Beed l परळी तालुक्यातील रेवली ग्रामपंचायतची तातडीने पत्रकार परिषद, निशाणा कुणावर?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 98

  • @dhanashriapet3675
    @dhanashriapet3675 5 дней назад +13

    शांत, संयमी, प्रामाणिक आहात भाऊ ❤ नेहमी चांगल्याला चांगल च म्हणावं , देवमाणूस आहात आपण, नशीब लागते असा गावाला माणूस भेटायला

  • @baliramshep1264
    @baliramshep1264 6 дней назад +15

    केदार साहेब खरच तुम्ही गावांसाठी खप छान काम करतय अभिमान आहे तुमचा कामाचा

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 6 дней назад +12

    केदार साहेब खूप छान विस्लेशन करून सांगितले.तुमच्या सारखे सरपंच असायला हवेत सगळ्या गावामध्ये.

  • @pcgitte3970
    @pcgitte3970 6 дней назад +13

    खुप छान विकास केला आहे गावचा तुमच्या,,, सारखा शांत संयमी प्रेमळ माणूस भेटायला सुद्धा नशीब लागतय माजीआमदाराचे जा जावई आसून सुद्धा खूप शांत भाऊ आहेत गाव व देव सदैव तुमच्या सोबत राहील

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 2 дня назад

    केदार साहेब सरपंच प्रथम तुम्हाला नमस्कार तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून गावातील अडीअडचणी जनतेसमोर गावातील नागरिकांसोबत मांडल्या अतिशय खूप बुद्धिमान आहात आपण चांगले सरपंच गावाला लाभले धन्यवाद देतो साहेब तुम्हाला मी

  • @bibhishanwavhale358
    @bibhishanwavhale358 6 дней назад +15

    वर्ग मित्रा तुझ्या कार्याला सलाम

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 6 дней назад +13

    गावातील लोकांना माहिती सांगणारे आहे थोडेच सरपंच संवाद साधताना एक शब्द मोलाचं योगदान दिले तुम्हाला खुप शुभेच्छा बापूराव नारायण गिते सरपंच धन्यवाद

  • @zumbarlalavhad4318
    @zumbarlalavhad4318 6 дней назад +10

    सरपंच साहेब खुप छान माहिती सांगितली तुम्ही खरोखर छान काम करत आहेत तुम्ही गावाच्या विकासासाठी

  • @MmAvhad-q2e
    @MmAvhad-q2e 7 часов назад

    वा सरपंच साहेब वा एक नंबर बोललात

  • @MaharudraGiri-i8c
    @MaharudraGiri-i8c 5 дней назад +10

    चांगल्या कामाला असेच असत साहेब काम करत रहा बस

  • @vitthalraobade5932
    @vitthalraobade5932 6 дней назад +16

    सरपंच केदार साहेब, आपण फार चांगले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद !!

  • @maheshbade6297
    @maheshbade6297 5 дней назад +6

    सलाम तुमच्या कार्याला दादा

  • @DilipghuleGhule
    @DilipghuleGhule 5 дней назад +7

    Only DM boss.khup chhan sarpanch

  • @JoytiWagmare
    @JoytiWagmare 6 дней назад +11

    खूप छान भाऊ

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 6 дней назад +29

    एक नंबर धनंजय मुंडे साहेब नेता आहे

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 6 часов назад

    छान प्रवचन महाराज हो तुम्ही 😂

  • @Ashokkhalse-r3t
    @Ashokkhalse-r3t 6 дней назад +9

    दादा खूप छान बोलात

  • @ashokdarade8619
    @ashokdarade8619 5 дней назад +2

    सरपंच साहेब आणि सर्व कार्यकर्ते यांचे खूप खूप अभिनंदन
    अतिशय चांगले काम करुन गाव एकसंध व प्रगतीपथावर जात आहे ही कौतुकास्पद आहे
    आडकाठी घालणारे संपून जातील

  • @anilsalve6018
    @anilsalve6018 5 дней назад +2

    साहेब खूप छान माहिती दिली आपण.

  • @pravinkamble2310
    @pravinkamble2310 3 дня назад +2

    हा नवीन धन्याचा डाव

  • @NavnathJadhvar
    @NavnathJadhvar 5 дней назад +3

    1 नंबर सरपंच

  • @syedrafikpedgahonkar4951
    @syedrafikpedgahonkar4951 5 дней назад +1

    एक नंबर केदार साहेब..

