धनंजय मुंडेसाठी अजित दादांनी सुरेश धसांची थेट लायकी काढली, मग सुरेश धसांनी अजित दादांचा माज उतरवला !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 278

  • @Bhambere-m8r
    @Bhambere-m8r 9 часов назад +47

    धस साहेब तुमच्या सारखे आमदार, खासदार मंत्री कार्यकर्ते असलेत तर आपला महाराष्ट्र फार सुखी समृद्ध होईल आपणास लाख लाख शुभेच्छा

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 11 часов назад +95

    एक नंबर धस यांचे मनापासून आभार धन्यवाद अभिनंदन करतो एक नंबर मुद्दे मांडत आहेत

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 10 часов назад +74

    धस साहेब अगदी बरोबर आहे

  • @santramjagtap
    @santramjagtap 10 часов назад +65

    अजित दादा एवढा माज चांगला नाही गवाऺचे घर खालीच असते आमच्या जिल्हात येऊन आमच्या आमदारांचा अपमान करु नये खालच्या कार्यकर्ता असतो त्यामुळे तुम्हाला एवढं मोठं पद मिळाले याची पण जाणीव ठेवा दादा

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 10 часов назад +109

    सुरेश धस साहेब हेच किंग आहेत. कारण ते खुन खंडणीखोर टोळी आणि मदत करणारे सपोर्टर सगळेच ऊघडे पाडायचे काम करत आहेत.
    अजित पवार आज मलिन झालेली व्यक्ती आहे.आज निवडणुका घ्या अजित पवार.धनंजय मुंडेचे आणि टीमचा सुपडासाफ होनार 1001%

  • @marutisalate1986
    @marutisalate1986 10 часов назад +47

    ५वेळा एका रस्त्याचे पैसे उचलणं हे काम बेवडा घंनया मुंडे याचं असुन मढे अजितदादा यांचा वाटा आहे त्या मुळे कारवाई होनार नाही

  • @ManoharGurav-f9v
    @ManoharGurav-f9v 9 часов назад +48

    खर तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा तुम्ही देशमुखांना न्याय देवू शकत नाही

  • @BalchndraSawant
    @BalchndraSawant 9 часов назад +26

    धस साहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @somnathugale2566
    @somnathugale2566 8 часов назад +24

    सुरेश धस ग्रेट ग्रेट आमदार

  • @bharatjadhav1363
    @bharatjadhav1363 8 часов назад +13

    धस साहेब आगे बढो हम तुमारे साथ😊

  • @Vinodjadhav-y5u
    @Vinodjadhav-y5u 10 часов назад +37

    दादा आरोपींना श्रेय देतात हे ठाम आहे,

  • @shamshinde3706
    @shamshinde3706 9 часов назад +25

    धस साहेबांना नडू नको अजित.... जड जाईल तूला 😅😅

  • @DevreaoMoin
    @DevreaoMoin 6 часов назад +8

    सूरेश धस नंबर एकचा आमदार आहे असा आमदार मंत्री झाला पाहिजे अशा माणसांची गरज आहे राज्याला हा माणूस मंत्री पाहीजे धन्यवाद धस साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @12kinjal
    @12kinjal 8 часов назад +10

    धस साहेब मस्त उत्तर दिलेत माजुरड्या बोलण्याला. अजीत पवार ला जनताच उत्तर देनार एक दिवस.

  • @Bhambere-m8r
    @Bhambere-m8r 9 часов назад +14

    साहेब तुमचे मुख्यमंत्री, गृहमंत्री हे फार निर्लज्ज आहेत

  • @Aaditi542
    @Aaditi542 10 часов назад +25

    किती कारनामे करुन मोठे झाले तूम्ही राजकारणी अजित पवार 10नापास

  • @vidyasagarpatil4381
    @vidyasagarpatil4381 9 часов назад +26

    कार्यकर्त्यांच्या आणि जनतेचे जीवावरच आपण मोठे झालेला आहात याची जाणीव असू दे😮

    • @bhaskarahire531
      @bhaskarahire531 8 часов назад +2

      मा.धस साहेब खरेचे खरेच होईल वेल लागेल लबाड फार दिवस टिकत नाही.

