवस झाले शोधतोय हे संपूर्ण गाणं आज सापडलं ...❤️🙏
Thanks 🙏
मलाही आजच भेटले संपूर्ण गान
Mi pan khup diwas zal sodhtoy
0
0
Khup sunder avaj ani khup Chan gayaly
🙏 धन्यवाद वा पिंटू भाऊ छान विषय माऊली चा आणि रेणुका ताई नावा प्रमाणे आपण सेवा सादर केली आहे क्या बात है
धन्यवाद, अशीच साथ राहूद्या... ☺🙏
शब्दांची रचना खूप सुंदर आहे आणि त्या शब्दांचा उच्चार आणि तुमचा आवाज खूप मस्त आहे
Thanks 🙏🙏🙏
काळजाला भिडणारा आवाज आहे ताई किती वेळेस पण एकल तरी कंटाळा येत नाही लय भारी आवाज आहे ✨🎤👌👌🙏
Khup khup sundr ❤❤❤❤
महाराष्ट्राची गाणं कोकिळा रेणुका ताई ह्यांचं गाणी खूप टॉप असतात एक नंबर ताई
Konta studio ahe khup chan music compose kel ahe pravin da ❤
काळजातून निघणारे शब्द 🙏🙏💐💐🌼🌼🌺🌺🏵️🏵️ अप्रतिम लेखणी आणि खुप सुंदर आवाज ❤️❤️❤️. आई राजा उदो उदो 🙏🙏🙏🌼🌼🌼🌺🌺🌺💐💐🌸🌸🌸🌻🌻🌻💮💮💮🌷🌷🌷🌹🌹
Thanks 🙏🙏🙏
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
E
हे गाणं बेंजो मदी खूप छान वाजते सातारा जिल्हा
रेनुताइ। । मि तुमची खूप मोठी। fyan आहे खूप छान। गायलं
इंस्टा वर आयकुन यू ट्यूब वर आलो खूप आनंद झाला
Mi pn sk studio bhalavani mdhe aasato ..mla pn dhodasa anubhav aahe.
Pn har baar pravin dadache Comoposition mast aasate mi pratek gani aaikto....
Thanks Bhau
ताई तुमची स्तुती करायला शब्द नाही 💐🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
एकदम मस्त 👍
खूपच छान रेणूका ताई 🌺🌺👌👌
खूप छान आवाज आहे ताई तुमचा आणि संगीत पण खूप छान आहे 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤Kadakk
गाणं अतिशय सुंदर झाले आहे.परंतु चौंडके व्यवस्थित आणि जोरात वाजवायला हवे होते.यल्लमाच्या गाण्याला चौंडक्या शिवाय शोभा नाही.तेव्हा मुळ वाद्य वाजलेच पाहिजे.तसेच आपल्या जोगती समाजात असे उत्तम कलाकार आहेत जे अतिशय सुंदर चौंडके वाजवतात.त्यांनाही अश्या गाण्यांसाठी संधी मिळु शकते.गाणे खुप सुंदर झाले आहे परंतु बारीक गोष्टींकडे लक्ष द्या.पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा.... शरणात सगळ्यांना 🙏🌼🌺
हो नक्कीच देऊ
@@pravinmore5961 दादा गाणे अतिशय सुंदर झाले आहे...अप्रतिम शब्दरचना आणि रेणुका ताईचा मंत्रमुग्ध करणारा आवाज...पुन्हा पुन्हा एकत रहावे असे गाणे आहे ☺️♥️
Dholki supper ahe ,apratim voice and lyrics but dholki and tabla aflatun🎉
आवाज अप्रतिम आहे ताईचा आणि जी लेखणी केली ती खुप सुंदर आहे, आणि ह्या गाण्यात जी ढोलकी वाजवली ती तर ऐवढी सुंदर आहे की शब्दात सांगायचे अवघड झाले आहे, खरच खूप सुंदर आणि वेगळ गीत आहे, धन्यवाद अशाच नवीन गाण्याची लेखणी करून आमच मन प्रसन्न होतय
खुप यश मिळो तुम्हाला आई येडेश्वरी चरणी प्रार्थना
गाण्यातील आवाजाची गोडी आणि शब्द खरचं मनाला भारावून टाकतात... अप्रतिम रचना 👍
तुमच्या पूर्ण टीम ला मानाचा सलाम🙏
Thanks 🙏🙏🙏
@Navnath Shinde 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कडक विषय आणला प्रवीण दादा आणि गायन तर विषयच नाही रेणुका ताई 👌👌👌👌👌
धन्यवाद अशीच साथ राहू द्या... ☺🙏
नक्कीच ❤❤❤
Mazi pn khup icha aahe gan mhanav mala sandhi bhetli tr mi tyach son karen tumchyasarkh
प्रवीण भाऊची लेखणी आणी रेणुका ताईचा आवाज म्हटल्यावर विषयच नाही.
एकचनबर
व्या बात है!!!!
Pravin bhau tumchya shbdala tod nahi ani renuka tai pravin dadach gan tumchyach aavajat god vatat ya ganyabadal khu khup subhechha
ताई गाणं ऐकून डोळे भरुन आले 🙏🙏🙏🙏😭😭😭😭खूपच छान
Khup Chan likhan an awaz tr..... Shabdh ch Nahi an sangeet walyanchi tr Kamal ch ahe
Thanks
आता ह्याच गाण्याचा धुमाकूळ चालू आहे एकदम मस्त किती जरी टेन्शन अल ना हे गाणं एकल ना खूप समधान वाटत आणि टेन्शन पण जात आणि जगण्याला एक नवीन दिशा भेटून जाते मनापासून आभारी आहे तुमचा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks 🙏🙏🙏
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
मन प्रसन्न होत ,हे गाण ऐकल्यावर
वा क्या बात है 👍 🙏🙏🙏🙏 सलाम आहे प्रविण भावा तूला , रेणुका ताई अप्रतिम गायलात , 👌👌👌👌
Thanks 🙏🙏🙏
हे गान खूप अवघड़ आहे गायला pn रेणुका ताईनि सहज गायलय 1 no ताई आवाज नो चेलेंज song
धन्यवाद तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | असेच नवीन गाणी ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राइब करा आणि घंटी च्या बटनावर क्लिक करा
अप्रतिम सुंदर गायन😍😍
ह्या गाण्याचे तुम्ही discreption मध्ये lyricsदिलेले आहे खूप खूप धन्यवाद 🙏असेच प्रत्येक गाण्याचे देत जा...😍🙏🙏🙏😘👍
Ek number song
खूप सुंदर गाणं आहे,रेणुका ताई चा आवाज तर तोड च नाय...
Tumhala khup sukh Milo Majya aaich surekh gaane banvle Ani bole sudha abhari aahe yallar manik udho udho 🙏
Tumcha avajala devicha ashirwad ahe. No word 👌👌👌👌🌹🙏
धन्यवाद दादा.. अशीच साथ राहूद्या.. 😊🙏
खुप छान गितगायलेआहे रेणुका ताई👌👌👌👌👌
*Gulab aat sughannda tyaat yellu zhali dhunda* ..😍✨🙏💖most fav line in this song
Apratim ganyachi rachna Ani tyahun sundar avaj kya baat he jai ho
Tai tumcha aavaj khup mst aahe 🙏🙏🙏khup channn song bolta.... 🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच शब्दच नाहीत येवढं भारी 🙏