भाऊ मी भारतीय वायू सेना दलामध्ये कार्यरत आहे. मी पण तुमच्यासारखा हौशी कलाकार आहे परंतू गेल्या ५ वर्ष शिमगा या सणाला ड्युटीवर असल्यामुळे जाता आले नाही. आज खूप वर्षांनी तुम्ही अगदी पहिल्यापासून अगदी व्यवस्थित दाखवलात खूप आनंद झाला पाहून पूर्ण भारतीय वायू सेनादालाकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील भावी वाटचालीसाठी आई भारतमाता तुमच्या नक्की पाठीला उभी राहिला अशी तिच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा भावांनो 👌
शिमग्याला दरवर्षी देव आपल्या घरी येतो , परंतु या वर्षी परिस्तिथी मुळे गावी जाता येत नाहीये पण तुमच्या माध्यमाने देव मात्र आमच्या घरी आला. खूप खूप धन्यवाद 😊☺️
ओ देवा महाराजा ....ह्या काय जो कोरोना चा ईपरित आलाय तो तुझ्या पायाखाली घे...आणि हीतपासून मूंबैपर्यत....मुंबैपासन हीतपरेन सगळ्यांना आनंदात सुखात ठेव....
खूप छान व्हिडिओ केलाय दादा कोकणातली परंपरा दाखवताय खूप छान वाटल शिमग्याच्या ढोलांचा आवाज मला खूप आवडतो माहेरची आठवण येते आणि तसंच झालं डोळ्यातून पाणी आल धन्यवाद कोकणी कार्टी टीमचे
अमित आणि प्रितेश भाऊ. सर्वात आधी खूप खूप धन्यवाद... आमचे गाव शृंगारपूर , तालुका संगमेश्वर. यावर्षी कारोना महामारी मुळे गावी जायचा बेत ऐनवेळी कॅन्सल करावा लागला पण गावाच्या शिमग्याची ओढ आणि आस काही मनातून जात नव्हती. कुठेतरी, काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहून " याची देही याची डोळा " असे शिमग्याचे दर्शन झाले आणि मन भरून आले. तुमचा हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे. आम्हा चाकरमान्यांना गावाची होळी दाखवण्याचा हा प्रयत्न खूपच सुंदर आहे. खरंच मन भरून आले. खूप खूप धन्यवाद. आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. योगेश Ghatkar
जय शिवराय आम्ही कोकणकर खूप सुंदर व्हिडिओ भाऊ.. अप्रतिम. आपल्या कोकणात शिमगोत्सव कशाप्रकारे केला जातो हे एक तुमच्या व्हिडिओ मधून चांगल्याप्रकारे दाखवले आहे. तसेच कोकणी माणूस हा कोकण च्या कार्यक्रमाला खूप च हौसी असतो. म्हणून च आपलं कोंकण खूप छान आहे.
खुप छान आहे आपल्या गावातल्या मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे असे आपले सन जपले पाहिजे आणि साजरे केले पाहिजे। पैसा तर सगळेच कमवतात पन जीवनातल्या आनंदाला मुकतात
Khup chhan kalpana hoti , khup bar vaatl video pahun , maze baba na lakvaa gela aahi tymule Ami gavi nahi yeu shaklo pn tumcya madhmatun tyna gavcha shimga bagyla Milla , so khup happy zalye the , thanks to all kokani karti tem , thanks 😊😊
अमित दादा आणि पित्या दादा खूप छान पद्धतीने विडिओ बनविलात आणि सवाॕत प्रथम तुम्ही आम्हाला आपली असणारी ग्रामदेवताच दक्षॕण घडवुन दिलात.कोरोणा मुळे आम्हाला गावी नाही येता आल त्यामुळं विडिओ बघताना डोळ्यातुन पाणी आल.त्यामुळं मनापासुन धन्यवाद.