  • @नितीनचव्हाण
    @नितीनचव्हाण 10 часов назад +25

    धस आण्णा लई भारी

  • @JakirMujawar-r3m
    @JakirMujawar-r3m 9 часов назад +20

    फक्त सुरेश धस तुम आगे बढ़ों हम तुम्हारे साथ हैं

  • @sachinmanedeshmukh6684
    @sachinmanedeshmukh6684 10 часов назад +36

    सुरेश धस बरोबर बोलत आहेत

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 11 часов назад +36

    फक्त राजकारण चालू आहे देशमुखचा न्याय बाजूलाच राहिला

  • @subhashpithode7523
    @subhashpithode7523 7 часов назад +7

    ईव्हीएम चा आशिर्वाद आहे

  • @omprakashgudhe
    @omprakashgudhe 8 часов назад +8

    राज्यात सांवळा गोंधळ सुरु आहे.गृहमंत्री सक्षम दिसत नाही.

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 8 часов назад +8

    चोरच चोराला साक्ष असलेला माणूस काय राजीनामा घेणार

    • @dattatrayjadhav-kl2ww
      @dattatrayjadhav-kl2ww 8 часов назад

      अजित दादा म्हणतात*चुकीचे वागणारा वर कारवाई केली जाईल.पण...दादा तुम्ही तर स्वताच मोठी घोडचूक करून मोदी तुरूंगात टाकतील या भितीने राष्ट्रवादी काँग्रेस ला खिंडार पाडून बीजेपीला शरण जाऊन कारवाईतून सुटका करून घेतली आहे. या महा घोडचुकिचे प्रायश्चित्त घेण्याचे धाडस दाखवून शकाल.?

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 10 часов назад +24

    चोरांच समर्थन करणारे अजित दादा

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 10 часов назад +27

    Ajit पवार तुझी लायकी नाही dhas साहेबाना बोलायचे

  • @DevreaoMoin
    @DevreaoMoin 6 часов назад +3

    धन्यवाद धस साहेब धन्यवाद धन्यवाद

  • @BGPatil-ro5hr
    @BGPatil-ro5hr 8 часов назад +7

    आजीत दादांना एवढा काय पुळका आलाय....
    आरोपींचा

  • @ertigaloversvideo9318
    @ertigaloversvideo9318 8 часов назад +5

    सुरेश धस साहेबांना आमचा सपोर्ट आहे

  • @laxmankharwade2131
    @laxmankharwade2131 7 часов назад +3

    अजीत दादाला जनतेच्या समस्या पेक्षा धनंजय मुंडे गुंड पाळुन बीडच्या जनतेचे मुडदे पाडले त्यांची पाठराखण करायची बीडमध्ये सर्व जनतेला कळाले आहे

  • @ashokdeshmukh3957
    @ashokdeshmukh3957 8 часов назад +11

    Dhas साहेबांची तळमळ बघून तरी त्यांनी केलेल्या आरोपां बाबत न्याय मिळणे बाबत किमान अपेक्षा आहे

  • @ashoktambe3283
    @ashoktambe3283 8 часов назад +7

    धस साहेब ग्रेट माणूस

  • @ShobhaGarade-c4x
    @ShobhaGarade-c4x 8 часов назад +6

    महाराष्ट्रातील सर्व जनतेने सुरेश धस सायबांचा मुख्यमंत्री म्हणुन प्रस्थाव पाठवावा महाराष्ट्रात भ्रष्टाचार नावालाही शिल्लक राहणार नाही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र होण्याला वेळ लागनार नाही

  • @sukalkarpopat8222
    @sukalkarpopat8222 9 часов назад +8

    पक्ष चोरणारे चोरालाच साथ देणार जनतेला न्याय मिळणे कठीण काम आहे

  • @chandrashekharshinde3116
    @chandrashekharshinde3116 10 часов назад +8

    एकमेकांना वाचवण्यासाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे वरीष्ठ पातळीवर चर्चा करतील... जनतेचा आवाज कसा दाबायचा हे दादा पादा

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 6 часов назад +4

    दादा महाराष्ट्र चालवायला तुमी शहाला विचारणार काय? Santosh देशमुखला मारणारे तुम्ही सोडू नका, तुम्ही कोणाला बकरा करायचे ते करा पण खूण्याला सोडले तर जनता काय करेल ते सांगता येणार नाही.