  • @AnitaMunde-u2f
    @AnitaMunde-u2f 5 дней назад +5

    खरच तुमी खुप छान काम करत आहेत तुमच्या बायकोला तुमचा खुप सपोर्ट आहे दादा चांगले काम करत असताना खुप अडचणी येतात त्या कडे लक्ष देत बसु नका गावाचा विकास हेच ध्येय लक्षात असु द्या तुमच्या कामाला सलाम 😊😊

  • @SomnathPoul
    @SomnathPoul 2 дня назад +1

    असा सरपंच होणे नाही

  • @ShyamGite-c7m
    @ShyamGite-c7m 2 дня назад

    चांगले काम करत आहात सरपंच साहेब

  • @bharatmogal77
    @bharatmogal77 5 дней назад +10

    तुमचं म्हणणं बरोबर आहे सरपंच साहेब पालकमंत्री या नात्याने संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल रोखठोक भूमिकाच घेतली नाही तुमच्या धनंजय मुंडे साहेबांनी! तुमचं काय म्हणणं याबद्दल स्पष्टीकरण करा सरपंच साहेब!

  • @shankardhaytadak6878
    @shankardhaytadak6878 6 дней назад +11

    चांगल्या माणसाला त्रास होतो भाऊ हे कल युग आहे 😮😮😮

  • @sudrshanpalmats733
    @sudrshanpalmats733 6 дней назад +8

    नंबर 1 सरपंच

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 4 дня назад

    1 नंबर 🌹🌹

  • @SunilKhote-qx1hz
    @SunilKhote-qx1hz 4 дня назад

    केदार भाऊ राजकारणात तुमच्या सारखे लोक यावेत पण काही विघ्नसंतोषी लोकांमुळे परळी चे राजकारण विचित्र झाले आहे, अनेकांना फसून चार दोन लोकांना खुश ठेवनारे, खंडणीखोर, त्यांना, त्यांचे नेत्याला तुम्हीच समर्थन देता म्हणून तुमचे कार्य मागे पडते

  • @mangeshkishanmunde139
    @mangeshkishanmunde139 4 дня назад +1

    हत्ती चले बाजार कुत्ते भुके हजार,,,#ग्रेट सरपंच साहेब 💐

  • @NavnathMunde-q6l
    @NavnathMunde-q6l 5 дней назад +2

    Kelelya kamsathi dhanyavad aani pudhil kAmasathi hardik subhecha.

  • @dnyaneshjadhv123
    @dnyaneshjadhv123 6 дней назад +4

    Dm boss 🎉🎉

  • @TheharvestHeaven
    @TheharvestHeaven 6 дней назад +10

    खूप वेळ केला केदार साहेब तुम्ही मागेच अशी एखादी पत्रकार परिषदेत घ्यायला हवी होती

  • @Queen02K
    @Queen02K 5 дней назад +8

    धनंजय मुंडे साहेब यांनी गरिबाचा हात धरला आहे, त्यांचे vaiet होणार नाही

  • @siddikiajimoddinajimoddin6282
    @siddikiajimoddinajimoddin6282 4 дня назад +1

    ❤ karay bau

  • @AbhijitBade-xw1ys
    @AbhijitBade-xw1ys 5 дней назад +5

    धनुभाऊ ला साथ द्यावी दैवत मुंडे साहेब

  • @Kirtenggg1997
    @Kirtenggg1997 6 дней назад +4

    सरपंच आसवा तर आसा ठाम पने काम करणारा सलाम केदार साहेब

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 5 дней назад +5

    सरपंच हे प्रत्येक गावागावात ही समस्या आहे ( एक ग्रामसेवक)

  • @khardevikasshankar3264
    @khardevikasshankar3264 3 дня назад

    Very nice

  • @shivajinagargoje4173
    @shivajinagargoje4173 6 дней назад +8

    वा सरपंच खूप भारी

  • @PratapMunde-u4n
    @PratapMunde-u4n 6 дней назад +5

    Right

  • @nivrutidhole3748
    @nivrutidhole3748 День назад

    बीड मध्ये पॉलिटिक्स खुप चालते नेते, संत आसेच बिडचा जनतेला भावनिक करून स्वतःचा उपयोग करून घेतात

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 6 дней назад +14

    D m is the boss.