खूप छान आहे. मी सांगलीचा आहे. खरंच खूप छान वाटले कोकणातील शिमगा उत्सव पाहून. मनापासून वाटते की प्रत्यक्ष येऊन हा उत्सवाचा आनंद घ्यावा. माझ्या तर्फे तुम्हाला आणि तुमच्या कोकणी कार्टी चॅनेलला खूप शुभेच्छा. असेच तुम्ही तुमच्या गावची रूढी परंपरा जपा. धन्यवाद विजय पाटील सांगली
खरंच प्रितेश आणि अमित दादा या वर्षी शिक्षणासाठी सांगली ला असल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आपल्या शिमग्याची मज्या घेता आली नाही . परंतु ती निराशा तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून दूर केलीत . खरचं हा व्हिडिओ बघताना गेल्या वर्षीचा शिमगा आठवत होता. Love you bhavano ❤️❤️❤️
अम्या आणि पित्या तुम्ही खूप छान पद्धतीने आज आम्हाला होळी च महत्त्व तसेच तुमच्या गावच्या परंपरा आणि प्रथा सांगून आज आम्हाला देवीच दर्शन घडून दिलात त्या बद्दल मी आपला आभारी आहे...🙏🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे खरंच गावची खुप आठवण यायला लागली कोरोनाच्या महामारी मुळे यावर्षी शिमग्याला गावी जाता आले नाही खरंच तुमच्यामुळे गावाच्या देवाचं दर्शन झाले मनापासून तुमचे खूप खूप आभार
मी सौ. प्रविणा चव्हाण शिर्के 🙏 वर्षाने आई आपल्या लेकरांना भेटायला येते. तो एक स्वर्ग सुखाचा आनंद आहे. आणि तो या वर्षी कोरोना मुळे आम्ही फार मिस करतोय. ☹️ पण पित्या दादा तुझ्या आणि तुझ्या टिम मुळे आम्हाला शिमगोत्सव लाईव बघायला मिळत आहे. त्या बद्दल तुझ्या टिमचे आणि तुझे आभार. देव तुम्हा सर्वांचे भले करो. आणि कोकण कार्टी चॅनल उत्तरोत्तर प्रगती करो अशी सर्व देवांचरणी प्रार्थना करते. आम्ही दापोलीकर (चिपळूणकर) सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
भाऊ मी भारतीय वायू सेना दलामध्ये कार्यरत आहे. मी पण तुमच्यासारखा हौशी कलाकार आहे परंतू गेल्या ५ वर्ष शिमगा या सणाला ड्युटीवर असल्यामुळे जाता आले नाही. आज खूप वर्षांनी तुम्ही अगदी पहिल्यापासून अगदी व्यवस्थित दाखवलात खूप आनंद झाला पाहून पूर्ण भारतीय वायू सेनादालाकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील भावी वाटचालीसाठी आई भारतमाता तुमच्या नक्की पाठीला उभी राहिला अशी तिच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा भावांनो 👌
Dada tnx tumhi aamchyasathi khup kahi kelat dev tumhala chan aarogya aani khup sari takad devo jai hind......... me yek kokani manus
@@कोकणएकस्वर्ग-ट8ड धन्यवाद भाऊ आई भारतमाता तुम्हाला खूप सारे आयुष्य देवो आणि साऱ्या आकांक्षा ईच्छा पूर्ण होवोत.
Dada असेच तुमचे आशीर्वाद राहो
Dada maz pan chaynal aahe kokan yek swarg
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
फारच छान मला खूप आनंद झाला 👋👋🚩आणि आवडला देखील 👌👌👌अशीच कृपा आमच्यावर राहु दे 🙏🙏
भावा कोकणासारखा या जगात स्वर्ग नाही.
म्हणून तर बोलतात आमची रत्नागिरी जगात भारी 🔥🔥🔥
MH - 08 🔥🔥🔥
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
खूप मस्त झालाय विडियो.. 👍
आपला कोकण जगात भारी.. ❤️
#kokankar ❤️
शिमग्याला दरवर्षी देव आपल्या घरी येतो , परंतु या वर्षी परिस्तिथी मुळे गावी जाता येत नाहीये पण तुमच्या माध्यमाने देव मात्र आमच्या घरी आला. खूप खूप धन्यवाद 😊☺️
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
खुपच छान आहे भावा
ही मज्जा फक्त आमच्या कोकणात miss u देवा खेम वाघजाई कमलेश्वर काळकाई माते हे कोरोनाचे संकट दूर करा माते तुमच्या बालकांना सुखाने ठेवा हीच प्रार्थना 🙏🙏❤️
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
आमची रत्नागिरी जगात भारी
ओ देवा महाराजा ....ह्या काय जो कोरोना चा ईपरित आलाय तो तुझ्या पायाखाली घे...आणि हीतपासून मूंबैपर्यत....मुंबैपासन हीतपरेन सगळ्यांना आनंदात सुखात ठेव....