  • @ganpatshedge90
    @ganpatshedge90 9 часов назад +7

    Barobar ahe dhas saheb

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 10 часов назад +11

    सुरेश धस साहेब झिंदाबाद

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 3 часа назад +1

    अजित दादा.... परळी मध्ये लिगली मतदान होऊन जाऊ द्या..... फक्त मतदारांना स्वतः मतदान करू द्या.... मग महाराष्ट्राला कळेल धनु... किती लीडने निवडून येतो....

  • @sureshbole6706
    @sureshbole6706 7 часов назад +6

    ह्या करोडो रुपयांचा सिंचन घोटाळा करणारयाची लायकी किती उच्च दर्जाची आहे हे जनतेला माहिती आहे

  • @mitubimla5545
    @mitubimla5545 9 часов назад +9

    अजित पवारांनी चुलत्याचा विचार केला नाही बाकीच्या चं काय 🤫

  • @alpeshmanve2713
    @alpeshmanve2713 8 часов назад +8

    खालचे असले तरी धस साहेब चालतील

  • @vijaydeshmukh8354
    @vijaydeshmukh8354 7 часов назад +10

    अजित दादा तुम्ही हातून लायकी कमी करू लागला आहात

  • @rameshaher4805
    @rameshaher4805 8 часов назад +5

    धस साहेब झिदांबाद!

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 9 часов назад +8

    सुरेश धस खरे बोलतात.पण हे कलियुग आहे.

  • @sampatborate304
    @sampatborate304 10 часов назад +14

    देवेंद्र फडणवीस पक्ष वाचवायला पाहत आहेत

  • @avinashdeshmukh1835
    @avinashdeshmukh1835 10 часов назад +16

    अरे काय कारवाई करणार जसा तू तसा धनु

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 часов назад +6

    70 कोटी 70 कोटी हजारचे कुठे अरब कुठे गेले

  • @ertigaloversvideo9318
    @ertigaloversvideo9318 8 часов назад +4

    अजित दादा नेमका मराठी आहे का नाही हेच कळना

  • @sambhajikendre4214
    @sambhajikendre4214 8 часов назад +6

    अरे पवार तू आधी राजीनामा घे आणि नंतर तू बोल तू काय बोलतो कालवा तालमी करू नको राजीनामा घे आधी

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 10 часов назад +7

    तुम्ही दिल्लीची चव घेणार दिल्लीपाशी झुकल्याशिवाय काय होणार आहे तुम्ही निर्णय घ्यायचे दिवस संपले गेला तो काळ राहिल्या त्या आठवणी

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 часов назад +4

    मोदींनी म्हटल्याप्रमाणे 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार कुठे आहे कुठे आहे

  • @shivajipol4399
    @shivajipol4399 7 часов назад +6

    (दादासाहेब)पवार अजित विनंती की, करोडो रुपयांची कामे न करता आधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला जात आहे, तशेच शासकिय जमिनीवर बोगस विमे उतरून करोडो शेतकऱ्यांना फसशिले आहे, हा गुन्हा नाही का, ?

  • @shashikantjadhav8175
    @shashikantjadhav8175 6 часов назад +1

    वा धस साहेब

  • @dhananjaykulkarni2692
    @dhananjaykulkarni2692 6 часов назад +1

    खूप समजदार आहे धस अण्णा.

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 7 часов назад +5

    पवार लवकर जागा हो लवकर राजना मा घे

  • @KrushnaSatpute-p4d
    @KrushnaSatpute-p4d 3 часа назад

    व्हिडिओ ची गती वाढवून छान वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. कधीतरी माणूस म्हणून जाणीव ठेवा.