  • @dhanashriapet3675
    @dhanashriapet3675 6 дней назад +16

    साधे सरळ सरपंच मनोहर भाऊ म्हणजे देव माणूस, विकासपुरुष

  • @Ashokkhalse-r3t
    @Ashokkhalse-r3t 6 дней назад +3

    खूप खूप छान दादा ❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 6 дней назад +12

    धनंजय मुंडे साहेब दैवत

  • @SampatMore-g1f
    @SampatMore-g1f 3 дня назад

    Sunder mandani

  • @AshokTale-h8i
    @AshokTale-h8i 5 дней назад +1

    Kedar,sar,thank,youtale,patil,

  • @bhausochavan6990
    @bhausochavan6990 3 дня назад +1

    केदार साहेब तुमच्या गावाचा पाणी प्रश्न इतर सर्व गोष्टी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी सोडवले असतील
    पण तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे संतोष देशमुख चा जो निघृण खून झाला त्यात धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे सामील आहेत असा मी म्हणणार नाही पण वाल्मीक कराडला मोठे केले ते धनंजय मुंडे ने मोठे केले तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे खरं बोला

  • @AshokTale-h8i
    @AshokTale-h8i 5 дней назад +1

    Vikas,purushmanohar,Mitra,jai,shiwrai

  • @JoytiKande-f3q
    @JoytiKande-f3q 6 дней назад +9

    Dm ❤

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 5 дней назад +1

    सरपंच साहेब हे धस साहेबांचे पिल्लावळ आहे.

  • @bpgarje5019
    @bpgarje5019 5 дней назад

    🎉🎉

  • @sanjaypatil9193
    @sanjaypatil9193 4 дня назад

    स्वतः सरपंच नसताना सारख सारख स्वतः ला संरपंच म्हणून घेणे बरोबर नाही

  • @ishwarbhore8339
    @ishwarbhore8339 5 дней назад +1

    सगळि गाव आसच बनवा 🎉पण हि मरणारि आणि मरणारि कोण आहेत

  • @SandipGulbhile-yz2te
    @SandipGulbhile-yz2te 6 дней назад +5

    संतोष देशमुख सरपंच साहेब
    आसेच होते 🙏🙏🙏🙏

  • @ShivhariNagrgoje-x4z
    @ShivhariNagrgoje-x4z 5 дней назад +5

    डीएम बॉस

  • @KrushnaWare-o6b
    @KrushnaWare-o6b 6 дней назад +9

    DM Boss

  • @vivekgitte9293
    @vivekgitte9293 5 дней назад

  • @Balasaheb96k
    @Balasaheb96k 3 дня назад

    सचिन मुंडे रिपोर्टर.😂 आणि पत्रकार. परिषद आणि बरच काही

  • @Shivamandmom23
    @Shivamandmom23 5 дней назад +1

    आम्ही पण परळी मतदार संघात राहतो आम्हाला माहिती आहे धनंजय मुंडे नी किती मतदार संघ आणी बीड जिल्हा नसवला ते.

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 5 дней назад +5

      बरं नका ज्ञान पाजळू.... अस्सल जातियवादी लोक तुम्ही.,सर्वच तुम्हाला हवंय

    • @Investing-power
      @Investing-power 4 дня назад +1

      सिद्ध करून दाखवा

    • @gajananpawde3140
      @gajananpawde3140 3 дня назад

      Barobar aahe 🎉

  • @dagadukhade8456
    @dagadukhade8456 6 дней назад +3

    Dm boss

  • @annasahebgolhar5606
    @annasahebgolhar5606 6 дней назад +7

    DM BOSS

  • @ashishpawar9961
    @ashishpawar9961 6 дней назад +8

    कितीही प्रेस घ्या... मुंडे चा राजीनामा होणार..😂

  • @आदिवासीआवाज-झ5ड

    आरे बाबा तू सरपंच नाहीच तुझी बायको सरपंच आहे रे हे समजून घे रे दादा तिला अक्कल नाही तर का खुर्चीवर कशाला बसवलं

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 5 дней назад

      तुझी आई पाठव तिथे हुशार आहे ती😂😂😂

  • @sanjaypatil9193
    @sanjaypatil9193 4 дня назад

    सरपंच पत्नीला बोलू द्या. सत्य असेल तर माहिती अधिकारास का घाबरायच.