Lay bhari vedio bnvta tumi
आमची रत्नागिरी जगात भारी❤️❤️
दादा तुम्ही दाखवून दिला आणि सिध्द केलास स्वर्ग फक्त आणि फक्त कोकणात आहे😍😘❤️ मी खेड चा आहे💓💗❤️
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
सुंदर नियोजन 👍 धन्यवाद 🚩🚩🙏🚩🙏🚩 छत्रपति शिवाजी महाराज कि जय धर्म विर छत्रपति संभाजी महाराज कि जय 🚩🙏🙏🚩
Kharach khup chhan ahe he sagal
आपल्या कोकणी कलेच दर्शन घडवलं कोकणी कार्टी आभारी आहे....
दादा खूप छान वाटलं
एक नो .🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
खुप छान सुंदर
खूप सुंदर विडीओ 👌👌🙏🙏
तुम्हाला सर्व कोकणी कार्टी टिमला होली च्या हार्दिक शुभेच्छा
खूपच सुंदर !! आपलो कोकण आणि आपलो सण लय भारीच !! सर्व कोकणवासीय बांधवांना शिमग्याचे सणाच्या ❤️ मनापासुन शुभेच्छा!!
💐🌿🌷🚩अप्रतिम भावांनो,,, सुपर व्हिडीओ 🌹🌳🌴😍😘
भावांनो खूप छान व्हिडिओ बनविला आहे असेच आपल्या कोकणचे व्हिडीओ व रीतिरिवाज दाखवत जा बगून खूप वाटत लोकांना पण कलुद्या कोकण किती सुंदर आहे ते
कोकणी कार्ट्ठी च्या टीम ला खुप खुप शुभेच्छा.....
खरंच खूप आनंद झाला ही विडिओ बघून.... गावाला असल्यासारखं वाटल.🙏🙏
Mast khup chan...👌👌mahiti hoti
मस्त च आपल्या कोकणचा शिमगा लय भारी
खूप छान व्हिडिओ केलाय दादा कोकणातली परंपरा दाखवताय खूप छान वाटल शिमग्याच्या ढोलांचा आवाज मला खूप आवडतो माहेरची आठवण येते आणि तसंच झालं डोळ्यातून पाणी आल धन्यवाद कोकणी कार्टी टीमचे
अमित आणि प्रितेश भाऊ. सर्वात आधी खूप खूप धन्यवाद...
आमचे गाव शृंगारपूर , तालुका संगमेश्वर.
यावर्षी कारोना महामारी मुळे गावी जायचा बेत ऐनवेळी कॅन्सल करावा लागला पण गावाच्या शिमग्याची ओढ आणि आस काही मनातून जात नव्हती. कुठेतरी, काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते. पण तुमचा हा व्हिडिओ पाहून " याची देही याची डोळा " असे शिमग्याचे दर्शन झाले आणि मन भरून आले.
तुमचा हा उपक्रम खरंच खूप स्तुत्य आहे. आम्हा चाकरमान्यांना गावाची होळी दाखवण्याचा हा प्रयत्न खूपच सुंदर आहे. खरंच मन भरून आले.
खूप खूप धन्यवाद.
आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.
योगेश Ghatkar
खूप छान आज तुमच्या मुळे ह्यावर्षी आम्हाला शिमगा अनुभवायला मिळाला 🙏🙏
Pitya daa palkhi bhari nachavlis 👍👍👍😂
आई माऊली चा उदो उदो जय आई एकवीरा माऊली जय आई गावदेवी माऊली 🙏
कल्पना खूपच छान घरी बसून देवीचे दर्शन मिळाले. धन्यवाद दादा
Khup छान त्या मुळे आम्हाला शिमगाबघायला मिळाला आंन द झाला 😁🙏🙏🙏🙏🙏
Khup chan ☺️ gavi shimga bole ki bhari vate parteka ceya ghari dev jato khup mast vate Deva sarvana shuki tev hic paryatna tujya kade hec maje garane tula 🙏🙏🙏
दादा विडीओ पाहून मन शांत झालं. दादा या विडीओ मधुन मला खूप वशर्नि देव दर्शन झाल. धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर.. मन भरून आले.. 🙏🙏
मज्जा फक्त आमच्या कोकणात ! खूप खूप धन्यवाद
Khup chan video
खूप मस्त यंदा गावी नाही पालखी ला पण तुम्ही दर्शन दिले खूप धनयवाद तुमचे 🙏🙏
Khup mast pitya aaj tumchya mule mumbai madhe rahun gavatil sagli संस्कृति san bagayla milatat tumchya mule devach darshan jhal thank you 🙏🙏🙏🙏
खूपच छान वीडियो बनविला आहे.....🙏🙏🥳
खूप छान वर्णन केलंत आपल्या गुहागर म्हणजेच तळकोकणातल्या शिमग्याच..👌👌
Khup chan holichi mhahiti dili
So so much nice video 😍😍😍😍👏👏👏👏👏
Nice bhai log pritya aamya❤️❤️❤️❤️💐
Great.... मित्रानो कोकणी संस्कृतीला आणि आपल्या लोककलेला साता समुद्रापार करताय... #शुभेच्छा!!