  • @Bhambere-m8r
    @Bhambere-m8r 9 часов назад +5

    अजित पवार हा मुख्य आरोपी आहे म्हणून तो राजीनामा घेत नाही

  • @rameshgudde8785
    @rameshgudde8785 6 часов назад +2

    सुरेश धस ग्रेटच 🙏

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 5 часов назад +1

    चोर चोराला साथ देतो हा उप मुख्यमंत्री भ्रष्टाचार करणारा हा बीजेपी जणतेचा उरावर बसविला आहे बीजेपीला माहागात पडणार आहे

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 6 часов назад +1

    अजित पवार तू धनंजय मुंदेचा लाभार्थी आहे....निवडणुकीत तुला लुटीचा पैसा पुरविला

  • @PandurangGadekar-h3y
    @PandurangGadekar-h3y 6 часов назад +2

    तुमच्याद दंम नाही राहिला दादा

  • @शिवोहमसोहम
    @शिवोहमसोहम 8 часов назад +2

    सिरसाळा पोलीस 1999पासुन गुलाम आहेत मुंडे घरान्याचे

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 9 часов назад +6

    बीडचे घोटाळे उकळून काढा त्या सुरेश कुठेच करा काहीतरी पैसे द्या लोक गोरगरीब लोकांचे

  • @kailashambarde6401
    @kailashambarde6401 8 часов назад +4

    This MLA suresh dhas is leader of the opposition 🎉🎉

  • @namdevkarpe1178
    @namdevkarpe1178 6 часов назад +3

    सुरेश धस साहेब महाराष्ट्र मध्ये एक नंबर नेता

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 5 часов назад +2

    मुतारी सम्राट..पहाटे हलवून उठवणारी खमकी आहे..कचा कचा रात्रीचा निधी देतो..त्यामुळं पहाटे कचा कचा उठतो..😅😅

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 6 часов назад +2

    कशली चौकशी ढकला ढकली करून धनंजय मुंडे चा राजीनामा. घेणार नाही .

  • @aniltikar6153
    @aniltikar6153 6 часов назад

    अण्णा dhas अण्णा ❤❤❤

  • @starm5317
    @starm5317 8 часов назад +3

    दादा मस्ती काढ़ेल सुरेश धस जरा संभालुन मोदी च अभय आहे त्याला हया ला म्हणतात पाहुन्या च्या चौटानी

  • @SwarupaGadhe-ou2yk
    @SwarupaGadhe-ou2yk 7 часов назад +1

    धन्यवाद धस साहेब

  • @satishgalbale2594
    @satishgalbale2594 10 часов назад +6

    Ek number 10 Suresh Das Saheb bolat aahi

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 6 часов назад +1

    धस साहेब अगदी बरोबर आणी मुद्देसूद बोलत आहेत

  • @jaysinhveer
    @jaysinhveer 10 часов назад +10

    तुझं आती झाल अजित

  • @Spdi0019
    @Spdi0019 10 часов назад +10

    Suresh anna dhas 🔥🔥

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre 8 часов назад +2

    धस् अण्णाची बरोबरी करायची लायकी नाही

  • @VijayPatil-ck6ig
    @VijayPatil-ck6ig 6 часов назад +1

    माननीय.सुरेशधस.पाटील.तुमच्या.सारखा.वाघ.पाहिजे.रोख.ठोक.बोलणारे.बाकी.सगळे.लाचार

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 7 часов назад +2

    शालू तून जोडे दादाला

  • @yogeshrulekar4901
    @yogeshrulekar4901 6 часов назад +1

    धस आण्णा जिंदाबाद ❤🎉

  • @gaikwadashok3302
    @gaikwadashok3302 10 часов назад +7

    Dhas saab great person.