  • @ashrukantdhongade1452
    @ashrukantdhongade1452 3 дня назад

    आमदारकी काधुण घ्या

  • @kantilaldhatrak1772
    @kantilaldhatrak1772 6 дней назад +10

    धनंजय मुंडे साहेब दैवत आहे

  • @rameshsupekar1268
    @rameshsupekar1268 3 дня назад

    मुंडे चे नाव काय सांगू नको तो चोर आहे

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 6 дней назад +6

    याला म्हणतात ग्रामसंघटन.. विकासाच्या वाटेवर... काही दळभद्री आडवे येतात

  • @DnyaneshwarKhade-x6z
    @DnyaneshwarKhade-x6z 5 дней назад +1

    माहितीचा अधिकाराची तुम्हाला भीती का वाटते द्या ना माहिती लोकांना तुमचा कारभार पारदर्शक असेल तर काय हरकत आहे

  • @indiancollegs
    @indiancollegs 5 дней назад +1

    काका तुम्ही व्यक्तिशः प्रामाणिक असाल पण धनंजय मुंडे प्रामाणिक आहे हे अजिबात सांगू नका त्याचा काही उपयोग होणार नाही 18 19 पर्यंत तुमच्या गावात पाणी नाही म्हणजे आतापर्यंत मुंडे घराण्याने किती भ्रष्टाचार केला हे स्पष्ट आहे. साहेब आणि कराड हे एकच आहेत यावर पण पत्रकार परिषद घ्या

  • @pravinthakare3194
    @pravinthakare3194 3 дня назад

    इमानदारीनी कामे कर मग,धनु च समर्थक बनुन काम करु नका

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 6 дней назад +2

    आज तक नाही का इथ

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 2 дня назад

    Karit hote mhnun tr mahiticha adhikar aala.corruption chalat hote ..mahitich adhikar aala fukat nahi aala.khup kimat mojali.parli talukyane ghoda lavla sagla rajyala , itke sarv hangle aahe tumche tr badnam kase jalat ,chorya khandnya sarv chaluhote tyavishayi kahi nahi bolale. Parliche pudhari kadshyamule sapdat aahet mahitich adhikar.gondhal ghatala.

  • @medhawagh5400
    @medhawagh5400 5 дней назад

    विकास म्हणजे मुंडेचा भ्रष्टाचार

  • @vishwanathlokhande1146
    @vishwanathlokhande1146 5 дней назад

    सरपंच साहेब माहितीच्या अधिकारावर बेफाम त्रास होत आहे त्याच्याबद्दल जरा तुम्ही माहिती काढून त्रास देणाऱ्यांना जरा छाप लावा

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 6 дней назад +2

    Gabrto ha

  • @amarpakhare1474
    @amarpakhare1474 5 дней назад

    Tu swataha ek fraud distoy

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 6 дней назад +1

    Tuz Kam nhi

  • @Humanity1985
    @Humanity1985 5 дней назад +2

    सरपंच साहेब, २०२१ चा कोटवधीचा भ्रष्टाचार आहे असे Dus बोले, वाह काम करायला ४ वर्ष पाहिजे असे म्हणचे आहे तुम्हला

  • @prashantkadam7330
    @prashantkadam7330 5 дней назад +1

    ये न्यूज वाले गववल्याच्या बाईट घ्या

  • @vishwanathsakhare9097
    @vishwanathsakhare9097 6 дней назад +3

    मला वाटले संतोष अण्णा विषयी दुःख व्यक्त करण्या साठी पत्रकार परिषद घेत असेल.

  • @jadhav6808
    @jadhav6808 2 дня назад

  • @krushnaavhad1366
    @krushnaavhad1366 5 дней назад

    Right

  • @prakashbansode4206
    @prakashbansode4206 6 дней назад +2

    DM Boss

  • @santoshbangar4014
    @santoshbangar4014 5 дней назад +3

    DM Boss