कोकणी भाषा वाह! लय गोडवा... असाच जपून ठेऊस हवा.
Khoop chhan jai maharashtra🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chan video bnvala dadanu @kokani svarg
आपल्या या प्रयत्नांना जानवळे गावचे ग्रामदैवत सदैव यश देवो हिच त्यांच्या चरणी प्रार्थना...
जय शिवराय
आम्ही कोकणकर
खूप सुंदर व्हिडिओ भाऊ..
अप्रतिम.
आपल्या कोकणात शिमगोत्सव कशाप्रकारे केला जातो हे एक तुमच्या व्हिडिओ मधून चांगल्याप्रकारे दाखवले आहे. तसेच कोकणी माणूस हा कोकण च्या कार्यक्रमाला खूप च हौसी असतो. म्हणून च आपलं कोंकण खूप छान आहे.
तुमच्या मुळे आम्हाला गावची होळी अनुभवता आली धन्यवाद मित्रांनो तुम्हा सर्वांना होळीचा हार्दिक शुभेच्छा
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
अशी श्रद्धा अशी जोपासना अशी enjoyments मी अजून पर्यंत कोणत्याच गावात पहिली नसेल अप्रतिम ❤️🤞😍
खूप सुंदर पालखी सोहळा 🙏🙏👌👌
एक नंबर .बॅकग्राऊंड सॉंग खूपच छान
खुप छान आहे आपल्या गावातल्या मुलांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे असे आपले सन जपले पाहिजे आणि साजरे केले पाहिजे। पैसा तर सगळेच कमवतात पन जीवनातल्या आनंदाला मुकतात
छान, अप्रतिम व्हिडीओ
🙏 लय भारी 🙏
खूपच छान.कोकणचे देव दर्शन तुम्ही दाखवले धन्यवाद
Kokan karti la holi ani dhulvadhichi subhechya video khup details madhe baghyla bhetl ani khalu baja khup bhari vatla
खुपच छान
Khup chhan kalpana hoti , khup bar vaatl video pahun , maze baba na lakvaa gela aahi tymule Ami gavi nahi yeu shaklo pn tumcya madhmatun tyna gavcha shimga bagyla Milla , so khup happy zalye the , thanks to all kokani karti tem , thanks 😊😊
Khupch chan mahiti melali miss my village chiplun
अमित दादा आणि पित्या दादा खूप छान पद्धतीने विडिओ बनविलात आणि सवाॕत प्रथम तुम्ही आम्हाला आपली असणारी ग्रामदेवताच दक्षॕण घडवुन दिलात.कोरोणा मुळे आम्हाला गावी नाही येता आल त्यामुळं विडिओ बघताना डोळ्यातुन पाणी आल.त्यामुळं मनापासुन धन्यवाद.
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
खूप छान आहे. मी सांगलीचा आहे. खरंच खूप छान वाटले कोकणातील शिमगा उत्सव पाहून. मनापासून वाटते की प्रत्यक्ष येऊन हा उत्सवाचा आनंद घ्यावा. माझ्या तर्फे तुम्हाला आणि तुमच्या कोकणी कार्टी चॅनेलला खूप शुभेच्छा.
असेच तुम्ही तुमच्या गावची रूढी परंपरा जपा.
धन्यवाद
विजय पाटील
सांगली
Great salute for pritesh rahate and all team of kokani karti
खरंच प्रितेश आणि अमित दादा या वर्षी शिक्षणासाठी सांगली ला असल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा आपल्या शिमग्याची मज्या घेता आली नाही . परंतु ती निराशा तुम्ही या व्हिडिओ च्या माध्यमातून दूर केलीत . खरचं हा व्हिडिओ बघताना गेल्या वर्षीचा शिमगा आठवत होता. Love you bhavano ❤️❤️❤️
Super bhaiiiiiiiii🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खरच खुप छान प्रयत्न आहे आम्हाला तुमचा लय अभिमान आहे
आम्हाला तुमचा कोकण शिमगा खुप आवडला
Aprateem vdo......khup upyukt mahiti.....Aaple Abhinandan
खूपच सुंदर आपलं कोकण
खूप छान, बघुन खूप आनंद झाला. गावी या वर्षी यायला नाही जमले पण तुमचे मुळे शिमगा घरी बसून अनुभवता आला. खरच खूप छान.