  • @mukundsawant7029
    @mukundsawant7029 3 часа назад

    धस साहेब... गरीब जनतेला तुमचा अभिमान आहे.. तुमच्या कार्याला शुभेच्छा

  • @nanabothe2025
    @nanabothe2025 6 часов назад

    १ no धाडसी आमदार धस साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @govindraodeshmukh7271
    @govindraodeshmukh7271 4 часа назад +1

    उशिरा का होईना!पण धससाहेबांना या लोकांविषयी तक्रार करावी लागली,हेच सर्व काही सांगून जाते. पण धसआण्णा आर या पारचीच लढाई होऊन जाऊ द्या. पण या गुंडगिरी च्या टोळ्या संपवा,हि दहशत संपवा.जनता तुम्हाला चांगले अर्शिवाद देतील.

  • @siddeshwarhalge8278
    @siddeshwarhalge8278 8 часов назад +4

    गरीबाला गरीबच मदत करील

  • @santoshkadam3270
    @santoshkadam3270 8 часов назад +3

    Beed is Bihar of Maharashtra...BJP has no control on these kind of politicians...shame

  • @kd21-CT
    @kd21-CT 9 часов назад +3

    ७०, ००० करोड रुपये चोरून तो उघडपणे फिरत आहे

  • @pratibhathube
    @pratibhathube 9 часов назад +4

    जनतेला सगळं माहिती आहे तुम्ही का सरकारमध्ये गेला ते. तुम्ही काही न बोललेलंच बरं दादा.

  • @rnpakhare
    @rnpakhare 8 часов назад +2

    अजितदादा पवार यांनी सुरेश धस यांना त्यांची लायकी दाखवून दिली. अजितदादांचे हार्दिक अभिनंदन. भविष्यात अजित पवार यांनी सुरेश धस यांच्याबाबत अशीच कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा.

  • @ShantiramKanade
    @ShantiramKanade 6 часов назад +1

    अजित दादा साहेब तुम्ही दोषी निघालात म्हणून राजीनामा दिला होता हे तर खरं आहे ना वाल्मीक कराड हा निकटवर्तीय मुंडे चा माणूस आहे हे दादाला पण माहित आहे

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 7 часов назад +1

    दस साहेब पांडुरंग तुमच्या मागे राहावा असे पांडुरंगाला विनंती करतो

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 10 часов назад +7

    अजित पवार तू मुख्यमंत्री शिंदे हे सगळे मुंडे कराडचे लाभार्थी आहेत त्यामुळे मुंडे वर कारवाई होणार नाही मुख्यमंत्री तर स्वतः मुंडेंच्या बायकोला माहेरी सोडायला जायचा मग कशी कार्यवाही होणार.

  • @rajukaldoke8151
    @rajukaldoke8151 10 часов назад +14

    धाडसी नेता धस साहेब

  • @bharatdukre2296
    @bharatdukre2296 7 часов назад +1

    दादा तुम्हाला नक्की अभिमान झाला आहे सुरेश धस बोलतात हे तेथील झालेली घटणा वीशयी बोलतात हे जनते समोर आलेच पाहिजे,

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 часов назад +1

    हुकूमशाही

  • @SureshYadav-ff3wc
    @SureshYadav-ff3wc 8 часов назад +4

    👍👍💯

  • @balujadhav7031
    @balujadhav7031 6 часов назад +2

    ईव्हीएम मशीन चे उपकार आहेत एवढं पन नसतं लायकी असेल तर राजीनामा द्यावा आनी फेर निवडणूक घ्या पोल चीटीवर मगं समजेल एवढं नसतं हो संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे संतोष देशमुख यांच्या लेकरांचा तळ तळाट लागनार आहेच संपूर्ण आरोपींना

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 7 часов назад +1

    टुडे सत्यमेव जय जय

  • @vgharage
    @vgharage 7 часов назад +1

    दादांनी सर्व कार्यकर्त्यांची लायकी दाखवली 😂

  • @vishnushinde1659
    @vishnushinde1659 10 часов назад +5

    पवार राजीनामा कधीच घेणार नाहीत कारण ....

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 9 часов назад +9

    सिंचन घोटाळ्यात कोण होत.