अम्या आणि पित्या तुम्ही खूप छान पद्धतीने आज आम्हाला होळी च महत्त्व तसेच तुमच्या गावच्या परंपरा आणि प्रथा सांगून आज आम्हाला देवीच दर्शन घडून दिलात त्या बद्दल मी आपला आभारी आहे...🙏🙏🙏
Mast khup Chan padhatine shimgha sajri kela tumi
१no
नाचव्ता राव पालखी.
Khup mast
करोना मुले गावी येऊ शकलो नाही परंतु तुम्ही गावच्या देवीच दर्शन विडिओ च्या माध्यमातून केल्या बद्दल धन्यवाद सर्वांना खूप शुभेच्छा
आमच्या कडे अशिच मजा केली जाते भाऊ
अतिशय सुंदर भावांनो
अप्रतिम छायाचित्रण आणि निवेदन .
तुमच्या मुळे गावची होली अनूभवता आली.मनापासुन धन्यवाद तुमचे.
Waghjai Devi prasan..... Tumachi ashish pragati ho.. 👍
अप्रतिम, खुपचं छान
Lay bhari ........Tumhi 2 lay bhari
जगात कोकण लय भारी 1नंबर
मन प्रसंन्न झाल खुप छान होत
कोकणी कार्टी स्वरूपाने आपल्याला पालखीचा जवळून दर्शन झालं डोळे भरून आले बघताना धन्यवाद तुमचे सगळ्यांचे
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
Khupch chan ....
👌👌👌apratim ❤️ background sound khup mast❤️👍😘
यार खालू बाजा चा आवाज ऐकला की पूर्ण अंगात नाचायला ऊर्जा येते त्याची सर dj वर पण नाचायला येत नाय🤘🏻🤘🏻👌🏻👌🏻👌🏻
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
धन्यवाद 🙏 दादा , तुमच्यामुले आम्हाला कोकण संस्कृती अनुभवायला मिळते,
मोरे परिवार अकोले (परखतपूर )जिल्हा अहमदनगर कडून कोकणी कार्टी हार्दिक अभिनंदन
❤❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐⚘⚘⚘⚘⚘⚘⚘🌷🌷🌷🌷🌷
ruclips.net/video/4JbR7zE6fKo/видео.html
अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे खरंच गावची खुप आठवण यायला लागली कोरोनाच्या महामारी मुळे यावर्षी शिमग्याला गावी जाता आले नाही खरंच तुमच्यामुळे गावाच्या देवाचं दर्शन झाले मनापासून तुमचे खूप खूप आभार
शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान
खुप छान तुमच्या मुळे घर बसल्या गावच्या होळी चे दर्शन झाले...
धन्यवाद भावांनो तुमच्या मुळे परत एकदा आम्हाला गावाला न येताही गावाचा शिमगा दिसला
कोंकणी कार्टी च्या टीमला होळीच्या हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर गावच्या जुन्या आठवणी ताझ्या झाल्या verry good प्रितेश, राजा, अमित, आणि सर्व टीम
प्रथम संपूर्ण टीमचे आभार मी हा उत्सव पाहिला, खूप छान मज्जा आणि आंनद मिळाला, गाव देवी, होळी चे दर्शन झाले खूप खूप धन्यवाद
होळी च्या हार्दिक शुभेच्छा
मी सौ. प्रविणा चव्हाण शिर्के
🙏 वर्षाने आई आपल्या लेकरांना भेटायला येते. तो एक स्वर्ग सुखाचा आनंद आहे. आणि तो या वर्षी कोरोना मुळे आम्ही फार मिस करतोय. ☹️ पण पित्या दादा तुझ्या आणि तुझ्या टिम मुळे आम्हाला शिमगोत्सव लाईव बघायला मिळत आहे. त्या बद्दल तुझ्या टिमचे आणि तुझे आभार. देव तुम्हा सर्वांचे भले करो. आणि कोकण कार्टी चॅनल उत्तरोत्तर प्रगती करो अशी सर्व देवांचरणी प्रार्थना करते.
आम्ही दापोलीकर (चिपळूणकर)
सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏
माझं गाव लांजा आम्हालाही गावी जाता आलं नाही पण तुमच्या चॅनेलद्वारे आम्हाला गावची मज्जा व पालखीचे दर्शन झाले.
धन्यवाद
❤maste ❤
खुप छान भावाणो
Amhi he San Khup miss krto tumhi khup bhagyavan ahat bhau he srv anubhvta